खूपच मस्त ......वास्तुशास्त्र आणि कावळ्यांचे घरटे ,सिमेंटच्या जंगलात - तारांचा अडथळा आणि त्यांचा परस्पर संबंध खूप रोचक ......घर आणि घरटे यांची नाती व गुंफण खूपच छानच.....निरज जी .......लेखन ,सादरीकर आणि केलेला आहे व्हिडिओ केवळ अप्रतिम
Crows are everywhere in all directions in the city, and we can not restrict their whereabouts…!!! Also they keep croaking in the middle of the night these days…..!!!! I have no clue about the good or bad omen..!!!! कावळे शहराच्या सगळ्याच दिशात आढळून येतात आणि त्यांना आपण निश्चित ठावठिकाणी मर्यादित ठेवू शकत नाही. शिवाय कावळे अलीकडे अपरात्रीही ओरडतात. शुभ अशुभ संकेतांबद्दल मला काहीच कल्पना नाही.
खूपच मस्त ......वास्तुशास्त्र आणि कावळ्यांचे घरटे ,सिमेंटच्या जंगलात - तारांचा अडथळा आणि त्यांचा परस्पर संबंध खूप रोचक ......घर आणि घरटे यांची नाती व गुंफण खूपच छानच.....निरज जी .......लेखन ,सादरीकर आणि केलेला आहे व्हिडिओ केवळ अप्रतिम
सादरीकरण
अप्रतिम सुंदर कथन gharat अगदी डोळ्यासमोर उभ. राहिलें
अतिशय सुंदर, लेखन,भाषण कौशल्य
अप्रतिम लेखन अप्रतिम अभिवाचन आणि अप्रतिम छायाचित्रण
वा . . खुप सुंदर . अप्रतिम😍👍
अप्रतिम
खूप सुंदर
खुप छान निरीक्षण आणि वाचन केलं आहे. प्रेक्षकांना विचार करायला लावणारं आहे.
आज बघण्याचा योग आला, थरार नाट्य,तुझा आवाज आणि लेखन विलक्षण,
👌
Amcha khidkit pan pile ghtli hoti pan tyanchi aee vadeel tyanchi chan kalji ghet hote 7 pile hoti.ajun dekhil ti pile amcha khidkit yeun bastat mothi jhali ahet atta.👌
Very nice story
वास्तव
खूप छान ताई
कावळीणच पिल्लांना खायला घालते आणि कावळा दुरून बघते हे कसं कळणार
Superb
Beautiful observation, informative and interesting, also narration is nice
खुप छान. 👍👍👌
जय शनिदेव
वाह नमिता.. खूपच छान..
Nice didi 👍👍
घराच्या पश्चिम बाजूस झाडावर कावळे ओरडत आहेत राहतात ते शुभ असते का
Crows are everywhere in all directions in the city, and we can not restrict their whereabouts…!!! Also they keep croaking in the middle of the night these days…..!!!! I have no clue about the good or bad omen..!!!!
कावळे शहराच्या सगळ्याच दिशात आढळून येतात आणि त्यांना आपण निश्चित ठावठिकाणी मर्यादित ठेवू शकत नाही. शिवाय कावळे अलीकडे अपरात्रीही ओरडतात. शुभ अशुभ संकेतांबद्दल मला काहीच कल्पना नाही.
सध्या लालबाग, मुंबईत माझ्या घराच्या बाहेरच्या बाजूला एसी ठेवण्यासाठीच्या लोखंडी पिंजर्यात कावळ्याचे घरटे बांधायचे काम सुरु आहे.
Script varti jara atich kam kelay😁😁
looks extremely beautiful and the voice is extremely expressive! 😍
छान
Atishay bhavsparshi avaj ani chitrikaran.👌
Excellent💐
9
9