Manoj Jarange Patil | मराठ्यांचा प्रश्न मिटू द्या, मुस्लिम आणि धनगरांच्या आरक्षणासाठी लढणार : जरांगे
HTML-код
- Опубликовано: 20 янв 2024
- Manoj Jarange Patil | मराठ्यांचा प्रश्न मिटू द्या, मुस्लिम आणि धनगरांच्या आरक्षणासाठी लढणार : जरांगे
#ManojJarangePatil #MarathaReservation #ManojJarangePatilLive #OBC #ManojJarangePatilMumbaiAndolan #Jalna #MaharashtraPolitics #tv9marathilive
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi | bilkis bano case latest news
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
अतंरवली मराठीत सुद्धा मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांना पाणी नास्टाची सोय केली मुस्लिम बांधवांचे आभार आता आरपारची लढाई एकच मिशन मराठा आरक्षण
Mira Road in North Mumbai mde kay jale te mahit aahe na muslim ni ram ji cha flag la gali takun dile aani rali var women var pan attacks kela aahe 😢
Jay shri ram
Jay shivray
@@KARANGAMER96are shettya te up bihari muslim aahet marathi muslim nahit pangrya landbhakta 😅
हे लोक कोणाचे सख्खे नाहीत भावांनो ,यांचा वापर फक्त आरक्षण मिळे पर्यंत करा आणि नंतर यांचा नाद सोडून द्या ,ही शर* पवाराची खेळी आहे फक्त ,ह्या सर्वधर्म समभावाची किंमत आपण अजूनपर्यंत चुकवत आहोत ,आता तरी शहणे व्हा ,यांचा फक्त वापर करा कारण हे पण तुमचा निवडणुकीपर्यंत वापर करणार आहेत 😂 त्यांच्या मते आपण लोक काफिर आहोत , आरक्षनामुले आंधळे नका होऊ ,सर सलामत तो पगडी पचास , नाहीतर आरक्षण भेटेल आणि सर धर से अलग होईल जरा समभाळून , सापंशी मैत्री करता तुम्ही लोक सँभाजी महाराजांचं बलिदान विसरू नका ,आरक्षणासाठी एवढं पण लाचार होऊ नका .
सर्व मुस्लिम बांधवांचे मनापासून अभिनंदन 🙏
In maratho ko kisi bhi tarah ka aarkshan milna nahi chahiye inshaaallaaahhhh!!!!!!
इम्तियाज जलील साहेब सर्व मुस्लिम बांधवांचे मनापासून धन्यवाद 🙏
मुस्लिम भाइयों का आभार और शुक्रिया
सर्व मुस्लिम बांधवांचे मनापासून आभार
धनगर समाजाचा पाठिंबा ❤❤
100%
Mira Road in North Mumbai mde kay jale te mahit aahe na muslim ni ram ji cha flag la gali takun dile aani rali var women var pan attacks kela aahe 😢
Mhnje tu dhangar nhiyes trr😂😂😁😁
@@KARANGAMER96 राम जी आणि आरक्षण चा काहीच संबंध नाही , आरक्षण हा मुद्दा अलग आहे
@@BevdaJARANGE. मग कोण तुझा बाप आहे का मी 🤣🤣
आभार मुस्लिम बांधवांचे
Mira Road in North Mumbai mde kay jale te mahit aahe na muslim ni ram ji cha flag la gali takun dile aani rali var women var pan attacks kela aahe 😢
@@KARANGAMER96are shettya te up bihari muslim aahet marathi muslim nahit pangrya landbhakta 😂
@@KARANGAMER96😂hijde ahet tumhe jativaad krnare ...ani modi bhakt ahet tujya sarki loka...He Maharashtra ahe bhava up bihar gujrat nhiye...ani je mira road la zala dadagiri kartay Ek Gun pn nhiye bhagwan che je tumhi tamasha kela roadavar ,Bhau ki karaycha shika saglenna apna apna dharm avadto mhnun te te ahet ..
लय भारी मनोज भाऊ. व्यापक दृष्टिकोन. सर्वांना आरक्षण. म्हणजे च समानता.आरक्षण कोणालाही नाही.आरक्षण हटवा अस म्हणण्याऐवजी . सर्वांना आरक्षण पाहिजे. अस म्हणण्यात खरं च शहाणपण आहे
राजे शिवछत्रपतीं महाराज की जय
जरांगे पाटील आगे बढे .हम तुम्हारे साथ है.
