🔴 का? भडकले हाके वर | दीपक केदार | हाके दलितांचे नाव घेऊन राजकारण करू नको |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 147

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Месяц назад +67

    जातीमध्ये एकी राखणारा व परखड बोलणारा केदारजी सारखा माणूस भेटला . धन्यवाद !

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 Месяц назад +40

    केदार भाऊ अशीच साथ द्या. आम्ही तुमचे ऋणी राहु. दादा ऐकट पडलेत.

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 Месяц назад +34

    Kedar dada एकदम बरोबर बोललात आपण maratha samaja सुद्धा आपल्या बरोबर rahanar

  • @sarthakkadam11
    @sarthakkadam11 Месяц назад +38

    केदारदादा मनोज दादासोबत असेच राव्हा आम्ही तुमचे ऋणी राहू

  • @ARUNPAWAR-sv8rp
    @ARUNPAWAR-sv8rp Месяц назад +19

    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान खूप छान केदार सर सर्व जातींमध्ये एकी राखणारा व परखड विचार मांडणारा योद्धा

  • @pundlikshende1684
    @pundlikshende1684 Месяц назад +24

    निळ्या ला भगवा ची किनार मला खूप आवडली.
    मनोज दादा, दिपक दादा जिंदाबाद!!!

  • @d.m.5410
    @d.m.5410 Месяц назад +18

    दिपक केदार धन्यवाद....भीमशक्ती: शिवशक्ती

  • @santoshregude7618
    @santoshregude7618 Месяц назад +15

    18 पगड जातीना आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांची आवश्यकता आहे.🙏🚩निवडणूक येतच आहे,थांबा...आपले खच्चीकरण ईथेच याच रणांगणात होईल...

  • @SanjayDhanve-zz8zm
    @SanjayDhanve-zz8zm Месяц назад +21

    केदार सर आगदी योग्य बोललात तुम्ही ते धनगराच्या आहेत त्यांना महाराज दलिताचे नाहीत

  • @amolgholap4273
    @amolgholap4273 Месяц назад +12

    केदार दादा धन्यवाद

  • @vaibhavbhosale9893
    @vaibhavbhosale9893 Месяц назад +6

    धन्यवाद दिपक भय्या मनापासून आभार

  • @FulchandSawant
    @FulchandSawant Месяц назад +6

    धन्यवाद उदय विशाल पाटील सर केदार सर होय पाटील सर्व बांधवांना माझा मानाचा जय शिवराय जय भीम राय जागजी धाराशिव

  • @jayramtekale4787
    @jayramtekale4787 Месяц назад +5

    दीपक भाई केदार भावना सते व खरी समाजापुढे माहिती सांगितली कोटी कोटी धन्यवाद भाऊ

  • @gangadharbansode2676
    @gangadharbansode2676 Месяц назад +6

    दीपक केदार दादामुळे मराठा आणि बौद्ध वाद आता संपणार भीम शक्ती शिवशक्ती जिंदाबाद

  • @ShivarMajhaNews
    @ShivarMajhaNews Месяц назад +10

    दादा जबरदस्त बातमी
    आपल्या सामाजिक तळमळीला मानाचा मुजरा

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 Месяц назад +16

    अरे तो माणूस धनगरांच नाही झाला बाकी कु कसा होईल.

  • @AtharvaNyaharkar
    @AtharvaNyaharkar Месяц назад +6

    महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना ब्राह्मणांनी खूप त्रास दिला

  • @Warrier5538
    @Warrier5538 Месяц назад +6

    धन्यवाद दादा जय शिवराय जय भीम

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 Месяц назад +7

    आंबेडकर ने थोडं तरी केदार कडुन शिकुन घ्यावे.

