Raj Thackray Speech Marathi Sahitya Sammelan | हिंदीमध्ये कशाला बोलता, मराठी भाषा टिकवा-राज ठाकरे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 29

  • @aadesh8881
    @aadesh8881 2 часа назад +6

    मराठीचा गर्व कायम❤

  • @NarayanMaske-gh5dg
    @NarayanMaske-gh5dg Час назад +1

    महाराष्ट्रातील सर्व सुज्ञ मराठी माणसांना,माझी एकच नम्र विनंती आहे, आपण राज साहेब ठाकरे, यांच्या या भाषणातून खूप काही घेण्या सारख आहे. मराठी संस्कृती, भाषा... मराठी माणसं.... त्यांच्या विषयी आपूलकी ही राज साहेबांन मध्ये आहे. या नेत्यां ला १ दा खरंच आपण सर्वांनी मिळून समजून घ्याव...... ही अपेक्षा... जय महाराष्ट्र

  • @chandrakantmanjrekar4125
    @chandrakantmanjrekar4125 Час назад +3

    राजजी आपलं मार्गदर्शन फारच मोलाचं आहे.सर्व मराठी माणसांनी याचा गांभीर्याने अवश्य विचार करून आचरणात आणावा.

  • @shahajimolane854
    @shahajimolane854 Час назад +2

    ग्रेट राज ठाकरे साहेब ग्रेट या गोष्टी बद्दल आपले आभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब

  • @shivajipingle-b8e
    @shivajipingle-b8e Час назад +1

    साहेब जेव्हा सर्व हातातून निसटून जाईल तेव्हा जनतेला तुमची किंमत कळेल.

  • @KetakiAcharya
    @KetakiAcharya 3 минуты назад

    जय महाराष्ट्र

  • @prashantkaduskar646
    @prashantkaduskar646 5 минут назад

    राज सुपारी ठाकरे यांचा पाठींबा गुजराती शहा मोदींना,आणि मराठीची बाता करतो.जय जय गुजरात नवनिमाॅण सेना.

  • @NeymarRock
    @NeymarRock 51 минуту назад

    🎉

  • @kirankelaskar8264
    @kirankelaskar8264 Час назад

    ग्रेट राज साहेब 💥

  • @user-ku4gk7hn2k
    @user-ku4gk7hn2k Час назад +1

    भारतातील बऱ्याच राज्यांना राज्यागीत आहे. उदाहरणार्थ बंगालचं राज्यगीत 'बंगलार माती बंगलार जोल' हे आहे जे रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं आहे... राज साहेब जरा नीट माहिती घेऊन बोलत जावा.

  • @suyogkhakam6555
    @suyogkhakam6555 2 часа назад

    ❤❤❤❤

  • @riteshkolambekar5578
    @riteshkolambekar5578 2 часа назад

    💯❤

  • @SadhuYamagar
    @SadhuYamagar 2 часа назад

    👌👌👌👌

  • @surajdhane8528
    @surajdhane8528 2 часа назад

  • @rudreshsatpute1976
    @rudreshsatpute1976 2 часа назад +2

    त्या तुझ्या देवेंद्र फडणवीसला सांग...

  • @moreshwarkale8791
    @moreshwarkale8791 2 часа назад +5

    गुजराती नेतृत्व धार्जिणी राजकीय भुमिका घेणार आणि जय जय महाराष्ट्र म्हणून भाषणे देणार😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @Devendramarathishorts
    @Devendramarathishorts 12 минут назад

    राज साहेबांनी सचिन तेंडुलकरला कधी प्रश्न विचारला असेल का की, तिच्या मुलीला मराठी का बोलता येत नाही?

  • @geetadatar2008
    @geetadatar2008 40 минут назад

    पोकळ भाषण. सुमार बुध्दीचा माणूस.

  • @CuriousMan8288
    @CuriousMan8288 2 часа назад +4

    Maurya samrajya ne Raj kela hota 200 varsh Maharashtra var 😂😂😂

  • @rajeshparanjape9472
    @rajeshparanjape9472 21 минуту назад

    Tumchi mula convent madhe shiktat Ani tumhi jantela shikwa...

  • @nileshtayade9762
    @nileshtayade9762 Час назад

    Chukun majya shejari rahnara asel tyqchi pan marto

  • @nileshtayade9762
    @nileshtayade9762 Час назад

    He kon ahe tumcha bap tumchat dam asel hyana nada jarange patil lok

  • @aijazaslam3321
    @aijazaslam3321 Час назад +1

    लवकर उठ जा ऊठ दुपारी गे सुपारी

    • @shivajipingle-b8e
      @shivajipingle-b8e Час назад

      त्यांचं केव्हा उठेल तुला काय करायचं

  • @mahadevwankhede437
    @mahadevwankhede437 2 часа назад +1

    अहो राज साहेब आम्ही मराठी बोलण्यास ठाम आहे, पण शेतकऱ्यांसाठी काय आंदोलन कधी करता

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Час назад +1

    मराठा शेतकरी मरत आला..... पार 🫣😂😂😂😂😂🚩🙏🙏🙏🙏

  • @banjorhythm1425
    @banjorhythm1425 Час назад