मी एजंटला पैसे न देता स्वता साधे रिन्यु लायसन्स करण्यासाठी फोम भरला पण माझ्या फोमची दखल घेणे सोडा मी स्वता भरला असे म्हटले होते मला पाच सहा वेळा माहिती घेउन कोणी साधी मदत केली नाही काय करणार नियम फक्त पैसा पाहुन झुकतात भले ओनलाईन करा नाही तर नियम समजुन सांगा सगळे खाउचे घर भारतात जो कायदा आहे तो फक्त चोराला मदत करतो व प्रामाणिकपणे काम करणारा मरतो
@@kerebhaulive licence chi garaj applyala aste tumi asa bolatay jas ky tyana mahit nhi agent tyache form aadhi aanun thevato saral saral sangtat hi mazi manse aahet Two wheeler tar nighu shakat pan four wheeler impossible aahe without agent license kadhan
प्रयत्न न करताच हार मानने याला काय अर्थ आहे सर , आपण लाच देतो म्हणून ते लाच घेतात , जर सर्वांनी निश्चय केला की लाच द्यायचीच नाही किंवा घेत असला कुणी तर डायरेक्ट व्हिडिओ काढून वर कंपलेंट करायची कायदेशीर , तर नक्कीच हे एजंटगिरी ला आळा बसेल
आमच्या इथे तर ट्रायल बारीक माटीमध्ये द्यावा लागतो RTO सोडून.RTO मध्ये ट्रायल घेणे बंद केलेत त्यांनी. आता माटी मध्ये कधी कधी टायर sleep होत आणि एखाद्या वेळेस असं होतंय अशी मनातं भीती उत्पन्न होऊन पाय टेकला जातो केव्हा गाडी बंद पडते.
Ha 8 khup changla aani motha aahe. Panvel la left pasun suru karaycha asta aani first right turn ghyaycha aahe. Rasta pan kharab. 8 chota aahe tithe. Koni Panvel la exam denar asel, tar tithech practice kara sakali lavkar or sandhyakali.
इन्शुरन्स काढलेला असेल तर उत्तमच आहे नसेल काढला तर काढून घ्या , ते आपल्या फायद्याचीच गोष्ट आहे , किंवा जी स्कुटी आता नवीन घेतलेली असेल किंवा गाडीचे सर्व कागदपत्रे OK असेल तीच ट्रायल साठी घेऊन जा,
Jar apan driving license madhe 'MotorCycle with gear' ani 'Motorcycle without gear' ani LMV (Car) include kela asel atr apalyala tinhi Gadya gheun java lagel ka test la.
मी ६४ वर्षांचा आहे. १९९९ पासून bike चालवतो. ह्यावेळेस license renew करण्यास उशीर झाल्यामुळे पुन्हा learning license काढावे लागत आहे. Medical clear आहे. पण test द्यावी लागेल म्हणतात. काय करावे test टाळण्यासाठी. पनवेल/कळंबोली rto
Hya video madhe jo circle aahe to tari bara aamchya gavat as sadh marking sudha nahi aani main mhnje danbari rastyavr dekhil he ghet nahit khadkal ground varti driving test ghetli jate jithe madhi rastyat dagad aahet jyavrun tyre sarkat tyatch turn pn maraycha indicator pn dyach aani hath vare pn krayche aani sagal complete kraych tyamule aadhich sangin ki he ase aslela marking ch v changlya thikani ch licese kadha karan he ek tr khup strictly baghital jatt tyamule sangtoy mala mahit nhvat aamchya gavat ashya thikani license chi test ghetat mahit asat tr me kadhal pn nasat tithe pn me pass zalo te pn utkrush test dili n dagmagta fakt evdhch gadivr aani aaplya confidence chya level madhe kami pana aanun dyacha nay test detana karan jar confidence low asel tr thoda vela thamba magchyala pudhe dhakla pn jr gadbad krayla gela tr 100% fail honar test tyamule positively test la samore ja aani main mhnje survatila lavkr yeun nakki practice kara bhale hi tumhala survatila jamnar nay pn nakki kara practice aaju bajula je astat te aaplyala aaplya chuka dekhil samjaun sangtat practice karat astana shakyto dusrya gear madhe gadi hana pahilya madhe controll rahat nahi me majha anubhav tumhala share kartoy baki tumhala best of luck
@@chandrakantthakare7934 दादा बाईक ला तर मिरर हवेच ना ते आपल्याच सेफ्टी साठी चांगले असतात , 300 रुपयात लाऊन भेटेल लाऊन घ्या , काही केस मध्ये फेल पण करू शकतात , RTO जर मुड मध्ये नसेल तर मिरर मुळे पण , त्यापेक्षा मिरर लाऊन घ्या , आपल्याकडून कोणतीच कमी नाही राहिली पाहिजे म्हंजे आपल्याला रीतसर बोलता येते आपली चूक नसेल तर काय असेल ते कायदेशीर
Maharashtra chya rto la pahije te trial dya, pan rto team la paise dilya shivay te tumche kaam karat nahi. Rather khup divas lavtat ek shulak kama saathi. Sarkar konti hi aso. RTO nahi sudharnar
अस काही नाही ऑनलाईन प्रोसेस जरी असली तरी ते लोककाही तरी चुक काडून fail करतात नाहीतर खूप फिरवतात , त्यांची setting gate पासूनच असते माझा स्वतःचा अनुभव आहे. RTO कधी सुधारणार नाहीत
