Devendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 285

  • @arsh.projectandexperiment2428
    @arsh.projectandexperiment2428 14 дней назад +90

    अप्रतिम मुलाखत. व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडण्यात आले. मुलाखत कर्त्याचे आभार🎉

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 14 дней назад +51

    खूप छान मुलाखत, देवेन्द्रजी आपणाला खूप शुभेच्छा,आपली किर्ती अशीच वृद्धिंगत व्हावी,आणि आपली स्वच्छ प्रतिमा अबाधित राहू दे,ही श्रीगणेशाला प्रार्थना.

  • @udaybhate8
    @udaybhate8 14 дней назад +31

    ।। सर्वेगुणसंपन्न देवभाऊं ।।

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 14 дней назад +38

    अप्रतिम मुलाखत. संयत, संयमी, निगर्वी देवेंद्रजी, आपणास उत्तरोत्तर यश लाभो💐🙏👌

  • @dhananjaygadre4990
    @dhananjaygadre4990 14 дней назад +73

    वाटेल ते अपशब्द ऐकले या माणसाने आणि कोणतेही ज्ञान,कर्तृत्व नसलेल्या स्वार्थी आणि मतलबी
    लोकांकडून.
    पण संयमी स्वभावाने महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.
    सशक्त महाराष्ट्राची अपेक्षा आहे आपल्याकडून "देवाभाऊ" .

    • @hanumantjoshi6937
      @hanumantjoshi6937 14 дней назад +1

      असा व्यक्ति ( राजकारणी) होणे नोव्हे.

    • @kiranghemud7757
      @kiranghemud7757 7 дней назад +1

      Maharastra la asa cm milane he Maharashtra che bhagyach aahe

  • @VaradaDate
    @VaradaDate 14 дней назад +23

    मुलाखत ऐकल्यावर असं वाटलं की ही संपूच नये. श्री. देवाभाऊ एक वटवृक्ष आहेत. त्याना खूप खूप शुभेच्छा!

  • @sanjaythanky6825
    @sanjaythanky6825 15 дней назад +58

    देवा भाऊ तुमचया हातुन महाराष्ट्रत चांगल काम हो तुळजा भवानी माता चरनी प्राथना करतो

  • @ashoksarode336
    @ashoksarode336 14 дней назад +80

    जमिनीवरील नेता कधी हि सत्ता डोक्यात गेली नाही विनम्र स्वभाव ,हजर जब्बाबी,हुशार नेता ,अभ्यासू सगळ्यांना समावेशक राजकारण करणारे देवेंद्र साहेब .🎉🎉🎉🎉

  • @joshivinayak5896
    @joshivinayak5896 14 дней назад +8

    अप्रतिम, मुलाखत, ऐकताना खूप नवीन नवीन त्यांचे व्यक्तिमत्वचे पैलू समोर आले,आणि अधिकच त्यांच्या विषयीचा अदर द्विगुणीत झाला, आपणास खूप खूप शुभेच्छा व गुरुममहाराजांचे आशीर्वाद। असे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले हे आपल्या सर्वांचे भाग्य, त्यांना विनम्र अभिवादन।जयहिंद ,जय भारत।

  • @aparnajoshi9521
    @aparnajoshi9521 14 дней назад +25

    खूप छान मुलाखत 🙏

  • @narendrathakare5112
    @narendrathakare5112 5 дней назад +2

    मोदी साहेब अतिशय मार्मिक पणे म्हणतात, नागपुरकरानी देशाला दिलेला राजकीय रत्न म्हणजे देवा भाऊ, मुलखात अतिशय पारिवारिक आणि खरच खुप छान झाली, संपुनये अशीच

  • @mohanmahajan6485
    @mohanmahajan6485 14 дней назад +23

    प्रत्येक माणसाला देवा भाऊ आपला माणूस आहे हे वाटणे हेच त्यांचं खरे यश आहे. असे मला वाटते.

  • @ashwinibarve8527
    @ashwinibarve8527 14 дней назад +34

    अतिशय प्रामाणिक ,विश्वासू , निर्लेप नेता .अभिमान आहे आम्हाला .

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare1594 14 дней назад +22

    मुलाखत कशी घ्यावी आणि मुलाखतकार कसा असावा याच उत्तम उदाहरण. मुलाखत घेणाऱ्यांच नाव काय❓

    • @madankatti4469
      @madankatti4469 14 дней назад +10

      आमचे सोलापूरचे पूज्य श्री विवेकजी घळसासी, तरुण भारत चे माजी संपादक, आम्हा सोलापूर करांचे अभिमान आहे.

