ज्ञानु 😊😊😊आता एवढं हक्क आहे तुझ्यावर (राग आला असेल तर सॉरी) एकतर खूप आभार छाया मॅम ना बोलवलं ,,मस्त झाली मुलाखत खूप मस्त त्या एक तर खूप खऱ्या आहे त्यामुळे सगळ सोप होत, तुझ्या बद्दल प्रेम प्रेम प्रेम 😊😊😊😊 ❤❤❤
एक जाणवलं ,सुकन्या मॅम छाया मॅम बद्दल नाही बोलत नाही ,तसच ह्याही सुकन्या मॅम बद्दल नाही बोलत ,कारण जर झुलवा नाटक एकत्र केले तरी ही काही विषय नाही ,किंवा किस्से नाहीत ,असो काही तरी असेल ,, सगळ च सगळ्यांना कळायला हवं अस नाही,, 😊
It was nice to listen to Chaya Madam. I loved her work in Lapatta Ladies.
👌👍
Khup chan interview
खुप छान ज्ञानेश्वरी as usual tu छान दिसतेस पिंक ड्रेस मध्ये पण मला वाटतं तुला yellow colour jast आवडतो
ज्ञानु 😊😊😊आता एवढं हक्क आहे तुझ्यावर (राग आला असेल तर सॉरी) एकतर खूप आभार छाया मॅम ना बोलवलं ,,मस्त झाली मुलाखत खूप मस्त त्या एक तर खूप खऱ्या आहे त्यामुळे सगळ सोप होत,
तुझ्या बद्दल प्रेम प्रेम प्रेम 😊😊😊😊
❤❤❤
मस्त मुलाखत ज्ञानेश्वरी छानच बोलते
Dhyneswari tu chhan mulakhat ghete aaj khup chhan disat aahe❤
ज्ञानेश्वरी खूप छान मुलाखत घेतेस. वेगळे प्रश्न असतात तुझे. दिसते आहेस छान ❤
पाहुण्याला बोलाला देणं आणि बोलत करणं हे जमलं तुला ग्रेट
Beautiful
Aapl kam mandirasarakh aste, CK, you said it so casually. Work is worship, her thoughts are so deep and organic.
पूर्ण bahata ch nahi ala ajun..😂 मधे च काम निघत काहीतरी😅baghitala भांडी घासत् 😂great आहेत् छाया ताई❤तु तर् कमाल बोलता बोलता खूप सांभाळून घेतेस😊❤
C.K. se ham bahot kuch SIKHE hai ❤
👍👍👌👌👑👑🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
Mirchi ....
म्हणजे मोठं झाल्यावर देवाला किंमत द्यायची नाही किंवा डाव्या विचारसरणीकडे झुकायच का? 😑
एक जाणवलं ,सुकन्या मॅम छाया मॅम बद्दल नाही बोलत नाही ,तसच ह्याही सुकन्या मॅम बद्दल नाही बोलत ,कारण जर झुलवा नाटक एकत्र केले तरी ही काही विषय नाही ,किंवा किस्से नाहीत ,असो काही तरी असेल ,, सगळ च सगळ्यांना कळायला हवं अस नाही,, 😊
Agadi perfect observation taai😅
नजर नाही उतरवत. दृष्ट काढतात 🫣