शक्यता खूपच कमी असते गाडीचे कागतपत्रे चेक करण्याची , पण तरीही आपलं RC सोबत असुद्या , किंवा मग DG लॉकर मध्ये , किंवा परिवहन ची जी अप्लिकेशन आहे त्यात गाडी नंबर आणि इंजिन नंबर टाकला की तिथं पण गाडीचे सर्व कागतपत्रे दिसतात , सर्व गोवरमेट कामा साठी चालते
तुम्हाला दोन्ही ट्रायल साठी सेम स्लॉट बुक करावा लागेल, थोडे वेळेचे अंतर ठेवून , काही ठिकाणी 2 व्हिलर ट्रायल व 4 व्हिलर ट्रायल एकाच ग्राउंड वर असते तर काही ठिकाणी एकाच ग्राउंड वर पण मध्ये दोन भाग असतात , जस 2w एक साईड ला 4w एक साईडला ,
@@supriya3774 तसे बघत तर नाही पण बघितले तर प्रॉब्लेम येऊ नये म्हणून काढून घ्या , कोणत्याही पेट्रोल पंपवर गेलात तर तिथं PUC चा बोर्ड असतो लावलेला तिथून 2 मिनटात काढून घ्या , 60 रुपये घेतात ,
दादा तुमच्या कडे बाईक मध्ये दोन ऑप्शन असतात एक गियर वाली आणि दुसरी बिना गियर वाली , या दोन्ही बाईक साठी दोन वेगवेगळे लायसन्स फॉर्म मध्ये ऑप्शन असतात , गियर किंवा विथ गियर असे जर तुम्ही गियर वाली बाईक साठी लायसन्स फॉर्म भरला तर त्या लायसन्स वर तुम्ही बिना गियर ची बाईक चालवू शकतात पण तुम्ही बिना गियर वाली बाईक लायसन्स साठी फोम भरला तर त्या लायसन्स वर तुम्ही गियर वाली बाईक चालवू शकत नाही
@@dracozofficial8708 nahi dada कोणत्याच गाडी साठी असा नियम नाही की तुम्ही हात दाखवून वळले पाहिजे , माझ्या तरी वाचण्यात तर नाही असा नियम , पण इंडिकेटर देऊन टर्न घ्यावा हे जरूर आहे
Dada mi Driving license sathi aaply kartoy, majhi doni gaadi hay car ani bike, mala donhi gaadi cha insurance kadhalay lagel ka test denya sathi ? Ani mi MCWG motor cycle with gear sathi apply keloy tar mi scooty var test deu sakto ki mala bike var delya lagel ? Pls reply.
इन्शुरन्स काढणे तर गरजेच आहेच कारण ते आपल्याच फायद्याचे असते , त्यामुळे इन्शुरन्स काढून घ्या , शक्यता कमी असते ट्रायल च्या वेळी गाडीचे पेपर इन्शुरन्स चेक करण्याची पण बायचान्स केलं तर उगाचच तुम्हाला फाईन बसेल , त्यापेक्षा इन्शुरन्स काढून घ्या
नॉन गियर ट्रायल साठी नॉन गियर कोणतीही बाईक चालते , विथ गियर ट्रायल साठी गियर वाली कोणतीही बाईक चालते , फक्त गाडी व गाडीचे कागदपत्रे ok ठेवा , इंडिकेटर प्रॉपर चालू असणे दोन्ही मिरर ब्रेक लाईट /////////// RC बुक इन्शुरन्स PUC
तुम्ही नॉन गियर साठी अप्लाय केले असेल तर नॉन गियर वाले मिळेल विथ गियर साठी अप्लाय केला असेल विथ गियर चा मिळेल तुम्ही विथ गियर चे लायसन्स काढून नॉन गियर बाईक चालवू शकता परंतु नॉन गियर चे लायसन्स काढून विथ गियर ची बाईक नाही चालवू शकत
तुम्ही लायसन्स कोणते काढणार त्यावर डिफेन्ड आहे , नॉन गियर , विथ गियर , 2 व्हीलर मध्ये पन दोन प्रकार आहेत , एक गियर वाली आणि दुसरे बिना गियर वाली , ज्या साठी लायसन्स अप्लाय केलंय तीच गाडी लागेल , गियर किंवा नॉन गियर
Mla MCWG chi test dyaychi aahe pn majhakde bike nahi ,gharche mhanat aahet ki jo parent license nahi kadhat to prent gadi nahi ghenar mg majha prshn ha aahe ki jr mi apply kela mg mla RTO mdhun gadi bhetel ka test denya sathi aani ya case mdhe kon konate documents asha garajecha aahe
तुम्हाला ट्रायल साठी गाडी RTO देत नाही , तुम्हाला गाडीचा बंदोबस्त स्वता करावा लागेल , ज्या मित्राची गाडी नवीन आहे किंवा सर्व कागदपत्रे किलीयर आहे असा व्यक्ती ला रिक्वेस्ट करा आणि ट्रायल च्या दिवशी त्यांची गाडी घेऊन जा , हवं तर ते सोबत येत असतील तर उत्तमच ,
Aplyakade itka time nasto mhanun he loka tyacha fayda ghetat, sarvanni prayatna karava ki jara time kadhun shant chittane swatach he kame karavi, agentla hu paise dilyavar guarantee nahi learning licenchy. Me 35 varshapaaun scooter chalvte tari fail kele, line touch zali mhane, Agent bolla 1500 rs dya pass hoil, kinva next week la parat test dya. Ata me next week janar test dyayla😅, ani exam pass karnar👍
Tambakhu ani gutakha khaun ubhe asnarya lokanna 200-300 rs dile for two wheeler gadi neet chalvta jari yet nsli tari license milat rao... Khup vait paristiti ahe... Sangtana agent 1000-1500 sangtat neet jr bargain kel tr 200-300 rs madhe pn driving test chya veles kam houn jatt... Tumhi jar well educated asal tr pudya khanaryan kde jau naye 🙏 Apn ch tyanna paise deto ani apn ch brashtachar ahe ass mhnto ithe chuki che apn ch asto... Just be confident...😀 Swtah sgl kara..😎
