आम्ही दवाखान्याचे दार वाजवत राहिलो पण डॉक्टरांनी प्रतिसाद दिला नाही,नाहीतर माझी पोरगी वाचली असती हो.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024

Комментарии • 100

  • @jitendrashelkande528
    @jitendrashelkande528 Месяц назад +30

    न्याय मिळवून द‌या संदिप भाऊ.आणि मोरे साहेब.

  • @ranjanshinde8769
    @ranjanshinde8769 Месяц назад +19

    अत्यंत वाईट घटना आहे, डाॅक्टरांनी प्रथम उपचार करायलाच हवे होते एवढा मोठा अनर्थ टळला असता 😢

  • @subhashbhalekar9622
    @subhashbhalekar9622 Месяц назад +16

    आजी माजी लोकप्रतिनिधींनी निवडणूकांसाठी मोठ मोठल्या घोषणा करण्यापेक्षा तालुक्यात सुसज्ज दवाखाने,उच्च शिक्षण ही गरज आहे.उगाच निवडणूका साठी धार्मिक मुद्दे काढून जनतेला भावनिक बनवायचं आणि आपला स्वार्थ साधायचा.शासकिय आरोग्य विभागातील कर्मचारी रात्रीच्यावेळी असाचं मनमानी कारभार करतात.

  • @SomaGawari
    @SomaGawari Месяц назад +20

    जुन्नर तालुक्यातील सगळे दवाखाने बेशिस्त आहेत कर्मचारी वल्लभ बेनके साहेब अमोल कोल्हे साहेब यांनी लक्ष द्यावे

  • @bhandganesh3858
    @bhandganesh3858 Месяц назад +9

    हि अशी घटना जर नगर जिल्ह्यात घडली असताना तर लंके साहेबांनी दवाखाना फोडला असता .खूप वाईट घटना

  • @user-cq7gi1iv4m
    @user-cq7gi1iv4m Месяц назад +12

    तालुक्याची आरोग्य व्यवस्था मजबूत झाली पाहिजे राजकारण्यांनी या प्रकरणात निपक्षपाती न्याय दिला पाहिजे . विशेषतः आमदार व खासदार यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे.

  • @yogeshuttarde3470
    @yogeshuttarde3470 Месяц назад +12

    24 दवाखाना चालू राहिला पाहिजे dr कारवाई झाली पाहिजे

  • @abhaywavhal6768
    @abhaywavhal6768 Месяц назад +15

    शिवजन्मभूमी.......
    एक चार वर्षाची लहान मुलगी उपचारासाठी तडफडत होती.
    तिचे कुटुंबिय बाळाच्या उपचारासाठी आक्रोश करत राहिले.
    कर्कश आणि भयाण मध्यरात्री कुटुंब आणि बाळ उपचारासाठी वणवण पळत राहिलं.
    वैद्यकीय क्षेत्रातील अतिव्यवसायिक करणाने आणि अतिपैश्याच्या लोभाने एका लहान मुलीचा जीव घेतला.
    हरामखोर हॉस्पिटलचा व डॉक्टरचा परवाना तात्काळ रद्द करा.

  • @samrat1122
    @samrat1122 Месяц назад +18

    खरं आहे..ही लोकं रात्री मेन गेट लॉक करून ठेवतात...मामा लोकं पण गेट जवळ नसतात...

  • @sagarbhorade7575
    @sagarbhorade7575 Месяц назад +40

    ओतूर सरकारी दवाखान्यात जे डॉक्टर आहेत त्यांना निलंबित करा अश्या घटना परत होणार नाहीत

  • @shahajikhilari8259
    @shahajikhilari8259 Месяц назад +11

    तालुक्यातील प्रतिनिधींनी ह्या प्रकरणात लक्ष घालून ह्या माउलीला न्याय मिळवून देतील ही आपेक्षा

  • @vanitawakchure1518
    @vanitawakchure1518 Месяц назад +6

    अशा दवाखानाला बंद केले पाहिजे आणि ती सिस्टर आणि डॉक्टर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे

  • @sopangadhave623
    @sopangadhave623 Месяц назад +9

    खासदारांनी संसदेत आवाज उठवावा सरकारी यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. खाजगी दवाखाने गरिबांना परवडत नाही. विशेष म्हणजे सर्प दंश झाल्यास मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळत नाही.

