Good Morning Sir, Mi Competative exam chi tayari karat nahi ahe pan tumche vicharanshi sahamat asto.. ani mazya sarakhe bharpur vyakti ahet. Amchi asi request ahe ki tumhi ek new you tube channel suru karave tithe amhala tumache vichar yekata yenar.. Thanks 😊
सर आमच्या वाशीम जिल्ह्यातील पॅरा कमांडो शहीद जवान अमोल गोरे दादा शहीद झाले. समाजाला या गोष्टीची जाणीव करून देण्याची गरज आहे सर प्लीज अमोल दादा तसेच भारत मातेच्या सेवेस तत्पर असलेल्या आपल्या सैनिकांबद्दल कोणी बोलत नाही. प्लीज सर 1 लेक्चर घ्या या विषयावर
Sir तुमच्या मोबाईल मध्ये save असेल त्याच number तुम्हाला कॉल लागतो.म्हणजे आम्ही जीवा पाड मेहनत करून आज 1 मार्क नाही तर वया मुले आम्ही mirrit मध्ये नाही बसलो.आज आम्हला ही दुनिया हसत आहे .आज आम्ही खूप tesion मध्ये आहेत.महाराष्ट्रातील गोर गरीब होतकरू मुलांच्या पाठीशी एक मोटा भाऊ अशी तुमची ओळख .....आणि आम्ही तुमच्याशी संपर्क करू शकत नाही मागे तुम्ही फडणवीस साहेबाना भेटायला गेले होते.त्यांचा टाईम घेऊन ते तुम्हाला भेट होऊ शकली नाही....म्हणजे तुम्ही पण त्यांच्या सारखे वागायला लागेल आमच्याशी. अस वाटायला लागेल
नमस्कार सर सर मी तुम्हाला काही विचारू इच्छितो तुम्हाला माहित असेल तर नक्की कळवा . सर मी एक gnm नर्सिग चा विध्यार्थी आहे स्पर्धा परीक्षेचा नाही तरी सुद्धा माझा मोठा भाऊ म्हणून विचारतो जर तुम्हाला त्या बद्धल कल्पना असेल किंवा नाही हे मला माहित नाही. सर जर gnm नर्सिग मध्ये 3rdyear मध्ये fail झाले तर काय पुन्हा 1year पेपर द्यावे लागतात ? सर तुम्हाला माहित असल्या कृपया अवश्य सांगा धन्यवाद
सर मी 3-4 दिवसांपासून online course साठि call करतोय परंतु मला योग्य ती माहिती मिळत नाही आहे call केल्यास उत्तर दिल्या जात नाही आहे ...मी व्हाट्सएप msg पन केला आहे पन reply कोणी च दिला नाही मला तुमच्या मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे. मला तुमच्याशी बोलयच आहे तुमच्या मूल्यवान वेळातील फक्त 2 च मिनिट द्यावे ही विनंती करतो...
सर आपला क्लास 18 पेक्षाही कमी वयाने असणारे विद्यार्थी जनरल नॉलेज साठी पाहतात,त्यामुळे तुम्ही माहिती देताना आपल्या क्लास ला 10 ते 70 वर्षे चे लोक आहेत याचा विचार करून बोलावे ,जेणेकरून तुमचा असा एकही विडिओ नाही,ज्यात तुम्ही प्रेमाचा विषय घेतला नाही ,भाषा अशी असावी,संपूर्ण कुटुंब एकत्र व्हिडीओ पाहती,तुमच्या सारखी माहिती महाराष्ट्र त कोणी देऊ शकत नाही, गाडी थोडी ब्रेक लावून चालावा
Tyanchi shaili ahe ti.. tyancha comfort zone ahe. Ani mala nahi vatat lahan mulanni pahayla pahije video he. Jagudya tyanna thoda. Vayat ale ki karaychach ahe
शब्द कमी आहेत सर आपल्या नॉलेज साठी आम्ही भाग्यवान समजतो कि आपल्या सारखे गुरु आम्हला भेटले........ खूप छान lecture गुरु ❤️🌹
खुप सुंदर मांडणी करुन सांगितले सर....
सर तुम्ही आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म 14 मे 1951 सांगितला व वय 76 सांगितले वय 76 नाही होणार सर
जानेवारी, २०२३ च्या निकषानुसार, पुरस्कार विजेत्याला ₹ २५ लाख रु. दिले जातात...10 लाख ही रक्कम 2012 ला दिली जात होती.... 👍🏻🙏🏻
Haa barobar
मनःपूर्वक धन्यवाद सर
खूप छान सर 🎉
Good Morning Sir,
Mi Competative exam chi tayari karat nahi ahe pan tumche vicharanshi sahamat asto.. ani mazya sarakhe bharpur vyakti ahet. Amchi asi request ahe ki tumhi ek new you tube channel suru karave tithe amhala tumache vichar yekata yenar..
Thanks 😊
Manapurvak dhanyavad air🙏
Agdi barobar ahe sir tumcha.