bhai mazhi udya test ae mi pan driving school kadunch karun ghet ae. te track te pahun thoda tension yetay. pan khup zan mhanat ae sopa asta. tevda kay chalvaycha naste. tuzhya veles kay zhala sang na bhau
लर्निंग लायसन्स हे एक अनुमती पत्र आहे जे तुम्हाला रस्त्यावर कुना पक्या लायसन्स (ड्रायव्हिंग लायसन्स DL )यांच्या सोबत त्याच्या देखरेखीखाली तुम्हाला गाडी चालवण्याचे परमिशन देते
जे तुम्ही फॉम् मध्ये टिक केलेलं असेल त्याच RTO ग्राउंड ला ट्रायल साठी जावे लागेल , ( अस होण्याची शक्यता आहे तुम्ही कुठेही ट्रायल देऊ शकता , पण अजून तरी तसा कोणताही GR वैगरे नाही )
2 व्हीलर चे लायसन्स हे दोन प्रकार चे आहेत 1 म्हंजे गियर वाली आणि 2री नॉन गियर आता तुम्ही ठरवा तुम्हाला कोणते लायसन्स काढायचे आहे दोन्ही पण एकत्र काढू शकतात किंवा एक पण काढू शकता ट्रायल तुम्हाला नियमा नुसारच द्यावी लागते , पण काही ठिकाणी चालून जाते कोणतीही बाईक असली तरी म्हंजे गियर वाली असो या बिना गियर वाली ,
Ashi ghya test punn jara kahi tips punn dya ki truck khali kiva bus khali jiv jau naye mhanun tysathi kay karave hya punn tips dya karan baykar lok truck vale bus valyana cut marun jatat aani tya veles balance miss zala ki gadi ghali yetat parat bola ki tarningla overtek naka karu he hi bola truck bus valya pasun 1 te 2 hatach antar theva ...... aani he hi sanga ki jevha tumhi gadi khali yeun marata mhanje tangadya var karun deva Kade jata tevha tumhi 1 garib Driver chi Satyanas laun jata tyachya bayka porachi tumchya gandit charabi aste mhanun tya paie te dusara bhogto tumhala kahi farak padat nahi he jara samjava ajun bharpur kahi problem
Mera Driveing licence hariyana Ka hai Or me Apne licnce Me Name or Adders dono change karna chahta hu.....Mere paas mumbai ke Adders proofs hain..,me jana chahta hu ki kitne rupaye lagege
ड्राइविंग लाइसेंस (DL) में किसी भी तरह के अपडेट के लिए आपको उसके ऑफिशियल वेबसाइट parivahan.gov.in पर जाना होगा यहा आप सब कर सकते हो दोस्त , जो भी चेंज करणा हे वो
तुम्ही सारथी वेबसाईटवर जाऊन आपला अप्लिकेशन नंबर टाकून ऑनलाइन स्लॉट बुकिंग चॅट बघा , तिथं सर्व तारखेप्रमाणे व वेळेप्रमाणे दिलेलं असतं ,ज्या दिवशी सुट्टी असेल ते पण नमूद केलेल असत ,
मिरर तो होणा चाहीये , ओ अपने सेफ्टी के लिये अच्छा हे , जब पिछे से कोई वाहन आता हे तो बिना पिछे देखे हमे समज आता हे ओर हम सतर्क रहते हे ,इससे दुर्घटना होणेंसे टल जाती हे ,
देखो भाई जब आपको अच्छी तरह गाड़ी चलाना आ गया तो RTO जाके प्रैक्टिस करनेकी कोई जरूरत नही है , जिस दिन ट्रायल होगी उसी दिन जावो , आप बेहद ही आसानीसे टास्क पूरा कर लोगे ,
दिली टेस्ट आज. खूप सोपी होती 👍
व्हिडिओ बघून काही फायदा झाला की नाही मग
@@kerebhaulive हो फायदा झाला आणि पास सुधा
ok dear❤
अरे PD तू आहेस होय,
@@manavburadkar2225RTO la exam online nste na
मी एजंटला पैसे न देता स्वता साधे रिन्यु लायसन्स करण्यासाठी फोम भरला पण माझ्या फोमची दखल घेणे सोडा मी स्वता भरला असे म्हटले होते मला पाच सहा वेळा माहिती घेउन कोणी साधी मदत केली नाही काय करणार नियम फक्त पैसा पाहुन झुकतात भले ओनलाईन करा नाही तर नियम समजुन सांगा सगळे खाउचे घर भारतात जो कायदा आहे तो फक्त चोराला मदत करतो व प्रामाणिकपणे काम करणारा मरतो
तुम्ही रीतसर वरिष्ठ अधिकारी यांना भेटायला हवं होतं , अन्याय सहन नाही करायचा ,
Khar aahe🙏
Kayda khrab krnare paisa khau Adhikari ch chorte ahe , 🙏
@@kerebhaulive licence chi garaj applyala aste tumi asa bolatay jas ky tyana mahit nhi agent tyache form aadhi aanun thevato saral saral sangtat hi mazi manse aahet
Two wheeler tar nighu shakat pan four wheeler impossible aahe without agent license kadhan
प्रयत्न न करताच हार मानने याला काय अर्थ आहे सर , आपण लाच देतो म्हणून ते लाच घेतात , जर सर्वांनी निश्चय केला की लाच द्यायचीच नाही किंवा घेत असला कुणी तर डायरेक्ट व्हिडिओ काढून वर कंपलेंट करायची कायदेशीर , तर नक्कीच हे एजंटगिरी ला आळा बसेल
200 extra dile ki licence test paas honar.. mi pan dile.. 22 varsha gaadi chalavto, tari pan dyave lagle.. 🙃
Nice work sir. Thank you for sharing the video.
