लहानपण आठवल... पूर्वी ना केबल होती ना डिश टीव्ही ना टाटा प्ले ना अजून काही.. टीव्ही गावात एखाद दुसरी... पण आमच्याकडे एक रेडिओ होता... सकाळी चालू व्हायचा तो रात्री ची गाणी ऐकूनच बंद व्हायचा... खूप छान वाटायचं... लहानपणाचे दिवस पुन्हा येतील का हो??
धुंद एकांत हा, प्रीत आकारली सहज मी छेडीता तार झंकारली धुंद एकांत हा जाण नाही मला प्रीत आकारली सहज तू छेडीता तार झंकारली धुंद एकांत हा गंधवेडी कुणी, लाजरी बावरी चांदणे शिंपिते चैत्रवेलीवरी यौवनाने तिला आज शृंगारली सहज मी छेडीता तार झंकारली धुंद एकांत हा गोड संवेदना अंतरी या उठे गोड संवेदना अंतरी या उठे फूल होता कळी, पाकळी ही मिटे लोचनी चिंतनी मूर्त साकारली सहज मी छेडीता तार झंकारली धुंद एकांत हा रोमरोमांतुनी गीत मी गाइले दाट होता धुके स्वप्न मी पाहिले पाहता पाहता रात्र मंथारली आज बाहुत या, लाज आधारली सहज तू छेडीता तार झंकारली धुंद एकांत हा 21:57
फ़क्त भाषेचाच नाही तर भारतीय संस्क्रुतीचा ही... त्या मागच्या चित्रात "सुटा-बुटातला तरुण आणि स्कर्ट घातलेली तरुणी" का आहे, भारतीय जोडपं का नाही? म्हणजे विचार करा - तो "white skinned" तरुण त्या तरुणीला म्हणतोय (उच्चारा प्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न) तो: येक लाजरां-साजरा मुखडा, चन्द्र वानी फ़ुलला गं... ती: बगत्यात.. (इथे धोतर-फ़ेटा घतलेला पुरुष आणि नऊवारी नेसलेली स्त्री च "visualize" होते) 🙄 White skin still dominates many brains! ☹
इंग्लिशमधे लिहून दिलेले जसेच्या तसे मराठीत लिहायची यशस्वी व पूर्ण चूक केली आहे उदा. पहिल्या गाण्याचा पहिलाच शब्द 'Tarun' चे 'तरूण' करण्याऐवजी 'तारून' करून वेळ 'मारून' नेली आहे
रात अशी ही प्रीत रसीली तु असा दूर का सजना ये ना रात अशी ही प्रीत रसीली बेधुंद हा गंध स्वप्नाळ ली रातरानी तारयात वारयात पाण्यात ही प्रेम गाणी ओ मी इथे प्रीती दे सजनी ये ना रात अशी ही प्रीत रसीली नयनात अदरात हृदयात तू तू तूचे राणी भाळी तुझ्या लावितो चांदनी ही मी जानी ओ मी तुझी स्वामिनी सजना ये ना रात अशी ही प्रीत रसीली ओ मी इथे प्रीती दे सजनी ये ना रात अशी ही प्रीत रसीली रात अशी ही प्रीत रसीली रात अशी ही प्रीत रसीली
गाणी खूपच सुंदर, श्रवनीय आणि खरंच मन शांत करणारी आहेत... परंतु, जी लिस्ट तुम्ही diplay ला दिली आहे. त्या मध्ये असंख्य चुका आहेत.. For exam.. "जेव्हा तुझ्या बटाना "गाण्याचे शब्द खूपच चुकले आहेत 😊
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला गंधित नाजुक पानांमधुनी, सूर छेडिते अलगद कुणी अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सूरातला निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला जुळता डोळे एका वेळी, धीट पापणी झुकली खाली खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जिवातला 25:41
माझी सुखाची साधी सरळ कल्पना हीच आहे की, हे गाणे रात्रीच्या अंधारात एकांतात ऐकत बसून भूतकाळात हरवून जाणे. बस ऐवढंच
मी खरच खुप डिप्रेशन मधे आहे आणी आता रात्रीचे १:४४ वाजलेत पन हि गानी ऐकून एवढा बर वाटल ना मनाला खरच अ प्रतिम अगदी मनापसून
Depression madhe rahu naka .. bola konashi tari Jo aikel tumhch , Kiva Swami na sanga vishwas thevha sarv thik hoil
Mi pan 3.15 am la ikde aahe..man dukhi ch aahe aatun😢
🙏धन्यवाद सारेगम मराठी चे मूळच्या आवाजातील गाणी दिल्याबद्दल 🙏
लहानपण आठवल... पूर्वी ना केबल होती ना डिश टीव्ही ना टाटा प्ले ना अजून काही.. टीव्ही गावात एखाद दुसरी... पण आमच्याकडे एक रेडिओ होता... सकाळी चालू व्हायचा तो रात्री ची गाणी ऐकूनच बंद व्हायचा...
