१७ जुलै २०२१ । पहिले सत्र । Jeevanvidya Guru Purnima 2021 | Day 1 (Session 1)। कृतज्ञता दिन महोत्सव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 177

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 3 года назад +2

    Thankuuu Satgururaya Maimauli Dada Vahini N sarv Pai Kutumbiya ani sarv JVM team n sarv IT team na Anantkoti Pranam ani Manaspoorvak Krutadnyata 🙏🙏🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 года назад +8

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 3 года назад +2

    माई माऊली🌺🌺 कोटी कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन करते🙏🙏🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🌹 विठ्ठल🌺 विठ्ठल🌹 विठ्ठल🌺 विठ्ठल🌹

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 3 года назад +4

    Gurupaurnimechtlya Sarvana Shree Satgurumai Shubecchya . Deva Sarvana Sukhant thev 🙏🌹

  • @gorakhshedge9055
    @gorakhshedge9055 3 года назад +4

    विठ्ठल सर्वांना, धन्यवाद माऊली 🙏🙏👍

  • @jayupat1
    @jayupat1 3 года назад +1

    सत गुरु यांचे बद्दल कृतज्ञतेने भरलेले आणि भारलेल्या मनाने वंदन करतो
    जीवन विद्येच्या ज्ञानाने स्वतः चे जीवन आनंदी झालेच आहे पण इतरांचे जीवन आनंदी करण्याचा सतत प्रयत्न करून गुरुदक्षिणा पूर्ण देईन अशी ग्वाही देतो !!
    जय सत गुरु. जय जीवन विद्या
    @@@####@@@@@#₹#

  • @ashwininaik5161
    @ashwininaik5161 3 года назад +5

    विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +6

    नामाच्या पाठीमागे ज्ञान असेल तर ते सबिज नाम 🙏🙏

  • @sheelahonrao7916
    @sheelahonrao7916 3 года назад +4

    गुरुपौर्णिमे च्या सर्वाना शुभेच्छा
    Thank you Dada

  • @dattatraypanat9932
    @dattatraypanat9932 3 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली आपल्या चरणी कोटी कोटी नम्र वंदन! Sadguru bless all ! सर्व गुरू बंधुंना, भगिनींना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @tanajithite8961
    @tanajithite8961 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू 🌹🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷
    गुरूपौर्णिमेनिमित्त सर्व नामधारकांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @ruchishinde6314
    @ruchishinde6314 3 года назад

    सगुण साक्षात परमेश्वर म्हणजे सदगुरु पै माऊली तुम्हाला अनंत कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🙏🙏आणि सर्वाना विठ्ठल विठ्ठल.

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 3 года назад +7

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर,
    जीवन विद्या मिशन सर्व नामधारकाना गुरुपौर्णिमेच्या सद्गुरू स्मरणात हार्दिक शुभेच्छा

  • @shivajiwaghmare5135
    @shivajiwaghmare5135 3 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल माऊली

  • @Yoga_with_Siddhi
    @Yoga_with_Siddhi 3 года назад +1

    माऊली तुम्हाला बघून आणि ऐकून एक वेगळच समाधान मिळते, तुमच्या चरणी नतमस्तक मी.... माझ्या माऊलींनां कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏🙏

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 3 года назад +5

    🌹💐🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐🙏
    🌹💐🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +8

    खरे सद्गुरु आणि इतर सद्गुरु या मधे फरक आहे.उदी भस्म देणारे गल्ले भरू गुरू आहेत ते खरे गुरू नव्हे.कोणत्याही संतांनी असलं काही केलं नाही.तुमचं मन गुरूंना अर्पण करणे .हेच गुरुपूजन. 🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 года назад +7

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @girishsukale6392
    @girishsukale6392 3 года назад +7

    सद्गुरू देवा ...
    आम्ही आपले अत्यंत ऋणी आहोत.
    आपल्या चरणांचे दास होण्याचे भाग्य आम्हास जन्मोजन्मी प्राप्त होवो हि आपणा चरणी प्रार्थना. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @hiramanvetal8362
    @hiramanvetal8362 3 года назад +6

    *🙏🌻🌹🌸सदगुरू माऊलीं , शारदामाई , प्रल्हाद दादा , मिलनवहीणी आणि कार्यक्रमात सहभागी सर्व नामधारक आपनांस कृतन्यतापूर्व धन्यवाद!!🙏🌻🌹विठ्ठल विठ्ठल!!🙏 गुरुपोर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!🌷🙏 🌻जय सद्गुरू, जय जीवनविद्या!! 🌻🙏🌷सद्गुरू देवा सर्वांच भलं कर!! सर्वांच कल्याण कर!! सर्वांचा संसार सुखाचा कर!!*🌻🌷

