आजी ची ही माया मिळायला खरंच भाग्य लागतं 🥰

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 210

  • @prachigawari6868
    @prachigawari6868 Год назад +39

    खुप अभिमान वाटतो अंशुमनचा एवढा मोठा अभिनेता असुन पण गावाकडे जावून किती साधा रहातो, मोठेपणाचा कोणताच आव नाही आणत. खरा मातीतला कलाकार याला म्हणतात. खुप छान, पिल्लु तर नेहमीच गोड 🍫😘

  • @umeshlonkar7
    @umeshlonkar7 Год назад +77

    माणूस किती पण मोठा झाला तरी आपल्या कुटुंबातील लोकांना वेळ दिला पाहिजे एका आठवड्यात सात वार सगळ्यात महत्वाचा आपला परिवार 👌

  • @kokanimulgaabb..5997
    @kokanimulgaabb..5997 Год назад +36

    हा खरा अभिनेता त्याचा साधेपणा आपुलकीची माणसे (मोठ्या मनाचा)❤️💯🙌

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 Год назад +40

    त्या थरथरत्या हातांत खूप माया असते, त्या सुरकुत्यांनी अनुभवांचे खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात आणि ते प्रेम तुम्हाला आशीर्वादाच्या रुपात मिळत असत

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 Год назад +10

    आजीच किती प्रेम आहे तुमच्यावर.घरात अस जुनजाणत माणूस असल कि घर कसं भरल्या सारख वाटत.
    अंशुमन दादा एवढा मोठा कलाकार झाला पण तो आपल्या मातीला नाही विसरला.त्याचा साधेपणा पाहून खूप आनंद होतो.माणूस असावा तर असा.👍🙏

  • @rpghorpade1
    @rpghorpade1 Год назад +9

    छान , गेली तीस वर्षे दिवाळी ला असंच चुलीवर पाणी तापवून आई आंघोळ घालतेय त्या पाण्याला एक धूरकट वास येतो आणि त्या वर पुन्हा एकदा वर्ष आनंदात जात.

  • @chandrakantbharsing183
    @chandrakantbharsing183 Год назад +12

    खरोखर हा शेवटचा शूट पाहून मी भावूक झालो.. अन्वी तर जायला तयार नव्हती मुंबई ला.. दादा तर गावी गेल्यावर गावठी होतो हे खुप छान.. अखेर गाव ते गाव..
    हा व्हिडिओ टाकल्याबद्दल पल्लवी धन्यवाद..

  • @sarika298
    @sarika298 Год назад +4

    पाय एकदम जमिनीवर!! छान वाटलं..😘
    मोठा माणूस आहेस तू..🙏

  • @sagarbatale847
    @sagarbatale847 Год назад +3

    गावची आठवन करून दिलीत, खूप मस्त गावाकडच जीवनच वेगळं आहे

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 Год назад +5

    अंशू व्हिडिओ पाहून खूप रडायला आले. आजी खूप हळवी झाली आहे. ह्या वयात त्यांना आपण सर्वजण एकत्र जवळ असावे असे वाटत असते. माझी आई सुद्धा आता 95 वर्षाची आहे. तिला सुद्धा आपले सर्व मुले जवळ सोबत असावी वाटतात. जसा वेळ मिळेल तसा आजीला भेटायला जात राहा.

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 Год назад +6

    खूप सुंदर व्हिडीओ आणि खूप भावुक व्हिडीओ,,अंशुमन जी,असेच आजी,मामा,मामी यांना भेटायला येत राहा,सोबत आजी च गाव हे खूप सुंदर दिसत होते,छान व्हिडीओ करिता छान शुभेच्छा.

  • @Pratikshavlogs1211
    @Pratikshavlogs1211 Год назад +5

    निशब्द: 😔😢.... आजीची माया खूपच वेगळी असते.... पूर्ण व्हिडिओ बघून खूप emotional झाले मी... मला माझ्या आजीची आठवण आली अचानक.....❤️❤️❤️😍

  • @rohitmalusare9101
    @rohitmalusare9101 Год назад +3

    खरंच आजीची माया वेगळीच असते... कोणीही शब्दात व्यक्त करू शकत नाही..

