तुझ्या मुळे आम्हाला जोतिबाचे छान दर्शन झाले. सामान भरण्याच्या निमित्ताने का होईना आज कोल्हापूर फिरणे झाले नाहीतर रोज तुमचे कामच चालू असते.थोडा change आपल्याला फ्रेश बनवतो.आता उत्सुकता आहे तुमचे शॉपिंग पाहण्याची .D - mart मध्ये शॉपिंग करणे मलाही खूप आवडते,आणि किंमतही बऱ्यापैकी कमी असते.👌👌🌹🌹
प्रिया, दवणा म्हणजे एक सुगंधी वनस्पती आहे.खूप छान सुगंध येतो त्याचा. दादर ला फुल बाजारात मिळायचे.पूर्वी फुलांच्या वेणी मध्येही असायचे ते पण आता दुर्मिळ झाले आहे. बाकी व्हिडिओ नेहमी सारखाच छान.
Tumchya kade jaga ahe 2/3 Home Stay Banava ani publicity kara that will another income souce and people would like to stay amids nature of your village
प्रिया तुझ्या मुळे जोतिबा आणि महालक्ष्मीचे दर्शन झाले 🙏 आजचा व्हिडीओ छान
खुप खुप धन्यवाद ताई 😊🙏🌹
wow
🌹😊🙏
विडियो खूप छान होता तुम्हच्या मुळे आम्हाला पण देव दर्शन झाले खुप छान
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🌹😊
Kaku tumchi family khup chan aahe, nehmi hasat khalat asta, asach khush raha, ashya choty chotya goshti madhe khara anand bhettto, Mumbai sarkhya sharamadhe khup tras and fast life aahe 🙏
खुप खुप धन्यवाद बेटा 😊🙏🌹
Kup Kup Dhyaaywad Tai
Tumacha mule Chan Darshan zale Jyoti ache Aai Ababai che
Thanks 👍🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊🌹🙏
वाव्वा छान तुमच्या मुळे अंबाबाईच्या दर्शना चा लाभ भेटला खूप सुंदर योगायोग दोन्ही दर्शन झाले आमचे पण चांगल्या दिवशी,.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🌹😊
Khup mast video Priya Mahalkshmi Jotiba darshan 🙏🙏
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🌹😊
खुप खुप छान 👌 महालक्ष्मी,ज्योतिबाचे दर्शन झाले घर बसल्या 🙏🙏
व्हिडिओ खुप 👌
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏😊🌹
खूपच छान .तुमच्यामुळे जोतिबाचे दर्शन झाले.धन्यवाद. 🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
आजचा व्हिडिओ होता आई महालक्ष्मी आणि ज्योतिबाचे दर्शन छान वाटले,🙏🙏🌹
खुप खुप धन्यवाद 🙏🌹😊
Very nice video.
Mahalaxmi Devi an Jyotiba devache darshan gharu basun diles.Thanks tai.
खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
खुप छान विडीओ होता, आईच दर्शन घडल खुप आनंद झाला,
बाहेर जाऊन आल की मनाला खूप ताजतवान वाटत
स्वामी आई
खुप खुप धन्यवाद 🌹😊🙏
प्रिया तुझ्यामुळे दोन तीर्थांचे दर्शन घडले
खुप खुप धन्यवाद 🙏🌹😊
Tai tumchamule amhala devdarshan zale. Mast
खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
छान विडिओ देव दशंन झाल आपली झाड सलामत आहेतना तुम्ही दिवसभर बाहेर होतात म्हणून काळजी वाटत होती बाकी सर्व खुप छान
हो ताई,आम्ही पण चिंतेत होतो.पण झाडे सर्व व्यवस्थित आहेत 😊🙏🌹
सुंदर
🙏😊🌹
आम्ही खुप वेळा कोल्हापूर ला गेलो पण अजून जोतिबा ला नाही गेलो .तुमच्या मुळे घरबसल्या दर्शन झालं .
खुप धन्यवाद 🙏😊🌹
तुझ्या मुळे आम्हाला जोतिबाचे छान दर्शन झाले. सामान भरण्याच्या निमित्ताने का होईना आज कोल्हापूर फिरणे झाले नाहीतर रोज तुमचे कामच चालू असते.थोडा change आपल्याला फ्रेश बनवतो.आता उत्सुकता आहे तुमचे शॉपिंग पाहण्याची .D - mart मध्ये शॉपिंग करणे मलाही खूप आवडते,आणि किंमतही बऱ्यापैकी कमी असते.👌👌🌹🌹
हो ताई, छान सामान मिळते 😊🙏🌹
Can
Priya thanks❤🌹🙏 for sharing Jyotiba Darshan 🙏🙏🌹🌹khupach chan vatle. Tuzya mule mala Jyotiba che ani Mahalxmi che darshan 🙏 zale.
खुप खुप धन्यवाद ताई 😊🌹🙏
Mast.
खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
🙏🙏👌👌
😊🌹😊
Jyotiba Mahalaximi che darshan zale khup Chan
खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
प्रिया ताई तुमच्या मुळे jyotibha che दर्शन झाले
खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
प्रिया, दवणा म्हणजे एक सुगंधी वनस्पती आहे.खूप छान सुगंध येतो त्याचा. दादर ला फुल बाजारात मिळायचे.पूर्वी फुलांच्या वेणी मध्येही असायचे ते पण आता दुर्मिळ झाले आहे.
बाकी व्हिडिओ नेहमी सारखाच छान.
खुप खुप धन्यवाद 🙏🌹😊
छान
😊🌹🙏
Nice vlog
Thank you 😊
प्रिया आता परत जर कोल्हापूरला आलात तर कणेरी मठात पण जा खुप सुंदर आहे बघण्या सारखे आहे
हो ताई नक्कीच 😊🌹🙏
Super traveling
खुप खुप धन्यवाद 😊🌹🙏
आपल्या सिंधुदुर्ग मधे व्हायला हवं डि मार्ट .
हो ताई बरोबर बोलता 🙏😊🌹
Amcha pan kulswami jotiba aahe
😊🌹🙏
महालक्ष्मी मंदिरा कडून जोतीबा जवळ आहे का ?
अर्धा तास लागतो 🙏😊🌹
Tai mla pn D Mart mdhe saman खरेदी करायला आवडत .हव ते आपल्याला पाहिजे ते पाहता येत आणि घेता येत .jyotibach दर्शन झालं खूप छान वाटल.
हो ताई बरोबर 😊🌹🙏
व्वा खूपच छान कोल्हापूर टूर..
तुमच्यामुळे ज्योतीबाचे दर्शन पण झाले.. छान 👍 तुमच्या कडून किती किलोमीटर आहे कोल्हापूर व किती तास लागले पोचायला?
अंदाजे 100ते 125 km, रस्ता खराब असल्यामुळे 2 तासाच्या वर जातात.
Ekde gulal disnar ani jejurila gelat kisagli kade pivla pivla nusti halad
खुप सुंदर वाटत होते पाहायला 😊🙏🌹
Ekada Ratnagiri la ja,tithe pan D Mart ahe
नक्की कुठे आहे रत्नागिरी मध्ये ते सांगा ताई
Tumchya kade jaga ahe 2/3 Home Stay Banava ani publicity kara that will another income souce and people would like to stay amids nature of your village
हाच विचार आहे.सध्या ते शक्य नाही 😊🌹🙏
Nice Vlog
Thank you 😊