MLA Son Accident:बर्थ डे पार्टीवरुन परतताना आमदारपुत्राचा अपघात, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 204

  • @devendragosavi425
    @devendragosavi425 2 года назад +152

    गाडीच्या condition वरून कळत की गाडी १२०+ असणार, चुकी मुलांची आहे. रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी स्पीड लिमिट ठरवून दिली आहे, पण आमदाराचा पोरगा आणि नियम पाळण्याचा काही संबंध नसतो.

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 2 года назад +8

      मुळातच असं रात्री अपरात्री बाहेर पडायची गरजच नव्हती पण समजून घेतलं तर दुर्घटना घडतील कशाला? होस्टेललाही सांगितलं नव्हतं बेदरकारी यालाच म्हणतात। हे असले (?) विद्यार्थी (?) डाँक्टर होऊन कसे वागले असते हा चिंतनाचा विषय आहेय।

    • @aviipatil
      @aviipatil 2 года назад +4

      145 chi hoti speed ahe bg tv9 ne dhakvli ahe lock zali ahe speed itich meter madhey

    • @cz30uhh
      @cz30uhh 2 года назад

      माज

  • @d.k131
    @d.k131 2 года назад +70

    बापाच्या पैशावर माज करणारे
    एमबीबीएस करतात. गरीबाची मुले नाही करत.
    पापाचा पैसा असणारे करतात. 1.5 cr. Fee

    • @hindhustanibeta4723
      @hindhustanibeta4723 2 года назад +3

      Ekdum barobar bhau

    • @Dilraj838
      @Dilraj838 2 года назад +3

      आमदार पुत्र

    • @yallappashivmate2443
      @yallappashivmate2443 2 года назад +5

      अत्यंत दुर्भाग्यपूर्ण घटना! 'बडे बापके बेटे'... सुखी संपन्न घराण्यातील 'खाओ पीओ मजा करो' अशा 'चंगळवादी' विकृतीचे बळी! ध्येयहीन बनलेली तरूणाई अशा भयंकर अपघातात बळी जाते यासारखे दुर्दैव दुसरे काय असणार??? 😢😭

    • @TheMeenalaish
      @TheMeenalaish 2 года назад +1

      rry

    • @TheMeenalaish
      @TheMeenalaish 2 года назад +1

      @@hindhustanibeta4723 صقغغقننو. e

  • @robinsood8598
    @robinsood8598 2 года назад +184

    आमदाराचा मुलगा म्हणून त्याला जास्त तावज्जो नका देऊ सर्व मुले समान होते व ही घटना दुर्देवी आहे

    • @anupbhau91
      @anupbhau91 2 года назад +9

      बाकी सगळे परप्रांतीय आहेत ।

    • @jagdishwaghmare3801
      @jagdishwaghmare3801 2 года назад +40

      @@anupbhau91 परप्रांतीय असले तरी भारतीय आहेत
      पाकिस्तानी नाहित

    • @bindasguy3666
      @bindasguy3666 2 года назад +2

      तावज्जो???

    • @DP-un3kn
      @DP-un3kn 2 года назад +5

      @@jagdishwaghmare3801 पण महा भ्रष्टाचारी आघाडीच्या सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना तर पाकिस्तानचा वाटत असेल

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 2 года назад +3

      @@bindasguy3666 बघ ना भावा, तवज्जो म्हणतो!! सरळ हिंदीत बोल ना म्हणा!!

  • @shrikautade
    @shrikautade 2 года назад +23

    पार्टी करावी पण पार्टी करून गाडी चालवू नये, कदाचित खूप दारुडलेले असतील... भावपूर्ण श्रद्धांजली.....

  • @saurabhchainal9968
    @saurabhchainal9968 2 года назад +103

    दारु पीउन गाडी चालवत असेल म्हणून एवडा मोठा काड़ हाऊन बसला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @DP-un3kn
    @DP-un3kn 2 года назад +119

    पार्टी करून आले होते म्हणजे तंगाड असण्याची शक्यता नाकारता येत नाही

    • @kiransagar6542
      @kiransagar6542 2 года назад

      🙏🏻

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 2 года назад +3

      गावठी हायस गावठीच रानार तु गावठी

    • @DP-un3kn
      @DP-un3kn 2 года назад +5

      @@nitinpradhan91 बर ठीक आहे तू आला मोठा सुशिक्षित लाचार

    • @tusharbhalerao2697
      @tusharbhalerao2697 2 года назад +3

      Pd साहेब,‌ तुमचा अंदाज हवामान खात्या प्रमाणे असल्या मुळे ७५% खरं असण्यावर मी आपणावर विश्वास ठेऊ इच्छितो....👍