  • @yashwantnakashe6735
    @yashwantnakashe6735 Год назад +13

    अंशुमन,आपल्या आयुष्यात आजी आजोबांची माया,प्रेम मिळणं या सारख भाग्य नाही,आणि सर्वात महत्वाच म्हणजे तुझं त्यांच्यावरील प्रेम तुझ्या कृतीतून दिसून येत,यालाच म्हणतात,की माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीवर हवेत,विशेष म्हणजे अवनी ला हे सर्व पाहून खूप माया,प्रेम ,आपुलकी मिळाली आणि त्यामुळे ती खूप खुश दिसते आहे,असच सर्वांवर प्रेम करा : नकाशे काका - काकू

    • @yashwantnakashe6735
      @yashwantnakashe6735 Год назад +1

      अंशुमन मी इथे एवढंच म्हणेन,You are Absuletaly Great 👍👍💐💐

  • @Rupalyiiee
    @Rupalyiiee Год назад +3

    खर सांगू का त्यांना या वयात आपल्या लोकांच्या शिवाय खरा राम कशात नाही हे समजलेलं असतं आपली मूल बाळ एकत्र रहावीत अस त्यांना मनापासून वाटत म्हणून ते मोकळ्या मनाने आपल्यावर माया करतात...अगदी आई बाबा पण...मला वाटतं थोडे पैसे कमी मिळाले तरी चालतील पण आपल्या लोकं मध्ये राहायचं प्रयत्न सगळ्यांनी करावा....शेवटी कितीही मिळवलं तरी कमीच आहे ना

    • @shantanukumbhar9039
      @shantanukumbhar9039 Год назад +1

      barobar ahe tai tumch
      pan kay karnar
      kahi janana gav sodnyashivay dusra optionch nasto o
      man ghatt karun javch lagtay
      kay karnar

  • @shekharjadhav9581
    @shekharjadhav9581 Год назад +3

    ज्यांचे आजी आजोबा हयात आहेत त्यांनी ही ठेव जपून ठेवा आयुष्य भर पुरेल आणि कठीण प्रसंगी बळ ही देईल.माणसाची किंमत त्याला गमावल्यानंतर कळते.

  • @seemajagdale9737
    @seemajagdale9737 Год назад +2

    Hi! Pallavi Tai....
    Khup emotional and Heart touching video hota.....
    Me tumchya feelings khup relate karu sakte....
    Mazhi Aaji (Aaichi Aai) Amchyach sobat rahte....
    Aajichi maya, prem khup anmol aahe....
    Karch he milanyasathi bhagya lagate....
    Stay blessed 😇
    Keep Smiling! 😊

  • @poojavaidya3074
    @poojavaidya3074 Год назад +3

    Thumbnail अगदी perfect लिहिलं आहेस..... खरोखर भाग्य लागत..... ह्या सगळ्यामुळे तुम्ही एवढे grounded आहात आणि अगदी खरे आहत ❤️❤️❤️

  • @swatishinde3576
    @swatishinde3576 Год назад +1

    Ha video baghun dolyat pani datun aale. Gavchi and junya mansanchi jyachyakade sampatti ahe, to khara shrimant manus !!! 🙏🙏

  • @deepakkalangutkar9259
    @deepakkalangutkar9259 Год назад +18

    Very emotional and heart touching moments! Not only for you, for us as well. Sashtang Namaskar from London. 🙏🙏

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Год назад +3

    लहानपण & म्हातारपण सारखे असते त्यांना फक्त प्रेमाची & माणसांची गरज असते

  • @sarikapareshupakare3372
    @sarikapareshupakare3372 Год назад +1

    आजीlaa tich नात नातू सई सारखे असतात,किती हळवी असतात ती प्रेमासाठी,पाणी घेतल का विचारते अन् तो ही सांगतोय सगळ घेतल ह,वास्तविक हा बिस्लरीच विकत पाणी घेऊ शकतोस पण किती साधेपणा आहे त्याचा आमची आई पण आम्हाला अशीच सोडवायला येते

  • @ruchirabhosle8224
    @ruchirabhosle8224 Год назад +3

    आजीने आम्हाला पण रडवल, असं वाटतं अशा प्रेमळ माणसांना कधीच सोडू नये, त्याच्या सोबतच रहावं, खूप लाघवी असतात अशी माणसं, खूप छान बरं वाटलं, माझ्याच गावी गेल्यासारखं वाटलं.

