खूपच छान,आत्तापर्यंत चे सर्व भाग,पुढचा भाग कधी येतोय अशी उत्सुकता लlगतिये🙏🙏माझ्या..आत्या, आई,आजी,वडिलांच्या च्या कृपे मुळे,लहानपणा पासून गजानन महाराजांची पोथी वाचन घरामध्ये आहे व आता मी,माझी मुलगी पोथी चे सतत वाचन करत असतो, रादर महाराजच करवून घेत आहेत,पण मूळ मुद्दा असा की तुम्हां दोघा गुरुतुल्य व्यक्ती मुळे🙏🙏 पोथीतील ओव्यांचा अर्थ खऱ्या अर्थानी समजतोय व पोथिकडे बघण्याची,वाचनाची दृष्टीच तुमच्या रूपाने महाराजांनी दिली असं वाटतंय🙏🙏फार फार धन्यवाद....अपुरे आहेत हे शब्द🥹
शांतपणे ३,४,५ भाग ऐकले.श्री कर्वे जींच्या मधुर रसाळ वाणीतून श्रींचे चरित्र निर्माण कथा व श्री दासगणू महाराजांचे चरित्र व कार्य ऐकताना तल्लीन होऊन गेले. श्रवण भक्ती झाली. आपले धन्यवाद व आपणांस व श्री मिलिंद जींना प्रणाम 🙏🏻
आदरणीय काका आणि मिलिंद दादा यांना नमस्कार अगदी सुंदर शैलीत आपण माहिती सांगत आहात प्रत्येक शब्दाची ओवीची फोड करून ज्यावेळी सांगता त्यावेळी नवीन अर्थ उमगतात परन्तु 20 मिनिटे क्लिप मधून फारसे समाधान होत नाही निदान रोज एखादा प्रसंग किंवा ओवीचा अर्थ पूर्ण झाला तर आनंद होईल. शेवटी ही विनंती आहे. यात कुठलाही गैर उद्देश नाही. शंकर महाराजांच्या चरित्रा सारखी श्रीगजानन गाथा पण सगळ्यांना मनापासून आवडेल याची खात्री आहेच. जय श्री गजानन
Jay Gajanan 🙏🌹🙏
Shri Gajanan 🙏🌹🙏
Gan Gan Ganat Bote 🙏🌹🙏
श्री गजानन जय गजानन
जय गजानन माऊली 🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते 🙏श्री दासगणु महाराजांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏
ll जय गजानन ll🙏🌹🙏
🙏🙏🙏
जय गजानन. 🙏🌹
🌳गण गण गणात बोते🌲 🛕🌸🙏
🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार
हरी ओम
Gan gan ganat bote 🙏🙏🌺
जय गजानन🙏
काका आणि मिलींद दादा आपल्या दोघांना माझा 🙏🙏
साष्टांग नमस्कार श्री काका व श्री मिलिंदजी🌹🌻🌼🙏🙏🙏
Jai gajanan
Khup chan Milind Milind Dada & Arvind Kaka 🙏
Jay Gajanan Mauli🙏🌸
Jai Gajanan Mauli 🙏 Khupch chaan 🙏
भव भवांतक भवानीवरा! काय सुंदर शब्दरचना. जय गजानन ,जय दासगणू महाराज.
खूपच सुंदर विवेचन 🙏🙏🌹🌹
जय सद्गुरु नाथ 🙏
खूपच छान,आत्तापर्यंत चे सर्व भाग,पुढचा भाग कधी येतोय अशी उत्सुकता लlगतिये🙏🙏माझ्या..आत्या, आई,आजी,वडिलांच्या च्या कृपे मुळे,लहानपणा पासून गजानन महाराजांची पोथी वाचन घरामध्ये आहे व आता मी,माझी मुलगी पोथी चे सतत वाचन करत असतो, रादर महाराजच करवून घेत आहेत,पण मूळ मुद्दा असा की तुम्हां दोघा गुरुतुल्य व्यक्ती मुळे🙏🙏 पोथीतील ओव्यांचा अर्थ खऱ्या अर्थानी समजतोय व पोथिकडे बघण्याची,वाचनाची दृष्टीच तुमच्या रूपाने महाराजांनी दिली असं वाटतंय🙏🙏फार फार धन्यवाद....अपुरे आहेत हे शब्द🥹
गण गणात बोथे🎉
जय गजानन महाराज 🙏 🙏🙏
जय गजानन श्री गजानन
🙏🙏🙏
शांतपणे ३,४,५ भाग ऐकले.श्री कर्वे जींच्या मधुर रसाळ वाणीतून श्रींचे चरित्र निर्माण कथा व श्री दासगणू महाराजांचे चरित्र व कार्य ऐकताना तल्लीन होऊन गेले. श्रवण भक्ती झाली. आपले धन्यवाद व आपणांस व श्री मिलिंद जींना प्रणाम 🙏🏻
Athalye kaka ani Milind dada 🙏🙏
खूप रसाळ आणि अमोघ वाणी मध्ये श्री कर्वे जी आपण आम्हाला तृप्त करीत आहात...
🙏
जय गजानन
खुप छान विवेचन धन्यवाद दोघांना आणि नमस्कार
जय गजानन🙏🙏
जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते
श्री स्वामी समर्थ काका दादा
।। जय गजानन।। खूप छान प्रकारे समजावून सांगत आहात.
श्री आठल्ये काका आणि श्री कर्वे दादा... नमस्कार,🙏
मिलिंद बुआ सांगतात तेव्हा नवीन अर्थ कळतो आणि ऐकत राहावे वाटते… गण गण गणात बोते.. श्री गजानन जय गजानन.
APRATIM
साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐
ऐकत राहावंसं वाटतं
महाराजांच्या बऱ्याच मठात श्रीरामाचे मंदिर आहे, ते का? हे कोणी सांगू शकेल का?
थोडा आवाज कमी येत आहे
आदरणीय काका आणि मिलिंद दादा यांना नमस्कार अगदी सुंदर शैलीत आपण माहिती सांगत आहात
प्रत्येक शब्दाची ओवीची फोड करून ज्यावेळी सांगता त्यावेळी नवीन अर्थ उमगतात परन्तु 20 मिनिटे क्लिप मधून फारसे समाधान होत नाही निदान रोज एखादा प्रसंग किंवा ओवीचा अर्थ पूर्ण झाला तर आनंद होईल. शेवटी ही विनंती आहे. यात कुठलाही गैर उद्देश नाही.
शंकर महाराजांच्या चरित्रा सारखी श्रीगजानन गाथा पण सगळ्यांना मनापासून आवडेल याची खात्री आहेच.
जय श्री गजानन
🪷🙏🙏🙏🪷
जय गजानन श्री गजानन
जय गजानन 🙏🌹🙏
जय गजानन
जय गजानन 🙏🙏
🙏 जय गजानन 💐
🙏🙏🙏
🙏🙏🙏