    • @abhijeetghangale8772
      @abhijeetghangale8772 2 года назад +1

      100% barobr bolalat..🤨

  • @shashikantmhetre7144
    @shashikantmhetre7144 2 года назад +56

    अतिशय दुखत घटना, भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @rohinichaudhari4748
    @rohinichaudhari4748 2 года назад +55

    विद्यार्थी प्राध्यापकांच ऐकत नाही। याला पालक जबाबदार असतात।

    • @aviipatil
      @aviipatil 2 года назад

      Ky palak jawabdar tumhi waha palak manje kalty hostel rahnare mul konachya dabava kahili nastat

    • @aviipatil
      @aviipatil 2 года назад

      Jyche parents strict ahet tancheche mul top la astat

    • @pratimakashid2198
      @pratimakashid2198 2 года назад +1

      Palak jababdar nastat,hostel la aslyavar palak kase jababdar?mulanai aaplya palkanche sanskar theun swataha jababdarine vagle pahije,kontya parents vatel aaplya mulani vaet vagav,khup durdavi ghatana

  • @ShamsherPatil
    @ShamsherPatil 2 года назад +12

    पोटात गेल्यावर काय विषयच नाही...खेळ खल्लास...!!

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 2 года назад +32

    दुर्दैवी, दुखःद पण त्या विद्यार्थ्यांचे स्वैराचारी विचारसरणी जाणवते!

  • @naliniganguly649
    @naliniganguly649 2 года назад +9

    Now that wine will be available in every grocery shop expect more of this even though according to Raut wine is not liquor. Deepest condolences to family and friends of those involved in this horrific tragedy.

  • @vikramsonawane4797
    @vikramsonawane4797 2 года назад +3

    अतिशय दुःखद घटना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 2 года назад +1

    मुलाखत घेणार काहीही प्रश्न विचारत आहेत, ह्या पुढे पालकांनी मुलांना किती मोकळीक द्यावी हे कळलं पाहिजे

  • @kishorsable5877
    @kishorsable5877 2 года назад +1

    कधीची घटना आहे ही भाऊ

  • @info0445
    @info0445 2 года назад +24

    गाडी ची परिस्तिथी पाहता गाडीचा वेग 120/130 किलोमीटर प्रति तास असावा

    • @aviipatil
      @aviipatil 2 года назад +1

      145 speed zali ahe lock ty meter madey tv9 ne dhakvl ahe speed

    • @savitagunjal8208
      @savitagunjal8208 2 года назад +1

      160

  • @shreesai8927
    @shreesai8927 2 года назад +17

    Bhavpurna shradhanjali 🙏😭😭

  • @jitendrayadav9687
    @jitendrayadav9687 2 года назад +6

    Every year almost 1 or 2 student met with accident from this college
    Big reason is no restrictions of hostel time
    He is lying in interview

  • @ajaylade12
    @ajaylade12 2 года назад +6

    Rest in peace💐💐

  • @shivkumarbhande9374
    @shivkumarbhande9374 2 года назад +31

    दारू पिऊन जर आपघात जाल असेल तर दारू बंदी झाली पाहिजे ..
    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐💐

    • @kundanbhabad5943
      @kundanbhabad5943 2 года назад +2

      एवढा कशाला मुत प्यायचा....

    • @nagnathshinde8875
      @nagnathshinde8875 2 года назад +1

      दारुसाठी ते आपला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात गेले दारू चालू झाले असते तर हे घडले नसते

    • @abhijeetghangale8772
      @abhijeetghangale8772 2 года назад

      Yat daru chi chuki nahi. Ti pinaryanchi chuki ahe. Te pn daru piun gadi chalavne mhanje aplya sobat dusryachya pn jivala dhoka. 🙄

  • @Uddhavkolekar
    @Uddhavkolekar 2 года назад +19

    दारू बंद होयला पाहिजे सत्तर टक्के अपघात वाचतील

    • @aviipatil
      @aviipatil 2 года назад

      Je amdarache ani rajkarnyache ahet tela ky farak nhi padat

    • @nagnathshinde8875
      @nagnathshinde8875 2 года назад

      वर्धा जिल्ह्यामध्ये दारुबंदी आहे, दारू चालू असती तर त्यांनी आपल्या होस्टेल मध्येच दारू पिली असते आणि मरण पावले नसते.