जय शिवराय जय महाराष्ट्र,
20/25 किलोमीटर पर्यंत जाम हि तर सुरुवात आहे 26 जानेवारी ला मुंबई मध्ये खरा पिक्चर दिसणार मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा कोटी मराठा 🔥🚩
2024 ला सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली
माणूस जबरदस्त आहे...मुस्लिम आजूबाजूला होते म्हणून पत्रकाराने मुद्दाम राम मंदिर चा विषय काढला..पण यांनी उत्तर सुद्धा सडेतोड दिले....जय भवानी जय शिवराय....जय ओबीसी..जय मराठा...जय श्री राम...
या माणसाला बौद्ध, मुस्लिम सुध्दा साथ देत आहेत म्हणजे हा माणूस सत्य आहे
सर्व मुस्लिम बांधवांचे हार्दिक स्वागत खूप छान प्रतिसाद आहे आणि पाठिंबा पण आहे very nice 👍👍👍
जरांगे साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत सर्व जनसमुदाय तुमच्या पाठीशी आहे हे बघून आम्हाला आनंद वाटला मुस्लिम माझ्या बांधवांचे खूप खूप धन्यवाद🙏🙏
सर्व मुस्लिम बांधवांचे आभार
💐👍🏻अभारी अहे मुस्लिम समाज🤝🏻💐 तुमचे करावे ते तेवधे कौतुक कामी अहे...हाच आहे आपला महाराष्ट्र जिते आपन शिवाजी महाराज यांच्य विचाराने सर्व जाती धर्माचे लोक इथे प्रेमाने आपुलकीने राहतात..आपल्यात विश कोण काळवत अहे तो सर्व समाज बांधव यानी लक्ष्यात घ्येवे..2 समाज मधी भांडण लाऊन कोणता समाज😡 कोणती लोक 😡फयदा घेटात सर्वान्नि लक्ष्यित थेवा...आपल्या सर्वांची एकी हीच आपल्या महाराष्ट्राची ताकत💪🏻 आहे.
हे लोक कोणाचे सख्खे नाहीत भावांनो ,यांचा वापर फक्त आरक्षण मिळे पर्यंत करा आणि नंतर यांचा नाद सोडून द्या ,ही शर* पवाराची खेळी आहे फक्त ,ह्या सर्वधर्म समभावाची किंमत आपण अजूनपर्यंत चुकवत आहोत ,आता तरी शहणे व्हा ,यांचा फक्त वापर करा कारण हे पण तुमचा निवडणुकीपर्यंत वापर करणार आहेत 😂 त्यांच्या मते आपण लोक काफिर आहोत , आरक्षनामुले आंधळे नका होऊ ,सर सलामत तो पगडी पचास , नाहीतर आरक्षण भेटेल आणि सर धर से अलग होईल जरा समभाळून , सापंशी मैत्री करता तुम्ही लोक सँभाजी महाराजांचं बलिदान विसरू नका ,आरक्षणासाठी एवढं पण लाचार होऊ नका .
@@JOYPatil-ot3bgtula bolay che ky aahe ,,aapan chhatrapati shivaji maharajanchya matit rahto lakshat thev ,mi jaticha naslo tari chhatrapati shivrayanchya matitla aahe ,hindu muslim madhe bhedbhav kru nako bhava
@@tipubhai5708 एक काम कर एक महिना मुस्लिम मोहळ्यामध्ये राहून दाखव ( मुंब्रा ,मीरा रोड) नंतर हे माणुसकीचे धडे शिकव , माणुसकी कधीकधी जीव घेते त्यामुळं मर्यादित माणुसकी ही काळाची गरज आहे . हे हिंदू मुस्लिम भाऊ भाऊ हे बोलायलाच बर पण वास्तविक दुनियात जे मुस्लिम धर्माला मानत नाही ते काफिर असतात ,आता काफिर म्हनजे काय ते शोध मग समजेल तुला पाकिस्तान आणि बांगलादेश मधे हिंदुची काय अवस्था आहे ते बग ex muslim sahil आहे you tube वर त्याच channel बग
फक्त आणि फक्त मराठा समाज असा आहे की तो प्रत्येक समाजाचा आदर करत आलेला आहे, आणि बाकी समाज फक्त आपापले बघतात हाच फरक आहे आमच्यात.
