नमष्कार सर तुम्ही देत असलेली माहित ही खूप उपयोगी आणि फायदेशीर असते आमच्या अमरावती भागात खूप मोठ्या प्रमाणात संत्र्याची शेती केली जाते. त्या साठी तुमच्या कळून काही मार्गदर्शन विडिओ च्या माध्यमातून झालं तर खूप उपयोग पडेल आम्हाला 🍊🍊🍊🍊🍊
नमस्कार सर मी नारायण गोटे अश्या परिस्थितीत बिजोत्पादन कांदा मध्ये काय काळजी घ्यावी व फवारणी काय करावे लागवड दीं 30,10,24 गोंडे निघण्यास सूरवात झाली आहे
नमस्कार दादा, २६ डिसेंबर पर्यंत काही जागी ढगाळ मात्र कोरडा हवामान अपेक्षित असून गुरुवारी कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये काही जागी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. २७ डिसेंबरला जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, बुलढाणा, अकोला, छ. संभाजीनगर, नगर, पुणे, सातारा सांगली या जिल्ह्यात दुपारनंतरच्या वादळी पावसाची तसेच काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता आहे. २८ डिसेंबर शनिवारी ही सिस्टीम पूर्वेकडे सरकून बहुतांश विदर्भाचा सगळा भाग व मराठवाड्याचा सगळा भाग यामध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस व तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.
नमस्कार दादा, हा पाऊस कुठं किती प्रमाणात पडतो त्यानुसार पिकांचे पुढील नियोजन आपण काय करू शकतो या बद्दल सोमवार म्हणजे ३० डिसेंबरच्या लाईव्ह सविस्तर माहिती देऊ.
गजानन सर आज दिनांक 25/12 2024 तुम्ही 25 तारखेला म्हणले होते की बुधवारला नंतर पुन्हा हवामान पुन्हा देतो दुपारचे चार वाजले वाट बघत आहो 27 तारखेच्या पाण्याची वाफ किती राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये सांगा लवकर
नमस्कार सर मी जळगाव जिल्हा चा आहे. तुरीला शेंगा लागल्या आहे. तिसरी फवारणी पण 12 दिवस पूर्वी झाली आहे. वातावरण पाहता, मी सिनजो+trichoboost ची फवारणी घेऊ का? अजून काही add करू का?
नमस्कार दादा, पाऊस पडल्या नंतर हरभऱ्यात मर रोग वाढू शकतो मर टाळण्यासाठी शेतामध्ये ओलावा असताना ट्रायकोबूस्ट डीएक्स एकरी अर्धा किलो + सुडोबूस्ट डीएक्स अर्धा किलो याचा एक एकरामध्ये दाट फवारा द्यावा.
मागच्या वर्षी सुद्धा जळगांव जिल्ह्याच्या दक्षिण भागात तुफान गारपीट झाली होती आणी यावर्षी पण गारपीटीची शक्यता वर्तवीत आहात कसे जगावे शेतकऱ्याने ? पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या मका वाढीच्या अवस्थेत आहे कांदा काढणी चालू आहे हरभरा फुले धरतोय
नमष्कार सर तुम्ही देत असलेली माहित ही खूप उपयोगी आणि फायदेशीर असते आमच्या अमरावती भागात खूप मोठ्या प्रमाणात संत्र्याची शेती केली जाते.
त्या साठी तुमच्या कळून काही मार्गदर्शन विडिओ च्या माध्यमातून झालं तर खूप उपयोग पडेल आम्हाला 🍊🍊🍊🍊🍊
नमस्कार दादा, संत्रा मोसंबी पिकाची माहिती विलास चित्रकार सर देतात त्यांचे व्हिडीओ पाहावे.