  • @lalitpatle4210
    @lalitpatle4210 2 года назад +53

    खूप दुर्दैवी घटना, मृत आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢💐💐

  • @vinodkale3652
    @vinodkale3652 2 года назад +2

    Khup chan zale .daru ne ghat kela .wait mule meli khup chan .

  • @prafullatidke1970
    @prafullatidke1970 2 года назад +5

    भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐🙏🙏🙏

  • @jagdishwaghmare3801
    @jagdishwaghmare3801 2 года назад +23

    आसे आमदार खासदार यांची मुल मेली पाहिजेत का?
    दारू पिऊन गाडी चालवली तर मरणारच
    रोड चे टेंडर मधे कमीशन खानारे नेते मंडळी आज पर्यंत कितैक कुटुंबातील कर्ता पुरुष रोड कामामध्ये मृत्यूमुखी पडले
    हे थांबले पाहिजे
    आणि दुर्दैवी घटना
    भावपूर्ण श्रद्धांजली

    • @kameshpatle5178
      @kameshpatle5178 2 года назад

      To sadharan Borga hota

    • @jagdishwaghmare3801
      @jagdishwaghmare3801 2 года назад

      @@kameshpatle5178 अपघात दुर्दैवी घटना आहे सगळ्यांनाच दुःख आहे
      जर दारूच्या नशेत गाडी चालवली असेल तर हे बेजबाबदार पणा आहे
      आणि दुसरी गोष्ट
      जिथे जिथे रोडची कामे अर्धवट आहेत तीथे निर्देशक सुचेना असणारे फलक लावण्यात आले नाहीत जर निर्देशक सुचेना असणारे फलक असते तर कदाचित अपघात झालाच नसता
      म्हणून याला जबाबदार भ्रष्ट्राचारी नेते तसेच रोड डेव्हलपमेंट कंपनी जबाबदार आहे

  • @amitkale9640
    @amitkale9640 2 года назад +11

    Wardha district madhe liquor ban ahe..

  • @pritikhaire6592
    @pritikhaire6592 2 года назад

    🙏🙏

  • @latikabhosale3750
    @latikabhosale3750 2 года назад +6

    konachahi mulga aasude .he far vait zale .
    ŔIP to all 7 Dr.students.

  • @ushashah171
    @ushashah171 2 года назад +1

    Very Very sad may their Saul rest in peace

  • @rkutekr1240
    @rkutekr1240 2 года назад +11

    Hed line kay amdaracha mela......baki kon hote ....tya amdarala nivdun denare tyache ........

  • @iraindraandme5581
    @iraindraandme5581 2 года назад

    खूपच दुर्देवी घटना , भावपूर्ण श्रद्धांजली.🙏

  • @dyk5590
    @dyk5590 2 года назад

    जे झाले ते वाईट झाले.भावपूणॆ श्रद्धांजली

  • @sarikajagtap8939
    @sarikajagtap8939 2 года назад

    भावी डॉक्टर ......काय म्हणाव यांना

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 2 года назад +7

    नक्की मद्यप्राशन केले असणार

  • @Anilkumar-mf6jc
    @Anilkumar-mf6jc 2 года назад

    पोरांना कधी समजणार आपन फक्त शिक्षणाकडे पूर्ण वेळ दिला पाहिजे कशाला सेलिब्रेशन पाहिजे. मला राग त्या माणसाचा येतोय ज्याने पोरांना गाडी दिली. आमच्या वेळी वाढदिवस वगैरे असले काही नव्हते. त्यामुळे असले प्रकार होत नव्हते. आपण कदाचित हे विसरू पण आई वडिलांना nahi विसरता येणार.

