भूषण भाऊ तुमचे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील विविध ठिकाणाच्या प्रवासांचे व्हीडीयो खूपच छान आहेत. या व्हीडीयोंमुळे तुम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचता म्हणून तुम्हांला विनंती आहे की आपल्या मराठी लोकांना प्रवासात ST बस, बस स्थानके या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे आवाहन करावे. इतर राज्यांतील गाड्या (विशेषतः कर्नाटक) स्वच्छ ठेवण्यात तेथील लोक कसे चांगले वागतात आणि आपल्या महाराष्ट्रातील हरामखोर लोक बस मध्ये गुटखा, तंबाखू, पान खात थूंकून घाण करतात यावर आपण वेळोवेळी लोकांना मार्गदर्शन करावे. अनेक विकृत लोक गाड्यांचे रंग ओरखडणे, सीट फाडणे असे फालतू चाळे करतात. या अश्या वागण्यामुळे आपल्या राज्याची प्रतिमा मलिन होतेय याची कुणालाही खंत नाही. मराठी लोकांना रात्रंदिवस उठता-बसता मोठ्या महापुरुषांच्या व देवदेवतांच्या नावांचा जयजयकार करणेच माहित आहे पण सार्वजनिक ठिकाणी नीटनेटके चांगले वागणे माहित नाही. माझ्यासारख्या महाराष्ट्रप्रेमी सर्वसामान्य माणसाची विनंती आहे की आपण लोकांना वेळोवेळी स्वच्छतेचे मार्गदर्शन करा तसेच ST प्रशासनाशी देखील बोला. धन्यवाद ! 🙏😊
भुषण मित्रा, तुझे सर्व व्हिडिओ मी न चुकता बघतो, छान असतात, बघायला खूप मज्जा येतो. नादखुळा. फक्त एक सांगणं होत, मी संकेश्र्वर जवळ वल्लभगड किल्ला आहे त्या गावचा आहे, ह्या व्हिडिओ मध्ये संकेश्वर चा उल्लेख संकेश्वरा असा चुकीचा झाला आहे तसेच बेळगाव चा उल्लेख बेळगावी असा चुकीचा झाला आहे, हा सर्व भूभाग राजकीय दृष्ट्या जरी महाराष्ट्राचा भाग नसला तरी भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्राचा च भाग आहे, ह्या भागातील 80% लोकसंख्या मराठी आहे.असो.. बाकी तुझ्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा..
Beautiful vlog bhushan its amazing to see you travel in these beautiful buses thank you very much to show us the best serial of ratricha khel shooting house spot...take care of yourself see you soon
Nice vlog! Great presentation. Enjoyed the vlog fully. Please make more bus vlogs showing the scenic landscapes of India. Greetings from Plano, Texas, United States.
Welcome in ka mi nippani (ka) subscribe aahe gadi nippani madhe yete bypass ka geli mi msrtc fan aahe sagalya msrtc photos aahet majyakade karnataka madhe yenarya
भारीच म रे 👌 कशी वाटली, साईंची पालखी (BT_4022) 😍 गाडीला जाता येता दोन्हीकडून बाराही महिने जबरदस्त गर्दी असते, कोणाला ह्या बसने प्रवास करायचा असेल तर ऑनलाईन बुकिंग उपलब्ध आहे 🙏
बेळगाव, निपाणी त्याचप्रमाणे कर्नाटक राज्यातील उत्तरेकडील महाराष्ट्राच्या सिमेवरील अनेक जिल्ह्यात मराठी भाषिक लोकच आहेत. परंतु भाषावार राज्य रचना करताना केंद्राच्या प्रशासकीय चुकीमुळे बरीच मराठी भाषिक गावे कर्नाटकात गेली आहेत.