I am not sir , I am सिंपल पोरगा😍
जशी भी व्हिडीओ बनवली बढीया बनवली . मास्टर स्ट्रोक व्हॅडिओ बीच बीच अजून बाकी टेस्ट वर बनवा .
आमच्या इथे तर ट्रायल बारीक माटीमध्ये द्यावा लागतो RTO सोडून.RTO मध्ये ट्रायल घेणे बंद केलेत त्यांनी. आता माटी मध्ये कधी कधी टायर sleep होत आणि एखाद्या वेळेस असं होतंय अशी मनातं भीती उत्पन्न होऊन पाय टेकला जातो केव्हा गाडी बंद पडते.
माझ्या पण गावी तसच आहे , RTO ने त्यावर तोडगा काढायला हवा खर तर ,
Bhava kharch aamchya gavat pn tasch aahe aamchyat mati aani madhi madhi khadi hay mothi jyavrun gadi ch tyre saraktay tyatch indicator dyach hath cha use karaycha aani turn pn maraycha 😅
Ha 8 khup changla aani motha aahe. Panvel la left pasun suru karaycha asta aani first right turn ghyaycha aahe. Rasta pan kharab. 8 chota aahe tithe. Koni Panvel la exam denar asel, tar tithech practice kara sakali lavkar or sandhyakali.
Me 7-8 years pasun bike ne up down krtoy perfect driving skill tripn test mde ghabrla me ani fail zala..pay tekvaycha nsto h mahitach navht..🥲🥲
😂माझं पण तसच झालं. म्हटलं एवढा अनुभव असून सुद्धा असं झालं.
Great 👍 dan this video helpful every one.
Dada dayanand 🙏🙏🙏🙏🙏
Very informative video 👍
Khup helpful 🙏 thanks sir😊
Thankyou bhau for this important Video 🙏😊
Apn trial sathi ji scooty use karnar ahe tyacha insurance lagto ka
इन्शुरन्स काढलेला असेल तर उत्तमच आहे नसेल काढला तर काढून घ्या , ते आपल्या फायद्याचीच गोष्ट आहे , किंवा जी स्कुटी आता नवीन घेतलेली असेल किंवा गाडीचे सर्व कागदपत्रे OK असेल तीच ट्रायल साठी घेऊन जा,
Jar apan driving license madhe 'MotorCycle with gear' ani 'Motorcycle without gear' ani LMV (Car) include kela asel atr apalyala tinhi Gadya gheun java lagel ka test la.
हो , तुम्ही स्लॉट बुक करताना तिथं दिनांक वेळ निवडता येते , जर एक दिवसात ट्रायल द्यायची असेल 3 वाहनांची तरी देऊ शकता ,
RTO कडून कोणतेही वाहन ट्रायल साठी दिले जात नाही
लर्निग लायसेन्स वरचे फोटो पर्मणेंत लायसेन्स काढताना बदलता येतो का. लर्निग लायसेन्स वर आधार कार्ड वरचा जुना फोटो आला आहे
त्याबाबत माहिती नाही , आपण स्वतः तिथं चौकशी करा , आणि कमेंट करून कळवा
दुचाकी चालवताना पाठीवर बॅग लावणे नियमानुसार आहे का.? याची कायदेशीर माहिती घेणे.
चालकास अडथळा (कलम 125) :- चालकाने वाहन चालविताना अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे कोणत्याही इसमास बसवू नये अथवा वस्तू ठेवू नये.
मी ६४ वर्षांचा आहे. १९९९ पासून bike चालवतो. ह्यावेळेस license renew करण्यास उशीर झाल्यामुळे पुन्हा learning license काढावे लागत आहे. Medical clear आहे. पण test द्यावी लागेल म्हणतात. काय करावे test टाळण्यासाठी. पनवेल/कळंबोली rto
फोन नंबर पाठवा
mag paay khali thevla tar fail ka ?? manje rightnturn ghetani fail hote maza
Fail tumi karan jar swata tumi Kele asel tar tumi fail jar agents thrue gela asel tar pay tekla tari chalto
Hya video madhe jo circle aahe to tari bara aamchya gavat as sadh marking sudha nahi aani main mhnje danbari rastyavr dekhil he ghet nahit khadkal ground varti driving test ghetli jate jithe madhi rastyat dagad aahet jyavrun tyre sarkat tyatch turn pn maraycha indicator pn dyach aani hath vare pn krayche aani sagal complete kraych tyamule aadhich sangin ki he ase aslela marking ch v changlya thikani ch licese kadha karan he ek tr khup strictly baghital jatt tyamule sangtoy mala mahit nhvat aamchya gavat ashya thikani license chi test ghetat mahit asat tr me kadhal pn nasat tithe pn me pass zalo te pn utkrush test dili n dagmagta fakt evdhch gadivr aani aaplya confidence chya level madhe kami pana aanun dyacha nay test detana karan jar confidence low asel tr thoda vela thamba magchyala pudhe dhakla pn jr gadbad krayla gela tr 100% fail honar test tyamule positively test la samore ja aani main mhnje survatila lavkr yeun nakki practice kara bhale hi tumhala survatila jamnar nay pn nakki kara practice aaju bajula je astat te aaplyala aaplya chuka dekhil samjaun sangtat practice karat astana shakyto dusrya gear madhe gadi hana pahilya madhe controll rahat nahi me majha anubhav tumhala share kartoy baki tumhala best of luck
Bike la mirrors nahi ahe te asaylach havet kaa nasle tr fail kartat kay
Ho ki nahi sir
@@chandrakantthakare7934 दादा बाईक ला तर मिरर हवेच ना ते आपल्याच सेफ्टी साठी चांगले असतात , 300 रुपयात लाऊन भेटेल लाऊन घ्या , काही केस मध्ये फेल पण करू शकतात , RTO जर मुड मध्ये नसेल तर मिरर मुळे पण , त्यापेक्षा मिरर लाऊन घ्या , आपल्याकडून कोणतीच कमी नाही राहिली पाहिजे म्हंजे आपल्याला रीतसर बोलता येते आपली चूक नसेल तर काय असेल ते कायदेशीर
Maharashtra chya rto la pahije te trial dya, pan rto team la paise dilya shivay te tumche kaam karat nahi. Rather khup divas lavtat ek shulak kama saathi. Sarkar konti hi aso. RTO nahi sudharnar
Atta sagli all process online zali ahe konala paise deu nka.... Mobile madhe online apply kara...