  • @shaileshpandya9241
    @shaileshpandya9241 2 года назад +5

    So Sad . it's result of drunk and drive. Late night party is dangerous

  • @chandrikalalende8571
    @chandrikalalende8571 2 года назад

    भयानक घडलं सर्वाना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sunilahire2684
    @sunilahire2684 2 года назад +28

    आमदारांच्या मुला मुळे गरीबांचा पण मुलगा गेला ना

    • @tejasthakare1339
      @tejasthakare1339 2 года назад +20

      Gharibh mula koni nhi yeth ya clg ka 18lakh yearly fee ahe

    • @shubhamspatil8402
      @shubhamspatil8402 2 года назад +4

      गरीब मुलं mbbs नाही करत भाऊ

    • @Dilraj838
      @Dilraj838 2 года назад +2

      गरीब मुले आमदार पुत्र सोबत नाही रहात

    • @pawanvaidya3476
      @pawanvaidya3476 2 года назад

      Swangi meghe madhe garib🥺🥺🧐🧐

    • @alkakarve6097
      @alkakarve6097 2 года назад

      @@pawanvaidya3476 कल नमो

  • @mrn1046
    @mrn1046 2 года назад +12

    Great loss
    We lost 7 doctors.

    • @zunjarraomargale1388
      @zunjarraomargale1388 2 года назад +8

      फालतू डॉक्टर

    • @vishalsoni1640
      @vishalsoni1640 2 года назад +4

      One was my close friend .
      And he was so excellent

    • @ayushbhatt2967
      @ayushbhatt2967 2 года назад +3

      Mere bhaiya bhi the

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 2 года назад +1

      तो रात बेरात कही भी जाना सही था क्या? क्या हम दिल से बधाई देना काफी नही था? हर बार पार्टी करना यह हमारा कल्चर है या कहीं और का? पार्टीयोंमें क्या होता है इसपर मंथन होना चाहिये

  • @dr.chhagannerkar2044
    @dr.chhagannerkar2044 2 года назад +1

    Very very sad... RIP 🙏🙏🙏

  • @zunjarraomargale1388
    @zunjarraomargale1388 2 года назад +8

    सुंदर बातमी, बेवडे डॉकटर मेले

  • @Jayhind80174
    @Jayhind80174 2 года назад

    हॉस्टेल चा किंवा प्रायव्हेट रूम हा मुद्दा करू नका. नाहीतर हे होस्टेल कंपल्सरी करतील व त्याची फी भरमसाठ करतील तसे बऱ्याच कॉलेज चे हॉस्टेल चार्जेस जास्त आहे. हा अपघात ही दुःखद घटना आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @SuperAkshaykulkarni
    @SuperAkshaykulkarni 2 года назад +4

    Big loss...we already don't have enough doctors...RIP

  • @shubhangideshpande9197
    @shubhangideshpande9197 2 года назад

    Bhavpurna shrdanjali.

  • @snehaljejurkar1640
    @snehaljejurkar1640 2 года назад

    RIP💐

  • @Elon_musk1114
    @Elon_musk1114 2 года назад +18

    Majlyvar Asch hot

  • @padmajoshi8751
    @padmajoshi8751 2 года назад

    Atishay dukhad ghatana ghadali, bhavpurn shradhanjali.

  • @sheilafernandesfernandes2004
    @sheilafernandesfernandes2004 2 года назад +2

    Rip 😭😭

  • @masoodshaikh3164
    @masoodshaikh3164 2 года назад +1

    Dunk and drive hai....Kiya..nahi...nahi maloom...

  • @sadhimanase5437
    @sadhimanase5437 2 года назад

    What kind of question he is asking? What is use of all personal detail in this? This is so unprofessional.

  • @shobhamore925
    @shobhamore925 2 года назад

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @victory456
    @victory456 2 года назад +1

    Sad,but not drink ,control speed

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 года назад +7

    Khup acsedant hotat pan kadi Midya serious ghat nahi. Asa ka

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 2 года назад +1

      कारण ते 7 भावी डॉक्टर होते आणि एक आमदार पुत्र ही!!

    • @abhijeetghangale8772
      @abhijeetghangale8772 2 года назад

      Aamdar putra hota tyat mhanun lokanna jasta dukkh zale..😀

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 2 года назад +31

    दारू पिऊन धिंगाणा घातला असेल.

    • @Chris-hd8hl
      @Chris-hd8hl 2 года назад +3

      Tula vicharla la koni ?? Kam dhandha nhi a ka ??

    • @marotisangle4324
      @marotisangle4324 2 года назад +3

      निश्चितच खुपच दु:खद घटना आहे.असे का घडले आता अशा दु:खात वादविवाद न केले तर ठिक आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.