  • @smitlele9063
    @smitlele9063 10 дней назад +1

    अतिशय विनम्र अणि बुद्धिमान देवभाऊ

  • @Anil-e9p
    @Anil-e9p 14 дней назад +10

    छान जीव्हालायची मुलाखत. आवडली. धन्यवाद.

  • @vikasaranke5472
    @vikasaranke5472 14 дней назад +10

    फारच सुंदर अशी मुलाखत नमस्कार

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 14 дней назад +28

    देवेंद्र हे देवभाउ कधी झाले हे कळलेच नाही यामध्येच श्री.फडणवीस यांचे कर्तुत्व दडले आहे

  • @vijaysalunkhe2923
    @vijaysalunkhe2923 14 дней назад +20

    काही क्वचित व्यक्तीच मनात सद्भाव ठेवतात आणि त्या प्रमाणे वागतात सुद्धा. हा एक राजकारणी असा आहे हेच महाराष्ट्राचे मोठे भाग्य आहे आणि ते त्यांच्या हातात कायम वर्धिष्णू आहे याची खात्री लोकात ही आहे!

  • @VJP77
    @VJP77 14 дней назад +7

    जमिनीवर असलेला नेता...फक्त महाराष्ट्र कसा devolop होईल हेच विचार सदैव असणारे मुख्यमंत्री..🚩🙏👍

  • @sachinkulkarni698
    @sachinkulkarni698 14 дней назад +4

    मुलाखत घेताना प्रश्न कसा असावा आणि विचारावा..आणि स्तुती करता करता परत प्रश्नावर यावे... खरंच खूप खूप छान मुलाखत...

  • @गाणेमनातले-ल8म
    @गाणेमनातले-ल8म 12 дней назад +2

    अप्रतिम मुलाखत विवेकजी. देवाभाऊच्या व्यक्तिमत्वाची उंची, संस्कार आणि त्यांचे सद्गुण उलगडणारे प्रश्न आपण विचारले, त्यासाठी विविध घटनांचे संदर्भ दिले. अशा मुलाखतीच कुठं दिसत नाहीत, ऐकायला मिळत नाहीत. मुलाखत कशी घेतली पाहिजे याचा एक आदर्श आपल्या ह्या मुलाखतीतून सर्वांसमोर ठेवला, याचा खूप आनंद झाला.
    आपले मनःपूर्वक अभिनंदन.
    🎉
    😊

  • @sitaramjadhav1475
    @sitaramjadhav1475 6 дней назад +1

    पहिलाच प्रश्न जबरदस्त विचारलासर लयभारी

  • @vikaskaranjule4358
    @vikaskaranjule4358 14 дней назад +14

    जय श्रीराम ❤❤❤

  • @SnehalGokhale
    @SnehalGokhale 14 дней назад +8

    देवेंद्र फडणवीस जी देशाला, राष्ट्राला तुमच्या सारख्याच्या थोर लोकांची फार गरज आहे. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो. आणि त्याची कृपा नेहमी आपल्या पाठीशी राहो. 🙏

  • @shubhangifatak5309
    @shubhangifatak5309 14 дней назад +20

    क्या बात है ❤❤❤❤❤

  • @santoshsukre4631
    @santoshsukre4631 14 дней назад +16

    कार्यक्रम कौटुंबिक असला तरी खूप मूलभूत तयारी आवश्यक आहेच. बसण्याची तयारी, माईक व्यवस्था, नीट असणे हि कार्यक्रम सर्वांपर्यंत व्यवस्थित पोचण्यासाठी आवश्यक आहे. तयारी नसणे हे श्रोते आणि प्रमुख पाहुण्यांचा पण अपमान आहे. देवेंद्र जी स्वयंसेवक होते त्यांना साध्या पद्धतीने कार्यक्रम करणे समजते पण त्यातील आवश्यक ती तयारी असणे गरजेचे आहे.

