1 वाटी पोह्यांपासून झटपट तयार होणारी बिना भाजणीची कुरकुरीत चकली | बिना भाजणीची चकली |Instant Chakli
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- साहित्य :
पोहे : 1 वाटी
फुटाण्याच्या डाळ्या : 1/2 वाटी
तांदळाचे पीठ : 1 1/2 वाटी
तेल : 1/4 वाटी किंवा 4 ते 5 चमचे
पांढरे तीळ : 3 tbsp
लाल तिखट : 2 tbsp
हळद : 1/2 tsp
धने जिरे पावडर : 1 tbsp
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
गरम पाणी
#Chakli #instantchakli #binabhajanichichakli
#bhajanichichakli #chaklibhajani #diwalispecial #diwalifaral #pohachakli #pohyachichakli #
#Tandalachichakli #chaklirecipe #chaklieasyrecipe #chaklirecipemarathi #bhajanichichaklirecipe
#zhatpatchakli #diwalichaklirecipe #दिवाळीफराळ #दिवाळीफराळरेसिपी #दिवाळीस्पेशल #दिवाळीरेसिपी
#भाजणीचीचकली #बिनाभाजणीचीचकली #चकलीरेसिपी #पोह्यांचीरेसिपी #पोह्यांचीचकली #पोहाचकली #तांदळाचेचकली #चकलीरेसिपीमराठी #kavitasrecipeinmarathi
Keywords using this video :
Chakli, bina bhajanichi chakli, easy chakli recipe, instant chakli, tandalachi chakli, poha chakli, pohyachi chakli, ravyachi chakli, chakli recipe marathi, chakli sopi padhhat, chakli Kashi banvyachi, chakli recipe madhura, rava chakli, moong dal chakli, butter chakli, sopi chakli recipe, पोहा चकली, पोह्यांची चकली, बिना भाजणीची चकली, भाजणीची चकली, चकली कशी बनवायची, दिवाळी फराळ, रव्याची चकली, रवा चकली, मुंगडाळ चकली, मैद्याची चकली, गव्हाच्या पिठाची चकली, कुरकुरीत काटेरी चकली, चकली रेसिपी मराठी, दिवाळी फराळ, दिवाळी स्पेशल रेसिपी, दिवाळी फराळ रेसिपी, दिवाळी चकली रेसिपी, chakli, instant chakli, kavitas recipe in marathi
खूप छान होतात चकल्या मी करून पाहिल्या धन्यवाद ईतक्या झटपट बिना भाजणी चकली शीकवल्या बदल
Khup chan me karun pahate
खूपच छान आणि सोपी, आणि केव्हाही करता येईल अशी चकली खूप आवडली
Khub chhan
खूप छान आहे चकली
👌
खूप छान 👍
Khup chan 👌👌👍
छान झाल्या. आवडल्या.
खुप छान माहिती सांगितली.आता आम्ही करुन बघतो. 9:50
मस्तच आहे रेसिपी ❤❤
खूप छान ❤
खुप छान माहिती दिली ताई धन्यवाद तुम्हाला नमस्कार ताई ❤❤🎉🎉
खुप छान पध्दतीने तयार करून दाखवले
Uttam zali aahe Chakkivala Nikki karun baghnar thanks for sharing
मस्त 👌
Nice
खूपच छान ताई 😊
खुप सुंदर
Very nice video👍
धन्यवाद मी करून बघणार या प्रमाणे
*मस्तच*
Khup chan aahe big like☑️☑️🔔🎉
Mast 🎉
खूप छान आहे रेसिपी सोपी आहे नक्की करून बघेन ❤😊
खुप छान आहे या चकल्या
खुप आवडली रेसिपी सोपी वाटली
छान झाल्या चकल्या मी पण करून पाहिल्या
Disayla tr khup chan disaylet chaklya..nakki karun bsgen mi❤❤
Mi swataha karun pahilya hyaveles tumchya pramanane, atishay sundar jhalya 👍khup dhanyawad 🙏🙏
2 wati phohe ani 1 vati dal getli pith kiti gyaych
Pilz prman saga jast karaychi asel tar
Chaan mahiti dili
👌👌👌👌👌👌❤
छान नक्कीच करणार
ताई खूप छान चकली बनवली.आवाज पण छान आहे.तुमचा❤❤❤❤
खूप छान चकली रेसिपी आहे.😊
धन्यवाद 🙏
Mast raysepi
Yammy test
Nice 👍
Chan reycipi
❤
Chan tasty easy trick Tai abhari
Khoob gana
Sunder
Wows that's a great recipe👍👍👍 very nice cha kali mam
Chan
खूप छान चकली मी पणं करून बघते
हो ताई नक्की करून बघा
खुप छान रेसिपी सांगितली मी करुन बघते चकली धन्यवाद ताई
Khupa chan amhi pan karun pahato mam
खूप छान ताई. दिवाळीसाठी करु ना बिन्धास्त. धन्यवाद. कोणी केल्यात अशी कमेंट नाही कोणाची. पण करावीशी वाटते.
