मराठी चित्रपट व मराठी माती ला जपणारे आणि मूळ मराठी आहे तशी मराठी पडद्यावर आकर्षित रूपाने दाखवणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे नंतर तुम्हीच एक मराठी दिग्दर्शक आहात. असच चालू ठेवा....
नितिन सर खुप खुप धन्यवाद खरंच मनापासून आवडला हा पहिला भागा... अगदी माझ्या गावतला जत्रेतील तमाशाची आठवण झाली... आमचं हि सातारातील जावळीतलं गाव तेथेही जत्रेत तमाशाची परंपरा अजूनही चालू आहे . पण आताचा धावपळी मधे पहिल्या सारंख नाही जमत जायला पण तुमच्या या वेबसिरीज मुळे आम्हाला त्या सर्व गोष्टी पाहायला मिळतात..... तसं आमचे बालपण जास्त गावीच गेलं त्यावेळी काळु बाळू हा तमाशा आमच्या जत्रे मधे आसायचा आणि आम्हीही तमाशा कलावंतना घरी जेवायला बोलवाचो... त्या आठवणी सर्व ताज्या झाल्या....... मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद.....
एपिसोड उत्कृष्ट झालाय हे सगळं संपूर्ण टीमचं श्रेय आहे.. पण आवर्जून एका व्यक्तीचं नाव घ्यावं वाटतं ते म्हणजे कलेची परिपूर्ण जाण आणि वास्तवाचं भान असलेले दिग्दर्शक श्री नितीन पवार सर... Hats of Sir👍
अफलातून शब्द प्रयोग. खुपच छान असेच टिकून रहा. खुप आवडला आजचा घेतलेला विषय. सगळ्या समाजाला खुप काही सांगून जाणारा अशा आजचा भाग आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.
"तमाशा" व्वा काय छान शब्द आहे... ही कला खरचं खूप सुंदर आहे, ही कला आपल्याला जीवनात बरचसं काही सांगून जाते... आपण फक्त 'तिचा' आदर केला पाहिजे.. विशेषतः ही कला ग्रामीण भागातून उभारी घेते आणि तिचा वारसा आपल्या भावी पिढीने जपला पाहिजे.. कलाकारांना कुठलीही जात नसते हे अगदीच खर आहे.. नितीन सर तुमचं आणि तुमच्या सर्व टीमचे मनापासून धन्यवाद.. 🙏🙏
मस्त राव...पाहिलं कबुतर एवढं काय खास नव्हतं...गावकडच्या गोष्टी नन्तर तमाशा भारी आहे
Bhava Kdk
लय मस्त अस वाटत आताच गावाकडे याव वाटत तमाशा जत्रा किती मस्त नितीन सर मस्त हाय नाही म्हणजे तुमच्या मुळे आम्हला अस काही बघायला भेठतय
मराठी चित्रपट व मराठी माती ला जपणारे आणि मूळ मराठी आहे तशी मराठी पडद्यावर आकर्षित रूपाने दाखवणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे नंतर तुम्हीच एक मराठी दिग्दर्शक आहात.
असच चालू ठेवा....
खुप छान आहे ,कबुतरं. बंद करु नका
धन्यवाद कोरिपाटी आमचे असेच मनोरंजन करत रहा बाकी एपिसोड मस्त होता
प्राजक्त मॅडम मस्त दिसतायत तूम्ही तमाशा मध्ये मस्त डान्स अॅक्टींग. ...
खुप छान आहे 👌👌
तमाशा आवडला,,,,मनापासून
१ नंबर झकास 👌👌👌
पुढचा एपिसोड लवकर पाठवा 🙋🙋
खरच खुप खुप भारी होता आज चा episode आणी गावकडच्या भाषे चा गोड़वा आणी गावकडची यात्रा एक नंबर गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी
तमाशा म्हणजेच यात्रा आणि यात्रा म्हणजेच तमाशा .खरंच गावाची आठवण झाली आता सुरु होणारया यात्रा आणि तमाशा ,लय मज्जा,एक नं कोरी पाटी Great job
लय झ्याक, तमाशा गाजणार नक्की !!
एपिसोड एक नंबर झालाय.......
Kharch hai kori pati production chi web series khup chaan aahe.every episide khup chaan aastat.aani important mahnje subject.