  • @user-gb9ok3lp7i
    @user-gb9ok3lp7i Месяц назад +6

    खाजगी हॉस्पीटलवाल्यांचे भले करण्यासाठीच तालुक्यातील आरोग्य विभाग काम करत आहे . यांना काही देणघेण नाही लोकांचे.

  • @bhagavanghogare5358
    @bhagavanghogare5358 Месяц назад +10

    सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये अशीच बोंब आहे

  • @sunitamemane4860
    @sunitamemane4860 Месяц назад +7

    नारायणगावला न्यायला पाहिजे होते- पाटबंधारे कॉलनीच्या शेजारचा सर्पदंशावरील दवाखान्यात

  • @amargole6886
    @amargole6886 Месяц назад +5

    अश्या डॉक्टराचे जाहीर निषेध

  • @shinde2224
    @shinde2224 Месяц назад +8

    खासदार साहेब आपल्या जुन्नर आंबेगाव खेड पश्चिम भागात प्रत्येकी एक सर्पदंश हॉस्पिटल उभ करावं

  • @avi.p46
    @avi.p46 Месяц назад +7

    सदर डॉक्टरची तक्रार महाराष्ट्र डॉक्टर राज्य डॉक्टर कौन्सिलमध्ये करावी तसेच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा अशी बेपरवाही कदापी खपवून घेतली जाणार नाही सादर डॉक्टरची प्रॅक्टिस कायम स्वरुपी बंदी आणली पाहिजे .. .

  • @omkarnaykodi4402
    @omkarnaykodi4402 Месяц назад +4

    या घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे ग्रामीण भागात ह्या घटना कधी होईल सांगता येत नाही त्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात यंत्रणा 24 तास

  • @akshaydoke876
    @akshaydoke876 Месяц назад +9

    ओतूरचे डॉक्टर काय झालं ते पहाती पण नाही लगेच बोलतात मंचर ला न्या

    • @Sandipshinde12
      @Sandipshinde12 Месяц назад +2

      यांचा पगार पण मंचर लाच जाऊन द्या.

  • @user-db4pb1jh8y
    @user-db4pb1jh8y Месяц назад +2

    आमदार. खासदार. साहेब आपण. न्याय मिळवून दया

  • @balshiramlandge3509
    @balshiramlandge3509 Месяц назад +3

    या दवाखान्यातील डॉक्टर व संपुर्ण कर्मचारी परिचारिका या सर्व लोकांनावर कठोर कारवाई झाली पाहिजे.

  • @sushilnavale2909
    @sushilnavale2909 Месяц назад +7

    गरीबाचा कोणीही वाली नसतो... 😢

  • @varadgadhave5643
    @varadgadhave5643 Месяц назад +5

    Doctor ल शिक्षा झाली पाहिजे

  • @sharadkasbeofficial759
    @sharadkasbeofficial759 Месяц назад +2

    खरं तर तालुक्यातील आमदार खासदार त्या गावचा सरपंच आणि सरकारीडॉक्टर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे

  • @366590
    @366590 Месяц назад +3

    खूप वाईट
    न्याय मिळवून द्या मोरे सर आणी संदीप भाऊ

  • @rameshnkhollam
    @rameshnkhollam Месяц назад +7

    "झिरो स्नेक बाईट मिशन" चे काय झाले?? खुप दुख:द घटना......

  • @nayantajane441
    @nayantajane441 Месяц назад +10

    कोल्हे साहेब कोठे आहे 😢

  • @amarkhandagale3928
    @amarkhandagale3928 Месяц назад +6

    डॉक्टरांना शिक्षा झाली पाहीजेन

  • @nileshphadale8175
    @nileshphadale8175 Месяц назад +5

    सरकारी डॉक्टर वेळ नाही माजा आले आहे

  • @sushmamahadik5577
    @sushmamahadik5577 Месяц назад

    खूप वाईट झाले.... किती गोंडस मुलगी आहे ....

