काल तर तुझी वहिनी मोठेपणा करत होती..."काही काम नाही करायच...माहेरी आल्यावर आराम करायचा...मी पण माझ्या माहेरी आरामच करते "...आणि आता का बोलत आहे..".वाढायच टाकून व्हिडिओ काढत बसल्या म्हणून "...🤔
बकुळा नीट विचार करून बोलावे मोठी बहीण मान ठेवून बोलावं आता परिस्थिती बदलली म्हणून विसरू नये पैसा आज आहे उद्या नाही बापू आई मोठी आहे समजून बोलावे मान रहातो
Bakula asmita same ahet bakula pan saglyan kafun kama karun ghete god bolun same copy manhun bakula asmita cha jamata bakula la pan sagla ayata fukat lagta😂😂😂😂😂😂😂😂
अस्मिता किती आगाव आहेस ग, किती कुचक बोलतेस.... रोज व्हिडीओ मध्ये गोड बोलतेस आणि सासूकडून काम करून घेतेस... जरा बदल कर स्वतः मध्ये गोडबोली अस्मिता.... नशीब समज अशी फॅमिली मिळाली.. तुझ्या नवऱ्याला पटत का असं बोलतेस नंदेला?
Reshma vahini ni maheri yeu nahi jikde na ravi bhau na man ahe na reshma vahini la man fakat bakula family ladki ahe asmita khup fatkal ani udhat ahe valan nahi asmita la
Asmita sasu kadun sagli kama karun ghete pan reshma vahini eak divas ali reshma vahini la pan video madthe udthata sarkhi boli kay video kadat baslat jalebi vada reshma vahini may maher bhachi chya vaddivsa ali kadthi ashi yeun rahat nahi asmita kita fatkal ahe mothi nanaad ahe ti kadthi yeun rahat nahi ali tar kama sangte ordun
Asmita ऐवढे ओरडून बोलायची काय गरज रेशमाला, ती सतत कामच करत असते, बकीला होईल का हिम्मत बोलायची ,मोठी नंनद हसुन नेते म्हणून काहिही बोलायचे, संदीप पण तसाच, त्याच्या बायकोला कोणी बोलले तर ती घेत नाही ऐकुन. 😡😡😡रेशमाने बसलेले कोणालाच बघवत नाही.
रेश्मा मोठी नणंद असून तिच्यावर एवढे ओरडते कधी तरी येते बिचारी माहेरी तरी तिला अशी वागणूक ...बकुळा आणि संदीप सारखी वरचे वर येत नाही ती.जरा नीट बोल अस्मिता तिला तु
रेश्मा ला एवढे जोरात बोलणे शोभत नाही अस्मिताला तुझ्या मुलीच्या bday आले आहेत सगळे ... मोठी नणंद आहे ना व्हिडिओ झाल्यावर करणारच काम रेश्मा तुझ्या कामासाठी तिला मोठ्याने बोलती शाबास ....
@@ShobhanaKamble-ko4ov keli madat kal jevan banvtana aaj boli thoda nahi kela tar kay nighaycha hota lagech eak divas ali maheri kam katycha ka reshma ni
काल तर तुझी वहिनी मोठेपणा करत होती..."काही काम नाही करायच...माहेरी आल्यावर आराम करायचा...मी पण माझ्या माहेरी आरामच करते "...आणि आता का बोलत आहे..".वाढायच टाकून व्हिडिओ काढत बसल्या म्हणून "...🤔
ती मजेत मजेत खूप टोमणे मारते,मनातला बोलून घेते उद्धट आहे 1 नंबरची
बकुळा नीट विचार करून बोलावे मोठी बहीण मान ठेवून बोलावं आता परिस्थिती बदलली म्हणून विसरू नये पैसा आज आहे उद्या नाही बापू आई मोठी आहे समजून बोलावे मान रहातो
Nandela bolaychi hi rit aahe ka layki nastana jast mila mhanun maj aalay asmitala
@@VrushaliAmble-dt9ng right
का ग अस्मिता बसू देत की थोड रेश्मा ला किती काम असते त्यांना...काल तर खूप बोलत होतीस आराम करून देणार आहेस
कशी बोलतेय अस्मिता ...रोज तर सासूबाईंकडून गोडबोलून काम करून घेते
रेश्माला बिचारीला माहेरी पण आराम नाही बकू आणि अस्मिता लहान असून तिच्यावर किती रुबाब करतात
Bakula jalte reshma vahini var saglyana reshma vahini avdti na jaltae bakula
अस्मिता ताई तुम्ही चुकीचं बोललात व्हिडिओ किती दोन मिनिटांचा काढतात ना कालचे व्हिडिओ मध्ये तर बोलण्यात फक्त बसा ताई तुम्ही
Kay asmita ahe 1 boltiy ani 1chaltiy reshmataela kashi boltiy reshma tae garib ahe manmokli ahe
वडिलांच्या संपत्तीवर तुझा पण हक्क आहेच
दणकून हिस्सा मागायचा
त्या शिवाय भावभावजय लाईन वर येत नाहीत
Bakula asmita same ahet bakula pan saglyan kafun kama karun ghete god bolun same copy manhun bakula asmita cha jamata bakula la pan sagla ayata fukat lagta😂😂😂😂😂😂😂😂
अस्मिता किती आगाव आहेस ग, किती कुचक बोलतेस.... रोज व्हिडीओ मध्ये गोड बोलतेस आणि सासूकडून काम करून घेतेस... जरा बदल कर स्वतः मध्ये गोडबोली अस्मिता.... नशीब समज अशी फॅमिली मिळाली.. तुझ्या नवऱ्याला पटत का असं बोलतेस नंदेला?