    • @kaustubhranade9500
      @kaustubhranade9500 14 дней назад +1

      मुलाखत उत्तम झालिये

  • @deveshthakkarthane7536
    @deveshthakkarthane7536 14 дней назад +16

    Deva Bhau , one of most hardworking, courageous and intelligent politician will be 1st PM from Maharashtra in a few years

    • @IMxShubz
      @IMxShubz 12 дней назад

      That's true

  • @गाणेमनातले-ल8म
    @गाणेमनातले-ल8म 14 дней назад +1

    विवेकजी,
    मस्तच.
    💐

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 10 дней назад +1

    प्रेरणादायी आणि प्रोत्साहन देणारी मुलाखत

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 14 дней назад +12

    एबीपी माझा नी मात्र पहिल्यांदाच उघडा डोळे पहा नीट जाणून घ्या देश धर्म शी निगडित कार्यक्रम ठेवला हे अहो भाग्य म

  • @suchitramokashi4052
    @suchitramokashi4052 14 дней назад +4

    अशी व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात आहेत !ह्याचा आम्हाला गर्व आहे !देवभाऊ असेच कीर्ती वान व्हा🎉🎉

  • @aniketjoshi4346
    @aniketjoshi4346 14 дней назад +4

    महाराष्ट्राला लाभलेला परिस ज्याच्या सानिध्याने महाराष्ट्रच्या जनतेचं सोन झालं असे विकासपूरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 🙏❤

  • @manojdani5264
    @manojdani5264 14 дней назад +4

    देवाभाऊ तुम्ही घेतलेलं सगळे निर्णय अचूक ठरलेत

  • @ranjanawavikar
    @ranjanawavikar 14 дней назад +3

    Great interview

  • @satishshinday6944
    @satishshinday6944 14 дней назад +4

    देवा भाऊ चा आशीर्वाद हात म्हणजे परिस् स्पर्श. नेता घडणार,

  • @dilipdeshmukh7942
    @dilipdeshmukh7942 13 дней назад +2

    👍👍 खरोखर सर तुम्ही जे मुलाकात घेतली देवेंद्र फडणवीस हीच ग्रेट मॅन खूप खूप शुभेच्छा सर

  • @sharadachari9259
    @sharadachari9259 14 дней назад +2

    खूप छान मुलाखत संपादक महाशय मन प्रसन्न झाले

  • @vitthalkakade9872
    @vitthalkakade9872 14 дней назад +2

    आदर्श मुलाखत, छान

  • @Short.videos918
    @Short.videos918 14 дней назад +2

    खूप छान मुलाखत. असेच काम करत रहा.देव आहे पाठीशी.

  • @RavindraNerurkar-q4f
    @RavindraNerurkar-q4f 14 дней назад +2

    Great

  • @jayantkulkarni782
    @jayantkulkarni782 14 дней назад +3

    खुप। सुंदर मुलाखत!! आदरणीय आणि आदर्श व्यक्तिमत्व देवेंद्रजी फडणवीस!! तुम्ही आमचा अभिमान आहात!!

  • @vaishaligawde5852
    @vaishaligawde5852 7 дней назад

    फारच छान मुलाखत आणि मुख्यमंत्री देवेन्द्रजी चे व्यक्तीमत्व व कौशल्य कौतुकास्पद ❤

  • @adwaitpadhye5358
    @adwaitpadhye5358 13 дней назад +1

    विनम्र,हजरजबाबी,दिलखुलास,स्थिरप्रज्ञेचा,विवेकी व्यक्तिमत्व आहे देवेंद्रजींचं !!

  • @suhas171
    @suhas171 14 дней назад +13

    देवेंद्रजींची अप्रतिम मुलाखत !
    Selfless Person
    हे ऐकले पाहिजे,
    समजून घेतले पाहिजे...

  • @vijaymayekar422
    @vijaymayekar422 14 дней назад +1

    सुंदर मुलाखात...
    धन्यवाद सर

  • @SandeepSuresh-c1m
    @SandeepSuresh-c1m 14 дней назад +3

    Mast 👍

  • @pundalikjangale6999
    @pundalikjangale6999 14 дней назад +6

    अतिशय सक्षम नेतृत्व, कर्तृत्व, एक उत्तम वक्तृत्व, हिमालयाची सहनशिलता ,,निस्पृह. ,धार्मिकता ,,एक सर्वगुणसंपन्न नेता असे देवेन्द्र फडणवीस साहेब आहेत..