In Karnataka RTC divided into 4 corporations 1.KSRTC (South Karnataka region) 2.NWKRTC(HUBLI,BELAGAVI,HAVERI,BAGALKOT,GADAG,KARWAR) 3.KKRTC(GULBARGA,BALLARI,HOSPET,VIJAYAPURA,BIDAR,YADGIR,RAICHUR,KOPPALA) 4.BMTC(BENGALURU CITY REGION)
To Download Link Given Below 👇👇
bit.ly/3Ju7KWPP10
Thank for informative travel video
Belgav madhe marathi bhashik lok jast aahet
Turmuri nahi bachi gavapasun maharastra bordar chalu hote
बेळगांव शहर व अवतीभवतीचया सगळाच परिसर अप्रतिम सुंदर आहे. हवामान तर काय बोलायलाच नको. आल्हाददायक 👌👌👌👍👍👍🌹🌹🌹
Beautiful traveling and video। thanks
BELGAVKAR LIKE KARA🚩
कोल्हापूर मालवण व्हाया बेळगाव फारच छान माहिती मिळाली. धन्यवाद 🙏
Khup Chan prayatna.
Dhanyawad
कोल्हापूर बेळगाव मालवण प्रवास मला खूप आवडला
भूषण भाऊ तुमचे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील विविध ठिकाणाच्या प्रवासांचे व्हीडीयो खूपच छान आहेत.🙏🙏
बेळगाव आपलंच आहे 🔥🚩🧡
Nice video ,very usful
अरे भाऊ कमेंट Redit का केली 😄😄 असून दे त्यात काय?
Thank you 😊😊 For Your lovely Support 🙏🙏
छान विडयो बनवला प्रवासाचा
धन्यवाद भावा आपल्या मालवण चा खुप छान आणि मोठा प्रवास दाखवल्या बद्द्ल, जय शिवराय
जय शिवराय
खूप छान भाई 👌🏼👌🏼
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
अंतर राज्य प्रवास छान झाला भाऊ आणि आम्ही पण एन्जॉय केला तुझ्याबरोबर प्रवास 👌👌😍❤️🙏
श्री स्वामी समर्थ
Mast Video Aahe Bushan Bhau
Thank you 👍
छान माहिती छान व्हिडीओ
Dhanyawad Bhau 😊
SRI SAWAMI SAMARATH 🌹 🙏 namasakar dada 🙏 nathkhola jabardast vdo 👌👍
श्री स्वामी समर्थ
भूषण भाऊ तुमचे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील विविध ठिकाणाच्या प्रवासांचे व्हीडीयो खूपच छान आहेत.
या व्हीडीयोंमुळे तुम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचता म्हणून तुम्हांला विनंती आहे की आपल्या मराठी लोकांना प्रवासात ST बस, बस स्थानके या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे आवाहन करावे. इतर राज्यांतील गाड्या (विशेषतः कर्नाटक) स्वच्छ ठेवण्यात तेथील लोक कसे चांगले वागतात आणि आपल्या महाराष्ट्रातील हरामखोर लोक बस मध्ये गुटखा, तंबाखू, पान खात थूंकून घाण करतात यावर आपण वेळोवेळी लोकांना मार्गदर्शन करावे. अनेक विकृत लोक गाड्यांचे रंग ओरखडणे, सीट फाडणे असे फालतू चाळे करतात. या अश्या वागण्यामुळे आपल्या राज्याची प्रतिमा मलिन होतेय याची कुणालाही खंत नाही. मराठी लोकांना रात्रंदिवस उठता-बसता मोठ्या महापुरुषांच्या व देवदेवतांच्या नावांचा जयजयकार करणेच माहित आहे पण सार्वजनिक ठिकाणी नीटनेटके चांगले वागणे माहित नाही. माझ्यासारख्या महाराष्ट्रप्रेमी सर्वसामान्य माणसाची विनंती आहे की आपण लोकांना वेळोवेळी स्वच्छतेचे मार्गदर्शन करा तसेच ST प्रशासनाशी देखील बोला.
धन्यवाद ! 🙏😊
सर आतापर्यंत कितीही आव्हाने केलीत तरीसुद्धा ये रे मजा होणारच
Hearty welcome to Belgavi , Second Capital of Our Karnataka 🙏🙏
😊🙏🏻🙏🏻
Belgaon, Maharashtra 👍🏼
👍👍
व्वा... खूप मस्त !! 👌👌👍👍
1number bhai❤
GOOD
Ekdam kadak
Nice Journey 😊😊😊
Nice vidio
सूपर
Belgavkar Jay shivray❤
Super
मस्तच प्रवास❤ ठाणेकर ❤आणि ❤मालवणकर❤ सोबत.❤❤❤❤
हो
खूप छान
छान
😊😊👍👍
Ek number dada❤❤💥🤩
मस्त
नाइस
भुषण जी ..
