रुद्रच्या कानातली बाळी कोणीतरी काढून घेतली आणि जखम बघा किती झाली 😭😭😭 मनीषा वंजारी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • komal om sawale, family vlogger, daily vlogs,Day in my life, Family vlogs,a day in my life, Husband wife, Husband wife vlog, marathi vlogger, daily routine vlog, komal sawale, new vlog, marathi wife, marathi husband, कोमल सावळे, marathi channel, marathi wedding, कोमल ओम सावळे, परी, आई, marathi family vlogs, pregnancy news, manisha vanjari, indian vlogger, wedding vlog, marathi wedding, ram sawale, फॅमिली वलॉंग,
    #familyvlog #marathifamilyvlog #dailyvlog #dailyvlogger #dayinmylife #husbandwife #husbandwifevlogs #adayinmylife #lifestyle #lifestylevlog #famillyvlogger #lifestylevlogger #marathivlogger #newvlog #marathichannel #marathiwife #komalomsawale #weddingvlogs #lagna #familyvlog #familyvlogs
    #pregnancy #pregnancyjourney #familyvlogging #dailyvlog #komalomsawale #marathichannel

Комментарии •

  • @mugdhalote8119
    @mugdhalote8119 27 дней назад +4

    खरेतर मुलगा अडीच वर्षांचा झाला तरी त्याच्या कानातले तुम्ही काढले नाही.
    आता काय.....

  • @nikitasawant2898
    @nikitasawant2898 26 дней назад +1

    पोलीस तक्रार करायची. आज कानवर बेतल म्हणून ठिक आहे. आज कlल लोकांच्या नियत ठिक नाही. काळाजी घ्या. किती लागलय ते लेकराला.😢

  • @abhinavmuley8589
    @abhinavmuley8589 27 дней назад +4

    ऐवढा लहान मूलगा तूम्ही कुठ होता हो.

  • @PoojaDhandar-de5td
    @PoojaDhandar-de5td 27 дней назад +6

    लेकराच्या कनातली बाली कढ़ली त्याचे कदी चागले नाही होनार कोनी पण असो

  • @SantoshKumar-zp1yz
    @SantoshKumar-zp1yz 27 дней назад +2

    दुसरे तो झोपला की कडून ठेवा, मुलींना पण सोनाचे काहीही घालू नका दूनिया खराब आहे

  • @JaganKumbhar-cz1su
    @JaganKumbhar-cz1su 26 дней назад

    ताई चोरदे कोणालाही पुरणार नाही माझ्या भाषा ची बाई

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 27 дней назад

    दुसर पण काळुन ठेवा ताई

  • @kirandhamgaye1473
    @kirandhamgaye1473 26 дней назад

    बाहेर तुम्ही पाठवता का..रुद्र ला ...आणि शाळेत जात असेल तर कानातला कडा...रुद्र लहान आहे ... तो सांगू नाही शकत ... त्याला सोणारा कडे कानातला काडून घ्या

  • @swapnitasachinpatil2575
    @swapnitasachinpatil2575 26 дней назад

    ताई लोकांची नियत काही चांगली नाही आहे .आता तुमच्या कडे पैशे येता ना म्हणून काढले असतील ....लक्ष ठेव बाई .....

  • @bharaticharekar6068
    @bharaticharekar6068 26 дней назад

    बरं झालं त्याच्या कानाला काहि झाले नाही.

  • @Aman-b6r
    @Aman-b6r 27 дней назад +3

    ताई लक्ष ठेवायचं मुलांवर काहीं घालून देऊ नका लोकांची नियत खराब आहे

  • @sujatamandvkar5846
    @sujatamandvkar5846 27 дней назад +1

    मुलीना पण शाळेत जाताना सोन्या चे कानातले घालत जाऊ नकोस

  • @kalyanibhor5274
    @kalyanibhor5274 27 дней назад +4

    ताई जाऊदे आता झाल ते झाल...पण पोराला काहीं केलं नाही त्याच्या जीवाला ते महत्त्वाचं आहे...सोन तू कधी पण घेऊ शकते.पोरींना पण काही दागिने घालू नको ग दूनिया खूप खराब आहे ...पोरींना लक्ष ठेव....शेतात जाते तू.....म्हणून म्हणते लक्ष दे पोरींकडे पण......जाऊदे आता tenstion नको घेऊ

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 27 дней назад

    ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