  • @nitinuttarwar7395
    @nitinuttarwar7395 14 дней назад +2

    खूप सुंदर वैचारिक मुलाखत झाली एखाद्या राजकीय व्यक्तीची मुलाखत मी पहिल्यांदाच ऐकली व पाहिली

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 4 дня назад

    Excellent interview

  • @yashwantkulkarni6074
    @yashwantkulkarni6074 14 дней назад +1

    अप्रतिम

  • @hindulalkakdeja2303
    @hindulalkakdeja2303 14 дней назад +4

    खुप छान भावनीक मुलाखत अंतकरणातुन

  • @vinayakjadhav1947
    @vinayakjadhav1947 6 дней назад

    जय हिंद जय भारत

  • @vimalshinde7974
    @vimalshinde7974 14 дней назад +1

    Great ❤

  • @rahulkulkarni2632
    @rahulkulkarni2632 14 дней назад +1

    Great Interview❤

  • @shripadtakalkar1522
    @shripadtakalkar1522 14 дней назад +3

    खरंय हा संस्कार च आहे, हेच तर संघाची शिकवण आहे. ❤

  • @ravibonde3554
    @ravibonde3554 14 дней назад +5

    देवा भाऊ आपण खुप खुप माहान आहात

  • @RamkrishnaSolunke
    @RamkrishnaSolunke 14 дней назад +2

    Too good interview

  • @LataSoman
    @LataSoman 13 дней назад +1

    छान ..

  • @dilipphadke1950
    @dilipphadke1950 14 дней назад +6

    *मुद्दाम वेळ काढून ही मुलाखत ऐकायलाच हवी*

  • @rajendrakulkarni8003
    @rajendrakulkarni8003 10 дней назад

    Great 👍

  • @satishchandrajoshi442
    @satishchandrajoshi442 12 дней назад

    Thanks for the information 😊

  • @revatikulkarni6801
    @revatikulkarni6801 8 дней назад

    Very nice interview

  • @srikrishnagadkari4305
    @srikrishnagadkari4305 11 дней назад

    खुप सुंदर व आगळी वेगळी मुलाखत.❤❤

  • @vijaysalunkhe2923
    @vijaysalunkhe2923 14 дней назад +8

    देवा भाऊ याना नको त्या लोकांचे प्रशस्ती पत्रक कशा साठी ? असे लोक कोण?

  • @sadhanananoti2181
    @sadhanananoti2181 14 дней назад +3

    ,खुप छान मुलाखत पण एक विनंती उबाठाला सोबत घेऊ नका please please 🎉🎉🎉🎉🎉

  • @pandurangchavan7119
    @pandurangchavan7119 14 дней назад +1

    Khup chan mulakhat

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 13 дней назад +1

    Presence of mind

  • @anantlothe4329
    @anantlothe4329 12 дней назад

    खुपचं छान उत्तर

  • @muktapote8220
    @muktapote8220 14 дней назад +1

    खुप छान मुलाखत

  • @nilkanthjaiwal6291
    @nilkanthjaiwal6291 14 дней назад +6

    देवा भाऊ सारखा एक राजकारणी धुरंधर नेता भा ज पा मिळणे एक योग आणि देवाभाऊला भाजपामीळणे ह एक योगा योग म्हणावा लागेल

  • @smitapatkar786
    @smitapatkar786 12 дней назад

    मुलाखत कारांनी देवेंद्रजी च्या हास्याबद्दल जे वर्णन केलं ते खरंच सुंदर .सुरूवातच खूप छान झाली.सदैव हसतहसत रहा.तुम्ही शान आहात देशाची.❤

  • @anupamalimaye3167
    @anupamalimaye3167 13 дней назад +1

    मस्त आणाणि प्रामाणिक मुलाखत❤

  • @shrikantdeshpande7202
    @shrikantdeshpande7202 13 дней назад

    खुप छान मुलाखत 👍💐🙏

  • @pandurangargade487
    @pandurangargade487 13 дней назад

    अप्रतिम सु _संवाद मुलाखत खूप आवडली मन प्रसन्न झालं

  • @sunilandure9133
    @sunilandure9133 9 дней назад

    Very very nice sir

  • @hemantwankhede7650
    @hemantwankhede7650 14 дней назад +2

    Greet ❤man

  • @NinadWalke-nf7oc
    @NinadWalke-nf7oc 14 дней назад +2

    किती संयमी व्यक्तिमत्त्व.
    पुस्तकां चा जुगाड मस्त.