कोल्हापूर-सावंतवाडी आणी आत्ता कोल्हापूर-बेळगाव-मालवण दोन्ही व्हिडीओ पाहीले ..
शुटिंग क्लिएरिटी मस्तच .. !
नेहमी प्रमाणेच अती ऊज्वल भविष्या करितां 🎉 शुभकामना .. !
फर्स्ट view 🎉🎉🎉
😊😊👍👍😎😎😎
Nice
Thank You Brother 🙏
Good travelling.
Good oprcunite.
Enjoy.
👍👍😊😊
Good job
Welcome to belgaum 🎉
Mast
भुषण मित्रा, तुझे सर्व व्हिडिओ मी न चुकता बघतो, छान असतात, बघायला खूप मज्जा येतो. नादखुळा.
फक्त एक सांगणं होत, मी संकेश्र्वर जवळ वल्लभगड किल्ला आहे त्या गावचा आहे, ह्या व्हिडिओ मध्ये संकेश्वर चा उल्लेख संकेश्वरा असा चुकीचा झाला आहे तसेच बेळगाव चा उल्लेख बेळगावी असा चुकीचा झाला आहे, हा सर्व भूभाग राजकीय दृष्ट्या जरी महाराष्ट्राचा भाग नसला तरी भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्राचा च भाग आहे, ह्या भागातील 80% लोकसंख्या मराठी आहे.असो..
बाकी तुझ्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा..
Tikde English Name pudhe a word aslymule uchhar pan tasach zala
ಕನ್ನಡ 😍🙌🏻
ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಪ್ರೀತಿ
Nadakula video ❤
Nice.. 👌
Thank You 😊
Beautiful vlog bhushan its amazing to see you travel in these beautiful buses thank you very much to show us the best serial of ratricha khel shooting house spot...take care of yourself see you soon
Thank you 😊
Ekda karnataka bus ne belgaum - mumbai cha pravas Kara. Ticket Dar Ani details review Kara..
Yes Nakkich
Mast👌
Nashik to बेळगांव
Nice vlog! Great presentation. Enjoyed the vlog fully. Please make more bus vlogs showing the scenic landscapes of India. Greetings from Plano, Texas, United States.
Thank you 😊
Ha ha ha Turumuri, Bachi ani mag Maharashtra border Shinoli....
MG chi BS4 gadi excellent ahe❤
Yes
Please please Go Mahabaleshwar sir ❤❤
Nice bro ❤
Thanks 🔥
Excellent 👌🌳
Thanks a lot
Nice vedeo. All. Long. Route. Buses. Should. Be. Electrical. Or. Hydrogene. Or. On cng and. Ithen to. Minimise. Use. Of. Petrol and. Diesel
SHREE SWAMI SAMARTH
श्री स्वामी समर्थ
आमचे बेळगाव 💪
😊😊🙏🙏
खूप छान व्हिडिओ ❤
शक्य असेल तेव्हा स्टॅन्ड वरील गाड्यांचे वेळापत्रक दाखवा,धन्यवाद 👍
Jarur
TQ dada amachya belgaum alya dhdal
Aamhi pan belgav che
मित्रा तुझे सगळे व्हिडीओ छान असतात.
Dhanyawad Bhau 😊
बेळगाव सिटी पण थोडी दाखव,जवळ पास चे मुख्य काही असेल ते.
Bhau Ahmednagar vibhag ani Ashtvinayk bus journey kara plz
👍🤘
👍👍
महाराष्ट्र जिल्हा नव्हे भावा, महाराष्ट्र राज्य म्हण 😊
Aamch nippani stand pn moth aahe kanakavli_ nippani still running route blog banava ek must nature aahe
Nipani la gadi geli nahi na
👌👌👌
👍👍😎😎
Sai krupa travel virat to jaitapur # mastani ek video houn jaude short trip
Bhava dhule Surat kivha dhule Baroda ghe ekada. Navapur via nd akkalkuwa via doghi astat dhule hun. As my opinion akkalkuwa via try kra
Namma belagav manunaka plz
Virar to vijaydurg new sleeper bus chalu zali ahe tyach video banava na
Nashik to Nanded
मस्तच भुषण मि ही चार दिवसाचा सात दिवसाचा पास काढून भरपुर प्रवास केला १५ वषे पूवी
Tevha Swast asel na
Mama ale joramadhe.. Mama tata😂😂
🤣🤣
Mumbai..kurla Dadar Panvel. Pen Nagothane.. Roha kara bhai please
Welcome in ka mi nippani (ka) subscribe aahe gadi nippani madhe yete bypass ka geli mi msrtc fan aahe sagalya msrtc photos aahet majyakade karnataka madhe yenarya
Thane Belgaum hi by pass karte
@@Bhushan_The_Explorer tumi kadhi nippani kiva belagavi kade parat yenar aasal tr sanga bhetu aapn
दोन वर्षांपूर्वी लॉकडाऊन मध्ये बेळगावहून स्कुटर घेऊन आंबोली ट्रिप केली होती . हल्ली स्टेशन नूतनीकरण केलंय.
