प्रकाश भाई खूप सुंदर आणि अभिमानास्पद असे गाव रहाटी जपणारे आपल्या कोकणातील पारंपरिक विस्मरणात गेलेले शब्द या गीताच्या माध्यमातून तुम्ही दोघा बंधूनी महाराष्ट्रातील तरुणाईला स्मरण होऊन भुरळ पडावी म्हणून प्रयत्न केले आहात त्याकरिता धन्यवाद.गायक गीतकार संतोष कांबळे आणि तु दरवर्षी अश्याच गीतांची मेजवानी महाराष्ट्राला देत एक श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते गावाचे वेगळे पण जपता... खूप छान आणि अतिशय सुंदर गीत सादर केले आहात....
आम्ही लहान असताना अशी गाणी गणेश चतुर्थी सणामध्ये ऐकायला मिळायची, जुन्या आठवणी जाग्या झाल्या , आधुनिकतेच्या काळात नष्ट होत चाललेली परंपरा ही आमचे मित्र प्रकाश कांबळे व टीम यांच्या प्रयत्नाने जपली जात आहे व जागृत केली जात आहे..खूप सुंदर गाण्याचा संच ऐकायला मिळाला व ह्या गणेश चतुर्थी सणामध्ये ह्या नव्या युगात जुनी गाणी प्रसिध्द होतील..😊😊😊❤❤🎉🎉
Mast 👌👌
खूप मस्त गाण आहे तसंच सूंदर आवाज प्रकाश् आणी सोनाली तसंच पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉
Chhan jhalay song 😊
खरच खूप छान आवाज ❤❤❤ ताई
लय भारी
खूप खूप छान आहे गाणं.
अप्रतिम गीत गाईले दोघांनी मिळून माई आणि साहिल सूंदर भूमिका केली आहे आणि महिला सूद्धा छान नाल्यात
Kharch khup chan song aahe maz gav ch khup Sundar aahe Diveaagar
सर्वांना विनंती करतो की, जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवा
सोनाली ताईंच खूप मोठा फॅन आहे त्याचा आवाज खूप भारी आहे😊
Khup Chan sadrikaran Ajay ani pakya Bhai khup khup shubhrcha
Nice songs साेनाली ताई
Nice song भाई 🎉🎉😊
एक उतकृष्ट गीत सादर केलात दादा पारंपारिक परंपरा जपणार खूप छान वाटल... नव्या पिढीला देखील पारंपारिक परंपरा नव्याने एकायला मिळतील...👍🎶♥️
प्रकाश भाई खूप सुंदर आणि अभिमानास्पद असे गाव रहाटी जपणारे आपल्या कोकणातील पारंपरिक विस्मरणात गेलेले शब्द या गीताच्या माध्यमातून तुम्ही दोघा बंधूनी महाराष्ट्रातील तरुणाईला स्मरण होऊन भुरळ पडावी म्हणून प्रयत्न केले आहात त्याकरिता धन्यवाद.गायक गीतकार संतोष कांबळे आणि तु दरवर्षी अश्याच गीतांची मेजवानी महाराष्ट्राला देत एक श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते गावाचे वेगळे पण जपता... खूप छान आणि अतिशय सुंदर गीत सादर केले आहात....
Txx dada
Naci Bahu mast...💓😍
Ek no. Song annaa ❤❤❤
very NICs song prakash bhauji
majhya mama ch ghar ahe ❤❤❤majhya junya athvani aahet hite
Kadak Muisc Arranging ..Suerb Mixing dj Rajen..Class..class
Nice song...Ajay 😊❤
Thanks ❤
Chhan geet Anna❤
खुप सुंदर अप्रतिम सादरीकरण प्रकाश मित्र
खुप छान गीत सादर केले आहे
गणपती बाप्पा मोरया 🙏
Nice song pakya 😊😊
अप्रतिम गीत प्रकाश कांबळे आणि टीम_अजय मोहिते यांनी सुद्धा सुंदर अभिनय सादर केला आहे ♥️👌
खूप खूप छान गीत प्रकाश kamble गणपतीच्या शुभ मुहूर्तावर अशा या सुंदर गाण्याची मजाच भारी आहे 🙏👍👍🌹💐
Nice acting sahil and mrudula🥳
खरच खूप सुंदर अस गाणं 😍
खूप सुंदर गीत दादा.. खूप गोड आवाज आणि कॅमेरा व्हिडीओ ग्राफी खूप सुंदर.. आणी तितकाच सुंदर नृत्य ❤❤
Nice song I am proud of you 👍
❤❤❤👍👍 MST Geet ❤❤
आम्ही लहान असताना अशी गाणी गणेश चतुर्थी सणामध्ये ऐकायला मिळायची, जुन्या आठवणी जाग्या झाल्या , आधुनिकतेच्या काळात नष्ट होत चाललेली परंपरा ही आमचे मित्र प्रकाश कांबळे व टीम यांच्या प्रयत्नाने जपली जात आहे व जागृत केली जात आहे..खूप सुंदर गाण्याचा संच ऐकायला मिळाला व ह्या गणेश चतुर्थी सणामध्ये ह्या नव्या युगात जुनी गाणी प्रसिध्द होतील..😊😊😊❤❤🎉🎉
गणपती बाप्पा मोरया
Nice song bhava पारंपरिक गीत..🥳
Khup chhan song
अप्रतिम सोंग ❤
खुप छान गीत सादरीकरण.. गणपती बाप्पा मोरया 🙏
🥰💯💯✨
खूप छान गाणा आहे
Nice song prakash aanaa ❤
Khup Sundar ❤
अप्रतिम खरच सोनाली ताई चा खूप छान आवाज आहे गणपती चे तर गाणे सर्वच मस्त ❤
Nice song sonali tai❤❤❤❤
खुप छान गीत प्रकाश भावा👌👌💐💐❤❤
जबरदस्त छान
Nice song aana my fev singar oll team nice prapomance
Khup chan song ek no ❤️🔥♥️
अप्रतिम गीत 👌🏻😍
Nice👍
Nice song Prakash kamble ❤
खूप सुंदर गीत ❤️🙏
खूप छान पारंपारिक गाण ❤❤
Khup Chan song aahe
Nice
प्रकाश भाऊ खूप छान
सुंदर गीत❤❤
💐💐🙏खूप सुंदर गाणं, प्रकाश तुझा आवाज गोड
Nice🎉
Naad nay 🔥🔥🔥🌪️⚡🫶🫶
अप्रतिम ❤
Nice song 🔥🔥
❤❤❤
❤❤❤❤❤❤
Nice songs
Nice song aana 🎉
Nice song 😍❤
Very nice song
Song 🎧😌🎤🎼💗
👌❤
❤🎉
❤🎉❤❤
❤
परत एकदा खूप च मस्त दादा 🙏🙏🙏❤️
छान गाणं आहे आणि सादरीकरण केले आहे
Nice acting sahil and mrudula👍
Atishay sunder buva
खूप सुंदर गाण आहे❤
खुप सुंदर गीत
अप्रतिम गाणं दादा 🎉✨😍
Nice song
Nice song🎉👌♥
खूप सुंदर गीत ❤😍❤❤❤❤
Nice song sonali tai❤❤❤❤
Nice song
Nice song,
Nice Song👌👌
Nice song❤
Nice song
Nice song 🔥
Nice song❤🎉
nice song 👌👌
Nice Song ❤
Nice song🥳🥳✨✨✨
Nice ❤❤
Nice song 🎉❤
Khup Chan Song Dada 👍🙏
Nice song ❤️🔥
Nice song ❤
Nice song 👌❤