"Inspiring Stories From Olympics" (मराठी)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 204

  • @sheetalsalunkhe920
    @sheetalsalunkhe920 3 месяца назад +9

    मॅडम, बाबांच्या आत्म्यास सद्गती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. तुमच्या बोलण्यातून बाबांच्या बद्दलचे अतीव प्रेम दिसून येते.

  • @brightsidhaaysh3100
    @brightsidhaaysh3100 3 месяца назад +5

    कै.बाबांना भावपूर्ण आदरांजली
    देव तुम्हाला व कुटुंबियांना सांत्वन देवो व दुःख सहन करण्याची ताकद देवो
    ईश्वर स्वर्गीय बाबा व आत्म्यास शांती तथा गती देवो हिच प्रार्थना

  • @niveditaborhade7152
    @niveditaborhade7152 3 месяца назад

    बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली, तुम्ही किती भाग्यवान आहात मॅडम वयाच्या या टप्प्यापर्यंत तुम्हाला बाबांचा सहवास लाभला. नुकतीच 2 एप्रिलला माझी 60 वर्षाची आई अचानकपणे अगदी आठच दिवस हॉस्पिटल देवाघरी गेली.😢 अजूनही त्या धक्क्यातून सावरतोय या प्रोसेस मधून जाताना तुमच्या पॉझिटिव्ह व्हिडिओचा खूप मानसिक आधार वाटतो. Great ful

  • @ah1735
    @ah1735 3 месяца назад

    खूप प्रेरणा मिळाली. तुमच्या बाबांना सद्गती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏

  • @leenamoghe9901
    @leenamoghe9901 3 месяца назад +1

    Tumchya dedication la namaskar! Vadilana bhavpurna shraddhanjali!

  • @Anandachesecret
    @Anandachesecret 3 месяца назад +1

    बाबांच्या आत्म्याला सद्गती लाभो,त्यांचा पुढचा प्रवास सुखकर होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏🙏 तुमचे बाबा खरच आदर्श व्यक्तिमत्व होते.
    आजच्या तिनही व्यक्तींच्या गोष्टी खूप च प्रेरणादायी आहेत.
    धन्यवाद मॅम तुम्ही या ही परिस्थितीत व्हिडिओ बनवला.🙏🙏

  • @mindit3
    @mindit3 3 месяца назад

    खुप छान व्यक्तीमत्व 🙏 बाबांना सद्गती लाभो 🌷

  • @anaghanaik3242
    @anaghanaik3242 3 месяца назад

    May the soul rest in the peace ..Thank you for the sharing your thoughts .....

  • @Kan_013
    @Kan_013 3 месяца назад +1

    बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली,मी बाबांना भेटले होते,एक लाख सबस्क्राईब वेळी.खरचं खुप प्रेरणादायी व्यक्तीमत्व होते.मैम तुमच्या भावना समजू शकते.🙏🏻🙏🏻

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      एक लाख subscribers चा meetup त्यानी बघितला याचा मला आनंद आहे. 🙏🙏

  • @shilpam6390
    @shilpam6390 3 месяца назад

    Bhawpurn shraddhanjali 🙏🙏🙏

  • @padmasapte1258
    @padmasapte1258 3 месяца назад +1

    तुमच्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली! तुमचा आजचा video हा खरंच त्यांच्यासाठी श्रद्धांजली आहे.

  • @SupriyaVishalVirpe
    @SupriyaVishalVirpe 3 месяца назад

    Madam,babana bhavpurn shraddhanjali 🙏🙏

  • @shreyabankar1349
    @shreyabankar1349 3 месяца назад

    Bhavpurn shradhanjali ...eshwar tyanchya atmyala Shanti devo

  • @NehaGadekar-z8u
    @NehaGadekar-z8u 3 месяца назад +1

    सर्व इंस्पिरिंग स्टोरी खूप छान आहेत. तुमच्या कै. बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐