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 Месяц назад +7

    ग्रेट केदार दादा 👌👌👍👍👍

  • @anilhade9845
    @anilhade9845 Месяц назад +4

    आम्ही सर्व एक मराठा,मुस्लिम,बोद्ध, आणि इतर सर्व आम्ही सगळे एक एवढे लक्षात ठेवा माय बापा वो ही लढाई आपली सर्वांची आहे आपल्याला मनोज दादा ला गमवायचे नाही

  • @sheshraomane1514
    @sheshraomane1514 Месяц назад +1

    धन्यवाद केदार साहेब. 🙏🙏🙏🚩🚩🇨🇮🇨🇮

  • @anilhade9845
    @anilhade9845 Месяц назад +6

    एक नंबर दादा खूप छान 👌👌

  • @anilhade9845
    @anilhade9845 Месяц назад +4

    वा दीपक दादा अशीच तुमची साथ राहू द्या

  • @SubhashPatil-d8b
    @SubhashPatil-d8b Месяц назад +7

    Jay bhim jay shivray

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 Месяц назад +8

    दिपक भाई बरोबर बोलत आहेत.

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 Месяц назад +7

    Jai Bhim Jai Shivray❤🎉❤

  • @hanumatkewade1291
    @hanumatkewade1291 Месяц назад +4

    वा. केदार. साहेब. मस्त. लय. भारी. बोलात.. आगदी. खर. बोलात. ऐक. मराठा लाख मराठा

  • @jaypatil4005
    @jaypatil4005 Месяц назад +4

    🙏🙏केदार साहेब आगे बढो मराठे तुमारे साथ है🙏🙏

  • @AtulNavale-v1n
    @AtulNavale-v1n Месяц назад +8

    दादा नतमस्तक तुमच्या चरणी

  • @ShivajiRede-nt2ks
    @ShivajiRede-nt2ks Месяц назад +9

    सलाम..भाऊ.... मनोहर झिरपे..

  • @akashniras8397
    @akashniras8397 Месяц назад +10

    केदार भाई एकदम बरोबर बोललात

  • @shivajidhage4759
    @shivajidhage4759 Месяц назад +2

    अगदी बरोबर बोललात,हाके चे उपोषण मागे राजकीय पक्ष आणि पैसा घेऊन उपोषणाला बसले आहेत

  • @SanjayHambarde
    @SanjayHambarde Месяц назад +3

    केदार भाऊ धन्यावाद ✍️🇪🇺🚩🚩

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh Месяц назад +1

    🌺🌺🌹💪💪🌺🌺♦️🌺🌹🌹🌹🌹🌺💪🌹🌺🌺🌺🌹💪धन्यवाद केदारजी सर 💪🌺🌺🌺🌹🌹🌹🌺🌺♦️♦️🌹💪🌹🌺🌺💪💪 एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त पाथरे चिनेचे सिन्नर तालुक्यातील 🌺💪💪💪💪💪💪🌺🌺🌹🌹🌹♦️♦️♦️🌹🌹🌺🌺💪🌹🌹🌹🌹🌹🌺🌺💪

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 Месяц назад +4

    जय शिवराय जय भीम

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Месяц назад +2

    जय शिवराय

  • @rajendrashinde3354
    @rajendrashinde3354 Месяц назад

    केदार दादा तूम्ही दलित असाल तरी तूम्ही मराठ्यांचे भाऊ आहेत.आम्हास आभिमान आहे.

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 Месяц назад +4

    एक मराठा कोटी मराठा
    Only जरांगे पाटील

  • @badrinathkhande2290
    @badrinathkhande2290 Месяц назад +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @VilasShinde-b1g
    @VilasShinde-b1g Месяц назад +4

    धन्यवाद दिपकभाई

  • @shriniwasmadrewar2249
    @shriniwasmadrewar2249 Месяц назад +2

    जीथं गरम वातावरण होते तेथे हा माणुस जातो दुसरं काही नाही

  • @kerbasawant7119
    @kerbasawant7119 Месяц назад +3

    केदार भाऊ great 🎉🎉🎉

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale Месяц назад +1

    लोकसभेतील ऊमेदवार पाडण्यात आनंद आसतो तो आनंद विजयात नसतो.