सब मुस्लिम भाईयों को धन्यवाद
मुस्लिम बांधवांचे मनापासून आभार.
मुसलिम बांंदवांचे खुप खुप आभार
जरांगे पाटील दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है मानाचा जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
👍👌🙏🙏🌹 मुस्लिम बांधवांचे खूप खूप आभार 🙏🌹
हे लोक कोणाचे सख्खे नाहीत भावांनो ,यांचा वापर फक्त आरक्षण मिळे पर्यंत करा आणि नंतर यांचा नाद सोडून द्या ,ही शर* पवाराची खेळी आहे फक्त ,ह्या सर्वधर्म समभावाची किंमत आपण अजूनपर्यंत चुकवत आहोत ,आता तरी शहणे व्हा ,यांचा फक्त वापर करा कारण हे पण तुमचा निवडणुकीपर्यंत वापर करणार आहेत 😂 त्यांच्या मते आपण लोक काफिर आहोत , आरक्षनामुले आंधळे नका होऊ ,सर सलामत तो पगडी पचास , नाहीतर आरक्षण भेटेल आणि सर धर से अलग होईल जरा समभाळून , सापंशी मैत्री करता तुम्ही लोक सँभाजी महाराजांचं बलिदान विसरू नका ,आरक्षणासाठी एवढं पण लाचार होऊ नका .
Mira Road in North Mumbai mde kay jale te mahit aahe na muslim ni ram ji cha flag la gali takun dile aani rali var women var pan attacks kela aahe 😢 and chatrapathi Sambhaji maharaj याचा kashatala visar lo vatay Rao tumi
@@JOYPatil-ot3bg😊😊😊
मुस्लिम बांधवाना सलाम 🙏🙏🙏🙏
Mira Road in North Mumbai mde kay jale te mahit aahe na muslim ni ram ji cha flag la gali takun dile aani rali var women var pan attacks kela aahe 😢
जाणं बे कोठेही तोंड घालतो
@@KARANGAMER96are shettya te up bihari muslim aahet marathi muslim nahit pangrya landbhakta 😂
हे लोक कोणाचे सख्खे नाहीत भावांनो ,यांचा वापर फक्त आरक्षण मिळे पर्यंत करा आणि नंतर यांचा नाद सोडून द्या ,ही शर* पवाराची खेळी आहे फक्त ,ह्या सर्वधर्म समभावाची किंमत आपण अजूनपर्यंत चुकवत आहोत ,आता तरी शहणे व्हा ,यांचा फक्त वापर करा कारण हे पण तुमचा निवडणुकीपर्यंत वापर करणार आहेत 😂 त्यांच्या मते आपण लोक काफिर आहोत , आरक्षनामुले आंधळे नका होऊ ,सर सलामत तो पगडी पचास , नाहीतर आरक्षण भेटेल आणि सर धर से अलग होईल जरा समभाळून , सापंशी मैत्री करता तुम्ही लोक सँभाजी महाराजांचं बलिदान विसरू नका ,आरक्षणासाठी एवढं पण लाचार होऊ नका .
@@JOYPatil-ot3bg heych manoj jarage patil Yana koni samjaun da na Rao
Thanks all मुस्लिम बांधव
कलीयुगातील महामानव , गरजू सामान्य जनांचा प्रामाणिक नेता एकमेव जरांगे पाटील फक्त .
मुस्लिम बांधव धर्म साठी नाही तर मराठा बांधवांना साठी केलेली सहकार्य साठी सर्व बांधवांना चे मनापासून आभार 🎉
मराठा आरक्षण आंदोलनाला आतापर्यंत धनगर समाजने, बौद्ध समाजाने, आणि इतर समाजाने सुद्धा पाठींबा दिला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुस्लीम समाजने सुद्धा आपल्या ला पाठिंबा देत आहेत परंतु ब्राम्हण समाजाने आता पर्यंत कुठेच काही पाठींबा दिलेला नाही. आता तरी बहुजनांचे डोळे उघडले पाहिजे. हे लक्षात घ्या.