अस काही नाही ऑनलाईन प्रोसेस जरी असली तरी ते लोककाही तरी चुक काडून fail करतात नाहीतर खूप फिरवतात , त्यांची setting gate पासूनच असते माझा स्वतःचा अनुभव आहे. RTO कधी सुधारणार नाहीत
Pn mala sangitl ki hatani signal dyaych mhnun.. mhnje hath 3 nda firvaycha as sangitl kas krych te te pn right hand ne
पुन्हा एकदा विचारून घ्या , असे नाही होणार , गाडी ला इंडिकेटर सिग्नल देण्यासाठीच असतात , हात दाखवण्याची गरज नाही बॅलन्स बिघडू शकतो त्यामुळं
Non gear or gear bike.jr aplya gear licance kadhche asel ter non gear drive kru shkto ka???????update....
Test detana Indicator ka deychi ahe?
मागील वाहन चालकाला कळण्यासाठी तुम्ही कोणत्या बाजूला टर्न घेताय
दादा license ची टेस्ट देताना गाडी चे पेपर्स पण सोबत पाहिजे असतात का
शक्यता खूपच कमी असते गाडीचे कागतपत्रे चेक करण्याची , पण तरीही आपलं RC सोबत असुद्या , किंवा मग DG लॉकर मध्ये , किंवा परिवहन ची जी अप्लिकेशन आहे त्यात गाडी नंबर आणि इंजिन नंबर टाकला की तिथं पण गाडीचे सर्व कागतपत्रे दिसतात ,
सर्व गोवरमेट कामा साठी चालते
@@kerebhaulivete compulsory aahe ka
Because majhya kadun te documents available nvte manun 800 ghetle??
कॅम्पलसरी तर चेक करत नाहीत पण काही ठिकाणी करतात ,
@@kerebhaulive manje Jr mi tyana ase bollo ki he documents compulsory nhit tr te Bolles mg nahi honar trail
@@ajitkale4352 त्यापेक्षा तुम्ही एक काम करा , ज्या मित्राची गाडी नवी आहे तीच ट्रायल ला न्या , कारण गाडी नवीन असल्यामुळे सर्व ok असतेच
Sir two wheeler ani four wheeler test ऐकाच इथे hote ka pune rto la. Documents konte घेऊन jayche
तुम्हाला दोन्ही ट्रायल साठी सेम स्लॉट बुक करावा लागेल, थोडे वेळेचे अंतर ठेवून ,
काही ठिकाणी 2 व्हिलर ट्रायल व 4 व्हिलर ट्रायल एकाच ग्राउंड वर असते तर काही ठिकाणी एकाच ग्राउंड वर पण मध्ये दोन भाग असतात , जस 2w एक साईड ला 4w एक साईडला ,
Documents - आधारकार्ड
आधार लिंक मो.
पॅनकार्ड
सही
फॉर्म प्रिंट
पैसे भरल्याची पावती
लर्निंग लायसन्स प्रिंट
फोटो
धन्यवाद दादा हेल्मेट घालणे हा नियम मी ऐकला
Bhaiya scooty war 8 kadla tri chalel ka mcwg test la ....ka gear chi gadi chalel
ज्या कॅटेगरी साठी अप्लाय केला आहे , तिच गाडी घेऊन जा , दादा बाईकच घेऊन जा
Test ke liye second hand omni van leke ja sakate he kya
कोणसी भी गाड़ी लेके जाइए पर उसके कगतपत्र किलियर होने चाहिए , चेक होने की संभावना रहती हैं , गाड़ी नई हे या सेकंड हैंड हे इससे कोई फर्क नहीं पड़ता
@@kerebhaulive तेथे दोंन्ही पण गाड्या चालवाव्या लागतील का
जर तुम्ही 2 व्हीलर आणि 4व्हीलर साठी अर्ज केला असेल तर दोन्ही पण गाड्यांचे ट्रायल द्यावी लागते
MCWG Mein jupiter le sakte hai kya
No
Agent ho to sab hota hai
Gadi che documents like puc insurance and rc book compulsory ahe ka???
Ho
माझं वय वर्ष 18 पूर्ण झाले आहे. मला 2 विल्हर आणि 4 व्हीलर चे लायसन एकदम मिळून जाईल का ?
हो,
Sir..tya 8 madhe ekch round complete krycha ka?..
हो फक्त एकच राऊंड मारायचा असतो
@@kerebhaulive Ok Sir...Thank you 👍
@@kerebhaulive Sir..Pollution under control certificate pn lagte ka driving test detana ..?
@@supriya3774 तसे बघत तर नाही पण बघितले तर प्रॉब्लेम येऊ नये म्हणून काढून घ्या , कोणत्याही पेट्रोल पंपवर गेलात तर तिथं PUC चा बोर्ड असतो लावलेला तिथून 2 मिनटात काढून घ्या , 60 रुपये घेतात ,
@@kerebhaulive ok Sir ..Thank you 👍👍
Learning test la ji gadi gehun jato tya gadi che kagad Patra tapsle jatat ka ki nhi
काही ठिकाणी बघतात काही ठिकाणी नाही बघत , तरी पण आपण आपले कागतपत्र सोबत ठेवायचे जेणेकरून आपल्याला ऐनवेळी अडचण नको
DL slot book kela pan document Jay Gheun jaychay
Thanks dada❤
Love you bro बांधिलकी😍🤗
Dada moped ani motor bike cha license vegvegla asta ka ?
