1500 रूपयांत बहिणींचा संसार चालत असेल तर आमदारांचे पगार व पेन्शन ही लाखो रूपयांवरून 15000.00 वर आणा. महाराष्ट्राची तिजोरी भरलेली राहील आणी त्यातून मराठी जनतेसाठी पगारी नोकऱ्या निर्माण करा. आयुष्य भर बहिणींच्या संसाराला हातभार लागेल.
lokana pacha pacha lak pagar ahe tepan fokat gheta tekonta kasta karta ahe ewadi pagar kashala gorgaribana don paese bhetata ahe lokanchy pot dukaela lagla kstakarta te disat nahi tumala lagecha kament karta bina kam karaecha kashladeta ahe laj wataela pahije kament karnaryna gariban sati ladki bahi wojana changli ahe fakta ekach sarkar shinde shaheb s🙏👍❤️arkar gariban chi sarkar
मलारत असं वाटतं की , लोकांना नौकरीची गरज आहे, एका कुटुंबा मध्ये 5 ते 10 लोकं असेल त्यातील एका व्यक्तीला जरी किमान दहा ते पंधरा हजार रुपये असलेली नौकरी जरी भेटली तरी , एका व्यक्ती मागे,5 ते 10 माणसे खुश झाली असती ,
आरे कधी सुधारणार जनता......हे राजकारणी लोक पंगू बनवत आहेत आपल्याल.....द्याचाच आसेल तर फुकट शिक्षण द्या....हाताला काम द्या...नोकरी द्या....तिला सुरक्षा द्या......जर आपल्या असा फुकट घ्याचा सवय लागली तर पंगू बनाल आपण.
यवढया निवडणूक झाले मी लहान पणा पासून बघत आले आहे फडणवीस हे नंतर अजीत दादा साहेब हे खुप जुने आहेत शिंदे साहेब हे आताचे सरकार आहे आताच सरकार शिंदे साहेब सर याने बरेच प्रश्न सोडवले लाडकी बहिण च सांगत नाही बाकी काही गोष्टी ते पार पाडतात लडाकी बहिण हि योजना या आधी पण झाली असती शिंदे सरकार आले आणि लाडकी बहिण यजोना चालू केली
बच्चू कडू हे अजून राजकरणात लहान आहे. त्यानी कोणावर बोलाव हे आधी विचार केला पाहिजे. त्या माणसा एवढी तुम्हाची कुवत नाही आहे.तो माणूस मराठी माणसाचा राजा आहे. तुम्ही तिसरी आघाडी बनवा किंव्हा युती बनवा विधानसभेला त्यांच पारड जड आहे.
लाडकी बहीण योजना चांगली आहे.परंतू तीच राजकरण कशासाठी.मेळावे घेऊन लाडकी बहीण योजनेचा प्रचार कशासाठी आमदारांनी स्वतः कडील पैसे देत आहेत का हा जनतेचा पैसा असताना एवढे खेळ खेळण्याची गरज काय.
दिव्यांग बांधवांना देण्यास काय अडच आहे मुख्यमंत्री साहेब. ६००० रू दिव्यांग बांधवांना पण द्याना त्यांना का मोर्चे काढायची गरज पडते लाडक्या बहिणींनी मागितले होते का पैसे तरी त्यांना तुम्ही त्यांना देत आहात आणि जे मागत आहे त्यांना देत नाही .............?