खूप छान वाटायचं...
लहानपणाचे दिवस पुन्हा येतील का हो??
माझा ही लहानपणी.. रेडिओ होता... आणि अशीच गाणी लागायची ❤️
नाही
❤❤❤ 🎉 सुंदर.... स्वर्गीय सुखाची प्रचिती 🙏🙏
अप्रतिम गाणी बस ऐकतच राहावी.
एकापेक्षा एक अश संरक्षण गाणी यात शंका नाही. खूप छान,
मंत्रमुग्ध करणारी गाणी... जबरदस्त.
खूपच छान गाणी आहेत.
खूप सुंदर गाणी आहेत. मन एकदम प्रसन्न होऊन जाते. खूप खूप धन्यवाद..
June divas aathavale, really very very sweet songs.
अतिशय सुरेख सुमधूर भावपूर्ण गीत सुरेख सुमधूर गायकी
Atishy Madhur Ganee Ykun Man Trupt Zale Khoop Maja Alee.
खूप छान वाटले . अंगावर शहारे आले
अतिउत्तम गाणी, अतिसुंदर, मंत्रमुग्ध करणारी गाणी ❤
💞😍❤️👏खूप भावस्पर्शी... नितळ... गाण्यांची मेजवानी...स्वर्गीय सुख आहेत लता दिदी आशा दिदी अरुण दाते ह्यांची सुमधुर गाणी....❤🙏🏻🙏🏻💐
माझी भटकंती मराठी गाणी खूपच छान अनुभव देतात .
खूप सुंदर मन हरवून जाते
रात्रीची शांत मराठी गाणी मनापासून आवडली
काय अप्रतिम गाणी, अप्रतिम संगीत, अप्रतिम आवाज.
धुंद एकांत हा, प्रीत आकारली
सहज मी छेडीता तार झंकारली
धुंद एकांत हा
जाण नाही मला प्रीत आकारली
सहज तू छेडीता तार झंकारली
धुंद एकांत हा
गंधवेडी कुणी, लाजरी बावरी
चांदणे शिंपिते चैत्रवेलीवरी
यौवनाने तिला आज शृंगारली
सहज मी छेडीता तार झंकारली
धुंद एकांत हा
गोड संवेदना अंतरी या उठे
गोड संवेदना अंतरी या उठे
फूल होता कळी, पाकळी ही मिटे
लोचनी चिंतनी मूर्त साकारली
सहज मी छेडीता तार झंकारली
धुंद एकांत हा
रोमरोमांतुनी गीत मी गाइले
दाट होता धुके स्वप्न मी पाहिले
पाहता पाहता रात्र मंथारली
आज बाहुत या, लाज आधारली
सहज तू छेडीता तार झंकारली
धुंद एकांत हा 21:57
🎉🎉 सुपर स्टार
सुंदर खुप छान खुप , च, जुन्या आठवणी जाग्या झाले आहे👉👌🌹 🙏
स्वर्गीय सफारी चा आनंद दायी अनुभव.