  • @leenakale3888
    @leenakale3888 3 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 वंदनियसद्गुरूमाईं, आदरणीय दादा वहिनी व पै कुटुंबियांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी नमस्कार🙏🙏🙏

  • @dharmeshrahatwal488
    @dharmeshrahatwal488 3 года назад +4

    सद्गुरू माउलींना कोटी कोटी वंदन.
    देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांना उत्तम चांगला नोकरी व्यवसाय मिळू दे, सर्वांची मुले टॉपला जाऊ दे, सर्वांची भरभराट होऊ दे.

  • @kumudmhaskar1560
    @kumudmhaskar1560 3 года назад +5

    सदगुरु, माई, दादा, वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन..

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 3 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @bhartijadhav5315
    @bhartijadhav5315 3 года назад +5

    विठ्ठल विठ्ठल माऊली🙇🌹🌹👏👏👏सर्वांना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि क‌तज्ञतापूर्वक वंदन 🙏🙏🙏

  • @janavisawant1433
    @janavisawant1433 3 года назад +1

    Vitthal Vitthal 🙏🙏🙏

  • @ramdasdhamale1616
    @ramdasdhamale1616 3 года назад +1

    खुपचं सुंदर आणि प्रसन्न वाटल
    मन भरून आलं आहे आणि प्रत्यक्ष सद्गुरू आहेत समोर आपण कार्यक्रमात बसलो आहोत असे वाटते आहे
    सद्गुरू तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 года назад

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    कृतज्ञतादिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anuradhabhise8317
    @anuradhabhise8317 3 года назад +5

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा सद्गुरू, सौ.माई,प्रल्हाददादा,सौ.मिलन वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏🙏

  • @namitajadhav1254
    @namitajadhav1254 3 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल.🙏🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
    सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏🙏शाखा सातारा.

    • @greenworld6865
      @greenworld6865 3 года назад

      Vittal vittal 🙏🙏🙏🙏

    • @prachijoshi2048
      @prachijoshi2048 3 года назад

      विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू माईना कोटी कोटी वंदन. प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कोटी कोटी वंदन. पै कुटुंबीयांना कोटी कोटी वंदन. सर्व नाम धारकांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 3 года назад +2

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +5

    सद्गुरु कडून नाम घेणे म्हणजे ज्ञान घेणे🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +6

    सद्गुरु सहज बोलतात तो पण उपदेश असतो🙏 त्यांच्या बद्दल प्रेम असायला पाहिजे🙏🙏

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 3 года назад +1

    Vitthal Vitthal. आदरणीय, वंदनीय, पूजनीय सद्गुरू, माई आणि दादा, मिलन वहिनी यांना कोटी कोटी वंदन. देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊदे देवा विश्वातील सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे.कृतज्ञता दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा Thank you Dada Thank you Mauli 🌹🌹🌹🌹

  • @PALKARGANESH
    @PALKARGANESH 3 года назад +4

    Thank you Sadguru Maee DadaVahini

  • @tukaramrahate6727
    @tukaramrahate6727 3 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा💐👏🏻

  • @dilipkulkarni750
    @dilipkulkarni750 3 года назад +6

    विठ्ठल विठ्ठल गुरूपोर्णिमेच्छा कृतज्ञता पुर्वकवदन

    • @greenworld6865
      @greenworld6865 3 года назад

      सर्वांना गुरुौर्णिमेच्या कृज्ञतापूर्वक शुभेच्छा🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 года назад +3

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @murlidharbodade2448
    @murlidharbodade2448 3 года назад

    जय सदगुरू राया.......!
    जय जिवन विद्या मिशन.........!
    सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल..........!

  • @DARSHANPHATAK
    @DARSHANPHATAK 3 года назад

    गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
    गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll
    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
    गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
    गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
    गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
    गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
    गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
    आजपर्यंत सतत जीवनाचे सार्थ ज्ञान देणाऱ्या आदरणीय वंदनीय सद्गुरू पै माउलींना,
    आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!!

