खूप छान गायन वादन आणि हार्मोनियम वादन आणि बाहेरील मराठी हिंदी गाण्यांची मु झिक यlड करता ते मला ते मला अपर्तीम वाटते असे वाटते की त्याचं गवळणी ऐकत राहावे परत परत खूप मस्त मुझिक जोडून परत त्याच चालीवर येता आणि ती gvlanichi चाल धरता खूप सुंदर सर मी तुमच्या सर्व गवळणी गायलेल्या आहेत त्या आता पर्यंत 10 ते 15 वेळा आईकुन झालेत तरी महिन्यातून परत चार पाच वेळा परत ऐकत असतो सर तर त्या गवळणी चा एक वेगळा playlist बनवून पाठवा प्लिज सर 25 गवळणी चा असाच एक प्लेलिस्ट तयार करून तुमच्या अरुण कोठावळे या यू tub वर अपलोड करावेत ही नम्र विनंती करीत आहे 😅❤😊😊
। राम कृष्ण हरी,माऊली । 🙏🙏🙏 अतिशय सुंदर गायन, तबला-पखवाज साथ उत्तम, हार्मोनियम साथ खूपच सुंदर आणि कोरस साथ खूपच छान !!!! असेच नवनवीन अभंग-गवळणी ऐकायला मिळाव्यात. खूप खूप शुभेच्छा !!! धन्यवाद !!! 👌👌👍👍🌹🌹
आवाज छान आहे गवळण अतिशय सुंदर आहे व सरांची टिम फारच चांगली आहे धन्यवाद माऊली
धन्यवाद माऊली
फारच छान आहे गौळण व आपला आवाज पण छान आहे सर ही गवळण मी भजनात म्हणतो माऊली
राम कृष्ण हरी महाराज
फारच छान आहे गौळण आवाज पण छान आहे सर नेहमी नेहमी ऐकायाशी वाटते गौळण
राम कृष्ण हरी
सर खूप छान गवळण गायली तुम्हाला आमचा सातारी बाज छान जमतोय
जय हरी महाराज
सर आपला आवाज फारच छान आहे ही गौळण सारखी ऐकावशी वाटते हारमोनियम पण चांगली वाजवता आपली टिम चांगली आहे माऊली
धन्यवाद माऊली
🙏 जगात 1 नंबर.🙏
राम कृष्ण हरी
फारच छान आहे गौळण सर आवाज पण छान आहे व आपली टिम पण चांगली आहे
धन्यवाद महाराज जय हरी
फारच छान आहे गौळण नेहमी ऐकायला चांगली वाटते व आपली टिम चांगली आहे सर
धन्यवाद माऊली
Very good gayan maharaj
धन्यवाद महाराज जय हरी
तुमची गवळण आणि तुमच्या मधूर आवाजात खूप सुंदर माऊली किती वेळ ऐकतो पण पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते खूप सुंदर शिकवण
राम कृष्ण हरी माऊली
फारच छान आवाज माऊली व गौळण पण छान आहे
धन्यवाद
फारच छान आहे गौळण व आवाज पण छान आहे माऊली
राम कृष्ण हरी
🎉 जय हरी विठ्ठल माऊली राम कृष्ण हरी विठ्ठल 🎉 अप्रतिम खुप छान छान गायले आहे
जय हरी
गवळण छान आहे व आपली टीम चांगली साथ देत आहे व माऊली आपला आवाज पण छान आहे अतिशय सुंदर
सर गवळण फारच छान आहे व आपला आवाज पण छान आहे ही गवळण पृथमच ऐकायला मिळाली
चाल छान आहे महाराज 😊
राम कृष्ण हरी महाराज
खूप छान सुंदर आवाजात माऊली खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अभिनंदन कोरस आणि पखवाज खूप खूप सुंदर माऊली
राम कृष्ण हरी महाराज
एकदम छान महाराज. मन प्रसन्न 👌👍🙏🙏