❤छानच
❤जुन ते सोन ❤
अप्रतिम, बेफाट गाणी
अविट गोडी ची गाणी जुन्या काळात घेऊन गेली
फारच छान सुंदर गाणी.वा. 👌🌹🙏
रात्रीची मराठी गाणी खूपच सुंदर मला खूप आवडली
अप्रतिम गीते aahet😮
अप्रतिम पेशकश सारेगामा❤🎉
खरचच मराठी सुधारा किती चुकीची लिहीली आहे गाण्यांची यादी.
अमराठी माणूस ठेवलाय? असेच होणार.
अरे! देवा मराठी भाषेचा हा चक्क खूनच केलाय...विशेष म्हणजे मराठी जाणकार कोणीच नाहिए का जो हे टाईप करण्यापूर्वीच दुरूस्त करून शकेल!
फ़क्त भाषेचाच नाही तर भारतीय संस्क्रुतीचा ही...
त्या मागच्या चित्रात "सुटा-बुटातला तरुण आणि स्कर्ट घातलेली तरुणी" का आहे, भारतीय जोडपं का नाही?
म्हणजे विचार करा -
तो "white skinned" तरुण त्या तरुणीला म्हणतोय (उच्चारा प्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न)
तो: येक लाजरां-साजरा मुखडा, चन्द्र वानी फ़ुलला गं...
ती: बगत्यात..
(इथे धोतर-फ़ेटा घतलेला पुरुष आणि नऊवारी नेसलेली स्त्री च "visualize" होते) 🙄
White skin still dominates many brains! ☹
इंग्लिशमधे लिहून दिलेले जसेच्या तसे मराठीत लिहायची यशस्वी व पूर्ण चूक केली आहे
उदा. पहिल्या गाण्याचा पहिलाच शब्द
'Tarun' चे 'तरूण' करण्याऐवजी 'तारून' करून वेळ 'मारून' नेली आहे
दुरुस्त 'करू' शकेल!
असे पाहिजे...
आपण सुद्धा हिचं चूक करतं आहात.... आपलंच शुद्धलेखन पहावं..
hech chukat aapal...... aahe tya ganyacha aanand ghyayacha sodun chuka kadhat basayache ... atishahanapana
सुपर
खुपच सुंदर गाणी,मंत्रमुग्ध
Very beautiful collection om Shanti
Khup khup chhan song and music and so sweet voice.
उतमोत्तम्म ❤
जाणनाराच नाही तर जाणणारा, महाशय
भरपूर दुरूस्त्या आहेत स्मिताजी, कुठे नाहीये ते सांगा
रात अशी ही प्रीत रसीली
तु असा दूर का
सजना ये ना
रात अशी ही प्रीत रसीली
बेधुंद हा गंध स्वप्नाळ ली रातरानी
तारयात वारयात पाण्यात ही प्रेम गाणी
ओ मी इथे प्रीती दे सजनी ये ना
रात अशी ही प्रीत रसीली
नयनात अदरात हृदयात तू तू तूचे राणी
भाळी तुझ्या लावितो चांदनी ही मी जानी
ओ मी तुझी स्वामिनी
सजना ये ना
रात अशी ही प्रीत रसीली
ओ मी इथे प्रीती दे सजनी ये ना
रात अशी ही प्रीत रसीली
रात अशी ही प्रीत रसीली
रात अशी ही प्रीत रसीली
खूप छान, भावना प्रधान गाणी गायली आहेत
Superb.,just beautiful..हॅट्स of to you
Beautiful collection, I Liked it
Khup chaan gaani 👍
सारेगमवाल्यांनी मराठीची शिकवणी लावावी
फारच छान गाणी
So nice song my favorite bhavgeete song ❤❤❤❤❤
अप्रतिमच
तरुण आहे रात्र अजून ही
Khup sundar❤
हि गाणी मला आवडतात
मण प्रसन्न शांत झोप ❤❤
Super khupch chhan १ नंबर 👍💯💪💗👌
Beautiful voice of Lata didi ji Asha ji, I loved it.❤
❤i love you fram❤se
L
खूप छान. आहेत
खूपच सुंदर गाणं आहे आणि गायिका पण छान आहे 😘😘🙏💐🙏
अहो original song आहेत
Khubchand gane aaheit
लता दीदी....