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू व माईंना कोटी कोटी प्रणाम

  • @rameshpednekar641
    @rameshpednekar641 3 года назад +4

    सद्गुरू च्या मनाशी आपलं मन जोडणे म्हणजे सद्गुरुला शरण जाणे. सद्गुरू जे ज्ञान देतात ते ग्रहण केले पाहिजे. कृतज्ञ पुर्वक कोटी कोटी 🙏 प्रणाम सद्गुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वांना 🙏 विठ्ठल 🙏 विठ्ठल 🙏 धन्यवाद.

  • @vishakhanarkar8226
    @vishakhanarkar8226 3 года назад +3

    Thanks a lot Sadguru Dada all organiser. Sadguru sarvanch bhalch karnar.

  • @vijayahinge4657
    @vijayahinge4657 3 года назад +1

    Thank you mauli dada shirur shakha

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 3 года назад +2

    Koti koti pranam mauli

  • @bhagwankhandekar807
    @bhagwankhandekar807 3 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरु माई चरणी कोटी कोटी प्रणाम दादा वहिनी संपूर्ण पै परिवार वंदन देवा सर्वांचं भलं कर

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +6

    सद्गुरु श्रवण हे जीवाचा कान करून ऐकल पाहिजे🙏

  • @sudhirawate81
    @sudhirawate81 3 года назад +1

    गुरुपोर्णिमाच्या खुप खुप सुभेच्छा

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 3 года назад

    धन्यवाद सद्गुरू 🙏🙏🙏🌷

  • @latapise3729
    @latapise3729 3 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल धन्यवाद दादा

  • @SnehaJarande
    @SnehaJarande 3 года назад +5

    Always grateful for satguru

  • @aparnakambli1690
    @aparnakambli1690 3 года назад

    सद्गुरूना कोटी कोटी प्रणाम

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 3 года назад +4

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @sangameshwartelsang4820
    @sangameshwartelsang4820 3 года назад +8

    कृपया लाईक करा, शेयर करा, सबस्क्राइब करा आणि बेल🚪🔔आयकॉन वर क्लिक करा.
    श्री सद्गुरू, माई, प्रल्हाद दादा, मिलनताई ,पै कुटुंबीय, नामधारक, विश्वस्त, दर्शक आणि टेक्नीकल टिमना कृतज्ञतापूर्वक वंदन .विठ्ठल विठ्ठल, धन्यवाद.
    गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा,
    🙏🌷💐🌸🌺🌹🌺🌸💐🌷🙏

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 3 года назад

    Vitthal Vitthal thank you mauli. Khupch sundar karykram. Satguru ,Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.

  • @bhaskarlendve7109
    @bhaskarlendve7109 3 года назад +3

    Guru Pournima ! Thanks to Satguru !! Thanks to All !!! Thanks to Systematised order

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 3 года назад +1

    जय सद्गुरू जय जीवनविदया

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +3

    संतांनी ज्ञान दिल. ज्ञाना चे प्रतीक म्हणून नाम दिल 🙏🙏

  • @ranjanaanilbandal2629
    @ranjanaanilbandal2629 3 года назад

    Vittal vittal mast dada great sadguru thank jvm 🙏🙏💐💐🌹🌹

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +5

    गल्ला भरू गुरूंची कमतरता नाही🙏🙏

  • @kavitarathodis2166
    @kavitarathodis2166 3 года назад +1

    Kavita 👌👌🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +5

    देवाची मूर्ती हे प्रतीक आहे ह्या मार्गाने आपण देवा पर्यंत पोचायचे आहे 🙏🙏

  • @yogeshlad4088
    @yogeshlad4088 3 года назад +5

    सदद्गुरूंनाथ महाराज की जय💐💐🙏🏼🙏🏼

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +13

    दोन हात जोडायचे आणि मन देवाला अर्पण करणे झाली पूजा🙏🙏

  • @rajeshmundhe1395
    @rajeshmundhe1395 3 года назад

    Sadgurunath Maharaj ki jai...

  • @vijaykudale9219
    @vijaykudale9219 3 года назад +5

    विठ्ठल विठ्ठल। गुरूपौरणीमैचा हार्दिक शुभेच्छा सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @shambhurajbhosale1244
    @shambhurajbhosale1244 3 года назад

    गुरूपौर्णिमा उत्सव २०२१ निमित्त सर्व गुरू नामधारकांना हार्दिक शुभेच्छा
    सर्वांच भलं होवो
    सदगुरू आणि माईंना कोटी कोटी वंदन
    विठ्ठल विठ्ठल

  • @kavitapanhale686
    @kavitapanhale686 3 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना गुरुपौर्णिमेच्या

