kay r bhao | काय र भावो | kiran vartha | aishawrya han | Sarswati satvi | gavathi full song
HTML-код
- Опубликовано: 1 авг 2022
- #kiranvaratha #aiswaryahan #sarswatisatvi #santaramvagh #sanjanravate
kay r bhavo / काय र भावो / full gavathi song
निर्माता- सचिन भावर ,
दिग्दर्शक - किरण वरठा ( 7666472538)
गीतकार व गायक - शांताराम वाघ
गायिका - संजना रावते
कलाकार - किरण वरठा, ऐश्वर्या हन व सारस्वती सातवी
संगीतकार - सतीश विशे
मिक्स मास्टर - Dj करण (KS)
चित्रीकरण व एडिटिंग - महेंद्र झोप (MZ)
डान्स कॉरियोग्राफर - किरण वरठा
सहकार्य -रोहित करपट( बांड्या ),प्रजिता मोरे
विशष आभार - बाबुलाल भावर , रवी सातपुते, राजेश मासमारे, रामभाऊ राऊत, अनिल राऊत, मनोज डावरे, Видеоклипы
काय र भावो...फार भारी गाना...
वेसभुसा पन भारी..सरस्वती झिंस पेक्सा साडीतुच भारी दिस👍
खरच खूप छान गानं आहे
ह्या लोकांची गाणि मला खुपच आवडतात best of luck all of you
सादरीकरण आतिसय शान ऍक्टींग 1 नंबर
सोंग ला सूट करणारा पोषाख आणि सिंगर शांताराम दादा व संजना ताई चा आवाज मानला स्पर्श करणारा आतिसय गोड 💐
दादा गान तर फार भारी आहे 🔥🔥🔥🔥
किरन दादा, एशवऱ्या सरस्वती nice acting
Solid,kdk
Thank you
गाण्याची रचना फार चागली आहे एक दम मनाला लाग्ण्यासारखी
संजना ताई नी शांताराम दादा बरोबर चांगलीच साथ दिली
खूपच छान गाणं आहे, जबरदस्त 😍😍🥰😍🤩😍🥰🔥🔥😀🥰🤩
हे गाणं किती वेळा बघितलं तरी मला परत परत बघायलाच वाटते.
खूपच सुंदर असं गाणं आहे
ऐश्वर्या आणि किरण दादा, सरस्वती मॅडम हे कलाकार या गाण्यासाठी एकदम उत्तम आहेत.
आणि जे सीन चित्रीकरण करण आहे ते खरोखरच आपल्या शेतावरची आठवण करून देतात.
शांताराम दादा आणि संजना रावते एकदम परफेक्ट मॅच आवाज 👌👌
Thank you so mach
कडक खूप छान सोंग किरण ,ऐश्वर्या, सरस्वती अप्रतिम परफॉर्मन्स
Nice brother खूप भारी सोंग आहे.🎉🎉🎉🎶🎶💯💯💯🔥🔥🔥🌹👌👌👌
nice song किरण सरस्वती ऐश्वर्या शांताराम दादा 👌👌👌👌👌
गाना फार भारी आहें
खतरनाक 👌👌
कडक👍👍
💐💐
Shantaram dada & Sanjana tai very sweet song💗❤️❤️👌👍👍👍
अरे... Yar... खूप मस्त सॉंग्स vatay❤️❤️🥰🥰 मला खूप आवडला 😘😘
फार दिवसातून संजनाचं आवाज एकला लागलाय. खूप भारी 👍👍✌😍
Very nice song ... शांताराम मामा ek number lyrics...👏👏👏👏❤️❤️❤️
Khupch chan git aahe mst act Kiran dada. Nice act khup chan git aahe best of luck...