🌹🌹🌹👍👍
vavavavavavavavavavava
Mast ❤
गाणी खूपच सुंदर, श्रवनीय आणि खरंच मन शांत करणारी आहेत... परंतु, जी लिस्ट तुम्ही diplay ला दिली आहे. त्या मध्ये असंख्य चुका आहेत.. For exam.. "जेव्हा तुझ्या बटाना "गाण्याचे शब्द खूपच चुकले आहेत 😊
Khup niragas n.shant.god.gani.❤❤
वाह छानच्❤
अगदी १००% बरोबर आहे.
Shamal I love you ❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम गाणी
Wow super Soooooo Sweet Song Lovely 😢😍❤❤❤❤❤❤❤💙
Apratim Songs ❤❤
हिच खरी मेजवानी😅
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला
गंधित नाजुक पानांमधुनी, सूर छेडिते अलगद कुणी
अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सूरातला
निळसर चंचल पाण्यावरती, लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला
जुळता डोळे एका वेळी, धीट पापणी झुकली खाली
खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जिवातला 25:41
❤ very nice 👍
Ya GANYA MADHE Ramesh. Dev,Seema dolya Samir yetat
Khup chan aahe
Apratim ❤
❤ खूप छान
❤god aahe aawaz.
गीते छान छान i नावे नीट टाकावी
True sir 🙏
sundar
अशुद्ध लेखनाचा उत्कृष्ठ नमुना ..
Brobar aahe lekhan Ashudha ah
गाणी छानच ...
ATI Sundar Rachana
Very nice
मस्त छान,👌👌👌
Very nice song hai
अप्रतिम ❤
Nice
👏👍
🤟🤟👍👍👌👌
😊👍👍 surekh
Mast 🎉
पहिल्या गाण्याच्या शीर्षक ओळ लेखनातच माशी शिंकली आहे ! ते तरुण म्हणे रात्र अजुनी, असे नाही, तर "तरुण आहे रात्र अजुनी" असे आहे !
😢👎
Correct 😅
❤ speechless
swarg
मराठीतील अशी सुंदर गाणी सगळी मराठीत च ऐकवावी. प्रत्येक भाषा सौंदर्य वेगळेच असते. फार तर अर्थ समज ण्यासाठी खाली हिन्दीत लीहा.
🙏🌹
मराठी गाणी शेअर करता व शब्द नाही माहीत गाण्याचे..गाण्यांची यादी लिहीताना मराठी माणसे नाहीत का की त्यांना मराठीच येत नाही
❤❤aapratim pesh lkash❤❤
Nice song
aajchya tarun phidhi ne sudha ekda tari aavarjun marathi gaani aikli pahijet.
पुन्हा पुन्हा ऐकावीत अशीच आहे 👌🏻🎼🎶🎵
Most soothing songs
गाणी छानच. पण गाण्यांची नावे लिहिणाराचे शुध्दलेखन सुधारणे आवश्यक आहे. मराठी जाणनाराच व्यवस्थित अनुवाद करून शकेल.
जाणणारा
*जाणणारा* असा शब्द आहे.
हो ना .. प्रत्येक ओळीतील लेखन खूपच अशुद्ध ....वाचताना नजरेला आणि मनाला खूपच खटकतंय...!👍
स्वतः सुधरा..
मराठी जाणणारा च✅
अनुवाद करू शकेल ✅
🙏
Very nise song