खरंच हे असं दाखवण्यापेक्षा मालिका बंद केली असती तर चाललं असत .सार्थक आणि आनंदी हिच मस्त जोडी होती.short and sweet अशी संपवली असती तर चाललं असत .आता परत सार्थक ची new love story असं काहीतरी दाखवतील .दोन दोन तीन तीन लग्न दाखवल्या शिवाय यांच्या मालिका संपत नाही कधी .सगळी मजा घालवली मालिकेची
सध्या.ह्या.स्टारप्रवाह.या.चॅनलवर.जेवढ्या.मालिका.दाखवण्यात.येत.आहेत. सर्व.मालिकांमधून. काहीतरी.मधेच.घुसवण्याचा प्रयत्न करुन.मालिका. लांबलचक.वाढवतात.म्हणून कोणत्याही मालिकेचा.पुढचायेणारा भाग किळसवाणा.वाटतो. त्यामुळे.पब्लिक नाराज.होतात तीमालिका बघुच नये.असे.वाटते
मालिकेत आनंदी वर एका नंतर एक त्रास देण्याचे हातखंडे दाखवतात पूर्ण मालिकेत वडील सार्थक अक्कू आनंदीच्या बाजूनी असतात बाकी तर सगळे विलन दाखवले . तरीही सार्थक आणि आनंदीची जोडी आम्हाला आवडत होती आता तर तुम्ही गायबच करून दिली आनंदी . तिला राहायचं नव्हतं तर सिरीयल मध्ये घेतलस का आता मजा नाही येतो ते सिरीयल बघण्यात
आनंदी तु जर मालिका सोडली तर लोकांचा समज होईल की डिग्रोसी मुली कधीच नांदू शकत नाही हेच दाखवले तुम्ही या मालिकेत तुमच्यामुळे लोकांचे नुकसान होतंय एवढं मात्र नक्की आनंदीची पुन्हा एन्ट्री दाखवा म्हणजे इतरांना विश्वास बसेल की डिग्रोसी मुली नांदू शकतात.
हो ना आम्ही आनंदीला खूप मिस करतो काही करून आनंदीला परत आणा आम्हाला हा नवीन ट्विस्ट आवडला नाही आहे सार्थक नवीन मुलीच्या प्रेमात कसा पडू शकतो जेव्हा तो आनंदीला इतका प्रेम करायचा त्यापेक्षा बंद करा हा सिरीयल
New maalika flop hou shakataat tar old maalika madhe new face nako aamhaala old aanandi ch paahije aahe aamhaala😢 Naahi tar aamhi hi pan maalika naahi baghnaar aata ✅😡
Miss u anandi
खरंच हे असं दाखवण्यापेक्षा मालिका बंद केली असती तर चाललं असत .सार्थक आणि आनंदी हिच मस्त जोडी होती.short and sweet अशी संपवली असती तर चाललं असत .आता परत सार्थक ची new love story असं काहीतरी दाखवतील .दोन दोन तीन तीन लग्न दाखवल्या शिवाय यांच्या मालिका संपत नाही कधी .सगळी मजा घालवली मालिकेची
Khare aahe
आनंदी नाहीतर कार्यक्रम बंद करा आता बघायची ईच्छा नाही
सध्या.ह्या.स्टारप्रवाह.या.चॅनलवर.जेवढ्या.मालिका.दाखवण्यात.येत.आहेत.
सर्व.मालिकांमधून.
काहीतरी.मधेच.घुसवण्याचा प्रयत्न करुन.मालिका.
लांबलचक.वाढवतात.म्हणून कोणत्याही
मालिकेचा.पुढचायेणारा भाग किळसवाणा.वाटतो.