खुपच नाइस सोंग आहे भाऊ 👌👌👌👌
1 नंबर 👌👌
फार सुंदर गाणे आहे. मनापासून अभिनंदन
Ka 1।
खूपच सूंदर
Super se uper vala song mast acting kiran dada ❤❤❤
Thank you
खतरनाक मस्त आहे 👌👌🌹🌹👍👍
शांताराम दादा गाण्याची रचना खूप सुंदर केली आहे, आणि सुमधुर आवाजात गाणं गायला आहे तुम्ही आणि संजना नी ,
सरस्वती, ऐश्वर्या आणि किरण दादा सुपर अभिनय साकारला आहे
शुभेच्छा सगळ्यांना
🙏🙏🙏❤️❤️❤️🌷🌷🌷💐
Thank you dada
मस्त फार बेस गाना आहे दोन्ही गायक चा या आवाज मस्त आहे👌👌
किरण दादा ऐश्वर्या ताई शांताराम वाघ खूप छान सर्वांचे आभार
अतिशय सुंदर गाणं आहे.....one of the best song
Nice Song Kiran Dada 😍
Thank you bhai
Nice song 👌 Kiran da ishwarya.sarshvti.Tai Ek nanbar ekting 👌👌👌💞💯🎶🙏
1 nambar song & SUPAR dance 🤞😊💛👌👌🤗
Sunder music/abhinay👌
Shantaram dada pan.. Mast ekdam voice..
खूप दिवसातून संजना singar चा आवाज आयकला मिळाला आहे...
खूपच छान.....
Wow must songs ahae ani eating kai khup sundar kiran bhav ashi gani kadhat rah khup shan
@@kishorthakare9791 tnx
काय र भावो खतरास जागेची लुळ भारी 🕺🕺🕺💃💃 पण अग साले खतरास जागेची लुळ भारी 🕺💃🕺💃👍👍👌
Thank you
khup chan song aahe गाणं ऐकायला गोड वाटतेय
मस्त गाणं आहे 👌 काय र भावो 👑👑
verry verry nice gavathi song 👍🏼👍🏼👍🏼
किरण दादा खूप सुंदर गाणं आणि गायक अप्रतिम
Khup sundar very nice new songs aahe.shantaram dada and sanjana tai yacha khup good aavaj aahe. Kiran, sarsavi tai,yashavrya very good acting
Thank you
जबरदस्त ... खूपच छान गाणं आहे.
एक नंबर गाणं झाले आहे शांताराम दादा त्यात सतिश दादाची सोबत आणि संजनाचा गोड आवाज... खुप खुप शुभेच्छा
Very nice song and sanjana ravte &shantaram dada cha khup chan avaj.
खुप छान चालत आहे हे गाणं गोवा मधे पण चालत आहे हे गाणं ❤👌👌
😘😘😘😘🥰🥰😊✌️✌️💯💯👍
संजना,शांताराम तुमचा आवाज मस्त एकच नंबर
💐💐💐खूप छान आणि मस्त गाणा आहे. संजना ताई आणि शांताराम दादा यांच्या आवाजाने चार चांद लवले गाण्याला. आणि किरण दादा, ऐश्वर्या ताई आणि सरस्वती ताई यांच्या जोडीने एक नंबर डान्स केला आहे हॅड साॅफ .आहेच चांगले चांगले गाणी आनत रहा आॅलद बेस्ट 💐💐👌👌👌👍👍
Thank you
ताई 1 नंबर गाणा👍🙏
खूपच सुंदर आहे गान सवाॅचे खूप खूप अभिनंदन
OoH 🥳🥳🥳 .. काय गाणं तरी बनवलय ना Nice 👍🏻 ... खुप च सुंदर सोंग . ऐश्वर्या ताई च डान्स Acting .. भाऊच Nice आवाज खुप खुप शुभेच्छा आभारी आहोत 🥳❣️🌍💛❤️💚 . असच येत राहू द्या . सोंग सांताराम दादा
Thank you
खरच खुप माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या सलाम
