आषाढ स्पेशल तळणीचा पदार्थ बाजरीच्या पिठाच्या कापण्या|| kapnya recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #kapnyarecipe #aashadspecialgulachyakapnya #aashadtalnichepadarth या सोप्या पद्धतीने बाजरीच्या पिठाचे एकदम खुसखुशीत कापण्या एकदा करून बघा खूप छान होतात या कापण्याच्या आहेत त्या महिनाभर तरी टिकतात तसेच प्रवासामध्ये सुद्धा चांगलाच पर्याय आहे मुलेही आवडीने खातात या आषाढ महिन्यामध्ये नक्की या पद्धतीने बाजरीच्या पिठाच्या कापण्या बनवून बघा

Комментарии •