  • @nivruttikabadi4965
    @nivruttikabadi4965 Месяц назад +6

    त्या डॉक्टर चे हॉस्पिटल बंद केले पाहिजे

  • @vikasbarde4550
    @vikasbarde4550 Месяц назад +15

    डॉक्टर अमोल कोल्हे साहेब जुन्नर तालुक्यात चांगले हॉस्पिटल पाहिजे हे खूप दुःख आहे

    • @user-sj7zv3mw5m
      @user-sj7zv3mw5m Месяц назад +8

      तो बिनकामाचा आहे ,काही उपयोग नाही निवडून देवून

    • @kamlakarkale9579
      @kamlakarkale9579 Месяц назад +2

      Kharach mothi shokantika ahe aplya talukyachi ek pan sarkari moth Hospital नाही.

  • @आम्हीजुन्नरकर

    खूपच वाईट झाले बाळा सोबत. ज्याचं सांग असं होतं त्याला कळत. खूपच वाईट झाले आहे अशी वेळ कार आणली देवा त्या बाळावर 😭😭😭😭

  • @user-fd1fz4sb7v
    @user-fd1fz4sb7v Месяц назад +3

    आमदार खासदार जरा लक्ष दया काय चाललय तालुक्यात हा भावि तो भावी का फकत्त मतदाना पुरते

  • @Samarth7710
    @Samarth7710 Месяц назад +6

    खूप वाईट घटना

  • @kishormhaske7403
    @kishormhaske7403 27 дней назад

    मी स्वाता अनुभव घेतला आहे रात्री डॉक्टर घेत नाही त आशा डॉक्टर वर कारवाई झाली पाहिजे 🙏

  • @user-sj7zv3mw5m
    @user-sj7zv3mw5m Месяц назад +4

    खुप वाईट घटना आहे

  • @rupalipawale9894
    @rupalipawale9894 Месяц назад +4

    खूप वाईट घटना 😢

  • @NandaAwari-ob6tz
    @NandaAwari-ob6tz Месяц назад +1

    न्याय मिळालाच पाहिजे

  • @sampatshelake646
    @sampatshelake646 Месяц назад +3

    खूप वाईट अन दुर्दैवी घटना

  • @SagarGangode-e2c
    @SagarGangode-e2c Месяц назад +2

    खूप वाईट घटना आहे 😢😢

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 Месяц назад +2

    डास चावल्याच्या आणि साप चावल्याच्या खुणा वेगळ्या दिसतात . .

  • @mayurkhomane9281
    @mayurkhomane9281 Месяц назад +3

    वाईट झालं खूप

  • @user-sr4pm1tl1l
    @user-sr4pm1tl1l Месяц назад +3

    Nyay milaun dya saheb .gribala ajun pan anyayach sahan krava lagtoy

  • @jaysingdeshmane7539
    @jaysingdeshmane7539 Месяц назад +3

    डॉक्टर सस्पेंड करा पहिला हा

  • @siddheshshinde4949
    @siddheshshinde4949 Месяц назад +2

    डॉक्टरचे लायसन रद्द करा

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 Месяц назад

      Dr. La nilambit kara
      Yana manuski nai he Rakash hae

  • @vishalthorat3557
    @vishalthorat3557 Месяц назад +1

    जुन्नर तालुक्यात Antivenum कधी भेटेल???? Media wale आमदार साहेबाना विचारा

  • @prashantgawari7535
    @prashantgawari7535 Месяц назад +1

    ज्यानं नाही वाचवला छोटा जीव त्याची काय करता कीव

  • @uddhavvidhate6238
    @uddhavvidhate6238 Месяц назад +6

    याला जबाबदार कोण

  • @arunsherkar5405
    @arunsherkar5405 Месяц назад +3

    Dr. Fhakt. Sadanand. Raut.

  • @ChetanDhonnar
    @ChetanDhonnar Месяц назад

    न्याय भेटलाच पाहिजे

  • @nehalondhe3276
    @nehalondhe3276 Месяц назад +1

    डाॅकटरानी उपचार केला असतातर बाळ वाचल असत तानी कशाला ताचे विस मिनीटे घायची डाॅकटरच दोशी आहे