खूप सुंदर सार्वाचे मने जिंकून घेतले भावा साँग खूप लव्हली
खूपच छान गाणं आहे ॲक्टिंग पणं मस्त..👍👍👍
Super Danser Acting And Singer Singing Best खुप खुप अभिनंदन पुढच्या गाण्या साठी वाटचाल करा 💐💐💐
Thank you
Shantaram Dada Tumhla manave lagel pratek songs ekdam erthpurn aani samajat ghadnary gosti chya Aadharav aahet .manave lagel ekdam Best singer
🙏🙏🙏❤️❤️❤️🌷🌷💐
Thank you
अतिशय सुंदर अशी चाल जय जोहार जय आदिवासी
Santaram dada khup must song 🎵 👌 ♥️ 😍
🙏🙏🙏❤️❤️❤️🌷🌷🌷💐
Khup sundr song aahe sanjana tai cha god voice ❤️
मस्त सोंग मस्त ऍक्टींग किरण सरस्वती ऐश्वर्या खुप खूप अभिनंदन 🥰🥰👍👍👍👍
G we HV
या song सोबत वेगलच connection झालय
पुन्हा पुन्हा ऐकायला वाटते हे song🥰❤💯
Ase song nka banvu khup data jatoo..kiti super song kiti aaikla tri aaiklach vataty🥰🥰🥰🥰😘😘😘😘😘😘😘😘Jai Aadivasi 😘😘😘😘
Ak number song aahe 👌👌
खुप छान आहे गाणी ऐकायला मज्जा येते,,
खूप छान गाणं आहे 👌👌
1 no song ahe yarrr
सुपर 🤗👍👌🏻🙏🏻🥰
Super Song Bro
Ky bhaari song ahe🥰🥰🤩🥰🤩🥰🤩🔥🔥🔥
खूपच मस्त गाणे ,👍👍
सूर लय ताल जबरदस्त 👍
फारच बेस गाना
सर्वांना खुप खूप शुभेच्छा
खूपच सुंदर आहे गाणं 👌👌👌👌👌👌
खुपच छान गाण 👌👍 किरण dance तर अप्रतिम 👌👍✨♥️
Khupach bhariii song 😍😍😘😘song Lyrics & Singing supperb...😍😍😘😘 music kdk satish da...🎼🎼🎼
Thanks
JlPJ; no9llocol
खूप छान खूप अप्रतिम कलाकारांना खूप खूप शुभेच्छा खूपच छान गाणं
मस्त किरण भाई
Yekc nabar bhawa ❤❤❤❤
Khupach Shan song hay Kiran Bhai.....👌
खुप छान गाण..👌👌👌👌
Very very nice Song 👌👍 Kiran Aishwarya sarswati Satish Sanjana
खूप छान गाणं आहे आणि कलाकारी पण 1 नंबर 🎶🎹🎵👍👌👌♥️
अःठडठ
क्या सॉन्ग है 🔥🔥🔥🔥🔥 very nice 👍🔥🔥🔥🔥
Kdk na dada song
आपल्या आदिवासी भासेत सर्वात बेस्ट सोंग 💐💐❤️❤️
Kiran bhai nice song.
Super se upar mast
किरण 1 नंबर गांना
Very nice song bhao
Wow suppr song aahe music pn mast aahe dansh pn mast lay bhari songs 👌👌👌🙏🙏🙏
वा खुप छान हो 👌🏻👍👏👏👏
दादा एक नंबर गाना आहे 👌👌👌👌👌
सरस्वती ताई चा डान्स एक नंबर आहे ❤️❤️❤️🥰🥰🤗
खुप छान आहे गाण शांताराम दादा
Ek no... Song 😘❤️🌍
खुप सुंदर गानं आहे अाणी acting तर सुपर aishwarya han मस्त किरण वरठा सरस्वति सातवि झकास 😇
Thank you
Nice song kiran bhai
Khup mst
Nice song kiran dada
सुपर डांस लाई भारी भाव 🙏🌹
खुप च छान किरण दादा गाना
Nice song santaram dada 1..no singing
🙏🙏❤️❤️🌷🌷💐
Super singing shantaram dada 1 no
🙏🙏❤️❤️🌷💐
Khatarnak song aahe ....khup enjoy kela.....
खुप छान सोंग आहे 👌👌👌
Superb lovely song...💞💙💞💙💞💙💞💞💞💙💙💙