सर माझी रास आहे धनुची, मला खरच जाणून घ्यायचे होते की नेमकी शनीची पणुती बद्दल,तुमचा त्यावर तुमचा व्हिडियो आला आणि तुम्ही खूपच छान पद्धतीने माहिती दिलीत, धन्यवाद सर 🙏
नमस्कार सर ,गुरुचरित्र पारायण करताना 9 आध्याय वाचावयाचे असल्यास पहाटे 5 आध्याय वाचुन मध्ये आसनावरून उठल्या वर सकाळी 9 वाजता राहिलेले 4 आध्याय वाचू शकतो का?
माझ्या मुलीची धनु रास आहे....आज तुम्ही जी माहिती सांगितली आहे गुरुजी त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार 🙏🕉️🔱🌺
AatA tar sampali hoti sadesathi ,lagech panoti Kashi aali...awaghad ahe dhanu rashi
😂😂
सर माझी रास आहे धनुची, मला खरच जाणून घ्यायचे होते की नेमकी शनीची पणुती बद्दल,तुमचा त्यावर तुमचा व्हिडियो आला आणि तुम्ही खूपच छान पद्धतीने माहिती दिलीत, धन्यवाद सर 🙏
नमस्कार नयन धोत्रे सर मी 40 नंबर लाईक केले आहे.
Sir 68 la like kela 😊
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
सर माझ्या मुलीची रास धनु आहे,तुम्ही खुप चांगंली, महत्वपूर्ण माहीती दिलीत खुप खुप धन्यवाद सर 💐💐
Sing rashiche pan sanga
धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻
लहान मुले 10 वर्षाच्या आतील मुलांना लागु होते का
Namaste Sir. Panauti eikun ghabarle hote, pan aapan dileli mahiti eikun bhiti thodi kami zali. Apan dilelya mahiticha dar mahinyat khup fayda hoto. Thank u very much 🙏🙏
1St Comment.. 1St like ❤ Sir
Always Khush!
So nice of you
लांगुला स्त्रोत सेवा केली तर चालेल का
नमस्कार सर ,गुरुचरित्र पारायण करताना 9 आध्याय वाचावयाचे असल्यास पहाटे 5 आध्याय वाचुन मध्ये
आसनावरून उठल्या वर सकाळी 9 वाजता राहिलेले 4 आध्याय वाचू शकतो का?
अवश्य
सर फी किती आहे
यासाठी व्हाट्सअप मेसेज करून माहिती घ्यावी
Bar bar shani abi to utra shani