एक माणूस फोरेस्ट मध्ये वाचमन म्हणून काम करतो त्याला पगार किती तर 273'रुपये, स्वताचा जिव धोक्यात टाकुन मतदान, होवुद्या सर्व योजना पन बंद फक्त महागाई राहनार बस
राज ठाकरे शेतकऱ्यांना सरकारने विज बिल माफ केलं तर राज साहेब ठाकरे तुमच्या पोटात काय दुखतंय तुमचा एकही आमदार निवडणार नाही शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही पण उभे राहा राज ठाकरे शेतकऱ्यांच्या विरोधात तुम्हीच जाऊ नका शिंदे साहेब शेतकऱ्यांचे कर्ज सुद्धा लवकर माफ करा
राज ठाकरे निवडनूकिच्या अधी काहीतरी बोलून जातात व पक्ष उम्मीदवाराना फटका बसतो मागच्या वेलेस अनिधिकृत घर पाडा बोलले जो अर्धा एक गुठा घेवूंन घर बांधनारा झोपडपटीत राहनारा मतदार अहे आपोआप मनसे पासून दुर गेला अत्ता दीड हजार महिलाना भेटत अहे महिला खुश अहे सरकार कुठून पैसा अनेन पेक्षा हि योजना सरकारला बंध करुण देनार नाही ही भूमिका पाहिजे
Bhava itka chaan anai molacha salla dila pan paise kuthun aanaiche te tevdh sangitla asta tar ...... Kontya zada war laglet itke paise ..... sarkar chi avkaad navachi suddha gosta aste ... 😂😂😂👍🚩
लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीचा चांगलाच थोबाड फोडला म्हणून ह्यांना लाडकी बहिण आठवली ह्यांना लाडक्या बहिणीशी काही देणं घेणं नाही फक्त विधानसभा निवडणुकीपर्यंत ही योजना सुरू रहाणार
शिंदे साहेब आम्हाला लाडकी बहीण म्हणता आम्हाला पैसे देतात पण पण महागाई एवढी आहे की तेलाचे भाव एवढे वाढले की ते पैसे आम्हाला देतात तेच आमच्याकडून वापस घे तेलाचे भाव कमी करा लाडक्या बहिणींना हाच आशीर्वाद राहील तुमचा
जर गरीब जनतेला पैसे वाटले तर भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपये कसे खाणार.भ्रष्टाचारावर नेते आमदार खासदार मंत्री संत्री मोसंबी डाळिंब वाकडा पेंद्या गप्प बसतात.
बारामती मध्ये शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ते होऊ शकतात पूर्ण महाराष्ट्रात का नाही जरा जनावरांच्या पायाची वेदना पहा त्यांना किती काटे सहन करावे लागते मग कळेल सर्व नेत्यांना
⚡ एकच भिडू बच्चू कडू ,,,,, खरं बोलले,, कोणत्याही आमदारकी च्या खिशातून जात नाही,, सामान्यांच्या तिजोरीतून जातात,,,,, म्हणून आमदाराचे पगार भत्ता कमी करा, जय महाराष्ट्र 🙏🏻
30 तारखेपासून थकीत रक्कम मिळण्याकरिता कॉन्ट्रॅक्टर सरकारच्या विरोधात प्रत्येक जिल्ह्या त आंदोलन करणार आहे. पूर्ण स्थितीत पुढील कामे दिसणार नाहीत. कॉन्ट्रॅक्टर चे पेमेंट द्या राहिलेली कामे पूर्ण करा अशीच मागणी होईल.
1500 रूपयांत बहिणींचा संसार चालत असेल तर आमदारांचे पगार व पेन्शन ही लाखो रूपयांवरून 15000.00 वर आणा. महाराष्ट्राची तिजोरी भरलेली राहील आणी त्यातून मराठी जनतेसाठी पगारी नोकऱ्या निर्माण करा. आयुष्य भर बहिणींच्या संसाराला हातभार लागेल.
Evdha pagar kaa asto hyana?
राज ठाकरे साहेब खरं बोलत आहे रोजगार व्यापार आणा फुकटचे पैसे वाटून धान्य वाटून लोकांना तुम्ही आळशी बनवत आहात आणि फुकटचं खायची सवय तुम्ही लावत आहात
रे
Barobar boltat sahab.. but tech bin-shirt pathimba detat
देवाला पैसे भेटतात जनतेचा पैसा वाटते तुम्हाला काय फरक पडतोय
त्याचे पैसे वाटतात वाटून द्या की पुण्याचं काम करतात हे लोकं चांगलं काम
आमदार खासदारांना पगार देऊ हा पगार द्यायचे नाही आता पाच वर्षे त्यांना अशी सेवा करून घ्यायची यांच्याकडून कामगाराला पगार द्यायचा नाही
एकीकडे लाडकि बहीणीला पैसे देयाचे आणि दुसरी कडे तेलाचे साकरीचे भाव वाढवले
आमदार खाजदर ची पेन्शन बंद करून लाडकी बहिण योजना चालू ठेवा
राज साहेब योग्य तेच बोलतात पण महाराष्ट्र जनतेला लुटणारेच आणि टक्केवारी खाणारेच पाहीजे असतात.