  • @w658
    @w658 11 дней назад +1

    12:17-14:43 very nice statment

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 11 дней назад

    Very nice important interview specially Supriyaa Sule should listion this interview Mrs Dikshit

  • @rameshwaradhatrao4224
    @rameshwaradhatrao4224 7 дней назад

    😍❤🙏

  • @sunilandure9133
    @sunilandure9133 9 дней назад

    Greater

  • @umagovitrikar3234
    @umagovitrikar3234 13 дней назад

    खूप सुंदर मुलाखत लवकरच प्रथंप्रधान होणार खूप खूप शुभेच्छा

  • @chitraphalnikar8680
    @chitraphalnikar8680 13 дней назад +1

    अप्रतिम मुलाखत. देवेंद्र जी ह्यांचे खूप पैलू उलगडून दाखविले.

  • @mangalmahimkar7528
    @mangalmahimkar7528 14 дней назад +1

    अप्रतिम मुलाखत अभिमानास्पद व्यक्ती मत्व

  • @MILINb3E
    @MILINb3E 14 дней назад +2

    खूप चांगली मुलाखत. पण देवेंद्रजींच्या सगळ्या मुलाखती ह्या चांगल्याच होतात. फक्त प्रश्र्नकर्ता त्या तयारीचा असावा लागतो.

  • @jitendrabadwe5357
    @jitendrabadwe5357 14 дней назад +1

    Khup chan mulakhat. Mulakhatkar atishay uttam..

  • @ushasoman75
    @ushasoman75 14 дней назад

    वा फारच छानख, अगदी दिलखुलास मुलाखत ऐकतांना, मुलाखत घेणाऱ्या च्या बद्दल चा आदर वाढला व मुलाखत देणारे आमचे लाडके मुख्यमंत्री यांच्या वरील विश्वासही द्विगुणित झाला. "आम्हाला
    बदला घ्यायचाच नवीए" किती आदर्श विचार.
    देवा भाऊ मुख्यमंत्री होऊन शपथ घेईपर्यंत आमच्या काळजाचा पाणी पाणी होत होतं.
    आता सच्चा देशभक्त आमचा (महाराष्ट्राचा लिडर) आहे म्हणल्यावर आमच्यासारखे अनेक जण निवांत झाले. देवा भाऊ, हम तुम्हारे साथ हैं.

  • @amodparanjape8832
    @amodparanjape8832 13 дней назад +1

    ह्या मुलाखतीत वारंवार उल्लेख झालेले विलास जी म्हणजे कोण? जाणकारांनी कृपया माहिती द्यावी

  • @shailendralangade6089
    @shailendralangade6089 11 дней назад

    पंढरपुरमध्ये अयोध्या, महाकुंभ सारखी भक्तांना स्वच्छता आणि सुविधा मिळू शकते का, देवाभाऊ?

  • @sharadambukar7553
    @sharadambukar7553 14 дней назад +4

    1Nambar devendraji

  • @shrikantandurkar7246
    @shrikantandurkar7246 11 дней назад

    देवेंद्र व्हती गंगा आहे म्हणून नेहमी स्वच्छ आणि निर्मल वाहते विचार

  • @shaminternational8166
    @shaminternational8166 14 дней назад +1

    मुलाखतकार खूपच हुमौर वाले आहेत, त्यामुळे मुलाखत खुसखुशीत खमंग झाली

  • @geetabarve7551
    @geetabarve7551 14 дней назад +2

    अविस्मरणीय मुलाखत

  • @VijayaPhadnis
    @VijayaPhadnis 14 дней назад +1

    देवा भाऊ 🙏

  • @007kmilind
    @007kmilind 14 дней назад +2

    मुलाखत घेणारे आणि देणारे दोघेही माझे आवडते.

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 13 дней назад

      ही मुलाखत कोणी घेतली आहे?

  • @LataDadane
    @LataDadane 14 дней назад +5

    एका सोलापूकरा सोबत येवढे छान गप्पा मारलात त्याबद्दल देवा भाऊ चे अभिनंदन

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 14 дней назад +1

    excellence at par

  • @Ppppyyyyyy12345
    @Ppppyyyyyy12345 14 дней назад +1

    या मुलाखतीनतंर माझा द्रुष्टिकोण बदला ..देवेंद्रजी यांच्या विषयी

  • @gajanandanke6474
    @gajanandanke6474 14 дней назад +1

    प्रगल्भ विचारांची ही मेजवानी होती ही.अप्रतिम मुलाखत.मुलाखत घेणारे आणि देणारे दोघेही पूर्ण बुद्धिवंत,हे जाणवले.
    गजानन डंके,सोलापूर