हळदीचे गाणे,जात्यावरच्या ओव्या,marathi folk song,indian folk art,haldi song,महाराष्ट्राची लोकपरंपरा,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024
  • पूर्वी मराठी विवाह संपूर्ण आठवडाभर चालायचे त्यात अनेक विधी असायच्या.त्यातील महत्वाची विधी म्हणजे हळदी.यात विवाहाच्या पूर्वसंध्येला नियोजित वधू-वराला हळदी लावून त्यांना जोडीने स्नानत्रघातले जाई. ही हळदी गावातील भाव-भावकी आणि पाहुण्यातील बायकांनी ओव्या म्हणत जात्यावर दळलेली असायची.यालाच हळदीची गाणी असे म्हटले जाते.ही परंपरा आजही पाळली जाते.
    नांदेडच्या कंधार तालुक्यातील महालिंगी येथील रुक्मिणीबाई गीते, पद्मिणबाई गीत्ते आणि मंजुळा गुट्टे यांनी जात्यावर दळताना गायलेले हे हळदीचे गाणे खास आपल्यासाठी.
    #हळदीचेगाणे #जात्यावरीलओव्या #folkart #marathifolksong #indianfolkart #maimarathi #rajesahebkadam #लोकसाहित्य #लोककला
    साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
    जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
    'माय मराठी '....
    मायबोलीचं महाचॅनल....!!
    literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
    medium to reach Marathi people of the whole world...
    opportunity for the new comers..
    now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
    mai Marathi...
    the biggest channel of the mothertoung.
    -rajesaheb kadam
    E-mail....
    rajesahebkadam. rk@gmail.com
    mob. 7020273664

Комментарии • 11