एकदम बरोबर आहे फुकट खाण्याची सवय लावू नका त्यापेक्षा रोजगार द्या आणि रोजी सुद्धा वाढवा,
lokana pacha pacha lak pagar ahe tepan fokat gheta tekonta kasta karta ahe ewadi pagar kashala gorgaribana don paese bhetata ahe lokanchy pot dukaela lagla kstakarta te disat nahi tumala lagecha kament karta bina kam karaecha kashladeta ahe laj wataela pahije kament karnaryna gariban sati ladki bahi wojana changli ahe fakta ekach sarkar shinde shaheb s🙏👍❤️arkar gariban chi sarkar
गोडतेल आजचा दर 140.रू.कि.ईतर सर्व वस्तू महाग झाले. फोन रिचार्ज महाग. लाईट बिल. ओषध महाग. सर्व सामान्य माणसाच. गरीब मानसांच. जगण आवघड या महागाई मुळे.
अगदी बरोबर 💯रोक ठोक व्यक्तिमत्व.
फुकट देण्याची सवाई बंद करून रोजगार दिला पाहिजे रोजगार निर्मिती झाली पाहिजे महाराष्ट्र ला रोजगार हवा राज ठाकरे बरोबर बोल्ले
आमदार खासदारांचे पगार बंद करा व लाडक्या बहिणींना १५००₹ चालू ठेवा,😂😂😂
फुकट ची सवय नको लोकांना... जय मनसे 🙏
राज ठाकरे आणि प्रणिती शिंदे हे सगळे खरं बोलत आहे❤❤
अगदी बरोबर बोलले राज साहेब
Rajsaheb❤
लाडक्या खुर्चीवर बसायला न मिळण्याची शंका निर्माण झाल्यावर लाडक्या बहिणी आठवल्या आहेत. हे दाजींना चांगलच कळलं आहे.
नेत्यांना खायला राहणार नाही😂सत्ये त आल्या वर्😂
नेत्यांना खायचे ते खाणारच तुमचं अवघड होणार 😂😂
मलारत असं वाटतं की , लोकांना नौकरीची गरज आहे, एका कुटुंबा मध्ये 5 ते 10 लोकं असेल त्यातील एका व्यक्तीला जरी किमान दहा ते पंधरा हजार रुपये असलेली नौकरी जरी भेटली तरी , एका व्यक्ती मागे,5 ते 10 माणसे खुश झाली असती ,
पैसे वाटण्या पेक्षा महागाई कमी.करायला पाहिजे होती,अप यश झाकण्यासाठी या योजना
सरकारी तिजोरी काय फक्त कर्मचारी/अधिकारी/पुढारी यांच्यासाठीच आहे काय?
कल्याणकारी राज्य आहे जनते साठी योजना येणारच
गरीब बहिणींना 1500 रुपयांचा आधार आहे. लगे रहो आगे बढो शिंदे सरकार🎉🎉🎉🎉🎉.
सर्वात जास्त खर्च कर्मचाऱ्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या /तसेच पेंशन पगारावर होतो आधी याला लगाम लावा नंतर बाकीच्या गोष्टी बोला
बरोबर बोलत आहेत राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩
एकदम बरोबर आहे थोडे आमदार खासारांचे पैसे कमी केले तर लाभ घेता येईल
3000 Thanks
अरे पैसे तुमच्या बापाचे नाहीत पैसे लोकांचे आहेत
राज ठाकरे नेमके कोणा सोबत आहे हेच कडे ना राज ठाकरे म्हणजे. खदाडीत कसे मेळ कुठे रोऊ
Absolutely Correct.