सर आमच्या वाशीम जिल्ह्यातील पॅरा कमांडो शहीद जवान अमोल गोरे दादा शहीद झाले.
समाजाला या गोष्टीची जाणीव करून देण्याची गरज आहे सर प्लीज अमोल दादा तसेच भारत मातेच्या सेवेस तत्पर असलेल्या आपल्या सैनिकांबद्दल कोणी बोलत नाही. प्लीज सर 1 लेक्चर घ्या या विषयावर
भ्रष्टाचार च्या सर्वात जास्त केसेस कोणत्या राज्यात आहेत ? तर आपल महाराष्ट्र आहे सर...,२०२१ च्या यादीनुसार, यावर काही बोलाल का सर 🙏🏻
Sir Plz उच्चपदस्थ आणि नेमणूका वर एक व्हिडिओ बनवा ना
Sir gavatil atikramn hatvanya sathi kunakd arj karava lagel
Khup chan sir
लयभारी सरजी
Sir Mala pan online class lavayacha aahe pan paise evadhe jamat nahi aahe sir 😭
Very Good sar
Sir special Mumbai vr lecture ghya
Thanks ☺️ sir
Sir online bach Karnarasathi question pepper vanvibhag sathi
सर वन सर्वेक्षक भरती चा हि अभ्यास घ्या 🙏
Online class pn ghya sir ahmi online class kru skte plz
Sir स्टाफ चां पेपर आहे कोणत्या टॉपिक वरती आभ्यास करू
Ha fakt brahman bhushan puraskar sc,st,obc kiti aahet..
Sir lavkarch tumhala bhetel ha purskar aashi icha mi bagalto
क्या बात है सर बहुत बढिया सर खूब छान सर 💐💐💐👏👏
Sir Mazi ya varshi 12th complete hot ahe , tar mi saral seva Bharti sathi tayari suru Karu ka
Sir me ahmadnagar cha aahe me Jammu la aahe तलाठी होण्या साठी काय करावे
Sir addmission ghayche asel tr kse ghayche
Sir mumbai speacal video banwa
हा पुरस्कार 35 वय असणाऱ्या माणसांना द्यावा काम करणारे तरुण तय्यार होईल
Sir Tumchya Academy madhey Civil engineering Chi tayari karun ghetat ka ?
Sir khari paristiti var bolta tumchya sarkhe hone nahi Maharashtra t
Sir kalina ground open :36 marks
Exam la basel ka plz reply sir🙏🏻🥺🙇🏼❤️
Sir तुमच्या मोबाईल मध्ये save असेल त्याच number तुम्हाला कॉल लागतो.म्हणजे आम्ही जीवा पाड मेहनत करून आज 1 मार्क नाही तर वया मुले आम्ही mirrit मध्ये नाही बसलो.आज आम्हला ही दुनिया हसत आहे .आज आम्ही खूप tesion मध्ये आहेत.महाराष्ट्रातील गोर गरीब होतकरू मुलांच्या पाठीशी एक मोटा भाऊ अशी तुमची ओळख .....आणि आम्ही तुमच्याशी संपर्क करू शकत नाही मागे तुम्ही फडणवीस साहेबाना भेटायला गेले होते.त्यांचा टाईम घेऊन ते तुम्हाला भेट होऊ शकली नाही....म्हणजे तुम्ही पण त्यांच्या सारखे वागायला लागेल आमच्याशी. अस वाटायला लागेल
अरे भाऊ तुझा no सांग मी कॉल करतो बापा लय ताण येत आहे 2 कधी 3 ला लेकरं मुद्दाम हुन कॉल करतात भाऊ सॉरी तसा अर्थ नका घेऊ
उद्या सेटिंगचेंज करतो
सरांना अनेक विद्यार्थ्यांचे फोन येतात, त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही आणि सर देखील प्रत्येकाचा फोन उचलण्याचा प्रयत्न करतात पण शेवटी वेळ देखील हवा ना
@@nishantpimple1373 100% खर आहे तुमचं पण जेव्हा त्यांच्याशी आपल्या सारख्या प्रामाणिक मुलांना त्यांच्याशी संपर्क करायचं असेल तर मग आपण काय करायचं
Samay bada chachal hota hain.............. .......
नमस्कार सर
सर मी तुम्हाला काही विचारू इच्छितो तुम्हाला माहित असेल तर नक्की कळवा .
सर मी एक gnm नर्सिग चा विध्यार्थी आहे स्पर्धा परीक्षेचा नाही तरी सुद्धा माझा मोठा भाऊ म्हणून विचारतो जर तुम्हाला त्या बद्धल कल्पना असेल किंवा नाही हे मला माहित नाही.
सर जर gnm नर्सिग मध्ये 3rdyear मध्ये fail झाले तर काय पुन्हा 1year पेपर द्यावे लागतात ?