धन्यवाद सर्व मुस्लिम बांधव आणि इतर समाजाचे
Manoj Dada jarange Patil🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
फार मोठा चमत्कार हिंदू मुस्लीम समाज एकत्र करून दाखवले भारतात एकमेव. नेता
ठाण्यातली घटना कळली नाही का अजून
@@sagarbavalekarare shettya te up bihari muslim aahet marathi muslim nahit pangrya landbhakta 😂
@@sagarbavalekarग्रामीण भागातला मुस्लिम बांधव 70% जातीवाद करत नाही❤
@@vikaskalam530bhanavar ya.te minority ahe mhanun jaativaad karat nahi 🙏🙏
सर्व मुस्लिम bandvanche खुप आभार
Jai Maharashtra.....this is Maharashtra NOT Gujarat ,UP
एक मराठा लाख मराठा
मुस्लिम समाजाचे आणि वृत्तवाहिनीचे योगदान आम्ही आमच्या २० पिढ्यांपर्यंत कधीही विसरणार नाही
😂😅
यांची साथ फक्त रोडवर पाणी आणि नाष्ट्या पर्यंतच आहे
आभार मुस्लिम बांधवांचे 🚩🚩🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
पूर्ण समाजाची आणि आरक्षणाची चेष्टा केली आहे 🙏
खुप छान पाटील🚩🚩🚩
मुस्लीम बांधवांचे आभार मानतो अशीच एकमेकांना साथ द्या
सर्व मुस्लिम समुदाय आभार ❤❤❤❤
रात्री मुंबई मधेच याच मुस्लिम बांधवांनी श्री राम रथ यात्रा निघाली होती त्यावर दगड फेक केली.... हिंदू च्या गाड्या फोडल्या.... आणि हे तुमचे बांधव आहेत काय... राजांनी हिंदू धर्मासाठी शरीर झिजवल आणि हे त्यांचे मावळे याच्या पाया पडायला लागले... मस्त हा साहेब आधी आपल्याला आरक्षण मिळू दे मग त्यांचा विषय डोक्यात घ्या...
हे लोक कोणाचे सख्खे नाहीत भावांनो ,यांचा वापर फक्त आरक्षण मिळे पर्यंत करा आणि नंतर यांचा नाद सोडून द्या ,ही शर* पवाराची खेळी आहे फक्त ,ह्या सर्वधर्म समभावाची किंमत आपण अजूनपर्यंत चुकवत आहोत ,आता तरी शहणे व्हा ,यांचा फक्त वापर करा कारण हे पण तुमचा निवडणुकीपर्यंत वापर करणार आहेत 😂 त्यांच्या मते आपण लोक काफिर आहोत , आरक्षनामुले आंधळे नका होऊ ,सर सलामत तो पगडी पचास , नाहीतर आरक्षण भेटेल आणि सर धर से अलग होईल जरा समभाळून , सापंशी मैत्री करता तुम्ही लोक सँभाजी महाराजांचं बलिदान विसरू नका ,आरक्षणासाठी एवढं पण लाचार होऊ नका .
Muslim bandhvanche abhar
@@JOYPatil-ot3bg👍
@@JOYPatil-ot3bgtumche sarkhe lok bhajap chi phatpeleli underwear ahhe fatleli
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय आम्ही इतरांनी तुम्हाला साथ देऊ पाटील जय शिवराय
मुस्लिम बाधंवाचे मनापासून आभार अभिनंदन
अभेद नेतृत्व प्रामाणिक माणूस ❤
एक मराठा कोट मराठा 🚩🚩🚩🚩🚩
छान वाटल बघून ..❤
मुस्लिम बांधवाना मानाचा मुजरा
सर्व मुस्लिम बांधवांचे आभार🙏🙏
मराठा समाज रस्त्यावर आला सरकार जागे हो आम्ही आलोच मुम्ब ई ला एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय
श्री जरांगे पाटील झिंन्दाबाद झिंन्दाबाद💪💪💪💪💪💪💪 मुसलीम बांधवाचे लाख लाख धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐100% टक्के जरांगे खरे बोलत आहेत धीक्कार आहे महाराष्ट्र सरकारचा🖕🏿🖕🏿🖕🏿🖕🏿🖕🏿🖕🏿🖕🏿🖕🏿👎🏿👎🏿👎🏿👎🏿👎🏿👎🏿👎🏿👎🏿👎🏿👎🏿👎🏿👎🏿👎🏿👎🏿👎🏿
मुस्लिम समुदायाचा मनापासून आभार❤
जय भवानी जय शिवराय
Ek maratha lak maratha
धनगर साठी लढणार.आदिवासी लोकांना दुखवणार.मग तुला आनंद मिळणार. तुझ्या समांजा पुरत बघ.