राज ठाकरे च पोट दुखतंय का
गोर गरीब महिलांना मदत मिळाली म्हणून
राजकारणी लोकांना फुकटचा. पैसा चालतो सरकारी लोकांचे 40. 50. हजार. पगार. चालतात. आणि. महीला. ना. कुठे. आता. दोन महिने. पैसे. मिलाले तर याचं चालु. झाल
राज साहेब टोल कुठे चालु आहे ते बघा
तिसरा हप्ताही पोहोचलाच नाही साहेब 😮😮
आरे कधी सुधारणार जनता......हे राजकारणी लोक पंगू बनवत आहेत आपल्याल.....द्याचाच आसेल तर फुकट शिक्षण द्या....हाताला काम द्या...नोकरी द्या....तिला सुरक्षा द्या......जर आपल्या असा फुकट घ्याचा सवय लागली तर पंगू बनाल आपण.
शेतकरी, यांना, चांगले, शेत, रस्ते, दिले, पाहिजे जे, कमिशन, तुमी, लोक, गल्ली ते, दिल्ली, पर्यंत घेता ते बंद करा
प्रणिती ताई तुमच बोलण आह्माला त्या दिवशी पटेल ज्या दिवशी तुह्मी तुमच्या कुटुंबाने किती पैशे मिळवले आणि कोणत्या मार्गाने मिळवले हे जनतेसमोर स्पष्ट करा.
शेती ला वीज फ्री पाहिजे.. जो शेती करतो त्याला विचारा.. शेती परवडते का
Bachu saheb 👍
अग बाई राहूल गाधीं हरियाणात जाहीर करतो ती काय लाच नाहीका.
जय महाराष्ट्र
Right decision, give work don't give money.
फसनवीस साहेब तुम्ही एकही लाडकी बहीण अशी ठेवणार नाही की जिचा खिसा या दिवाळीला कापणार नाही.
13जुलै ला फाम भरले 4आगस्ट approved झाला पण माला आतापर्यंत फक्त 1500 च आले बाकिचे पैसे आले नाहीत जुलै.आगस्ट चे पैसे आले नाही बोनस पण आला नाही
यवढया निवडणूक झाले मी लहान पणा पासून बघत आले आहे फडणवीस हे नंतर अजीत दादा साहेब हे खुप जुने आहेत शिंदे साहेब हे आताचे सरकार आहे आताच सरकार शिंदे साहेब सर याने बरेच प्रश्न सोडवले लाडकी बहिण च सांगत नाही बाकी काही गोष्टी ते पार पाडतात लडाकी बहिण हि योजना या आधी पण झाली असती शिंदे सरकार आले आणि लाडकी बहिण यजोना चालू केली
Thanks 4500
Thank you bro
बरोबर
Bilkul sahi Raj Thakre jindabad
बरोबर बोलत आहेस राज साहेब
बच्चू कडू हे अजून राजकरणात लहान आहे. त्यानी कोणावर बोलाव हे आधी विचार केला पाहिजे. त्या माणसा एवढी तुम्हाची कुवत नाही आहे.तो माणूस मराठी माणसाचा राजा आहे. तुम्ही तिसरी आघाडी बनवा किंव्हा युती बनवा विधानसभेला त्यांच पारड जड आहे.
कंत्राटी "राज" कारणी साहेबांना ह्या महिन्यात गुजरातेवरून शिदोरी न आल्यामुळे केलं असेल वक्तव्य 🌚🌚
सरकारला 1 दिवस फॉर्म चालू करा ..आमचे राहिलेत
आमच्या सारख्या गरजु महीलांना ही भेट लाखमोलाची आहे,पण हे बँकेचे साहेब दोन दोन महीने झालेत पैसे येवून ही देईना, दोन तीन महिने लागतात का केवायसी करायला
जे खातं बंद झालं त्या खात्यावर पैसे टाकतात अशी दिशाभूल लोकांचे करता आहेत त्यामुळे यांना यांची जागा दाखवणे हाच एक पर्याय आहे
लाडकी बहीनी करिता सरकारी तिजोरी ताण का? सरकार मधील प्रत्येक आमदाराच्या फडातुन सरकारी तिजोरी रक्कम जमा करा
सत्य बोलतात राज साहेब❤❤❤
लाडकी बहीण योजना चांगली आहे.परंतू तीच राजकरण कशासाठी.मेळावे घेऊन लाडकी बहीण योजनेचा प्रचार कशासाठी आमदारांनी स्वतः कडील पैसे देत आहेत का हा जनतेचा पैसा असताना एवढे खेळ खेळण्याची गरज काय.