तुमचा हवामान अंदाज तंतोतंत उतरत असतो धन्यवाद
नमस्कार दादा, आपले धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद 🙏
🙏
अतिशय सुंदर माहिती 😊
धन्यवाद दादा 🙏🙏
धन्यवाद साहेब ❤❤
🙏🙏
Thanks sir
🙏🙏
खूप छान माहिती🙏🙏
🙏🙏
Sir apla andaj barobar aahe
धन्यवाद दादा
खूप छान माहिती दिलीस सर तुम्ही
धन्यवाद दादा
धन्यवाद सर
🙏🙏
Nice Description with soft words
धन्यवाद दादा
खुप छान माहिती असते सर तुमची
धन्यवाद दादा
Jay sevalal sar
🙏🙏
🙏Thanks
🙏🙏
Good information sir
🙏🙏
अंदाज खरा आसतो
धन्यवाद दादा
नमस्कार सर.
🙏
🙏🙏.
🙏🙏
सर कांद्याच पानी तोडल आहे आता पाऊस पडला तर कांदा सडु शकतो तर त्यासाठी कोनती फवारनी घ्यावी गाव बिलोनी ता वैजापूर
नमस्कार दादा, या पावसामुळं काढणीला आलेल्या कांद्याचे काही नुकसान होणार नाही.
@whitegoldtrust धन्यवाद सर
🙏🙏🙏🌹🌷
🙏🙏
नांदेड जिल्हा पावसाचा धोका नाही का सर ❤❤❤❤
नमस्कार दादा, नांदेड जिल्ह्यात सुद्धा पावसाचा अंदाज आहे
नमस्कार सर मी नारायण गोटे अश्या परिस्थितीत बिजोत्पादन कांदा मध्ये काय काळजी घ्यावी व फवारणी काय करावे लागवड दीं 30,10,24 गोंडे निघण्यास सूरवात झाली आहे
नमस्कार दादा, गारपीठ झाली तर मोठं नुकसान होऊ शकते या वर काही उपाय नाही
नमस्कार सर 🙏🌹🙏
या महिन्याच्या शेवटी बटाटा लागवड करता येते का ???
नमस्कार दादा, हो चालेल
Namashkar sir me telangana itla rahiwasi asun mala rice farmig baddl sampurn mahiith havi aahay
नमस्कार दादा, ठीक आहे धान पिकाची सुद्धा माहिती देऊ आपले धन्यवाद !
Hi
🙏🙏
🙏🙏
जुनर तालुक्यात जास्त द्राक्ष आहे जुनर तालुक्यात चा हवामान सांगा साहेब खुप शिवनेरी किल्ला
नमस्कार दादा, २६ डिसेंबर पर्यंत काही जागी ढगाळ मात्र कोरडा हवामान अपेक्षित असून गुरुवारी कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये काही जागी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२७ डिसेंबरला जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, बुलढाणा, अकोला, छ. संभाजीनगर, नगर, पुणे, सातारा सांगली या जिल्ह्यात दुपारनंतरच्या वादळी पावसाची तसेच काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता आहे.
२८ डिसेंबर शनिवारी ही सिस्टीम पूर्वेकडे सरकून बहुतांश विदर्भाचा सगळा भाग व मराठवाड्याचा सगळा भाग यामध्ये काही ठिकाणी वादळी पाऊस व तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.
Sir, हर्भर्यला एक पाणी दिले कळी अवस्थेमध्ये वाढ चांगली आहे आणि फुलोऱ्यात आहे आता,पाण्याची आवश्कता पडेल काय समोर
नमस्कार दादा, फुलोरा अवस्थेत पाणी देणे टाळावे जमीन हलकी असेल आणि पाण्याचा ताण पडत असेल तरच पाणी द्यावे. पुढचे पाणी पूर्ण घाटे बनल्या नंतर द्यावे.
❤
🙏🙏
बटाटे लागवड किती तारके परत चालते
नमस्कार दादा, १५ फेब्रुवारी पर्यंत बटाटा लागवड करू शकता
नमस्कार सर मी हीगोली जिल्हातुन आहे आमच्या तुरीला पापड्या आहेत धुपन केल्याने जमेल का
नमस्कार दादा,चालेल
❤🙏
🙏
12 डिसेंबर ला ज्वारी (विठ्ठल) पेरली आहे. इथुन पुढील नियोजन काय करावे
काय bag आणली..