  • @jasmina5750
    @jasmina5750 Год назад +5

    No words this is pure love n blessings from our dear Grandmom ♥️😔Missing my Grandmom too whose memories r always in our hearts♥️Nobody can replace her place😭,Thankyou Tai for such a heart warming moments spend with family it really means alot🥰😘♥️Loads of Love 🥰♥️

  • @Rajsan7256
    @Rajsan7256 Год назад +2

    This Nivali gaon.... Is it near Chiplun?
    Pl let me know if any Gawade family lives there? Anshumanji, Pl let me know. Beautiful home of your family.
    Love Konkan atmosphere. Pl reply.

  • @pramilaaphandkar4124
    @pramilaaphandkar4124 Год назад

    तुमच गावाचे नाव काय आणि खरच अंशूमन किती सादा राहातो खूप छान असा कलाकाराला खूप यश मीळूदे आयुष भरपूर असू दे

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 5 месяцев назад

    Wow..mastach ahe vidio..Ghar va sarva manse Ekdam sadhi va premal ahet..Ajji Chanach ahet..Asech jat raha gavi..Ghar mast ahe..keep it up..

  • @shriswamisamarth9266
    @shriswamisamarth9266 Год назад +1

    Khara kokani manus anshu dada
    Ani vahini tu koknatali nasun pn khoop chhan kokani bolate.ani koknat jaun aajichya manasarkhe rahane khoopach 👌. Mala pn aajolchi aathavan aali. Maje ajol pan khed dhamni. Maje mama pn surve. Anshu dada tula, kaslaach garv nahi mhanunach Tu aamcha aavadta abhineta ahes ani tyahun jast mhanje Tu kokani gavavala kalakar , abhineta ahes. Anvi kokanat khoop enjoy karte. Anvila khoop khoop ashirwaad.

  • @niluns1579
    @niluns1579 Год назад +1

    Aj Tumza Vlog Pahila mi Kharch Radu Ala Tumchy Ajjila Baghun mala Mazya Ajji chi Aathavan Ali ❤️❤️❤️

  • @vaibhavk008
    @vaibhavk008 Год назад +7

    डोळ्यात पाणी आलंच
    शेवटी विडिओ बघून पल्लवी
    खरच आपली माणसं आपल्या जीवनात किती महत्वाची असतात
    आपली माणसं हि आपली खरी श्रीमंती
    बाकी डोळ्यात पाणी आहे टाईप करता येत नाही

  • @rasikashahane2789
    @rasikashahane2789 5 месяцев назад

    Anshuman tumcha sadhepana
    No dikhava no show off
    Khup manala bhavla asech
    Prem Maya kayam labho tumhala

  • @sharmilamahankale8708
    @sharmilamahankale8708 6 месяцев назад

    आजीचे कीती प्रेम आहे .खुपच छान तुमच्या आजीत मला माझी आजी दिसली.डोळ्यात पाणीच आले

  • @archanawairkar4281
    @archanawairkar4281 Год назад +1

    Video bghun mazya aajobanchi khup aathwn aali.mumbaila nighalo ki tyanche skali uthlyapasun dole bhrlele asayche.miss u aajoba 😥and missing my native place sngmeshwar

  • @swatideshmukh671
    @swatideshmukh671 Год назад +1

    निशब्द... मिस यू आजी... असच वरचेवर आजीला भेटायला येत जा. आजी रडत होती.. ते बघून रडु आवरेना .आम्ही मुंबई ला येताना असच होत आमच्या सोबत.

