'आशा भोसले' यांच्या आवाजातील अतिशय अप्रतिम श्रवणीय गीत...संगीतकार 'बाळ परसुले' यांचं श्रवणीय संगीत...नृत्यांगना कोण आहेत, हे मात्र ज्ञात नाही...अतिशय अप्रतिम नेत्रदीपक नृत्य...विशेषत: या नर्तकीने गुडघ्यावर(1:40) केलेले नृत्य फारच प्रेक्षणीय.....प्रत्येक कडव्यात नृत्य हे वेगवेगळ्या पध्दतीने सादर करण्यातआले आहे ,याचे श्रेय अर्थातच कोरिओग्राफरला द्यावे लागेल...!!! पुर्वीच्या काळी आकाशवाणीवरुन हे गीत कायमच प्रसारित करण्यात येत असे.. चित्रपट-पाटलीन..
अशीच सुन्दर मराठी गाणी ऐकण्यासाठी आमच्या चॅनेल ला सब्सक्राइब करा @ www.youtube.com/@zingaatmusic8218/videos
👍👌🙏