नमस्कार दादा, ज्वारी संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ बनवलेला आहे तो पाहावा
साहेब लवकर व्हिडिओ banva
नमस्कार दादामी कळतं व्हिडीओ बनवावा ते कळवले नाही
नमस्कार सर बिजवाईचा कांदा लागवड केली आहे १५ दिवस झाले उगवून कमी होत आहे उपाय सांगा
नमस्कार दादा, या पावसामुळं उगवाणी वर पाही परिणाम होणार नाही
@whitegoldtrust धन्यवाद
कारले आणि दोडके धुई पासून संरक्षण करण्याकरता काय उपाय करावा सर
नमस्कार दादा, शेतात पहाटे ४ वाजता धूपन करावे किंवा सकाळी लवकर विहिरीच्या किंवा बोरच्या कोंबत पाण्याची फवारणी करावी
नमस्कार सर
🙏🙏
महत्वाची सूचना सर
धन्यवाद दादा
Sir mi Aaj harbharyavar sukhai 30 ml favarni Keli ahe tyacha result kiti divas rahil
नमस्कार दादा, १५ दिवस पर्यंत काम करते
Sir harbhara khup lahan ahe ani 20 30 ,%fulavar pan ala kay karu
नमस्कार दादा, हरभरा कोरडवाहू आहे का
Nahi sir olitacha ahe Pani Dil ful Kami nahi jhal refresh 19 19 19 maral
लिंबू फळं बांग साठी काय करावे हे सांगा
नमस्कार दादा, लिंबू पिकात काय अडचण आहे ते कळवा
सर नांदेड जिल्हा उमरी तालुका कसा असेल हवामान
नमस्कार दादा, नांदेड जिल्ह्यात सुद्धा पाऊस राहू शकते
नमस्कार सर आपल्या हवामान अंदाजामुळे आम्ही निर्धास्त राहतो आपलं कराव तितकं कौतुक कमीच आहे
आमचा एरंडोल तालुका जिल्हा जळगाव खान्देश पाणी पडल्यावर हरभऱ्यासाठी औषधी सांगावी सर चांगली बुरशीनाशके ओ मायक्रो न्यूटन
नमस्कार दादा, हा पाऊस कुठं किती प्रमाणात पडतो त्यानुसार पिकांचे पुढील नियोजन आपण काय करू शकतो या बद्दल सोमवार म्हणजे ३० डिसेंबरच्या लाईव्ह सविस्तर माहिती देऊ.
@whitegoldtrust धन्यवाद दादा 🙏
सर नमस्कार शनिवारी, रविवारी वाऱ्याची दिशा कशी राहील.
नमस्कार दादा, पावसाची पुढील माहिती बुधवारी देऊ
निलंगा तालुका लातूर जिल्हा मदनसुरी येथील हवामान कसे राहील सांगावे सर
नमस्कार दादा, लातूर जिल्ह्यात सुद्धा काही भागात पाऊस पडू शकतो.
सर... गहु पिकाला 40 दीवस झाले आहे गहु पिकाचे पानाचे शेंडे पिवळे होऊन करपत आहे
उपाय सांगा
नमस्कार दादा, पाणी जास्त देऊ नये जास्त पाणी झाल्यामुळं गहू पिवळा पडतो, वापसा आल्या नंतरच पाणी द्यावे
नमस्कार सर डिसेंबर अखेर कोणते रब्बी पीक पेरु शकतो. ऊस तोड झालेली आहे. चौथा खोडवा आहे ऊस आता तोडायचा आहे कृपया मार्गदर्शन करावे
नमस्कार दादा, भुईमूग, टरबूज, खरबूज, भाजीपाला पीक घेऊ शकता
धन्यवाद साहेब
🙏🙏
या वातावरणाचा तुरीवर काय परिणाम होईल सर तूर पीक शेंग अवस्तेत आहे.