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 Год назад

    खरच किती जमीनीवर आहेत अंशुमन विचारे सारखे मराठी कलाकार.....आजीच प्रेम पाहुन मला माझ्या आजीची आठवण आली.....सोनेरी मोरपीस असतात ही जुनी माणस....खुप छान

  • @nimishanitinbhosale8604
    @nimishanitinbhosale8604 Год назад +3

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
    शब्द नाही किती छान
    आजीची माया 😘🥰

  • @ramnathsalve4215
    @ramnathsalve4215 Год назад

    सर तुमचा हा व्हिडीओ बघीतला आणि डोळे भरून आलेत राव, एक नंबर फॅमिली खरच. 💓 🙏

  • @shubhangijoshi6130
    @shubhangijoshi6130 Год назад +1

    खूप मस्त घर त्यातली माणसं पण खूप गोड 👌😍😃असं बघायला पण मिळत नाही

  • @prajaktapawar736
    @prajaktapawar736 Год назад

    Are waa tumhi nivlit gelay..Nani aajji la khup divsani pahil..mohan kaka kaki sagle baghun chhan vatal..

  • @sujatagaikwad2470
    @sujatagaikwad2470 Год назад +1

    You people are really grounded, just be as you are perfect👍👍👍👍👍🌺🌻

  • @poojapatil7071
    @poojapatil7071 Год назад +2

    Khupach Chan ahat tai dada tumhi.👌👌❤️Aaji .❤️ anvi

  • @muktabaipawar9147
    @muktabaipawar9147 Год назад +1

    खुप सुंदर आहे

  • @rajeshvinchurkar7717
    @rajeshvinchurkar7717 Год назад

    Anshu khup mothepana tuzhat ahe
    Nate saglech japayche
    Ashirwad milto saglyanche

  • @pradeepgadre8697
    @pradeepgadre8697 Год назад +1

    Khar aahe Ajji milayla bhagya lagate

  • @dhabedaswaad
    @dhabedaswaad Год назад +1

    Mala mazya lahan panicha maza mama cha gaav athavla.. heart touching video... East or west Village Life is best... Pure heart...pure air... Pure vibrations

  • @ghaywatgv
    @ghaywatgv Год назад +1

    खुप छान......

  • @umadevikhose5568
    @umadevikhose5568 Год назад +1

    Aaji khup chan ahe

  • @kashmiratare3183
    @kashmiratare3183 Год назад +15

    हा येपीसोड बघून, खुप रडायला आले, माझी आजी अशिच होती 102वर्रषाच आयुष्य जगली, आज तुमच्या मुळे आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या, धन्यवाद 🙏🙏🙏

    • @AnviPallaviAnshumanvichare
      @AnviPallaviAnshumanvichare  Год назад +7

      हो ताई, 🙏 मी पण गमावले आहे माझ्या दोन्ही आज्याना 🥺 अंशू च्या आजीत मला पुन्हा माझ्या दोन्ही आज्या मिळाल्या🙏

    • @rekhabhoir8903
      @rekhabhoir8903 Год назад

      @pratiksha kulkarni qqqqqqqqqaaaaaaaaaaaaaaaaaaa

  • @ovithesunshine3426
    @ovithesunshine3426 Год назад +1

    Aaji kiti god ahe....

  • @sanketmandavkar880
    @sanketmandavkar880 Год назад +1

    खूप छान घर आहे

  • @latanaik7628
    @latanaik7628 Год назад +1

    Ajji namaskar 🙏🙏😘😘mala majya Aai chi aathavan aali. 😭😭😭😭😭

  • @satishmenkar7904
    @satishmenkar7904 Год назад

    ओढ लावते अशी जीवाला गावाकडची माती गावाकडची माणसं खूप छान व्हिडिओ खूप छान

  • @kuldipmohite5553
    @kuldipmohite5553 Год назад +1

    Nani aaji❤
    Rao tumchyamul ka hoina gavat gelyasarkha vatla.......
    # निवळी❤

  • @Nitin.R.lanjekar
    @Nitin.R.lanjekar Год назад +1

    आम्ही लवकर सगळे येतोय..हेच मी पण सांगतो माझा आये ( आजी ) ला..