दादा तुमच्या कडे बाईक मध्ये दोन ऑप्शन असतात एक गियर वाली आणि दुसरी बिना गियर वाली , या दोन्ही बाईक साठी दोन वेगवेगळे लायसन्स फॉर्म मध्ये ऑप्शन असतात , गियर किंवा विथ गियर असे
जर तुम्ही गियर वाली बाईक साठी लायसन्स फॉर्म भरला तर त्या लायसन्स वर तुम्ही बिना गियर ची बाईक चालवू शकतात
पण
तुम्ही बिना गियर वाली बाईक लायसन्स साठी फोम भरला तर त्या लायसन्स वर तुम्ही गियर वाली बाईक चालवू शकत नाही
gaadi svatachi lagate ka ki rto chi aste
स्वतःची हवी असते दादा , किंवा मित्राची पण चालते पण गाडी कुणाचीही असो गाडीचे कागदपत्र सर्व कीलीयर हवेत , मालक स्वतः सोबत असेल तर अजूनच उत्तम
आभारी आहे 👍👍👏👏
dada indicator sobat hath pan deycha asto ka
Nahi , only indicator
@@kerebhaulive thx and wht abt 4 wheeler tyala dyaycha
@@dracozofficial8708 मला समजल नाही काय म्हणायचं तुम्हाला ते
@@kerebhaulive 4 wheeler la hand indicator dyaychi garaj aahe ka like stop right turn ani left turn sathi
@@dracozofficial8708 nahi dada कोणत्याच गाडी साठी असा नियम नाही की तुम्ही हात दाखवून वळले पाहिजे , माझ्या तरी वाचण्यात तर नाही असा नियम , पण इंडिकेटर देऊन टर्न घ्यावा हे जरूर आहे
Dada mi Driving license sathi aaply kartoy, majhi doni gaadi hay car ani bike, mala donhi gaadi cha insurance kadhalay lagel ka test denya sathi ? Ani mi MCWG motor cycle with gear sathi apply keloy tar mi scooty var test deu sakto ki mala bike var delya lagel ? Pls reply.
इन्शुरन्स काढणे तर गरजेच आहेच कारण ते आपल्याच फायद्याचे असते , त्यामुळे इन्शुरन्स काढून घ्या ,
शक्यता कमी असते ट्रायल च्या वेळी गाडीचे पेपर इन्शुरन्स चेक करण्याची पण बायचान्स केलं तर उगाचच तुम्हाला फाईन बसेल , त्यापेक्षा इन्शुरन्स काढून घ्या
Scooty pan chalel
@@sagarthakur8459 maz mcwg lic test ahe tr scooty wr dili tari chalty hoy?
@@techtalksandmore9806 please reply??
Trial sathi Activa,Dio bike allow ahe?
नॉन गियर ट्रायल साठी नॉन गियर कोणतीही बाईक चालते , विथ गियर ट्रायल साठी गियर वाली कोणतीही बाईक चालते ,
फक्त गाडी व गाडीचे कागदपत्रे ok ठेवा ,
इंडिकेटर प्रॉपर चालू असणे
दोन्ही मिरर
ब्रेक लाईट
///////////
RC बुक
इन्शुरन्स
PUC
@@kerebhaulive licence miltana mg non gear che bhetel ka?
तुम्ही नॉन गियर साठी अप्लाय केले असेल तर नॉन गियर वाले मिळेल
विथ गियर साठी अप्लाय केला असेल विथ गियर चा मिळेल
तुम्ही विथ गियर चे लायसन्स काढून नॉन गियर बाईक चालवू शकता
परंतु
नॉन गियर चे लायसन्स काढून विथ गियर ची बाईक नाही चालवू शकत
@@kerebhaulive thanku very helpful information...❤️🙌
sir indicator not working asel tar chalel ka mhnje detil ka license
सर इंडिकेटर चालू हवेत चारही , तुम्ही टर्न मारल्यावर कळणार कस त्यांना तुम्ही इंडिकेटर देताय की नाही ,
छान दादा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👌💯❤
Activa gadi pan chalte ka . two wheeler trial sathi
तुम्ही लायसन्स कोणते काढणार त्यावर डिफेन्ड आहे , नॉन गियर , विथ गियर ,
2 व्हीलर मध्ये पन दोन प्रकार आहेत , एक गियर वाली आणि दुसरे बिना गियर वाली , ज्या साठी लायसन्स अप्लाय केलंय तीच गाडी लागेल , गियर किंवा नॉन गियर
@@kerebhaulive me gear sathi kela ahe.... activa chalel ka
@@findingnemo1112 Nahi
नाही वो दादा ,
Sir trial ntr kiti diwsat license yeto
किमान 1 महिना च्या आत
जास्तीत जास्त 2 महिने
Dada first indicator konta deyaycha ani second indicator konta deyaycha? te sang na
उजव्या बाजूस टर्न असेल तर उजव्या बाजूचे इंडिकेटर
डाव्या बाजूस टर्न असेल तर डाव्या बाजूचे इंडिकेटर
जस आपलं डेली रुटिंग मध्ये असत तसच वेगळं काही नाही
@@kerebhaulive thanks you dada
@@kerebhaulive sir indicator not working asel tar chalel ka mhnje detil ka license
या विषयावर व्हिडिओ बनवला त्या बद्दल धन्यवाद मित्रा
धन्यवाद , प्लिज सबस्क्राईब अँड शेयर
Mla MCWG chi test dyaychi aahe pn majhakde bike nahi ,gharche mhanat aahet ki jo parent license nahi kadhat to prent gadi nahi ghenar mg majha prshn ha aahe ki jr mi apply kela mg mla RTO mdhun gadi bhetel ka test denya sathi aani ya case mdhe kon konate documents asha garajecha aahe