नमस्कार दादा, पूर्ण शेंगा तयार झाल्या असेल तर काही नुकसान होत नाही
सर चद़पुरज जीलत पाऊस पडेल का
नमस्कार दादा. हो २७ आणि २८ डिसेंबर दरम्यान पूर्व विदर्भात पाऊस पडू शकतो.
सर पाटोदा तालुका बीड जिल्हा तूर काढायला आली आहे काढाव का
नमस्कार दादा, चालेल काढा
bhuimung lagwad krch ahe pn ardhya shetandhli tur hirvi ahe ky krave
नमस्कार दादा, भुईमूग लागवड १५ जानेवारी पर्यंत करू शकता तो पर्यंत तूर निघून जाईल.
Indoxacarb 14.5 प्रति पंप 15 ml आणि acitimaprid 20% प्रति पंप 10 gm एकत्र घेऊन कोबी पिकावर फवारणी चालेल का 46 दिवसांचा प्लॉट आहे
नमस्कार दादा, चालेल
गवाची पेरनी केली तर चालेल का
नमस्कार दादा, नाही
गजानन सर आज दिनांक 25/12 2024 तुम्ही 25 तारखेला म्हणले होते की बुधवारला नंतर पुन्हा हवामान पुन्हा देतो दुपारचे चार वाजले वाट बघत आहो 27 तारखेच्या पाण्याची वाफ किती राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये सांगा लवकर
नमस्कार दादा, शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर ला विदर्भात वादळी पाऊस व गारपीठ शक्यता आहे.
नमस्कार सर तूर पीक कोरडवाहू क्षेत्रात आहे आत्ता इमान+13.0.45+सुखई+ जीब्रेलिक ऍसिड चालेल का
नमस्कार दादा, जीब्रेलिक ऍसिड ऐवजी भरारी घ्यावे
सर आपला अंदाज अचुक असतात आम्ही आपल्या अदाजाची वाट बघत असतो चदपूर जिल्हा
धन्यवाद दादा 🙏🙏
नमस्कार सर
मी जळगाव जिल्हा चा आहे. तुरीला शेंगा लागल्या आहे. तिसरी फवारणी पण 12 दिवस पूर्वी झाली आहे.
वातावरण पाहता, मी सिनजो+trichoboost ची फवारणी घेऊ का?
अजून काही add करू का?
नमस्कार दादा,झेनोप / रावडी १५ मिली / सिंजो ७ मिली + भरारी ७ मिली + बिग बी किंवा १३:०:४५ १०० ग्रॅम + विसल्फ ४० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
Chanala 3 re pani kiti tas dyave ani 4 pani keva dyve sir
नमस्कार दादा, हरभरा पिकाला दोन पाणी महत्वाचे आहे पहिले पाणी कळी अवस्थेत द्यावे नि दुसरे पाणी दान भरण्याच्या अवस्थेत द्यावे.
सर नमस्कार...🙏
मक्का लागवड करून 1 महिना झाला पेरणीच्या वेळी खत सुद्धा टाकलेलं आहे परंतु मक्याची पाहिजे तशी वाढ होत नाही आहे...🙏
नमस्कार दादा, युरिया १ बॅग + झिंक सल्फेट ५ किलो एकरी प्रमाण
साहेब हरभरा वाढीच्या अवस्थेत आहे, जळगांव जिल्ह्यात जर २७ ला अवकाळी 😢पाऊस पडला तर पुढील नियोजन काय करावं,
नमस्कार दादा, पाऊस पडल्या नंतर हरभऱ्यात मर रोग वाढू शकतो मर टाळण्यासाठी शेतामध्ये ओलावा असताना ट्रायकोबूस्ट डीएक्स एकरी अर्धा किलो + सुडोबूस्ट डीएक्स अर्धा किलो याचा एक एकरामध्ये दाट फवारा द्यावा.
tur valat aali ahe paus pdla t tur late jnr ky
नमस्कार दादा, नाही
सर मी मारोती सखाराम सुळे बीज कादा लावला ०१/१२/२०२४ खत कोणता टाकू
नमस्कार दादा, लागवडीच्या वेळी नेत्रे खते टाकलेली आहे ते कळवा
मागच्या वर्षी सुद्धा जळगांव जिल्ह्याच्या दक्षिण भागात तुफान गारपीट झाली होती आणी यावर्षी पण गारपीटीची शक्यता वर्तवीत आहात
कसे जगावे शेतकऱ्याने ?
पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या मका वाढीच्या अवस्थेत आहे कांदा काढणी चालू आहे हरभरा फुले धरतोय
नमस्कार दादा, शेती करताना अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो त्याला खचून न जात त्याचा सामना करा. 🙏
सर हरभरा 65 दिवसाचा आहे फुले 50% पेक्षा जास्त आहेत व 5% च्या पुढे घाटे आहेत तर भरारी घ्यावे कि रायबा
नमस्कार दादा, रायबा घ्यावे
सर राजमा पेरला तर चालेलका
नमस्कार दादा, नाही
सर हर्भाऱ्याला आज पणी दिन झालं येलियट हे भूर्शीनाशक माराव का tracobust डीएक्स मारव
नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट वापरा
नमस्कार सर तूर पीक कोरडवाहू क्षेत्रात आहे दोन वेळा फवारणी मध्ये झनोप+भरारी+बिग बी+विसाल्फ फवारले तर आत्ता कोणती फवारणी करावी 95%शेंग अळी नाही
नमस्कार दादा, आता फवारणी घेण्याची आवश्यकता नाही वरील फवारणीमुळं दाना भरण्यासाठी फायदा होईल.
sir. Jalna
नमस्कार दादा, मराठवाडा मधील सर्च जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे
लातूर साठी काही अपडेट नही का
नमस्कार दादा, लातूर भागात सुद्धा पावसाची शक्यता आहे
@whitegoldtrust 😟
हळदीचे पाणे पीवळी पडत आहेत विडीओ बणवा
नमस्कार दादा, ठीक आहे या गुरुवारी हळद पिकाचा लाईव्ह घेऊ
एक दिवस चांगली धुआरी आली आणी सर्व तुर पिकाला मर रोग आला आता काही उपाय,सांगा ,तर माझ्या शेतात दरवर्षी तुरीवर मर येते उपाय सुचवा
नमस्कार दादा, तूर मर रोगासाठी काही उपाय नाही
Ata paus येणार आपण बोल ला फक्त पहिला अंदाज ढगाळ वातावरण सांगितलं आता कस बदल सिरे
सर
नमस्कार दादा, मागच्या आठवड्यात या पावसाची ऍक्टिव्हीटी कमी दिसत होती.त्यामुळं आपण फक्त ढगाळ हवामान सांगितले होते.
kahi lokanna abdaz adhich kaltat karan tyancha abhyaas jast asto, apan ugach apurya mahiti mule tyanna naave thevto va tyanna badnam karto @punjab dakh shevti kahi anshanni ka hoina tyancha andaz khara thartoy🙏
नमस्कार दादा, मागच्या आठड्यात ढगाळ दिसत होते पावसाची ऍक्टिव्हिटी कमी दिसत होती त्यामुळं फक्त आभाळी हवामान राहील असा अदांज दिला होता.
Tumhi magcha vdo mdhe he news tr fake aahe sangt hote saheb
नमस्कार दादा, मागच्या आठवड्यात या पावसाची ऍक्टिव्हीटी कमी दिसत होती.
सर डख साहेबानी बहुतेक 15 दिवसा पूर्वी याचा अंदाज सांगलीतला hota तुम्ही नाही म्हणत होता तसेच tumhi कधी कधी बरोबर sangata डख साहेब ही
नमस्कार दादा, मागच्या आठवड्यात या पावसाची ऍक्टिव्हीटी कमी दिसत होती त्यामुळं आम्ही आभाळी हवामानाचा अंदाज दिला होता.
धन्यवाद सर
🙏
Thanks sir
🙏🙏
🙏🙏
🙏🙏
Thanks sir
🙏🙏