Nashik to Satara
Dada video mast hota ❤ ekda maz nav ghe Pranay ZORE
भाऊ..खूप छान..पण थोडा लांब. हा पण प्रवास करत ना
भारीच म रे 👌
कशी वाटली, साईंची पालखी (BT_4022) 😍
गाडीला जाता येता दोन्हीकडून बाराही महिने जबरदस्त गर्दी असते, कोणाला ह्या बसने प्रवास करायचा असेल तर ऑनलाईन बुकिंग उपलब्ध आहे 🙏
Best and Bus pan Clean Perfect aahe
बेळगाव, निपाणी त्याचप्रमाणे कर्नाटक राज्यातील उत्तरेकडील महाराष्ट्राच्या सिमेवरील अनेक जिल्ह्यात मराठी भाषिक लोकच आहेत. परंतु भाषावार राज्य रचना करताना केंद्राच्या प्रशासकीय चुकीमुळे बरीच मराठी भाषिक गावे कर्नाटकात गेली आहेत.
Und mako appi kanasinyag madtaar en nod😇
Asa bghyla gelas tr solapur, latur , jat madhe tynchi lok jst ahet
@@sumit-mn6ys
Kadhi Yeun bagh belgav culture
Pure marathi
70% lok marathi bhashik.
@@Sourabh_81 yevun bgh ky maza gav ahe belgav solapur Bidar😊
NH-4
In Karnataka RTC divided into 4 corporations
1.KSRTC (South Karnataka region)
2.NWKRTC(HUBLI,BELAGAVI,HAVERI,BAGALKOT,GADAG,KARWAR)
3.KKRTC(GULBARGA,BALLARI,HOSPET,VIJAYAPURA,BIDAR,YADGIR,RAICHUR,KOPPALA)
4.BMTC(BENGALURU CITY REGION)
Why is nekrtc renamed as KKRTC?
@@bharatwadkarjain8628 Kalyana Karnataka... Hyderabad Karnataka and Mumbai Karnataka region is renamed by Kalyana Karnataka and kittur Karnataka
Nashik to Amravati
दादा...पुणे बेंगळुरू अंबारी ड्रीम क्लास चा vdo kar...सायंकाळी 6 वाजता आहे स्वारगेट हून
Dadar Pune ashvmedh ne pravas kr ekda please
अंतर राज्य प्रवास करायचा असेल तर लांबचा प्रवास करावे. हैदराबाद वगैरे तेलंगणा.
Future Journey Special Rainy Season 😄😄
Nippani ❤️
👍👍😊😊
Very nice vlog bhushan 👌
Thank you 😊
Luxury bus video konkan new please video
Dada Please Try RAJAPUR To BELGAVI Vlog KSRTC Bus Please 🙏
Yes 👍
Belgavi nhi belgaon bolla
@@sql9 it's Belgavi Karnataka India
@@sourabharavalli बेळगाव Belgaon😇
Nashik to tuljapur
I am from shankeshwar
Amuche belagav not namma belagavi
Mumbai To Roha kara Time Dupari 12.00 vajzta
MG LEERA Builted Bus
Bhawa ekda kudal vijapur bus ne prawas krr
चंद्रपूर भद्रावती वरोरा पाटाळा वणी मारेगाव करंजी उभंरी यवतमाळ दारव्हा कारंजा लाड मुर्तीजापूर अकोला बाळापूर शेगाव ❤बस प्रवास करा दादा