  • @rajseb2007
    @rajseb2007 Год назад +1

    आम्ही फार पुण्यशाली आहोत, की अशी आजीची माया आम्हाला मिळाली. तो आजीचा "मुका" आताच्या पिढीला दुर्लभ आहे मिळणे.

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 Год назад +1

    Khupch mast video 👌👌👌👌👌😊🌹

  • @rupeshmhatle2650
    @rupeshmhatle2650 Год назад +1

    खूप छान विचारे दादा

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 Год назад

    Khup Chan ahe gavach vatavaran mast video

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 6 месяцев назад

    खरच दोघां ना देखील आवड आणि गावची ओढ आणि मुलीला देखील ते अनुभवता येतेय, celebrity असल्याचा कोणताच अभिमान नाही

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Год назад +1

    Too good---real life is better than reel life👌👌

  • @sadhanaraje1298
    @sadhanaraje1298 Год назад +1

    अंशुमन विचारेचे कुटुंब फार गोड आहे.

  • @srgamingyt9789
    @srgamingyt9789 Год назад

    खुपच छान वाटली गावाकडील भेट तुमची ..

  • @sangeetapatil886
    @sangeetapatil886 Год назад +1

    Hats off to anshuman siranchya mama mami la te aajichi mast kalji ghetahet mhanoon ajhun vyavasthit aahet.. 🙏🙏

    • @AnviPallaviAnshumanvichare
      @AnviPallaviAnshumanvichare  Год назад

      आजी त्यांची काळजी घेत होती आतापर्यंत, गेले काही महिनेच तिला काही जमत नाही,अजून सर्व काम करत होती☺️

  • @sanketb2945
    @sanketb2945 6 месяцев назад

    Kitheche vichare tumhi karan.mazi aajipan vicharyanchi ahe pomendi guhaghar

  • @kishorjagnale4049
    @kishorjagnale4049 Год назад

    Liked villages always, Fresh memories of Ganpati pude. Bappa I will come again. After seeing Anvi reactions remembered my son Kartavya.

  • @macramartmazikala2752
    @macramartmazikala2752 Год назад

    Anshuman kup Chan aahes tu tuzi gharche sarv tuzya mulgi tr kup God sadha manus aahes tu sarv samnya abhiman nahi kashacha

  • @Kirann2487
    @Kirann2487 Год назад

    Aajjicha prem khup niragas ani nirmal asta...
    Khup athavan yetey mala mazya donhi ajjyanchi... Babanchi aai ani aaichi aai. Khup bara vatala anshu dada tuzya aajila baghun...amchi aaji disali tichyat🥰😇

  • @sakshimane8160
    @sakshimane8160 Год назад

    खूप सुंदर घर आहे आणि आजपण गोड आहे

  • @sanjaliparbalkar7720
    @sanjaliparbalkar7720 Год назад +1

    खूप छान आहे आजोळ 👌

  • @manjirigawde9114
    @manjirigawde9114 Год назад +1

    किती छान आजी.

  • @nikhitakamble5793
    @nikhitakamble5793 Год назад +1

    Salute to Anshuman sir....

  • @vanitasonawane1488
    @vanitasonawane1488 Год назад +1

    Manuski japnari mansaa 🙏🌹🙏

  • @influencersunil1981
    @influencersunil1981 5 месяцев назад

    Dear Vichare, I like this video. this is true village culture. No hide.

  • @purvisapre7564
    @purvisapre7564 Год назад +2

    खरंय अगदी.आजी आजोबां चा सहवास लाभणं हे मोठं भाग्य आहे.वहिनी,कधीतरी तुमच्या माहेर च्या माणसां ची पण ओळख करुन द्या.आम्हाला आवडेल.तुमच्या आईं ना ओळखतो पण बाकी ची मंडळी माहीत नाही.