खुप सुंदर भाग व राणी खुप सुंदर दिसते
Khup khup khatarnak
1 no hota episode
खरच खूप खूप छान काही शब्दच नाहीत
कलावंताला जात नसती... व्वा मस्तच
Tumche Sarv characters Ekdam khare vattat... Tumha Sarvanna bhetychi Khup ichha ahe
खरंच खुप छान असतात कोरी पाटी चे सर्व एपिसोड छान असतात.... माझी pn खुप इच्छा आहे सर आपल्या टीम मध्ये काम करायची
नितीन पवार सर. तुम्ही समाजातील जे वास्तव सत्य लोकासमोर मांडण्याचा जो प्रयत्न केलात. तो खरंच छान वाटला.
खूपच मस्त आहे तमाशा सिरिअल
तुम्ही कलाकारांना दाद दिलीत ह्या Episode मधून लई भारी.....
पुढचं गाव कुठलं ,,,
कसा आहे ना आज का लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा झाला . नितीन सर एकदम सामाजिक बांधिलकी खूप छान एपिसोड
कलावंताला जात नसती👌👌माणुसकी हिच एक जात👍
अगदी बरोबर
लेखन, संवाद सगळच जमलय...
भिक्याला आता सुरज्याच्या रूपात...कडक एक्सप्रेशन देतय डान्स मध्ये.🕺🕺😂
नवीन कबुतरांची निवड मस्त केलीय...
.
.
आतुरता नितीन पवारांच्या एंट्री ची...
छान एपिसोड ...उत्सुकता आहे पुढल्या एपिसोडची
Well done Team Kori Pati👏👏👏
राज भावा 👍👏👏👏👏
नितिन सर खुप खुप धन्यवाद खरंच मनापासून आवडला हा पहिला भागा...
अगदी माझ्या गावतला जत्रेतील तमाशाची आठवण झाली... आमचं हि सातारातील जावळीतलं गाव तेथेही जत्रेत तमाशाची परंपरा अजूनही चालू आहे . पण आताचा धावपळी मधे पहिल्या सारंख नाही जमत जायला पण तुमच्या या वेबसिरीज मुळे आम्हाला त्या सर्व गोष्टी पाहायला मिळतात.....
तसं आमचे बालपण जास्त गावीच गेलं त्यावेळी काळु बाळू हा तमाशा आमच्या जत्रे मधे आसायचा आणि आम्हीही तमाशा कलावंतना घरी जेवायला बोलवाचो... त्या आठवणी सर्व ताज्या झाल्या....... मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद.....
माणुसकीचा संदेश देऊन गेला भाग👌👌
Aani aata ...Kabutar chinch pn khup chaaaannn .....Aani aata tamashaaaa ....mstch aas ch je gavachya baher nokri nimmit aahet tyanna....tumchya episode madhyamatun jgta yet ...Khup chan vatat ...Mi aaplya episode chi Monday aavrjun vat pahat aasto....Aapla mitra
Khup chan aahe
खूप छान नितीन दादा लोक पुस्तके वाचून सिरीज बनवतात तुम्ही तर खूप माणसे वाचली असणार त्याशिवाय का इतके काळजाला भिडणारे विषय तुम्ही घेऊन येता.
मस्त आहे एपिसोड आणि राणी पण दिसायला पण मस्त आहे
एकदम भारी जुने दिवस आठवले खुप बर वाटले
Ek no.
Episode.. Khup
. Avadla
Mast episode hota ha ......next pn nakki pahu ....
Baapachi acting 1 no.
❤️ ko chu Gaya .... Ha wala episode 🙌👏 mast .... Nice one
मस्त आहे... चालू रहुद्या
अतिशय सुरेख आणि उत्तम अभिनय
तमाशा
खूप छान एपिसोड भाग 1 - 4
hey #koripatiproduction team best series like #gavakadchyagoshti He series pudhe gheun nakki ja chhan aahe
भारी च ना
गावातल्या यात्रेतला तमाशा लय भारी कॉमेडी असते एपिसोड खूप चांगला होता हीरोइन एक नंबर
Khup sunder
1 नंबर सुंदर आमचा ग्रामीण माहाराष्ट्र
Amar kamala thev re ....Amol la ☺️☺️👍👍👍👍💐ekdam bhari
Mastch
राजा भावा 1 नंबर काम केलंय
Ek no: Episode hota...kharach atishay utkrusht abhinay...pan santya Tu evdhya barik Ka zala Baba...
