Комментарии •

  • @ranjitdangat7123
    @ranjitdangat7123 8 месяцев назад +1

    अशी माहिती मांडणे फार गरजेचं आहे समाजा समाजा मध्ये असणारे वाद मिटण्यास फार उपयोग होईल आणि प्रत्येक समाजाला कळेल की काय योग्य आणि काय चुकीचं.. 👍👍👍
    Congratulations sir

  • @arjunkakde689
    @arjunkakde689 8 месяцев назад +2

    आम्ही ओबीसीतच आहोत आता पर्यंत आम्हाला आरक्षण पासुन वंचित ठेवलं

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 8 месяцев назад +7

    मराठा राज्यकर्ते हे जबाबदार

  • @werindians6938
    @werindians6938 8 месяцев назад +2

    शाळेच्या दाखल्यांवरून जाती हटवा...जाती निर्मुलनासाठी मोर्चे काढा...जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा...जातीच नामशेष होतील...जाती आधारित आरक्षणाची कोणालाही गरजच उरणार नाही...समाजात शांतता नांदेल...समाज व देश प्रगती करेल.

  • @user-fs3dc3nr5j
    @user-fs3dc3nr5j 8 месяцев назад +9

    तेली. आणि माळी. है. ओबीसी. आले. कसे. याचा. कोणत्या. पुरावा. आहे.

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale 8 месяцев назад

      Thanks for comment

    • @rachanajadhav259
      @rachanajadhav259 8 месяцев назад +1

      ​@@jaiwalbvbhujbal shrimant aahet mnun mali jatila obc tun vagale pahijel ka

    • @user-xn5yu1ov9u
      @user-xn5yu1ov9u 2 месяца назад

      @@rachanajadhav259 MALI hi maharashtratil sarwat shrimant jaat ahe ( bagayati sheti karanare 3 hangam sheti karanara toh mali - Mahajan)
      teli ha sheti + dhanda ( telghana - chaudhary) asayacha
      kunbi mhanje koradwahu sheti karnara toh kunbi
      gawatun patil ha bara balutedar jatitun yayacha ( sutar lohar kunbi mali koli komati lamani-vanjari etc) jya jatiche lok bahusankhya tyatun patil yayacha

  • @balajimule2825
    @balajimule2825 8 месяцев назад +1

    आगदी बरोबर sir

  • @RameshAwakale
    @RameshAwakale 8 месяцев назад +3

    मराठा वरगाला आरक्षण पाहीजे सगळ्याच जातीमधे शाळा आहेत दवाखाने आहेत मराठा हे आरक्षण पाहीजे जय शिवराय

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 Месяц назад

    मराठा आणि कुणबी एकच आहेत.
    एक भाऊ मराठा एक भाऊ कुणबी
    आरक्षण एकदाच द्या.
    एका घरात दहा लोकांना आरक्षण
    एका घरात अजिबात आरक्षण नाही

  • @nitinsawant9326
    @nitinsawant9326 8 месяцев назад

    बरोबर आहे साहेब

  • @atmaramidhate4979
    @atmaramidhate4979 8 месяцев назад

    योग्य विचार आहे

  • @birajdarapurva7876
    @birajdarapurva7876 8 месяцев назад

    अगदी बरोबर आहे

  • @prat4669
    @prat4669 8 месяцев назад +1

    सर्वांना बारावी पर्यंत शिक्षण मोफत करा..दलितांचे आकर्षण तयार करण्यात आले..मागास असणे आता गरजेचं झाले आहे..ब्राह्मण सुद्धा उद्या मागास प्रवर्गातील आहे असे मागणी होईल..

    • @user-mk8yc1nb7c
      @user-mk8yc1nb7c Месяц назад

      मागास झाला तर करेल ना मग त्यात काय नविन आहे

  • @kakasahebdeshmukh8480
    @kakasahebdeshmukh8480 8 месяцев назад +3

    जो शेतकरी तो कुणबीच सरकारचा एवढा अट्टाहास कशासाठी.शैती आहे म्हणजे तो काही प्रगत आहे का ?

    • @RajendraBhosale
      @RajendraBhosale 8 месяцев назад

      Thanks

    • @NPKulkarni1
      @NPKulkarni1 8 месяцев назад

      कारण हे कोर्टात टिकलं पाहिजे. सरसकट दिले तर कोर्टात टिकणार नाही

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 8 месяцев назад

    ❤❤❤❤❤

  • @RameshAwakale
    @RameshAwakale 8 месяцев назад +7

    बरोबर आहे साहेब आरक्षण पाहीजे

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 8 месяцев назад

    Bihar Govt has just proposed reservation increase and got passed by Vidhansabha. It will now go to High Court then Supreme Court --long time story. Best way Maharashtra to find its own way to full fiil Maratha reservation.

  • @user-xn5yu1ov9u
    @user-xn5yu1ov9u 8 месяцев назад

    ओबीसी रेसेर्व्हशन १९९२ मध्ये आले पण इम्पलिमेन्ट झाले का ?
    मराठा पण १९९२ पूर्वी ऐबक सवलत घेताच होते मग एव्हडा दुट्टपी पण का ?
    SC ST आरक्षण हे १९५२ पासून आहे . ज्यांना सरकारी नौकरी लागली त्यांचेच मुले पुढे ते वापरतात
    SC ला क्रीमचे लेअर क्रिटेरिया लावायलाच हवा आणि ST ला डोमिसाईल लोकेशन खरंच आदिवासी भाग आहे का ते चेक करा ?

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 8 месяцев назад +1

    भाऊ तुम्ही रोक ठोक.. शेती करतो तो कुणबी.. प्रमाणपत्रे दया.. उपकार करत नाही.. खरंच गरीब मराठा ला कोणी वाली नाही.. दोन चार श्रीमंत म्हणजे सगळा समाज नाही..

  • @nirmalashendre3230
    @nirmalashendre3230 Месяц назад +1

    Kunbi pan bharpur shikale Ani mothya mothya padavar aahet sharad pavar

  • @ganpatgotad6040
    @ganpatgotad6040 8 месяцев назад

    ब्राह्मणांच्या जमिनी कसत होते असे आपण म्हणता; मग ब्राह्मण शेती करत होते?? = नाही! याचाच अर्थ सवर्णाकडून शुद्रांचे शोषण होत होतें! यावर कोण विस्ताराने बलत नाही.