तुम्हाला ट्रायल साठी गाडी RTO देत नाही , तुम्हाला गाडीचा बंदोबस्त स्वता करावा लागेल , ज्या मित्राची गाडी नवीन आहे किंवा सर्व कागदपत्रे किलीयर आहे असा व्यक्ती ला रिक्वेस्ट करा आणि ट्रायल च्या दिवशी त्यांची गाडी घेऊन जा , हवं तर ते सोबत येत असतील तर उत्तमच ,
Aplyakade itka time nasto mhanun he loka tyacha fayda ghetat, sarvanni prayatna karava ki jara time kadhun shant chittane swatach he kame karavi, agentla hu paise dilyavar guarantee nahi learning licenchy. Me 35 varshapaaun scooter chalvte tari fail kele, line touch zali mhane, Agent bolla 1500 rs dya pass hoil, kinva next week la parat test dya. Ata me next week janar test dyayla😅, ani exam pass karnar👍
Nice1
सगळे पास होतात फक्त फॉर्म वर ड्रायव्हिंग स्कूल चा शिका पाहिजे 😜
He barobar ahe driving school cha shikka asla tr fail होणारच नाही😂😂😂😂😂
@@sujitnehereagent lok garenty ghetat pass hoychi 😂
Tambakhu ani gutakha khaun ubhe asnarya lokanna 200-300 rs dile for two wheeler gadi neet chalvta jari yet nsli tari license milat rao...
Khup vait paristiti ahe...
Sangtana agent 1000-1500 sangtat neet jr bargain kel tr 200-300 rs madhe pn driving test chya veles kam houn jatt...
Tumhi jar well educated asal tr pudya khanaryan kde jau naye 🙏
Apn ch tyanna paise deto ani apn ch brashtachar ahe ass mhnto ithe chuki che apn ch asto...
Just be confident...😀
Swtah sgl kara..😎
bhai mazhi udya test ae mi pan driving school kadunch karun ghet ae. te track te pahun thoda tension yetay. pan khup zan mhanat ae sopa asta. tevda kay chalvaycha naste. tuzhya veles kay zhala sang na bhau
@sanskarkurude नॉर्मल मध्ये होऊन जाईल सगळ , टेन्शन नका घेऊ , स्वता वर दबाव नका येऊ देऊ , शांतपणे होईल सर्व
Can one ride a 2 wheeler alone on learners licence? While learning...
लर्निंग लायसन्स हे एक अनुमती पत्र आहे जे तुम्हाला रस्त्यावर कुना पक्या लायसन्स (ड्रायव्हिंग लायसन्स DL )यांच्या सोबत त्याच्या देखरेखीखाली तुम्हाला गाडी चालवण्याचे परमिशन देते
@@kerebhaulive
Means one cannot ride a motor cycle alone on learner licence?
Sir document kya le kar jau
Bike use n karta scooty use keli tari chalel kay
लायसन्स जर विथ गियर वाले काढत असाल तर गाडी पण गियर वालीच लागेल ना भाऊ
Bro 3 wheels driving test show the video.
Car kiva bike cha insurance ani rc book check karata ka test detana??
काही ठिकाणी करतात काही ठिकाणी नाही. करत , तरी पण सर्व कीलीयर असूद्या म्हंजे प्रॉब्लेम येणार नाही
Bike che documents pahije ka
हो , बाय चानस चेक केले तर प्रॉब्लेम येऊ शकतो , त्यामुळं सर्व ok ठेवा
Licence la all over Maharashtra chya kontya he RTO made jaun ride deu shakto ka fakt aplya javalchya ch RTO made java lagta??
जे तुम्ही फॉम् मध्ये टिक केलेलं असेल त्याच RTO ग्राउंड ला ट्रायल साठी जावे लागेल , ( अस होण्याची शक्यता आहे तुम्ही कुठेही ट्रायल देऊ शकता , पण अजून तरी तसा कोणताही GR वैगरे नाही )
@@kerebhaulive thank you
DL sathi bike che documents mhnje insurance, puc etc check krtat ka?
चान्स तर कमी असतो , पण काही ठिकाणी कम्पल्सरी चेक करतात
पण ज्या वेळी तुम्ही ट्रायल साठी जाणार आहे त्यावेळी अशीच गाडी घेऊन जा तिचे सर्व कागदपत्र कीलियर आहे , म्हंजे प्रॉब्लेम येणारच नाही ,
Thank you
Police na paise milale ki sarve paper pass hotil
Two Wheeler Chya Licence Sathi Scooty Allowed Ahe
2 व्हीलर चे लायसन्स हे दोन प्रकार चे आहेत
1 म्हंजे गियर वाली आणि 2री नॉन गियर
आता तुम्ही ठरवा तुम्हाला कोणते लायसन्स काढायचे आहे दोन्ही पण एकत्र काढू शकतात किंवा एक पण काढू शकता
ट्रायल तुम्हाला नियमा नुसारच द्यावी लागते , पण काही ठिकाणी चालून जाते कोणतीही बाईक असली तरी म्हंजे गियर वाली असो या बिना गियर वाली ,
@@kerebhaulive Thankyou
Good
वेरी नाइस bhavau
❤
Thanks sir
Very good
Sir documents chi list aani series sanga na
आता सर्व काही आधार कार्ड वरच होते , तरी पण शाळा सोडल्याचा दाखला , आधार कार्ड ,
@@kerebhaulive 😂 sir खूप लवकर रिप्लाय दिला, माझं dl घरी आल पण.