दिव्यांग बांधवांना देण्यास काय अडच आहे मुख्यमंत्री साहेब. ६००० रू दिव्यांग बांधवांना पण द्याना त्यांना का मोर्चे काढायची गरज पडते लाडक्या बहिणींनी मागितले होते का पैसे तरी त्यांना तुम्ही त्यांना देत आहात आणि जे मागत आहे त्यांना देत नाही .............?
राज ठाकरे बरोबर बोलत आहे... पण आपल्या कीती जागा येणार महाराष्ट्रामध्ये.. ते सांगा.. सर्व पक्ष आपली बाजू मांडत आहे.. आपण तरी सांगा
एक माणूस फोरेस्ट मध्ये वाचमन म्हणून काम करतो त्याला पगार किती तर 273'रुपये, स्वताचा जिव धोक्यात टाकुन मतदान, होवुद्या सर्व योजना पन बंद फक्त महागाई राहनार बस
लोकसभेला लागली मतांची कडकी.
विधानसभेला आठवली बहीण लाडकी.
राज ठाकरे शेतकऱ्यांना सरकारने विज बिल माफ केलं तर राज साहेब ठाकरे तुमच्या पोटात काय दुखतंय तुमचा एकही आमदार निवडणार नाही शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही पण उभे राहा राज ठाकरे शेतकऱ्यांच्या विरोधात तुम्हीच जाऊ नका शिंदे साहेब शेतकऱ्यांचे कर्ज सुद्धा लवकर माफ करा
मला एकही हापता आला नाही राजेंद्र नगर मधुन बोलत आहे
अजुन मला एक ही हप्ता मिळाला नाही आहे कधी मिळणार लवकरात लवकर दया शिंदे साहेब
Love you bro ❤️
खाद्य तेल प्रती लिटर १५० लाईट प्रती युनिट १० रुपये याकडे १५०० घेणाऱ्यांनी पाईले का?????
इथे दिवाळी बोनस पण भेटणार नाही.
Create a source of income, don't be a source of income. It is our tax, not your political fund.
आय टी आय मधील सुरक्षा रक्षकांची पगार निधि अभावी ४महिने थकले आहेत
आज विरोध करतील आणि उद्या समर्थन करतील . तेव्हा ह्यांच्या विरोधाला सुपारीचा वास येतोय .
राज ठाकरे निवडनूकिच्या अधी काहीतरी बोलून जातात व पक्ष उम्मीदवाराना फटका बसतो मागच्या वेलेस अनिधिकृत घर पाडा बोलले जो अर्धा एक गुठा घेवूंन घर बांधनारा झोपडपटीत राहनारा मतदार अहे आपोआप मनसे पासून दुर गेला अत्ता दीड हजार महिलाना भेटत अहे महिला खुश अहे सरकार कुठून पैसा अनेन पेक्षा हि योजना सरकारला बंध करुण देनार नाही ही भूमिका पाहिजे
Udya rajya dubel tyacha Kai?
Bhava itka chaan anai molacha salla dila pan paise kuthun aanaiche te tevdh sangitla asta tar ......
Kontya zada war laglet itke paise ..... sarkar chi avkaad navachi suddha gosta aste ... 😂😂😂👍🚩
दोन्ही ठाकरे जरा हटके आहे!
लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीचा चांगलाच थोबाड फोडला म्हणून ह्यांना लाडकी बहिण आठवली ह्यांना लाडक्या बहिणीशी काही देणं घेणं नाही फक्त विधानसभा निवडणुकीपर्यंत ही योजना सुरू रहाणार
सगळ्यांना पगार वाढ करा जे मागणी आहे ती पूर्ण करा, शिंदे यांना माहिती आहे आपले सरकार येणार नाही, म्हणुन योजना आहेत,
राज साहेब आपण बिनशर्त पाठिंबा लीला आता काय चाटुरेपना आता राजला लाडका भाऊ म्हणून पैसे द्यावे फडणवीस म्हंजे आजही बिनशर्त पाठिंबा दीईल राज ठाकरे
शिंदे साहेब आम्हाला लाडकी बहीण म्हणता आम्हाला पैसे देतात पण पण महागाई एवढी आहे की तेलाचे भाव एवढे वाढले की ते पैसे आम्हाला देतात तेच आमच्याकडून वापस घे तेलाचे भाव कमी करा लाडक्या बहिणींना हाच आशीर्वाद राहील तुमचा
या अगोदर काय बहिणी उपाशी होत्या का आज त्यांची आठवण झाली इलेक्शन समोर बगून चालू आहे हे सर्व
आता काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली ❤😂
तुम्ही आज पयत काम केले ते सांगा दुसरे वर बोट टेऊनका
ते रोजगार यानी गुजरात मध्ये नेले हे काय नोकऱ्या देणार😭
या योजने मुळे 2025 साली माहगाई आशी वाढणार आहे की समान्या माणसाला जगणे अवघड होईल
Raj thakre sahebanch brobr ahe je boltat te
ई श्राम कार्ड चे पैसे अजून पण जमा झाले नाही आहेत आमचे दादा
लाडक्या बहिणिनो पैसे घ्या पण या तडिपाराना
मते देउ नका आपला लाडका भाउ
जर गरीब जनतेला पैसे वाटले तर भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपये कसे खाणार.भ्रष्टाचारावर नेते आमदार खासदार मंत्री संत्री मोसंबी डाळिंब वाकडा पेंद्या गप्प बसतात.
बारामती मध्ये शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ते होऊ शकतात पूर्ण महाराष्ट्रात का नाही जरा जनावरांच्या पायाची वेदना पहा त्यांना किती काटे सहन करावे लागते मग कळेल सर्व नेत्यांना
महागाई,रोजगार हे राहिले बाजूला,आणि फेक योजना ज्या भविष्यात चालू शकत नाहीत त्या काढायच्या,आणि राज्य कर्जात बुड वयाचे हे कोणते देशहिताचे धोरण
सर्व राजकीय नेत्यांची तसेच सरकारी अधिकारी नामी बेनामी संपती चौकशी करा राज्याची तिजोरी पुढील पन्नास वर्षे ओसंडून वाहील
Amhala EPS che 1112Rs.
Pension milate
Amachi 34 varsha Govt. Sarvice zhali ahe
दादा तूमि सांगितले ऐक बाहिण राह पन माल1पैस नाही भाटल
⚡ एकच भिडू बच्चू कडू ,,,,, खरं बोलले,, कोणत्याही आमदारकी च्या खिशातून जात नाही,, सामान्यांच्या तिजोरीतून जातात,,,,, म्हणून आमदाराचे पगार भत्ता कमी करा, जय महाराष्ट्र 🙏🏻
आमचेच पैसे आम्हाला द्या पण त्याबरोबर आमचं मराठा आरक्षण ही आम्हाला द्या
किती लाचारी हि मतांसाठी स्वताच्या सख्खा बहिणी ला तरी कधी बोललेत का लाडकी आली
मला नाही आला बोनस एकनाथ भाऊ
लाडकी बहीण योजना इलेक्शन महायुती पडणार
Comment note kra sagde nete zyatupd aahet ...
आणि तुम्ही वर्षाला एक लाख देणार होते ते निवडणूक जवळ आली तेव्हाच ना.......😂😂😂😂
सरकारी योजना आणली पण महागाई किती झाली आहे
हो देवेन्द्र जी पण मला तर एक रूपया ही मिऴाला नही
Raj thakrena ground leval varache Kay kalate
30 तारखेपासून थकीत रक्कम मिळण्याकरिता कॉन्ट्रॅक्टर सरकारच्या विरोधात प्रत्येक जिल्ह्या त आंदोलन करणार आहे. पूर्ण स्थितीत पुढील कामे दिसणार नाहीत. कॉन्ट्रॅक्टर चे पेमेंट द्या राहिलेली कामे पूर्ण करा अशीच मागणी होईल.
दुरदृष्टी विचार❤ राज साहेब ठाकरे
नाथाचा नाथ एकनाथ शिंदे. साहेब.जय माय भवानी. 🌺🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