उपवासाला तेलकट तुपकट नको असेल तर बनवा झटपट होणारा उपवासाचा कुरकुरीत मसाला डोसा:Upwasacha Masala Dosa
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- उपवासाचा क्रिस्पी डोसा, भाजी आणि चटणी: फराळी डोसा: Crispy Dosa | Fasting | Vrat Recipe. Upwasacha Crispy Masala Dosa:
भगर,वरई तांदुळ डोसा
Also see my vidoes on Farali Recipes at
• फराली / उपवासाचे पदार्...
#marathipadarth #marathirecipe #recipesbyshreya #upwasrecipes #upwasspecial #faralirecipes #vratrecipes #dosai #upasrecipes #ekadashivrat #ekadashirecipe
Ingredients/साहित्य
For Dosa/ डोसा
Sama rice/वरई तांदूळ(भगर)
Sago(Dabudana)/साबुदाणा
Curd/दही
Salt/मीठ
For Masala/भाजी
Potatos/बटाटे
Ghee/तुप
Cumin seeds/जीरे
Green chilly /हिरव्या मिरच्या
Ginger/आले
Salt/मीठ
Sugar/साखर
For chatani/चटणी
Coriander/कोथींबीर
Peanuts/शेंगदाणे
Amchur Powder /आमचुर पावडर
Cumin seeds /जीरे
Chilly /मिरची
Ginger/आले
Curd/दही
Khup chan 👌👍
Tumchya saglya recipes ch praman perfect asta. Me nehmi follow karte😊
खूपच आवडला. नक्की करुन बघेन. 👌👌👍👍
फारच छान झाले उपवासाचे डोसे
Khup sunder. God bless you all the time.
खूपच छान सांगणयाची शैली उत्तम
छान झालाय उपवासाचा मसाला डोसा मी त्या पीठात मिरची जिरे वाटून घालते आणि सैलसर चटणी करते
खूपच छान
Sunder mastch
Khupch chhan recipe dakhvlit tai Navin Ani sopi
खुप छान भगर किंवा वरीचे तांदुळ भाजुन ठेवलेले असतात ते चालतील का
खूप छान खिचडी ला ऊत्तम पर्याय.तुमचा तवा कोणत्या आहे?
Khoop Sundar.
सुंदर 👍
खुप आवडला,डोसा,मी, करून बघेल,
नमस्कार अप्रतिम
खुपच छान पदार्थ दाखविला
फारच मस्त आहे
मॅडम तुमची व्हेज कटलेट करुन पाहिले खूप छान सुंदर झाले होते धन्यवाद मॅडम आणि आता उपवासाचा डोसा बनवणार आहे
👌🏻👌🏻
फारच मस्त
Khup chhan 🎉
खूप छान. वरी तांदूळ आणि साबुदाणा रात्री भिजत घालून सकाळी डोसे केले तर चालतील का ? कारण वरी तांदूळ आणि साबुदाणा धुतला नव्हता
हो चालतील
Khup sunder👌👌
खूप छान ,उपवासाला पोटभरीचा मस्त.
खूपच छान 👍👍👍
Very nice
Vajani praman sanga
Tai vari chya thikani rajguru vaperla ter chalel ka
नेहमी प्रमाणे उत्तम. एक विचारायचे होते की चटणी मध्ये बर्फ कशासाठी घालायचा?
बर्फामुळे चटणीचा रंग हिरवा रहातो.
Khoopch chaan 🎉
खूपच छान
नक्की करणार
ऊपवासालाआलचालतका
Ho
हो चालते
चटणी करताना ती काळपट होऊ नये या साठी बर्फाचा तुकडा घालायचा
हो चटणीचा रंग हिरवाच रहातो.
तुम्ही उपवासाला डोसे करताय ना मग उपवासाला कढीलिंब कसा घालता? कढीलिंब उपवासाला चालत नाही माहित नाही का तुम्हाला?
कढीलिंब घातला नाहीनआहे. तुम्ही video परत एकदा बघा.
Mi nehmi kadi patta takte.😊
Hatavar batate kapane chukiche aahe
खूप छान
खूप छान