कमी वयात लग्न झाल्यावर असेच असते
मॅच्युअर्ड पणा नसतो
कधी कुठे कस बोलायचे याची अक्कल नसते
काही अपवाद असतील
पण ही बया जरा जास्तच अती करते
@@saushree4433 होना फक्त दाखवते गोड बोलून पण कशी बोलते नंदेशी...
Reshma vahini ni maheri yeu nahi jikde na ravi bhau na man ahe na reshma vahini la man fakat bakula family ladki ahe asmita khup fatkal ani udhat ahe valan nahi asmita la
रेष्मा vahini ऐक number 👌👌👌
बकी ला पुढारपणा पाहिजे फक्त कस बोलती
Asmita sasu kadun sagli kama karun ghete pan reshma vahini eak divas ali reshma vahini la pan video madthe udthata sarkhi boli kay video kadat baslat jalebi vada reshma vahini may maher bhachi chya vaddivsa ali kadthi ashi yeun rahat nahi asmita kita fatkal ahe mothi nanaad ahe ti kadthi yeun rahat nahi ali tar kama sangte ordun
रेष्मा vahini बकि ला घरि गेल्या वर दाखव ती किति गोड बोल्लि तरि तिला सबादुन घेयु नका
Asmita ऐवढे ओरडून बोलायची काय गरज रेशमाला, ती सतत कामच करत असते, बकीला होईल का हिम्मत बोलायची ,मोठी नंनद हसुन नेते म्हणून काहिही बोलायचे, संदीप पण तसाच, त्याच्या बायकोला कोणी बोलले तर ती घेत नाही ऐकुन. 😡😡😡रेशमाने बसलेले कोणालाच बघवत नाही.
हो ना जे काम करत त्यालाच काम सांगतात माणसं 😢
Asmita ka khavalhti g
Asmita chaptr bai ahe kupe disneyvrun che kalte chapter ahe
रेश्मा मोठी नणंद असून तिच्यावर एवढे ओरडते कधी तरी येते बिचारी माहेरी तरी तिला अशी वागणूक ...बकुळा आणि संदीप सारखी वरचे वर येत नाही ती.जरा नीट बोल अस्मिता तिला तु
बकी किती कुच्क बोलते आली लगेच
Kay ga asmita as boltyt ka jelbe Vada baslat manun kal vedio mady ly chan bolat hotat
Agg asmita Kashi bollis रेश्माला
रेश्मा ला एवढे जोरात बोलणे शोभत नाही अस्मिताला तुझ्या मुलीच्या bday आले आहेत सगळे ...
मोठी नणंद आहे ना व्हिडिओ झाल्यावर करणारच काम रेश्मा
तुझ्या कामासाठी तिला मोठ्याने बोलती शाबास ....
Tila ghari khup kam asty
Ravi shinde yet nahi
घरी कितीही काम असलं तरी कार्यक्रमाच्या वेळेला मदत करावी लागते
🌺🌺🌺🌺🌺
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
रेश्मा ताई रवी भाऊ वाढदिवसाला तुम्ही रवी घेऊन येत
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
हार्दिक हार्दिक अभिनंदन
Good Afternoon
Doghi sem
नमस्कार🙏
गॅस जवळ मोबाईल घ्यायचा नाही.
शुभ रात्री
Mothya nanad la koni as bolteka bai tu tr jilebi vadhayla sangte directly
Subra kya gift ane reshma gold ghai dress bakula alag pahije
Hi बकुळा
कार्यक्रम असल्यावर मदत करावी लागते मी नाही काम करणार मी नाही काम करणार असं म्हणून चालतं का
@@ShobhanaKamble-ko4ov keli madat kal jevan banvtana aaj boli thoda nahi kela tar kay nighaycha hota lagech eak divas ali maheri kam katycha ka reshma ni
Good morning