@@pratikpatelvlogs2246 दादा मी जरा ॲक्टिवेट नव्हतो सोशल मीडिया वर थोडे प्रॉब्लेम चालू होते , लेट रिप्लाय बद्दल क्षमस्व 🙏🙏🙏
@@kerebhaulive हरकत नाही भाऊ, तुमच्या व्हिडिओनीच खूप मदत झाली माझी, खूप खूप धन्यवाद.
Ashi ghya test punn jara kahi tips punn dya ki truck khali kiva bus khali jiv jau naye mhanun tysathi kay karave hya punn tips dya karan baykar lok truck vale bus valyana cut marun jatat aani tya veles balance miss zala ki gadi ghali yetat parat bola ki tarningla overtek naka karu he hi bola truck bus valya pasun 1 te 2 hatach antar theva ...... aani he hi sanga ki jevha tumhi gadi khali yeun marata mhanje tangadya var karun deva Kade jata tevha tumhi 1 garib Driver chi Satyanas laun jata tyachya bayka porachi tumchya gandit charabi aste mhanun tya paie te dusara bhogto tumhala kahi farak padat nahi he jara samjava ajun bharpur kahi problem
दादा तुम्हाला नेमकी काय म्हणायचं आहे मला समजले नाही , कॅन्फुज आहे मी , क्षमस्व 🙏
जर फेल झाले तर काय करायचे ते पन सांगा
फेल झाले तर पुन्हा पण ट्रायल देता येते फॉर्म भरून , पुन्हा सेम प्रोसेस
प्रोपर गाडी येत असेल बऱ्यापैकी तर फेल होण्याचा विषयच नाही , फक्त घाबरु नका ट्रायल च्या वेळी होत सर्व व्यवस्थित
एजंट लावा 100% पास व्हा!
Can you tell me how to hire agent?
@NOBODY-pv5eg nahi mahit bhava
You show the Auto rickshaw driving test video
Mera Driveing licence hariyana Ka hai Or me Apne licnce Me Name or Adders dono change karna chahta hu.....Mere paas mumbai ke Adders proofs hain..,me jana chahta hu ki kitne rupaye lagege
ड्राइविंग लाइसेंस (DL) में किसी भी तरह के अपडेट के लिए आपको उसके ऑफिशियल वेबसाइट parivahan.gov.in पर जाना होगा यहा आप सब कर सकते हो दोस्त , जो भी चेंज करणा हे वो
Sayurday la aste ka test
तुम्ही सारथी वेबसाईटवर जाऊन आपला अप्लिकेशन नंबर टाकून ऑनलाइन स्लॉट बुकिंग चॅट बघा , तिथं सर्व तारखेप्रमाणे व वेळेप्रमाणे दिलेलं असतं ,ज्या दिवशी सुट्टी असेल ते पण नमूद केलेल असत ,
Mey to ladies se kafhi dur chalta hu🥲
Raid taka RTo officer Var
Thanks sir 🙏
Hello sar good afternoon licence banana tha sar
Side mirror hona jaruri h kya? Two Wheeler mai? 😩
मिरर तो होणा चाहीये , ओ अपने सेफ्टी के लिये अच्छा हे , जब पिछे से कोई वाहन आता हे तो बिना पिछे देखे हमे समज आता हे ओर हम सतर्क रहते हे ,इससे दुर्घटना होणेंसे टल जाती हे ,
@silence अरे नही, बस आपको पीछे की तरफ आँख होनी चाहिये, फिर mirrors नही होगी तो भी चलता हैं
सही हे बॉस
टेस्ट ईन कॅमेरा हवी.म्हणजे काय चूक झाली ते कळेल.
समजलं नाही , नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला ते , काय मेसेज दाखवला तो परफेक्ट लिहून पाठवा
आपली काय चूक झाली ते व्हिडिओ मध्ये दाखवल पाहिजे असं बोलायचंय त्यांना
भविष्यात होऊ शकते तसे , ग्राउंड वर cctv लावले तर
Agent pakdun pass hoil ka
3000 hajar kaa naam suna hai bina gadi vr basta licence aal 🥵😁
Without trial kala ka tumhi ??
पुणे rto च्या पुलिस रिश्वत corrupted आहे पैसे घेऊन पास करतात, पूर्ण रैकेट है
Tryal karun nahi det kon ....
Mag tumhi pn video bnwayche paise dile ka..😂
पैसे दिल्यावर साहेब सगळच ओके होत.
अस काही नाही , एकाने लाच घेतली म्हणून सगळेच लाच घेतात अस नाहीये , 100 मधून एखादा नासका कांदा असतोच ,
👍👍
4000 lagtat ani agent swatta sangtat pass hoychi garenty aamchi mang kashala fukat swatta katkat ghalaychi
Document kay kay lagnar ahet nakki??
Documents - आधारकार्ड
आधार लिंक मो.
पॅनकार्ड
सही
फोटो
Te apla chehra vagere baghtat ka
हो मग , तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितली नाही वाटत ,
200रू only
Barpur paisacha manza मिळेल
खुप छान 👍👍👍👍
👍🙏
❤️❤️❤️🔥🔥
Hindi please bhaiya
Practice karne ja sakte hai RTO?
देखो भाई जब आपको अच्छी तरह गाड़ी चलाना आ गया तो RTO जाके प्रैक्टिस करनेकी कोई जरूरत नही है , जिस दिन ट्रायल होगी उसी दिन जावो , आप बेहद ही आसानीसे टास्क पूरा कर लोगे ,
ओर फिर भी आपको जाना हे तो सुबह 9 बजे के पहले जावो , या फिर रविवार के दिन जावो
खोके घेऊन जा टेन्शन घेऊ नका.
😂😂