सर तुम्हाला माहित असल्या कृपया अवश्य सांगा
धन्यवाद
Sir online class gya na please
Sir mazakade paise nahit mala class लावायचा आहे
Good morning
1 jitani koni sikndr hot nhi aani eka har ni koni fikari Nhi honar Sir bhrobr na
Admission fee किती आहे
Mahinyala किती barava lagto
7020125440
@@VitthalKangane khup kami fees ahe sir😡😡😡😡
खुप फीस आहे भाऊ सर गरीबाचे मुल आहेत सर जरा निट विचार करा
❤🙏
Jk ghay na Mumbai cha paper hoy perynt
Right Sir tumi tey bolta jey koni bolachi himt krt nhi
किती महिन्याची ब्याच असेल सर वनरक्षक
6
6
सर वनरक्षक भर्ती चे क्लासेस
सुरू आहे का मला जांईन करायचे आहे
Sir fee kiti asel
Sir lokana 10 form bharudya ...tari aapan bharti honar....
Sir gruhinisathi online class gya
राम सुतार ला नाही भेटला सर
Mala class join karayache aaahe sir
Sir tumcha application cha link kiwa name sangna na mpsc combine che tayari karyachi ahe mala
तुम्ही मनलात मी फी जास्त घेणार नाही
Sir talathi bharti bach suru ahe ka
Sir मुलांची करा की
ज्ञानियांचे राजे गुरू कांगणे सर
Sir mala coment madhye sangata yenar nahi ...
Mala tmuchyashi thet bolayach ahe sir ...
Please mala tumcha .mobile no. dya n sir ....🙏
Mahatma phule na ka br nhi det bharatratn puraskar
Sir online batch ahe ka tumchi
Jyana Motivation karita , je harlet tyana dhir yawa kiwa Pathabal karita tumchyashi bolaych aslyas sampark no Kay,,,. Tumhi lakho mulanchya manat Ghar kelay, yapaiki jar kunala shewtchya kshani tumchyashi bolaych aslyas aani tumcha no nahi laglyas,
नमस्कार सर,🙏🏻
💯💯💯🙏
babya advartice lay yayliya
यड्यांना येड्यांनी जास्त महत्त्व दिलं 😂 अस म्हणायचं का सर
Ɱαȥ 𝘁𝗲𝗰𝗵 𝘃𝗮𝘁𝘁𝗲 𝗸𝗮𝘀𝗵𝗮𝗹𝗮 𝗷𝗮𝘆𝗮𝗰𝗵
सर तुमच्या ऑफिस ला फोन केलता ते म्हणाले की फीस 35000 आहे. जास्त होत नाही का सर
राहून खान मेस अभ्यास लॅब सर्व आहे बाळ
तरी पन एकदा विचार करा गरीबांची मुले असतात. एकदा सर्व फीस नाही भरलीकी वाढत जाती का ❓
Sir प्लीज नंबर
Sir online bach nahi ka
Jay mulani dabal form bharle na te 😂 te pailche jhale nahi tar nantar kay hotil😅😂
कारण
अंबादास दानवे सेम टु सेम
Sir ky chalu ahe😀😀
👌👌
Mo no dyaa
😂 Jagtik Hanuman Jayanti Adhyaksh😮
Sir ❤
सर मी 3-4 दिवसांपासून online course साठि call करतोय परंतु मला योग्य ती माहिती मिळत नाही आहे call केल्यास उत्तर दिल्या जात नाही आहे ...मी व्हाट्सएप msg पन केला आहे पन reply कोणी च दिला नाही मला तुमच्या मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता आहे. मला तुमच्याशी बोलयच आहे तुमच्या मूल्यवान वेळातील फक्त 2 च मिनिट द्यावे ही विनंती करतो...
Ok
सर आपला क्लास 18 पेक्षाही कमी वयाने असणारे विद्यार्थी जनरल नॉलेज साठी पाहतात,त्यामुळे तुम्ही माहिती देताना आपल्या क्लास ला 10 ते 70 वर्षे चे लोक आहेत याचा विचार करून बोलावे ,जेणेकरून तुमचा असा एकही विडिओ नाही,ज्यात तुम्ही प्रेमाचा विषय घेतला नाही ,भाषा अशी असावी,संपूर्ण कुटुंब एकत्र व्हिडीओ पाहती,तुमच्या सारखी माहिती महाराष्ट्र त कोणी देऊ शकत नाही, गाडी थोडी ब्रेक लावून चालावा
नक्की दादा
वेळ नेत्यांना तेच बोलायची आहे हो बाकी असं काय खराब बोलले भाऊ असे डेरिंगबाज कमी आहेत बोलू द्या सहकार्य त्यांना
काही वाईट पण बोलत नाहीत
Tyanchi shaili ahe ti.. tyancha comfort zone ahe. Ani mala nahi vatat lahan mulanni pahayla pahije video he. Jagudya tyanna thoda. Vayat ale ki karaychach ahe
Bhari 👌❤️
तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मी तुम्हाला कॉल karto please