  • @SawpnilPawar-z5r
    @SawpnilPawar-z5r Месяц назад +3

    एक नंबर दादा ❤

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh Месяц назад +1

    ,🌺🌺💪💪🌹💪🌺💪💪🌺🌺🌺🌺💪💪 धन्यवाद दादा 🌺🌺💪🌺🌺🌺🌺♦️♦️🌺💪💪💪🌺🌺♦️🌺🌹🌹💪💪🌺💪🌹🌹💪एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त पाथरे चिनेचे सिन्नर तालुक्यातील 🌺💪💪🌹🌹💪💪💪💪💪💪💪💪🌹🌹🌹

  • @PramodBhosale-qk3sc
    @PramodBhosale-qk3sc Месяц назад +3

    केदार दादा सलाम

  • @rohidasmetkari3306
    @rohidasmetkari3306 Месяц назад +3

    म्हणून साहेब तुमचा प्रकाश आंबेडकर जर बाऱ्या निवडून येतो आहे ना

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale Месяц назад +2

    दादु ला ऊपोषण बंद करा म्हणून सांगा जरांगे दिल्ली ला जावून बसा आठरापगड जातीच आरक्षण हिसकावून घेत आहे

  • @anilhade9845
    @anilhade9845 Месяц назад +3

    वा दीपक दादा एक नंबर दादा

  • @gudakantghumrepatil
    @gudakantghumrepatil Месяц назад +4

    केदार साहेब❤👌

  • @कैलासखरात-ध6य
    @कैलासखरात-ध6य Месяц назад +6

    एक मराठा कोटी मराठा 👍

  • @rajarammhaisdhune8120
    @rajarammhaisdhune8120 Месяц назад +2

    जातिवाद नको म्हणून सर्व समाज एकत्र या.

  • @RachanaBosale
    @RachanaBosale Месяц назад +2

    केदार सरांना नमस्कार

  • @DilipBerad-r8q
    @DilipBerad-r8q Месяц назад +1

    Dipak kedar sayeb dhanyawad Jai bhim jai maharashtra Jai shivray 💪 ek maratha nasik

  • @dmshinde4850
    @dmshinde4850 Месяц назад +1

    दिपक केदार हे सामाजिक प्रश्नांवर धडाडीने कार्य करणारे व्यक्तीमत्व आहे त्यांना दोन्हीं हाताने दंडवत!

  • @HimmatHatote
    @HimmatHatote Месяц назад +5

    केदार साहेब धन्यवाद

  • @vinodgaware7503
    @vinodgaware7503 Месяц назад +2

    ❤💙 जय भीम

  • @kiranjagdale5308
    @kiranjagdale5308 Месяц назад +7

    मनाेज दादा नंबर 1

  • @santoshjadhav4702
    @santoshjadhav4702 Месяц назад

    Thx dada,,,,,या अडचणीच्या काळात आपण खंबीरपणे आमच्या समाजासोबत ऊभा आहात,,,,जय भिम जय शिवराय,,,🚩🚩🚩आमच्या वर होणारा अन्याय आम्ही खुप सोशिकपणे सोसतोय,,,,९०% मार्कस मिळवूनही पोरं बेकार फिरतायत त्यासाठी आत्महत्या झाल्या,,मग तरिही न्याय मागायचा नाही का,,?? तुम्ही नेहमी ठामपणे बोलता,,,सत्याची बाजू घेता,,,,धन्यवाद

  • @dattabhise9894
    @dattabhise9894 Месяц назад

    केदार साहेब खूपच चांगलं बोललात तुम्ही

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale Месяц назад +2

    दादा दादा करतोय पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील कर

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale Месяц назад +1

    दादु च आंदोलन भरकटत ठेवणार राहणार आहेत

  • @sandipgavhane
    @sandipgavhane Месяц назад

    केदार दादा आगदी योग्य भूमिका मांडली आहे

  • @aryarameshwarjadhav7676
    @aryarameshwarjadhav7676 Месяц назад +1

    Only jarange patil

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o Месяц назад +5

    ❤जय भीमशक्ती
    जय शिवशक्ती ❤

  • @AnitaAvachar-b9c
    @AnitaAvachar-b9c Месяц назад

    धन्यवाद केदार दादा

  • @RamShekad
    @RamShekad Месяц назад

    केदार भाऊ एकदम छान बोललात धन्यवाद

  • @JagannathSalve-w2k
    @JagannathSalve-w2k Месяц назад +1

    Only one leader dipak kedar jaibhim

  • @DilipKante
    @DilipKante Месяц назад

    धन्यवाद दीपक भाऊ 🎉🎉❤❤❤❤

  • @lovelysong5475
    @lovelysong5475 Месяц назад

    AK nambar vichyar bhau

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh Месяц назад

    एक शिवा एक भिवा एक शिव भक्त पाथरे चिनेचे सिन्नर तालुक्यातील पाथरे 💪💪🌹🌹 ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त