  • @mindsetiseverything3730
    @mindsetiseverything3730 3 месяца назад +1

    Babana maza pranam

  • @hanamantnalawade1160
    @hanamantnalawade1160 3 месяца назад

    बाबांना भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐

  • @meenasawant4439
    @meenasawant4439 3 месяца назад

    Bhavpurn Shradhanjali 🙏🏻

  • @ozbloke2012
    @ozbloke2012 3 месяца назад

    भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏

  • @rupalichitnis4943
    @rupalichitnis4943 3 месяца назад

    Mam
    Bhavpurn shraddhanjali 🙏🙏

  • @vilaschandane8568
    @vilaschandane8568 3 месяца назад

    आदरणीय बाबांच्या स्मृती स मनापासून विनम्र अभिवादन

  • @hanmantkamble6116
    @hanmantkamble6116 3 месяца назад +2

    भावपुर्ण श्रद्धा जंली

  • @vaijumundhe9594
    @vaijumundhe9594 3 месяца назад +1

    मॅडम! प्रथम तुमच्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली!
    तुम्ही जे त्यांच्याबद्दल बोललात ते खूप
    छान होते.कारण ते आतुन आले होते.
    इतर उदाहरणे देखील प्रेरणादायी होते.🙏🙏

  • @snehalbhosale3950
    @snehalbhosale3950 3 месяца назад

    Bhavpurn shradhajali 🎉

  • @MrRahulutpat
    @MrRahulutpat 3 месяца назад

    Great father's Great Daughter

  • @anuradhadixit5276
    @anuradhadixit5276 3 месяца назад

    भावपूर्ण श्रध्दांजली ‌

  • @mazikala15
    @mazikala15 3 месяца назад

    ताई,तुमच्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻💐. तुम्ही सांगितलेल्या तीनही गोष्टी प्रेरणादायी आहेत. त्याचबरोबर तुमचे बाबा जसे आयुष्याचा आनंद घेऊन जगत होते ते सुद्धा फार प्रेरणादायी आहे. मला खूप आवडेल तुमच्या बाबांसारख आयुष्य जगायला.

  • @smitak8992
    @smitak8992 3 месяца назад

    ताई तुम्ही किती भाग्यवान आहात ,तुमचे बाबा एक आदर्श व्यक्तिमत्व होते. तुमच्या बोलण्यातून त्यांनी केलेले संस्कार दिसून येतात. बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      मी खरच खूप भाग्यवान आहे . 🙏🙏

  • @smitachile2945
    @smitachile2945 3 месяца назад

    खरच बाबा म्हणजे घराचा आधारस्तंभ असतो... बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली..

  • @alakawarty2418
    @alakawarty2418 3 месяца назад

    अनुपमा मॅडम,
    तुमच्या बाबांना सद्गति मिळो व तुमच्या आयुष्यात झालेल्या पोकळीतून सावरण्यासाठी बळ मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना!

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      धन्यवाद 🙏🙏

  • @shailajadesai9101
    @shailajadesai9101 3 месяца назад

    बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली. बाबांचे गुण तुमच्या मध्ये आहेत. त्यातील दात्रुत्व हा गुण मला नेहमीच भावतो. दर शुक्रवारी तुमचा video पहाते. आजचा video खूपच सुंदर. Thank you Madam.

  • @swatigodbole7119
    @swatigodbole7119 3 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏 त्यांना सदगती मिळूदे 🙏

  • @ojaswinibhagwat419
    @ojaswinibhagwat419 3 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली 🎉💐

  • @vibhalingayat3849
    @vibhalingayat3849 3 месяца назад

    कै.श्री मा. बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @youtuber9433
    @youtuber9433 3 месяца назад

    Babanchya aatmyas sadgti milo hich ishwarcharni prarthna.🙏
    Kharach baba kiti active hote. Khup shiknya sarkhe aahe thanchyakadun..
    Ma'am tumhi khup chhan bolalya. Kuthehi chukle nahi...
    Eka vedio madhe pahile aahe tyana.🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад +1

      Dhanyavad. 1 lakh subscribers chya celebration madhe baghitle asel tumhi . Thank you for the support. 🙏🙏

    • @youtuber9433
      @youtuber9433 3 месяца назад

      @@ANewUMarathi ho

  • @ulkakshirsagar5563
    @ulkakshirsagar5563 3 месяца назад

    बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली .तुमची उत्तम जडण घडण झालीये त्यावरून कळतेच आहे 🙏

  • @rupalinagthane6134
    @rupalinagthane6134 3 месяца назад

    Bhavpurn shrandhali 🙏

  • @Surekha-ih9tz
    @Surekha-ih9tz 3 месяца назад

    Bhavpurn Shardhanjali

  • @anjaliwagh9608
    @anjaliwagh9608 3 месяца назад

    नमस्कार ताई,
    बाबांना आम्ही पाहिले आहे. आई बाबा दोघेही कार्यक्रमात भेटले होते. त्यांना तुमचे किती कौतुक होते ते तेव्हा त्यांनी सांगितले. तुम्ही खूप सुदैवी आहात इतके चांगले पालक तुम्हाला मिळाले. बाबंचे चांगले विचार त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमी आहेत.
    ताई मनापासून श्रद्धांजली.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      बाबाना पण ANewU family ला भेटून खूप आनंद झाला होता. मला या गोष्टी चे समाधान आहे की ते तेव्हा आले होते . 🙏🙏

  • @shivajibamane1014
    @shivajibamane1014 3 месяца назад

    बाबानां भावपुर्ण श्रद्धांजली !