  • @saujanya5582
    @saujanya5582 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shamalshirsat8769
    @shamalshirsat8769 3 года назад

    जीवन कसे जगावे याचे ज्ञान ही विद्या ज्यांच्यामुळे आम्हास प्राप्त झाले अशा सद्गुरु वामनराव पै यांस व त्यांच्या या कार्यात साथ देणाऱ्या पूज्य माई स आमचे कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏

  • @prashantpanchal5083
    @prashantpanchal5083 3 года назад

    🙏सर्वना गुरुपौर्णिमेच्या कृतज्ञता शुभेच्छा 🙏

  • @murkutetruptidinesh
    @murkutetruptidinesh 3 года назад +2

    Vitthal Vitthal 🙏🙏
    Thank you 🙏🙏

  • @nandinirawool4350
    @nandinirawool4350 3 года назад

    🌺सद्गुरूमाई चरणी कोटी कोटी वदंन कोटी कोटी प्रणाम🙏🙏 🌺

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 3 года назад

    Satguru

  • @smitabhosale2298
    @smitabhosale2298 3 года назад +1

    Vitthal Vitthal...Sadguru mahima aagadh
    Khup sundar niyojan...

  • @sameershinde306
    @sameershinde306 3 года назад

    Vitthal vitthal mauli🌹🙏

  • @suhasinirasam3091
    @suhasinirasam3091 3 года назад +2

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 सद्गुरु दादा माई

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 3 года назад +5

    सर्वांना कृतज्ञता दिनाच्या मनःपूर्वक अनंत शुभेच्छा सदगुरू चरणी नतमस्तक 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @swatishinde7978
    @swatishinde7978 3 года назад +1

    Vithal Vithal🌹🌹🌺🌺🌼🌼🙏🙏🙏

  • @sanjaydesai6930
    @sanjaydesai6930 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु जय जीवनविद्या.🙏

  • @geetashah3446
    @geetashah3446 3 года назад +1

    Guru Purnima chhi Servana Khup khup hardik shubhechha 🙏 thanks Sadguru 🙏 thanks Maai 🙏 thanks Dada 🙏 thanks Jvm Technical Team 🙏 God bless you all 🙏🙏

  • @santoshgawade5790
    @santoshgawade5790 3 года назад +1

    गुरू पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏🙏🙏🏵️🌸🌼💮

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 3 года назад +4

    सर्वांनी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा विठ्ठल विठ्ठल सर्वांना

  • @dhondisakpal1694
    @dhondisakpal1694 3 года назад +1

    "देवा, सर्वांचं भलं कर!देवा, सर्वांचं कल्याण कर!देवा, सर्वांचा संसार सुखाचा कर!देवा, सर्वांची भरभराट होउदे!"
    "सद्गुरू श्री.वामनराव पै!"

  • @mahendramarne2964
    @mahendramarne2964 3 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरु शिवाजीनगर शाखा पुणे

  • @anandakhot3366
    @anandakhot3366 3 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल
    अप्रतिम हरीपाठ

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 3 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविदया

  • @chayasawant7009
    @chayasawant7009 3 года назад

    Vitthal Vitthal. 🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +4

    खूप सुंदर 🙏🙏👌👌💐💐

    • @namratamhatre2206
      @namratamhatre2206 3 года назад +1

      "मातृतुल्य माईंना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 3 года назад +3

    गुरुपौर्णिमा

  • @ashwinikandale2981
    @ashwinikandale2981 3 года назад

    उपासना यज्ञ सर्व टीम सोबत म्हणून खूपच छान वाटले. आम्ही तुमचे खूप आभारी आहोत.🙏🙏🙏🙏

  • @radhikaagalave9329
    @radhikaagalave9329 3 года назад

    विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवण विद्या

  • @purnimadandavate8648
    @purnimadandavate8648 3 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +4

    Satguru mhanje khare guru 🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 года назад +10

    🙏💐🎉सर्वांना गुरुपौर्णिमेच्या कृतज्ञता पूर्वक शुभेछा 🎉💐🙏

  • @leelachaudhari169
    @leelachaudhari169 3 года назад

    विठल विठल कॊठि कॊठी वदनं 🙏🙏

  • @manishabobade4292
    @manishabobade4292 3 года назад +2

    Vitthal vitthal🙏🙏

  • @rameshpednekar641
    @rameshpednekar641 3 года назад +5

    गुरूपौर्णिमेच्या सर्वांना कृतज्ञ पुर्वक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

  • @nimhan100
    @nimhan100 3 года назад +2

    Thank you Sadguru