    • @jivanrajput7142
      @jivanrajput7142 2 года назад

      Ho tuzhya bapacha chala ka kahi chup raha randchya

  • @Amol2327
    @Amol2327 2 года назад +2

    Dr.speed ?

  • @I.R.O.N.M.A.N
    @I.R.O.N.M.A.N 2 года назад +8

    *Amdarani raste vibhagat bhrashtachar kelyamule ase kityek ekulte ek mule warle aahet. Lokpratinidhini ata tari manavar gheun nako tithe bhrashtachar karu naye..*

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 2 года назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @vilassawale2420
    @vilassawale2420 2 года назад +3

    Night curfew che kay 🙏

    • @abhijeetghangale8772
      @abhijeetghangale8772 2 года назад

      Aamdar putranna corona nahi hot kadhi.. mhanun curfew che niyam tyanchyasathi nastat. 😂

  • @intuitive_nikhil890
    @intuitive_nikhil890 2 года назад

    Rest in peace

  • @reshmasankpal2556
    @reshmasankpal2556 2 года назад

    Bhav purn shraddhanjali

  • @vijayjalhare1463
    @vijayjalhare1463 2 года назад

    अरे हे बर्थडे पार्टी साजरी करायला गेले होते, गरीबांच्या समस्या दाखवा, abp majha.

  • @gangadharnagare1727
    @gangadharnagare1727 2 года назад +1

    बाप शिकण्या साठी बाहेर पाठवतो का मोकार पणा करायला पाठवतो.

  • @harishgulhane6757
    @harishgulhane6757 2 года назад +1

    Bhavpurn shraddhanjali

  • @sadapulu7860
    @sadapulu7860 2 года назад

    Aamdar putra zala mhanje motha shet savkar zala kai

  • @ajaykumarkamble4728
    @ajaykumarkamble4728 2 года назад +1

    Gharchyani parvanagi Mule uper gele...

  • @bharatnaikwade6073
    @bharatnaikwade6073 2 года назад

    एक माहिती आहे म्हणजे रीडर वर होते student आगाव आहेत student मरू दे मग

  • @rantanmaljadhva375
    @rantanmaljadhva375 2 года назад

    Bavapurna shradhanngali 🙏🙏

  • @arunjagdale6213
    @arunjagdale6213 2 года назад +4

    आमदार चा मुलगा म्हणजे काही वेगळा आहे का? रोज सामान्य लोकांचे असेच न्युज दाखवत जा, भिकरचोट media

  • @pksh1917
    @pksh1917 2 года назад

    Now these 7 seats should allot to deserve and needy students who wants to become a doctor.

  • @SanjayPatil-cs6km
    @SanjayPatil-cs6km 2 года назад

    🙏 Bhavpurna Shradhanjali 🙏

  • @umeshkamble7016
    @umeshkamble7016 2 года назад +1

    दारु किती पिले होते

  • @Dilraj838
    @Dilraj838 2 года назад +5

    आमदार पुत्र

  • @sunilkore5995
    @sunilkore5995 2 года назад

    Rip

  • @madhukarlakhe3320
    @madhukarlakhe3320 2 года назад

    100% दारु पेलेले असतील पालकानी चांगले संस्कार करण्याची गरज आहे

  • @unbeatablemoves3858
    @unbeatablemoves3858 2 года назад +2

    आता आमदाराचा मुलगा म्हणाल्या वर 10 व्या ला 5 स्टार हॉटेल बुक केलं असल... कृपया पत्ता कळवणे

    • @kalpanapund6175
      @kalpanapund6175 2 года назад +1

      mulga kunacha asu dya,garib shrimant, aai vadil kiti dukkhi astil.l

  • @afreenkitchenandindianvlogger
    @afreenkitchenandindianvlogger 2 года назад

    Atishay dukhat ahead

  • @traveller5586
    @traveller5586 2 года назад

    Gjb

  • @manjularaut
    @manjularaut 2 года назад

    Kharcha daru band zali pahije

  • @babasahebdusunge5185
    @babasahebdusunge5185 2 года назад +1

    Bhav PURN Shradhanjali

  • @limitlessmind8228
    @limitlessmind8228 2 года назад +1

    Daaru bandi mule accident zala kay ?