  • @shubhangikadganche7665
    @shubhangikadganche7665 3 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 आपल्या दुःखात सहभागी आहे

  • @shailapanhale6313
    @shailapanhale6313 3 месяца назад

    बांबाना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹

  • @juisohani5267
    @juisohani5267 3 месяца назад

    ओम शांती🙏🏻

  • @kalpanasantoshlimaye9038
    @kalpanasantoshlimaye9038 3 месяца назад

    बाबांना भावपुर्ण श्रध्दांजली

  • @sheetalmalekar4343
    @sheetalmalekar4343 3 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @smitak8992
    @smitak8992 3 месяца назад

    बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @neelimaudas9498
    @neelimaudas9498 3 месяца назад

    तुमच्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ManishaGaikwad-p5j
    @ManishaGaikwad-p5j 3 месяца назад

    बाबांना भावपुर्ण श्रध्दाजंली🙏🏻

  • @bhavarthedeepa
    @bhavarthedeepa 3 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली🪔

  • @prashantgaikwad9621
    @prashantgaikwad9621 3 месяца назад

    Madam, tumchya Babana Bhavpurna Shradhanjali.

  • @smitapatil5279
    @smitapatil5279 3 месяца назад

    🙏🙏💐💐

  • @charupillai91
    @charupillai91 3 месяца назад

    भावपुर्ण श्रद्धांजली

  • @sonalilonkar2122
    @sonalilonkar2122 3 месяца назад

    Mam tumchya BABA la bhavpurna shradhanjali💐

  • @VandanaRaorane
    @VandanaRaorane 3 месяца назад

    तुमच्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली ताई 👏

  • @sonalijadhave636
    @sonalijadhave636 3 месяца назад

    Bhavpurna shradhanjali😢🎉🙏

  • @nitinsarvankar821
    @nitinsarvankar821 3 месяца назад

    मॅडम बाबांच्या आत्मास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.एका मुलीला वडील हे कायम प्रेरणादायी असतात.

  • @swatitambade7614
    @swatitambade7614 3 месяца назад

    My heartfelt condolences to you Madam

  • @suchetagunjawale1124
    @suchetagunjawale1124 3 месяца назад

    आज तुम्ही या न टाळता येणार्या परिस्थिती मध्ये देखील commet आहात ही पण एक प्रेरणा आहे. हरी ओम शांती शांती

  • @swatishelar4348
    @swatishelar4348 3 месяца назад

    बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @pallavinishandar4635
    @pallavinishandar4635 3 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vaishnavip1342
    @vaishnavip1342 3 месяца назад

    Ma'am our condolences to you and your family 🙏🙏

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 3 месяца назад

    बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @neeta9498
    @neeta9498 3 месяца назад

    काकांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vijayakulkarni996
    @vijayakulkarni996 3 месяца назад

    Heartfelt condolences 💐

    • @mohinimokashi1706
      @mohinimokashi1706 3 месяца назад

      खूप परिपूर्ण आयुष्य जगले तुमचे वडील
      भावपूर्ण श्रद्धांजली

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      🙏

  • @sunayanakadam174
    @sunayanakadam174 3 месяца назад

    🙏

  • @SPJori
    @SPJori 3 месяца назад

    प्रथम तुम्ही हे शेअर केल्याबद्दल धन्यवाद, खरच खूप प्रेरणादायी जीवनप्रवास होता तुमच्या बाबांचा 🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      धन्यवाद🙏🙏

  • @sadhnaandhare2120
    @sadhnaandhare2120 3 месяца назад

    🕉️🙏🙏

  • @ankitavichare3563
    @ankitavichare3563 3 месяца назад

    🙏🙏🙏

  • @ganeshnevaskar7993
    @ganeshnevaskar7993 3 месяца назад

    Om shanti

  • @pradnyasdesignacademy8057
    @pradnyasdesignacademy8057 3 месяца назад

    बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली
    Really really sorry for that.. 😢

    • @pradnyasdesignacademy8057
      @pradnyasdesignacademy8057 3 месяца назад

      तुम्ही तुमचे दुःख आमच्या बरोबर शेअर करता, या मुळे तुमच्या बद्दलचा रेस्पेक्ट अजून वाढला.. मॅम ही अख्खी फॅमिली तुमच्या बरोबर आहे..