हो ताई नक्की करून बघा, मस्त कुरकुरीत चकली तयार होते
@@kavitasrecipeinmarathi5502 ho nakki karen. कॉन्फिडन्स vadhla आता. Baherchya mahagdya pithapeksha he swasta padel. धन्यवाद उत्तरासाठी. Happy Diwali in advance ✨️
@@kavitasrecipeinmarathi5502 ताई मी चकली करून पाहीली दिवाळीसाठी. मस्तच झाली. पण एक प्राॅब्लेम झाला पीठ थोडे साॅफ्ट झाले. सुरूवातीला छानच झाले सगळे पण मी प्रमाण डबल घेतलं होतं त्यामुळे चकल्या व्हायला वेळ लागला आणि तोपर्यंत पीठ जरा सैल झाले. मंद आचेवर छानच झाल्या चकल्या. पुढच्या वेळेस सुरुवातीला थोडे घट्ट पीठ केले तर हा प्राॅब्लेम येणार नाही. धन्यवाद ताई 😍
छान
ताई मी आजच तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे चकल्या बनवल्या खूप छान झाल्या.🎉
अरे वा खूपच छान 😊
असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत रहा आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
धन्यवाद 🙏
हो नक्कीच
धन्यवाद
❤👍
खुप छान समजून सांगता ताई
मनापासून धन्यवाद, 🙏
तांदूळ पिठ कस बनवायचं सरळ तांदूळ मिक्सर मधून काढायचे की मग तांदूळ थोडा वेड पाण्यात भिजवून ऊन दाखवून कोरडे झाल्यावर मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे 🤔
तांदूळ स्वच्छ धुऊन एक दिवस ते अगदी कोरडे असे सुखवून घ्या आणि त्यानंतर गिरणीतून एकदम बारीक असं त्याचं पीठ दळून आणा
मि नेहमी बनवतो अशी चकली
Pani kiti vaparal
पोह्याची चकली म्हणताआणि मिक्स भाजणी दाखवता...!!!
Kiti chakli zali tai
Sandeep urewar
पोहे धुता येईल का पोह्या चे पाणी धुतल्या नंतर काळे पडते
ताई एक किलो चकलीचा प्रमाण सांगा आणि रेडीमेड चकली मसाला वापरला तर चालेल का
जाड पोहे म्हणतात त्याला
Ova nahi takat ka
खुप छान पण वितलायला नको. कारण त्याला चिकट पणा काहीच दिसत नाही
अग ताई चांगले करते
Pani kitna Lena hai ?
सोडा पण घालायचा का
ताई, मी चकल्या केल्या.छान कुरकुरीत झाल्या पण पुढच्या पाच तासात चकल्या नरम पडल्या.
Surekh zalyat chakalya.
Koopa.. better aahet
नाही विर्गलात
ताई तार चिकट येत नाही
कविता मी आपण सांगितल्या प्रमाणे चकल्या केल्या. परंतु पोह्याचा प्रमाण जास्त होत
माझ्या चकल्या तुटल्या. एकही चकली सरल झालीनाही. मी कोल्हापूर हून बोलते. तेव्हा योग्य प्रमाण सांगा.
ताई मी प्रमाण अगदी बरोबर सांगितलेल आहे चकली अगदी परफेक्टच बनवून तयार होते तुमचं तेलाचं मोहन जास्त झालं असेल त्यामुळे चकल्या तुटल्या असतील
Tumhi sangitlya pramane keli pan fail zhale
ताई 1 kg च प्रमाण सांगा न pls
खुप छान
Chan