  • @cmatruptiswami8036
    @cmatruptiswami8036 Год назад +1

    हृदयस्पर्शी क्षण टिपलेत.. निःशब्द👌

  • @snehakadam2137
    @snehakadam2137 Год назад +1

    Ratnagiri मध्ये कोणते गाव tumch???

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 Год назад +2

    Mulina Jas Maher priy ts Mulana pn aapli Manas priy astat.mulani aapli Manas baykochya sangnyawar todu nka.tya kahich todat nahit .aaj watawaran asach aahe khup thikani.aapli Manas jpa pratekane Karan tich aapli astat baki sagla swath.

  • @ashokdudhe8458
    @ashokdudhe8458 Год назад +1

    हा खरा मराठी अभिनेता

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Год назад

    अतिशय सुरेख आजोळ गावंच घर परीसर अतिशय सुंदर

  • @arungonbare7805
    @arungonbare7805 Год назад

    Masta apale kokan khute ahe tumche gav

  • @kjs3106
    @kjs3106 Год назад

    Sir, tumhache he gav kuthale aahe please sanga

  • @shailendrasawant5758
    @shailendrasawant5758 Год назад +2

    Family always give us Lots of love &blessings for ever &ever ...
    Thanks for uploading this videos....

  • @poojagopale4288
    @poojagopale4288 Год назад +4

    माझी पंजी मागील वर्षी गेली 🥺 या आज्जीला पाहून माझी पंजी आठवली..खूप प्रेम आज्जीला आणि अन्वीला ❤️

    • @mestryvishwanath5101
      @mestryvishwanath5101 Год назад

      हो. माझी आई पण. असिच रडायची... मुंबईला येताना..

  • @prathmeshgurav2739
    @prathmeshgurav2739 Год назад

    Amhi ata shikshan purn karun Mumbai la alo pn ata hi video bghun tikde gelyacha fill hotoy kokan bharich

  • @ashokdudhe8458
    @ashokdudhe8458 Год назад +1

    छान

  • @bablukhan32shirala2
    @bablukhan32shirala2 Год назад +2

    Nice video
    Great family members

  • @trekkerspoint
    @trekkerspoint Год назад +1

    गावची मजा गावीच येते।👌👌👌👌👌💕💕💕😍😍🙏🙏

  • @prashantpawar2370
    @prashantpawar2370 Год назад

    Kokani mansa khup sadhi astat palavi Tai olakhalas ka ti aamala lahan pana pasun olakate

  • @viswanathparab2047
    @viswanathparab2047 6 месяцев назад

    Hi ashuman I also cried kokani manachi nati vegalech asatat

  • @ratnaprabhamayekar5062
    @ratnaprabhamayekar5062 Год назад

    Mast khup chan Aaji Mama Mami Chan video 👍👌

  • @kavyaadesai5485
    @kavyaadesai5485 Год назад

    Aaji khup mast. Aaji che Gaon kuthle aahe.

  • @komalmane8139
    @komalmane8139 Год назад

    Mi khup bhagywan aahe mala mazi aaji aahe aani husband chi pn aaji aahe manje mazya mulala 2 panjya aahet

  • @manishathorat9687
    @manishathorat9687 Год назад

    Kont gav ahe tumch nav ky gavach👌👌👌

  • @prashantghanekar2509
    @prashantghanekar2509 Год назад +2

    कोकणात जन्म घेण्यासाठी भाग्य लागत 🥰🥰🥰

  • @umadevikhose5568
    @umadevikhose5568 Год назад

    Khup chan ahe ghar tikade

  • @chetangovekar1625
    @chetangovekar1625 Год назад +1

    विचारें नू...भारी वाटतं😂😂😂

  • @RDMMarathiVlog
    @RDMMarathiVlog Год назад +1

    Konta gaav aahe ha

  • @arunchavan3085
    @arunchavan3085 Год назад

    anshuman mi chipluncha aahe tuzya gavache nav kay,thanks

  • @rupalipawar1847
    @rupalipawar1847 Год назад +1

    Waw gavakadche volg khup chan 🥰

  • @trupti-meera29
    @trupti-meera29 Год назад +1

    कोणते गाव