त्यामुळे.पब्लिक नाराज.होतात
तीमालिका बघुच नये.असे.वाटते
आंनदीला लवकर परत आणा
मालिकेत आनंदी वर एका नंतर एक त्रास देण्याचे हातखंडे दाखवतात पूर्ण मालिकेत वडील सार्थक अक्कू आनंदीच्या बाजूनी असतात बाकी तर सगळे विलन दाखवले . तरीही सार्थक आणि आनंदीची जोडी आम्हाला आवडत होती आता तर तुम्ही गायबच करून दिली आनंदी . तिला राहायचं नव्हतं तर सिरीयल मध्ये घेतलस का आता मजा नाही येतो ते सिरीयल बघण्यात
Ho khup
आनंदी पाहिजे
❤
Aanandi shivay hi serial nahi lvkrat lvkr aanandi la serial mdhe gheun ya plzz 😭
Anandi la parat aana
Amala anandi ani sarthak cha hi jodi bagychi aha
Anandi la part aana nahi tar maleeka band kra
आनंदीचा चेहरा बदलला असू शकतो दोघींचे चेहरे मिळते जुळते थोडे आहेत पिकिंचा विजय असो मध्ये दाखवले आहे तसेच मयूरी पण छान काम केले आहे
आनंदी तु जर मालिका सोडली तर लोकांचा समज होईल की डिग्रोसी मुली कधीच नांदू शकत नाही हेच दाखवले तुम्ही या मालिकेत तुमच्यामुळे लोकांचे नुकसान होतंय एवढं मात्र नक्की आनंदीची पुन्हा एन्ट्री दाखवा म्हणजे इतरांना विश्वास बसेल की डिग्रोसी मुली नांदू शकतात.
आम्ही आनंदीला नक्कीच मिस करु.तिला लवकरच आता सिरियल मध्ये!
अभी आनंदी लाल मिर्च परत और आनंदी अमलापाहिजे
Miss you Anandi
आनंशिवाय मालिका नाही
We miss Anandi
आनंदी सार्थकची जोडी खूप छान सार्थक आनंदीचे प्रेम जिंकलेच पाहीजे आणि सुधाचा खोटेपणा सार्थकता कळलाच पाहिजे
आनंदी ला घ्या रे..... नाहीतर सीरियल फालतू होईल...TRP कमी होईल नाही झाली कमी
Anandi ch chan ahe
आनंदी सार्थक हीच जोडी छान आहे
आनंदी ला परत आना
आनंदी येनार आहे की नाही आमाला ति हावि
Miss u anandi
Aanadi shivay kahic mcha nahi Aanadi pahili nasal tar amhi konic he malika baknar nahi😌
आनंदीला परत आना लवकरआना❤😊😊😊😊
आनंदी ही पुन्हा यायला हवी सार्थक आणि आनंदी चे प्रेम सक्ससेस झालेले दाखवा नाही तर मालिका बंद करा
आनंदी ला परत आणावे
आनंदीला परत आला नाही तर मालिका बंद करा नाहीतर मालिका बघण्यात काहीच अर्थ नाही न बघितलेली बरी
सिरियल मध्ये आनंदी च हवी
आनंदी छान दिसते तीला परत आणा
हो खूप मिस करतो आनंदीला
हो ना आम्ही आनंदीला खूप मिस करतो काही करून आनंदीला परत आणा आम्हाला हा नवीन ट्विस्ट आवडला नाही आहे सार्थक नवीन मुलीच्या प्रेमात कसा पडू शकतो जेव्हा तो आनंदीला इतका प्रेम करायचा त्यापेक्षा बंद करा हा सिरीयल
We miss you Aanandi
Aanandich aana sukhada bikhada Kunihi nako nahitar serial band kara
Please satish sir anandi la parat ana nahi tar malika band Kara. Hi mayuri nako
Anandi parat ana
आनंदी हवी
Better to stop this serial
Divya didi maliket havi ahe ❤
मालीकेत आनंदी च छान छान आहे
हो आनंदी la मिस करू
Aami aandila khup miss krtho❤
anandi misa you ❤❤
आनंदी सार्थक जोड़ीशान है आनंदी सार्थक जोड़ीशान खूबचंद हैआनंदी
शेवटी नायीका पण कंटाळून मालिका सोडून गेली 😂😂😊
Karen Anandi Chacha ki dusri neither Malika band Kara
He ase navin chehre aanun sirial bghayla kantala yeto
Mhnun sirial flof hote
We miss Aandi
Miss you anandi
Mag khup
आम्ही आनंदीला नक्कीच मिस करु तिला लवकरच आता सिरियल मध्ये
Ho anandi imp ahe amchya sathi hya serial mdhe
New maalika flop hou shakataat tar old maalika madhe new face nako aamhaala old aanandi ch paahije aahe aamhaala😢
Naahi tar aamhi hi pan maalika naahi baghnaar aata ✅😡
आनंदी +तिची मुलगी दाखवणार ❤😂
खूबचंद है आनंदी अमलाआनंदी आनंदी
Is she gonna come in Bigg Boss Marathi????
hi bsnda kara atta
आनंदीलाल आनंदी अमलापाहिजे आनंदी लवकर
Mayuripan chalel aanandicha chehara hasars vatta naahavta
Nahi Mayuri tichi jaga bharun kadhel
Good luck to Mayuri