फार सुंदर अप्रतिम भावपुर्णखूप खूप खूप छान अतिशय आवडलं👌👌👌👌👌🙏
खूप छान गायन वादन आणि हार्मोनियम वादन आणि बाहेरील मराठी हिंदी गाण्यांची मु झिक यlड करता ते मला ते मला अपर्तीम वाटते असे वाटते की त्याचं गवळणी ऐकत राहावे परत परत खूप मस्त मुझिक जोडून परत त्याच चालीवर येता आणि ती gvlanichi चाल धरता खूप सुंदर सर मी तुमच्या सर्व गवळणी गायलेल्या आहेत त्या आता पर्यंत 10 ते 15 वेळा आईकुन झालेत तरी महिन्यातून परत चार पाच वेळा परत ऐकत असतो सर तर त्या गवळणी चा एक वेगळा playlist बनवून पाठवा प्लिज सर 25 गवळणी चा असाच एक प्लेलिस्ट तयार करून तुमच्या अरुण कोठावळे या यू tub वर अपलोड करावेत ही नम्र विनंती करीत आहे 😅❤😊😊
राम कृष्ण हरी माऊली
हो बनवतो Thank you
@@arunkothawale5932❤😂😅
ओके चालेल मग सर❤
राम कृष्ण हरी माऊली
सुंदर चाल सुंदर गायन आप्रतीम खुप छान धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी👍👍🙏🙏
धन्यवाद
अतिशय सुंदर सादरीकरण रामकृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी महाराज
खूप खूप सुंदर आवाजात सादरीकरण खूप सुंदर
राम कृष्ण हरी
गौळण छान आहे आपला आवाज पण छान आहे आपली टिम पण चांगली आहे सर ही गौळण सारखी ऐकावशी वाटते
राम कृष्ण हरी
अतिसुंदर अप्रतिम व्वा काय आवाज आहे
धन्यवाद
खुप आनंद झाला मनाला.
जय हरी महाराज
राम कृष्ण हरी खूपच छान गवळण
राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर आवाज, ही गवळण मी तमाशात नेहमी ऐकली आहे
फारच छान आनंद वाटला. सुंदर आवाज 👌👍
Gayan harmoniyam khupc sundar
👌👌👌
लय भारी चाल आणि आवाज 👍👍👌👌💐🥀
Thank you
अतिशय सुंदर गोड आवाज माऊली रामकृष्ण हरी कोठावळे सर
रामकृष्ण हरी
। राम कृष्ण हरी,माऊली ।
🙏🙏🙏
अतिशय सुंदर गायन, तबला-पखवाज साथ उत्तम, हार्मोनियम साथ खूपच सुंदर आणि कोरस साथ खूपच छान !!!!
असेच नवनवीन अभंग-गवळणी ऐकायला मिळाव्यात.
खूप खूप शुभेच्छा !!!
धन्यवाद !!!
👌👌👍👍🌹🌹
रामकृष्ण हरी
एक नंबर माऊली ❤❤❤
धन्यवाद महाराज
Jay Hari khup Chan👌🙏
जय हरी महाराज
सुंदर कोठावळे बुवा.
माजी सैनिक बाळकृष्ण सुर्वे चिपळूण Ratnagiri
धन्यवाद
पकवाज वादक कदम सर आपण खूप छान साथ संगत केली आपले अभिनंदन 🌹🌹👌
धन्यवाद
खरोखरचं कदम जी.
सुपर
एकच नंबर आहे गवळण
राम कृष्ण हरी
जय श्रीराम छान
जय श्रीराम
अप्रतिम गायन .जय हरी.
खुप खुप छान आवाज कोठावळे महाराज
Thank you महाराज
Very nice Arun sir kya baat hai jabardast aprateem
धन्यवाद
खूपच सुंदर चाल खुप छान आहे🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐
धन्यवाद
खूपच सुंदर गायन आहे
धन्यवाद
Khup chhan gayan, Sir.