  • @srushtimovienews8893
    @srushtimovienews8893 2 года назад +5

    Masti angalat Ali baaki Kay nahi..,,😭😭

  • @monikasangale1479
    @monikasangale1479 2 года назад +4

    💐💐💐💐

  • @vedantyeole7918
    @vedantyeole7918 2 года назад +1

    Daru

  • @perumalraj679
    @perumalraj679 2 года назад +1

    🙏🙏🙏 RIP 🙏🙏🙏

  • @ajayedakeedake2240
    @ajayedakeedake2240 2 года назад +2

    चागल झाल

  • @sandeepbhangare555
    @sandeepbhangare555 2 года назад +1

    Jar te sagle daru pile astil tr tylaa jababdar tech ahe ..Karan alcohol is big cause of all road trafiic accident ..next tyanche family je tynna bedhadak parvangi d'etat ..it's so bad habit ..ata tari jage vha..ass mulanna baher janychi parvangi deu naka

    • @sandeepbhangare555
      @sandeepbhangare555 2 года назад

      @Learn all in One with Rajashri ho te tar ahe attach jag he veglacha ahe lahanpanpasun hataat andorid deun social media chya bali padtat..1 rupaya kamvychi akkl naste pan shahpn khup dakvtat ani ass ghadt sagl mag ..

  • @prasheelaphadte5991
    @prasheelaphadte5991 2 года назад

    Hostel should implement stict restrictions fr d students when dey go for outing for this Hostel Rules tob strict

  • @nilimagogawale4999
    @nilimagogawale4999 2 года назад

    Rastyala sampurna valnachya thikani bord lavlila ahi gadi chavaychipan niyam ahit zara japunach chalvaychi te nahi tarun mulan madhi khup josh asto itki durdive apghat hotat ani ata parinam konala sahan karavi laghtat tivhach sambhalun chalvli asti tar itkyana apla jiv gamvava laghla nasta khupach dukhad nidhan zhali

  • @satishdevkule1096
    @satishdevkule1096 2 года назад +1

    🙏💐💐💐💐💐💐💐💐🙏

  • @franky2082
    @franky2082 2 года назад +2

    Ego ..mi daru peun changli gadi chalavto

  • @ashitmate9297
    @ashitmate9297 2 года назад +7

    10 वा कधी आहे

    • @Navatkay77
      @Navatkay77 2 года назад +10

      10 दिवसाने

    • @krishnaraj4190
      @krishnaraj4190 2 года назад +2

      १० चे जेवण करायचे आहे का ?😎😎😎

    • @nikupatil7879
      @nikupatil7879 2 года назад +3

      Laaz vatayla pahije dada tula aasa time la aasi kshi majak kru sakta tumi

  • @karankadu7496
    @karankadu7496 2 года назад +7

    5:21 Ita pun Bhedbhav Kara Bjp Mla.

    • @nickpop23
      @nickpop23 2 года назад +1

      true

    • @nickpop23
      @nickpop23 2 года назад +1

      bakichya parents ne ghen jave, pan aamdarachya mulala college ne neun sodle

  • @jeevangaikwad4402
    @jeevangaikwad4402 2 года назад +1

    Hatani zal asl te
    Moj majja nadli baki kahi nahi 💐💐

  • @ramchandrashelke5655
    @ramchandrashelke5655 2 года назад +4

    भावपूर्ण श्रध्दांजलि 🙏🙏🙏🙏🙏

  • @vishwaskarmarkar9932
    @vishwaskarmarkar9932 2 года назад

    What are the contents of the autopsy/post mortem reports? Has any authority questioned the boy who conducted the party at his home?

  • @ajayedakeedake2240
    @ajayedakeedake2240 2 года назад +1

    गाडी आमदाराची होती

  • @sarthakkulkarni5004
    @sarthakkulkarni5004 2 года назад

    Reply sooner

  • @sangrampawarsir
    @sangrampawarsir 2 года назад

    emotional moment bad news

  • @rohidaspawar2302
    @rohidaspawar2302 2 года назад +1

    😭💐💐💐💐

  • @yuvijadhav957
    @yuvijadhav957 2 года назад

    Ate peun gadi CALVNYCA ha ahe kel.

  • @factsfigures1802
    @factsfigures1802 2 года назад +2

    छान पार्टी झाली 🍺🍺🍺🍺🍻🍻🍻