खुप खुप धन्यवाद मुस्लिम समाज बांधवांना
अभिनंदन मनोज जरांगे भाऊ
मुस्लिम बांधवांचे खूप खूप आभार
यांच्यावर विश्वास ठेवणं काठीन आहे
परिस्थिती जेवढी गंभीर, मराठा तेवढाच खंबीर
Patil❤❤❤
मराठा आरक्षणा पुरत आमि तुमचा सोबत आहे
पण आदिवासी चा आरक्षण भेटनार नाही तुझ बग जर तु जरांगे पाटील धनगरांना कस आरक्षण भेटत बगतो आमि तुला वाटतं तुच सगळं आहे
जय आदिवासी
मुळ मालक
मुस्लिम बांधवांचे मनापासून आभार 🙏🙏
जय मल्हार जरागे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
गोपीचंद तू सभा कर बंद जरांगे पाटिल धनगर आरक्षन साठी लड़नार धनगर बांधव जरांगे पाटिल साहेबा बरोबर
अरे शेंगुळ्या कूट पण जाती वाद करतो का रे भडव्या तुला अक्कल आहे का कूट काय बोलावा जातीजाती मधे टेड निर्माण करण्याचा पर्यंतन करतो का 😡😡
Gopichand fakt voteing sathi dhangar iter veli RSS ani bhraman sobat😂😂😂
Hindu muslim ekta power
मुस्लिम समाज चे आभार मानतो
धन्यवाद मुस्लिम बांधव यांचे 😊
मराठ्यांना आरक्षण भेटायच अवघड झालंय आणि जरांगे पाटील मुस्लिम व धनगर यांना आरक्षण मिळवून देतो असे आश्वासन द्यायला लागलेत😂😂😅😅what jok
सच्चा योद्धा
सच्चा आणि प्रामाणिक माणूस न्याय तर भेटणारच
भावांनो, जरांगे साहेबांनी खूप मेहनतीने मराठा समाज एकजूट केला आहे. हीच वेळ आहे आणि काळाची गरज आहे. आंदोलन मध्ये तुम्हाला शक्य असेल तेथून सहभागी होने ही आता आपली सर्वांची जबाबदारी आहे.
हा शेवटचा सोनेरी मौका असेल वाया घालवू नका. सरसकट आरक्षण घेतल्या शिवाय आता माघार नाही
शरदयोध्दा
सर्व मुस्लिम बांधवांचे खूप खूप आभार
गणपती ला आणि गवररून येत होतो तेवहापासून विर रेल्वे स्टेशन ला मुस्लिम बांधव सर्व लोकांना ट्रेन मध्ये जेवण देत होते.
एक मराठा कोटी मराठा हिंन्दु मुस्लीम भाई भाई❤
मराठा मुस्लिम भाई भाई❤❤❤
मुस्लिम बांधवांचे जाहीर आभार
मुस्लिम बांधव पण आपलेच आहे आभारी आहे
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ जय शिवराय जय मल्हार जय अहिल्या जय जिजाऊ
एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤
वकील सदावर्ते ला बोलवा रे
एक मराठा तेंचे बरोबर लाख मराठा लाख maze लाख मूसलिम भांव
तू तुझ बघ..😂😂 तुला च भेटत नाय.....मी ह्यव करीन.. त्यव करीन.....🤣
तुमच्या लोकांवर आता बहुजन च विश्वास नाही..
Entire muslims of India Supports MARATHA RESERVATION, because we understand the Pain of Maratha Samaj.
Maratha will support muslim Aarkshan
मुस्लिम बांधवाचे खुप खुप आभार
जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा
Maratha -Muslim-Maharashtra
मराठा आरक्षणसाठी मुस्लिम समाजाचे पूर्ण समर्थन आहे ❤
आम्ही मराठा समाजाचा सोबात आहे
जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
सह्याद्री वाहिनी वर आपली एकही बातमी दाखवत नाहीत.. सह्याद्री वाहिनी शिंदे सरकारने विकत घेतली वाटतंय...
जरांगे पाटील कामाशी काम ठेवा यांच्यावर विश्वास ठेऊ नका
Mujhe bht acha lag raha ki sab ek sath khade ho arahe ek dusre ke help ke liya is julus ko kamiyab kare 😊🤲🤲
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे एक मराठा दोन कोटी मराठा
Patil❤❤
❤❤❤❤
मनोज दादा १ नंबर. जय श्री राम.