Ram Krushna Hari.
Thank you
अतिशय मधुर गायन!👍💯
राम कृष्ण हरी महाराज
छान माऊली खूप सुंदर
धन्यवाद
खूप सुंदर आवाजात माऊली खूप छान वाटले नोटेशन द्या ना
जय हरी महाराज
गुरूजी छान च गायन अप्रतिम
रामकृष्ण हरी 🙏🏻 पांगारकर नथु
राम कृष्ण हरी महाराज
लय भारी महाराज अप्रतिम गवळऩ
धन्यवाद
फारच छान आहे गौळण आवाज पण छान आहे सर
धन्यवाद महाराज
अप्रतिम 👌👌👌👌
खूपच सुंदर चाल गोड आवाज
धन्यवाद
खुप छान माऊली 👍
राम कृष्ण हरी
खूप छान सर 👌👌
खूप छान आवाज आणि सादरीकरण
Thank you
🙏राम कृष्ण हरी🚩👍🏻 खुप सुंदर👍🏻 कोठावळे गुरुजी आणि सर्व साथसंगत👌🏻😊
धन्यवाद
खूप सुंदर...🙏
धन्यवाद
खुपच छान सर आवाज 🎹🎹🎹
धन्यवाद
धन्य झालो महाराज त्रुप्त झाले कान❤
VA sar Kay avaj khup Chan Gayle
धन्यवाद
🙏राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी माऊली.
धन्यवाद
Khup chan gayali gavlan
तमाशातील दुर्मिळ गौळण आज ऐकली (छान)
जय हरि खुप छान आवाज आहे 🙏🙏
जय हरी
@@arunkothawale5932 of you to offer the
@@arunkothawale5932 of ok
@@arunkothawale5932 of ok
Thanks
Very nice service good quality sound good night
धन्यवाद good night
..
.
Very very entertaining & interesting traditional Gaulan ! Very sweety sung
and supported by the chorus!!!
Thank you sir
लेअदďŕएŕआअ7अव्स्व32🎉दडवस्व्व
1 थ
सुंदर सर
धन्यवाद
छान गायन👌👌
धन्यवाद
Chhan Mauli...🙏👌👌❤🌹❤🌹🙋
धन्यवाद
फार छान गायली गौळन
राम कृष्ण हरी महाराज
Apratim gavln 👌👌
धन्यवाद
खूपच छान अवाज व सादरीकरन आहे कान तृप्त झाले सर नोटेशन दिले तर ऊपकार होतील
धन्यवाद
छान माऊली
धन्यवाद
Khup chan
सुंदर गायन,चाल🙏🙏
धन्यवाद
खूप छान..सर
धन्यवाद
Khupach sundar 👌
धन्यवाद
Bhau sundar,
Saki style
धन्यवाद काका
खुप सुंदर गौळण स्वर पण
राम कृष्ण हरी महाराज
खूपच छान🙏🙏
धन्यवाद
खुप छान आवाज रविंद्र चौधरी रोहा
राम कृष्ण हरी महाराज
धन्यवाद
Khupch chhan Sir
धन्यवाद
खूप खूप छान सर
धन्यवाद
अप्रतिम गायन 🙏🙏
Khup Aswan Chahal aahe 🙏
Thank you
खूप छान...
धन्यवाद
Khup chhan.
धन्यवाद
Kothavle mharaj khhup chhan 👌👌
राम कृष्ण हरी महाराज
👌👌khupach mast
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद
अतिशय सुंदर माऊली 🌹🙏🌷माऊली या गोळनिचे नोटेशन पाठवा ही विनंती
Best performance...
सर मला गवळणींचे नोटेशनं पाठवलं का मग plz❤
राम कृष्ण हरी
🚩🚩🙏🙏🙏जय हरी विठ्ठल
Thank you
खुप सुंदर साथ
राम कृष्ण हरी महाराज
अप्रतिम गायन
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
सुंदर.
धन्यवाद