👌👌😄 भाच्या.. छान आहे व्हिडिओ... गावाला लग्न असेल तर सगळ्या चाली रीती बघायला मिळतात.. आता पुढचे सगळे उपवर आहेतच, त्यात तुझा नंबर पहिला असला पाहिजे.. तुझी आज्जी नातसुनेचं तोंड बघायला खुप अधीर झाली आहे..
सर्व चालीरीती आणि परंपरां सोबत जेवणाच्या पंगतीत श्लोक म्हणण्याची परंपरा खूप कमी लोकांनी जपलीय. ही पद्धत अशीच पुढे चालत राहूदे. बाकी.... vlog खूप छान आहे ❤❤
Congratulations To Pranil 👍
Video tar mast ch ❤
Pan mi siddhu cha dance cha fan zalo 😂😂😂❤
😂😂😂😂❤
धन्यवाद ♥️🙏😅
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
२९/४/२४,🎉🎉🎉
खूपच छान 👍 सुंदर, मस्त व्हिडीओ 👌
धन्यवाद 😊
Very nice & hartiest congratulations to new couples
Congratulations pranit Sir💐
Video pn chan kela 👌
Music khup chaan👍 videos yek no🎉👌👍😍
धन्यवाद 😊
जाम धमाल विडीओ मित्रा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌
धन्यवाद
NAVRA NAVRI KITTI LHAN AAHT EVDA KMI VEYAT SHDI WOV❤❤❤❤❤
Ek no video bhai
एकदम झकास लग्न ❤❤
Khup chan👍
Khup chan 👌dhammal video ❤
Thank you rutvik
Khup khup Chan Video 👌❤
धन्यवाद 😊
दादा लग्न पारंपरिक तेव्हा च होते जेव्हा ते घरातल्या मंडपात होते अस आमच्या कडे बोलले जाते
छान झाला लग्नसोहळा आवडल वरात पण छान झाली लग्न झाल्यावर तिकट जेवण असते का ओल की सुक समजून घे आवडला विडियो
👌👌😄 भाच्या.. छान आहे व्हिडिओ... गावाला लग्न असेल तर सगळ्या चाली रीती बघायला मिळतात..
आता पुढचे सगळे उपवर आहेतच, त्यात तुझा नंबर पहिला असला पाहिजे..
तुझी आज्जी नातसुनेचं तोंड बघायला खुप अधीर झाली आहे..
धन्यवाद आत्या😅🙏
🙏हॅलो ऋषभ कसा आहेस.... प्रणितला लग्नाच्या शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
छान
सर्व चालीरीती आणि परंपरां सोबत जेवणाच्या पंगतीत श्लोक म्हणण्याची परंपरा खूप कमी लोकांनी जपलीय. ही पद्धत अशीच पुढे चालत राहूदे. बाकी.... vlog खूप छान आहे ❤❤
धन्यवाद 😊♥️
@@hRishabhtodankar p
The great
Very nice vlog
♥️🙏
धन्यवाद
❤
Nice video bro ❤
एक no असतात व्हिडिओ तुझे भावा एकपण व्हिडिओ नाय सोडत मी....यायचं आहे भेटायला तुला एकदा....❤
Thank you so much 😊🙏
Nakkich lavkr bhetu
छान सोहळा.
♥️🙏
भावाशी तु कधी करतोस लग्न
Bhava mast video maze mummy pappa spot zale video madhe 😅
Haha..
Thank you so much bro.
Bhetle hote mala kaka kaki 😀👍
मस्त
धन्यवाद 😊🙏
👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
धन्यवाद ♥️
👍😊
♥️🙏
Well video very nice okay bye cu
Thank you 😊🙏
Nice video ❤❤
धन्यवाद 🙏
माडबण माझ्या मामाचा गाव आहे.
👍
तुझा लग्नचा व्हिडिओ बघायचा आहे
Thoda vel ahe
मला तुला भेटण्याची ईच्छा आहे
छान
दादा लग्न पारंपरिक तेव्हा च होते जेव्हा ते घरातल्या मंडपात होते अस आमच्या कडे बोलले जाते
🎉❤
♥️🙏
❤🎉
♥️🙏