    • @pradnyasdesignacademy8057
      @pradnyasdesignacademy8057 3 месяца назад

      तुम्ही तुमचे दुःख आमच्या बरोबर शेअर करता, या मुळे तुमच्या बद्दलचा रेस्पेक्ट अजून वाढला.. मॅम ही अख्खी फॅमिली तुमच्या बरोबर आहे..

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      🙏🙏

  • @rohinikulkarni3163
    @rohinikulkarni3163 3 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली.
    मी पण 50 वर्षांची आहे .मी मागच्याच महिन्यात माझे you tube channel सुरु केले. तुमचे videos मला खुप खूप आवडतात. खूप खूप धन्यवाद 🙏

    • @anjaliambekar8001
      @anjaliambekar8001 3 месяца назад

      भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      🙏🙏

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад +1

      🙏🙏
      RUclips प्रवासा साठी खूप खूप शुभेच्छा.

    • @rohinikulkarni3163
      @rohinikulkarni3163 3 месяца назад

      @@ANewUMarathi धन्यवाद

    • @shobhagavaskar8494
      @shobhagavaskar8494 3 месяца назад

      भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @manishabhosale3363
    @manishabhosale3363 3 месяца назад

    ,💐🙏

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 3 месяца назад

    Kadhihi bharun yenari pokali 🌹🌹

  • @pallavinishandar4635
    @pallavinishandar4635 3 месяца назад

    दीदी आपण आपल्या वडीलांसारख्या दिसता

  • @mohinishingade8900
    @mohinishingade8900 3 месяца назад

    RIP baba😢

  • @poorvaargade3646
    @poorvaargade3646 3 месяца назад

    RIP

  • @arpitsahare4025
    @arpitsahare4025 3 месяца назад

    Tumchyababana bhpurn shrdanjli madammaji Suda atyageli7junlatepanachankpne midekildukiahe,arpit.

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  3 месяца назад

      Tumchya atya la shradhanjali. 🙏🙏

  • @meenapatankar4428
    @meenapatankar4428 3 месяца назад

    भावपूर्ण श्रध्दांजली🙏

  • @ujwaladoshi7588
    @ujwaladoshi7588 3 месяца назад

    Bhavpurn sradhanjli 🙏🙏

  • @truptisawant1992
    @truptisawant1992 3 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली..

  • @dipakjagdale816
    @dipakjagdale816 3 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली .

  • @medhakembhavi6709
    @medhakembhavi6709 3 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @ankushbabar730
    @ankushbabar730 3 месяца назад

    बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @shubhadathaware3076
    @shubhadathaware3076 3 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @varunpatil1989
    @varunpatil1989 3 месяца назад

    बाबांना भावपूर्ण श्रध्दांजली...

  • @snehalpatil2414
    @snehalpatil2414 3 месяца назад

    Heartfelt condolences 🙏

  • @16xdshauryapatil68
    @16xdshauryapatil68 3 месяца назад

    🙏🙏

  • @sakheeinamdar1266
    @sakheeinamdar1266 3 месяца назад

    RIP

  • @SmitaJ-rf3wc
    @SmitaJ-rf3wc 3 месяца назад

    बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏

  • @vaishalidhande8235
    @vaishalidhande8235 3 месяца назад

    🙏🙏🙏

  • @VaijayantiGohad
    @VaijayantiGohad 3 месяца назад

    RIP

  • @SamrudhiKulkarni-p4z
    @SamrudhiKulkarni-p4z 2 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @nilamkorgaonkar2087
    @nilamkorgaonkar2087 3 месяца назад

    बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @aparnasane9905
    @aparnasane9905 3 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @BhaktiBhav-dq8dz
    @BhaktiBhav-dq8dz 3 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SwatiDatar
    @SwatiDatar 3 месяца назад

    🙏🙏

  • @prakashmajalkar8082
    @prakashmajalkar8082 3 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sutarmanasi29
    @sutarmanasi29 3 месяца назад

    बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