  • @vasantjadhav917
    @vasantjadhav917 Месяц назад +4

    Only manojdada

  • @Unknownuser45532
    @Unknownuser45532 Месяц назад +1

    मनोज व दिपक दादा आप सब मिलके आगे. badf

  • @Unknownuser45532
    @Unknownuser45532 Месяц назад

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @BaburaoEkkar
    @BaburaoEkkar Месяц назад +3

    Yak maratha lakha marathaa❤

  • @shriramwalke4911
    @shriramwalke4911 Месяц назад

    स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व म्हणजे केदार भाऊ

  • @sandipgavhane
    @sandipgavhane Месяц назад

    यालाच म्हणतात एकीची भावना केदार dada ❤

  • @YA_tm07
    @YA_tm07 Месяц назад

    Very good decision ❤❤

  • @suryakantdeshmukh5371
    @suryakantdeshmukh5371 Месяц назад

    दीपक दादा जय शिवराय जय भिम

  • @NarayanBhadaeit
    @NarayanBhadaeit Месяц назад

    केदार हो आपका नमन कोटी कोटी

  • @ParmeshwarPawar-j6n
    @ParmeshwarPawar-j6n Месяц назад

    Dipak dada dhanayvad Jay shivray Jay bhim

  • @AshaWalve
    @AshaWalve Месяц назад

    जय भिम

  • @freediamonds4999
    @freediamonds4999 Месяц назад

    Kedar dada tum age badho hum tumhare sath hai jayshivray

  • @काकिपाटील
    @काकिपाटील Месяц назад

    मानल भावा काही ही होऊ द्या एकी कायम राहणार

  • @vinodnirgule
    @vinodnirgule Месяц назад

    Jay bhim deepak bhai amrawti se🙏

  • @rameshbhosale4663
    @rameshbhosale4663 Месяц назад

    Veri good

  • @ramdasghadge3291
    @ramdasghadge3291 Месяц назад

    Kedar dada namaste 🙏

  • @rangdebasantichola
    @rangdebasantichola Месяц назад

    🚩🚩🚩🚩👌🏻

  • @anurudranagare7907
    @anurudranagare7907 Месяц назад +4

    आमदार की साठी धडपड सुरू आहे

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 Месяц назад

    मराठ्यांसाठी जसा उभा राहिला देव केदार दादा आणि राजरत्न साहेब आंबेडकर यांच्या रूपात संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा या देवांचे उपकार कधी विसरणार नाही जो आपल्या 52 साठी उभा राहिला पाठीमागे जसा श्रीरामाच्या पाठीमागे वीर हनुमान धन्यवाद केदार दादा

  • @NavnathBarbade
    @NavnathBarbade Месяц назад

    👌👌🚩🚩🚩🚩🚩

  • @manohartamke613
    @manohartamke613 Месяц назад

    ❤❤❤❤❤

  • @SagarGhadge-z2p
    @SagarGhadge-z2p Месяц назад

    Kedar Dada 🙏❤

  • @Aajuuuu
    @Aajuuuu Месяц назад

    साहेब केदार भाऊ कडून शिका

  • @vishnuingle9438
    @vishnuingle9438 Месяц назад

    मनोज दादा दिपक दादा जिंदाबाद 🚩🚩

  • @mitrat7338
    @mitrat7338 Месяц назад +1

    दलीत ओबीसी नाही आहे हाके हे फक्त ओबीसी चे आहेत

  • @vinodekkar7540
    @vinodekkar7540 Месяц назад

    दादा कुट उभे रहा निवडून देऊ

  • @pandharinathdhakwal1346
    @pandharinathdhakwal1346 Месяц назад +1

    Aahe ka konabarobar aashi takad

  • @bharatsuryawanshi3269
    @bharatsuryawanshi3269 Месяц назад

    केदार साहेब तू किती ही मराठा बांधवांना सपोट केला तरी तू गावातच आणि शिवच्या मध्ये राहव लागल