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Месяц назад

    देवराम लांडे साहेबांना हे कळविले का , डायरेक्ट doctor बडतर्फ बाकी विषयच नाही 💯💯

  • @SahebaraoSardul-ks1qe
    @SahebaraoSardul-ks1qe Месяц назад

    डॉ निलंबित केले पाहिजे

  • @akshaygare4090
    @akshaygare4090 Месяц назад +1

    😢😢

  • @santoshsarjine6929
    @santoshsarjine6929 Месяц назад +4

    खुपच वाईट घटना 😢

  • @satishchavan8210
    @satishchavan8210 Месяц назад +1

    Junner talukhyat lahan mulanche dr ratri chi opd ajibat det nahit dr baher gelet hech uttar asate

  • @BhaskarVlogs319
    @BhaskarVlogs319 Месяц назад

    Are laja vatalya pahije government doctor only salary pahije (mule he deshyach bhavish ahet) yala nyamilale pahije

  • @tusharshinde9675
    @tusharshinde9675 Месяц назад +2

    साप मण्यार असेल आणी लवकर लक्षात नसेल आले

  • @rushikeshrajguru295
    @rushikeshrajguru295 Месяц назад

    Otur government hospital madhe je Dr ahet tyanchyavr manush vadhacha gunha daghal kela pahije .....

  • @vaishaliwaghmare915
    @vaishaliwaghmare915 Месяц назад

    😢

  • @sagarnaykodi9068
    @sagarnaykodi9068 Месяц назад

    सरकारी डॉक्टर पूर्णपणे अरेरावी करत आहेत जुन्नरला पण सरकारी दवाखान्यात काही दिवसापूर्वी एका प्रसंगामध्ये डॉक्टर काय करायचं कर उलटी केस तुझावरच करतो असा उलटा दम समोरील पेशंटला देत होते

  • @Pratik-ur5gz
    @Pratik-ur5gz Месяц назад

    तिथे एकच डॉक्टर आहेत. 7 दिवस 24 तास काम करायचे का त्यांनी. बाबासाहेबांनी संविधानात लिहिले आहे जास्तीत जास्त 48 तास एक आठवड्यात काम. व आधिक मोबदला घेऊन 60 तास काम करू शकतो. त्यापेक्षा जास्त नाही.

  • @mylifemee78
    @mylifemee78 Месяц назад +4

    राऊत dr कडे जायला लागतं होतं

  • @anuradhaghodke74
    @anuradhaghodke74 Месяц назад

    😢🥺

  • @PushpaGhode-lc3fp
    @PushpaGhode-lc3fp Месяц назад

    Aaroge sewa balkat nahi rahili ta oturchi me tar melech aste tewa ta oturla te nuste pude patawtat

  • @PushpaGhode-lc3fp
    @PushpaGhode-lc3fp Месяц назад

    Kay vicharta o nay da ki

  • @tejuthorat4894
    @tejuthorat4894 Месяц назад

    Dr & sister suspended kara bogas aahe te garibachi kahi kimmat naste ka 😡

  • @pradnyawarang7881
    @pradnyawarang7881 Месяц назад

    Doctar var karvai jhalic payjy

  • @user-dv1ef6bs4n
    @user-dv1ef6bs4n Месяц назад

    Nalayakpna krta sarkari doctor kayam.. Baghtach nhi patient la..

  • @yuvrajshelkande8605
    @yuvrajshelkande8605 Месяц назад

    Doctor sister la Kaduna taka

  • @nileshdatkhile4839
    @nileshdatkhile4839 Месяц назад

    Doctar var karvae kara

  • @DattatrayKamble-ug4dt
    @DattatrayKamble-ug4dt Месяц назад

    कायपण विचारतोय

  • @PushpaGhode-lc3fp
    @PushpaGhode-lc3fp Месяц назад

    Hospital asun dr nahi he tar Navin watate ata

  • @shikantgade609
    @shikantgade609 Месяц назад

    Doktarla siksa day😂

  • @bhimajikuchik3797
    @bhimajikuchik3797 Месяц назад

    ह्याला जबाबदार कोण

  • @vikassangade819
    @vikassangade819 Месяц назад +1

    आमही सुधा डिलेवरी चे पेशेंट घेउन बस्ती सावर्गव येथे गेलों होते
    तर अर्धा तास गेट वजल जोर जोरात आवाज दिले कोनिच नही आले बहेर शहरी परत जुन्नर la aalo खप vait anubhav aala

  • @pramodlokhande4454
    @pramodlokhande4454 Месяц назад +1

    खूप वाईट घटना