Mast Cha Avi sir..........
baapu pahije hote Rao.episode ek number
Nitin Sir & Kori Pati production Evergreen
Aaj cha episode ly bhari Ashe sir
छान!!! मस्त एपिसोड, संत्या ने सुरुवात चांगली केली
कबुतर लय भारी आहे राव एकच नबर
अमोल भाऊ एक नबर
Mnapasun aabhaar ....Kori pati production ch...gavakdchya gosti mi aaple sgle episode pahilet aatishay sundar pddattine aapn chitrit kelele aahet srv episode.....
Aj parat baghitla khup chhan ahe episode ustukta dusrya bhaghachi
#osm first time watching tamasha...
Kdhi pahla pn navhta..
Superb..👌🏻👌🏻
खरच खूप छान 😘😘😘😘
एपिसोड उत्कृष्ट झालाय हे सगळं संपूर्ण टीमचं श्रेय आहे..
पण आवर्जून एका व्यक्तीचं नाव घ्यावं वाटतं ते म्हणजे कलेची परिपूर्ण जाण आणि वास्तवाचं भान असलेले दिग्दर्शक श्री नितीन पवार सर...
Hats of Sir👍
नितीन सर पुढच्या भाग लवकर पाठवा हा भाग खूपच छान वाटला
एक नंबर आहे तुमचा तमाशा
एकदम झकास भावडय़ा राडाच खल्लास
Gav vale ek number episode 👌👌🙏
-Patan kr
Nice episode.. Rani ani amlya.. Mast jodi.. Nice topic
खूप सुंदर अमोल
आवडलं बरं का पावणं
झक्कास.
काय पण म्हणा दुबई मधून बसून आम्ही गावाकडं असल्या सारख वाटतय
फुल्ल सुपोर्ट तमाशा धुरळाच होणार
#SJ_Live_Dubai
Hii
@@Sjlivedubaivlogs hello
@@Sjlivedubaivlogs jevla ka aani tumchi smile tumch boln chan aahe
Dubai mde kuthe ahes bhava, mi pn dubai mde ch ahe
@@sandippanmand3728 bhau near sharjah airport
अफलातून शब्द प्रयोग. खुपच छान असेच टिकून रहा. खुप आवडला आजचा घेतलेला विषय. सगळ्या समाजाला खुप काही सांगून जाणारा अशा आजचा भाग आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.
खूप भारी एक विदारक सत्यतेची जाणीव झाली आज
माया उंब्रजकर तमाशा 1 नंबर
खुप सुंदर एपिसोड
Khup chhan bollas mitra
Nice acting from all. Good story n direction. Specially mutton shop best... Love in महाराष्ट्र. No जात पात आणि धर्म...
Pawar saheb 1ch no
अमर भाऊ जबरदस्त
Khup chhan kalavantana jat naste
Khuuuuupppp chaaaaann.....klavtanna jat konti nstech.....aavdl aaplya
खुप छान वाटल पाहुन
नितीन सर तुमचा dierction खूप मस्त आहे.....
1 no
एक नंबर एपिसोड
khup khup mastch.bhari rada.😎😎😎😎😎😎😎😎
राज पाटणकर नाद नाही करायचा, tu ewda simple role karshil vatle nvte .. पण तो तिथक्याच सहज केलास proud of u bhava..
पुढं नक्कीच खूप मजा येणार भावांनो
Nitin sir ek number.
Ek number .... Episode....aavdla
भावा तू छान भाग बनवितोस.....पण शेवट चा भाग ही मजेदार बनवत जा....वडाप चे भाग अर्धवटच राहिलेत....
Mast ahe aajacha episode
Amar tu tar kharach matanwala vattos yat chan acting👌👌👌ani rajdatta khup chan
भाऊ नादच खुळा
लय भारी
mast sar
Very nice .. पहिला episode तर एकदम मस्त वाटला।😍😍😍😍😘😘
"तमाशा" व्वा काय छान शब्द आहे...
ही कला खरचं खूप सुंदर आहे, ही कला आपल्याला जीवनात बरचसं काही सांगून जाते... आपण फक्त 'तिचा' आदर केला पाहिजे.. विशेषतः ही कला ग्रामीण भागातून उभारी घेते आणि तिचा वारसा आपल्या भावी पिढीने जपला पाहिजे.. कलाकारांना कुठलीही जात नसते हे अगदीच खर आहे..
नितीन सर तुमचं आणि तुमच्या सर्व टीमचे मनापासून धन्यवाद.. 🙏🙏
Nitin sir 1ch no. Best of luck