चव्हाण भाऊ एक प्रेरणा स्थान आहेत अनुभवातून यशस्वी होण्याची सच्ची कहाणी .....पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ....नक्कीच या दादांच्या फार्म ल मी भेट देणार
प्रकाश चव्हाण याने खरोखरच शून्यातून विश्व निर्माण केले आहे. स्वभाव अंत्यंत नम्र आहे. कष्ट करायला लाजत नाही. प्रकाश तुला पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. 🎉🎉
Fasvat nahi tumhi mala cash dhili ahe ka ase khi bahi me saral sangitale ahe kontahi vyavsay kara ase nasel tumhala patat tr soda na saheb wakdyat bolava yatun tumchi mala daya yete
खुप छान भाऊ . माणुसकी च्या दुनियेतला राजा माणूस . ईमानदार व्यक्तीमहत्त्व
चव्हाण भाऊ एक प्रेरणा स्थान आहेत अनुभवातून यशस्वी होण्याची सच्ची कहाणी .....पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ....नक्कीच या दादांच्या फार्म ल मी भेट देणार
Dada ya kadhihi
@@chavangoatfarmnarayangavha3240 असास ल
Bucko😊 Bucolic klm k
प्रकाश चव्हाण याने खरोखरच शून्यातून विश्व निर्माण केले आहे. स्वभाव अंत्यंत नम्र आहे.
कष्ट करायला लाजत नाही.
प्रकाश तुला पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
🎉🎉
खुप छान माहिती दिल्याबद्दल तुम्हा दोघांचेही खुप खुप आभार, तुमच्यासारखी प्रामाणिक माणसं आयुष्यात तारयासारखे क्वचितच भेटतात ,नक्कीच भेट घेईल तुमची दादा❤️❤️
खूप छान व्हिडिओ बनवलात आणि तरुण वर्गांना येणाऱ्या काळामध्ये खूप प्रेरणादायी आहे हा व्हिडिओ
लय व्हिडिओ पाहिले त्यात सत्य किती आणि खोट कित हेच समजेना..... तुम्हा हा व्हिडिओ 3 वेळेस पाहिले आणि मला यातून ... खरे खुरे वाटले
Thanku sr
ऐकदम छान भाऊ ऐक वषै शिवराय शेळी लागन न करन हे चागल आहै छान व्हीडीओ दाखवत आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत
खरी माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद भाऊ
एक हिंदू मुलगा बघून खूप आनंद झाला आहे.
हिंदु नको रे म्हणुस,, महाराष्ट्र न म्हण भावा मराठी माणूस जय महाराष्ट्र😊
Thank you saheb
@@yogeshjagtap7243❤❤❤❤❤
कष्टाला फळ मिळणारच
मराठी लोकच खरी माहीती देतात
Thank you dada
मुलाखत घेणारे आणि देणारे दोन्ही सत्य आणि राजे माणसे.
छान माहिती दिली चव्हाण साहेब त्याच्याबद्दल तुमचे आभार
अनुभवातून आलेली परिपक्व माहिती मनमोकळे पणाने सांगितली
❤❤
दोन्ही भाऊंचे मनापासून धन्यवाद दादा
खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद
Prakash shet Masttt...👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Mast aahe niyojan Bhau
खूप छान दादा मस्त माहिती दिली आपण🎉
पुरेपूर माहिती 👌
मनापासुन माहीती सांगितली आणि सर्व सत्य
❤❤😊
@@chavangoatfarmnarayangavha3240 ni
@@someshshinde9489कं
खूप छान माहीती भेटली खर बोलले दादा
धन्यवाद सर छान माहिती दिली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
प्रकाश शेठ एक नंबर मुलाखत
❤❤
अगदी छान माहिती दिली👏👏
Khup Chhan mahiti Dili saheb,
खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद
Thank you
Khup khup aabhaar.
धन्यवाद दादा सर्व माहिती बद्दल.
खूप छान माहिती दिली
I am 18 yers old dream शेलीपालन
Same bhau❤😊
No. 1 bhau 🐐💪🏻
Very nice documentary
Usmanabadi is great in Maharashtra environment
धन्यवाद दादा
Gret job bero👍👍👍👍
धन्यवाद दादा ❤❤❤❤
Nice chavan दादा ❤
Veery nice bhau
Great bhava
भाऊ कडक
Khup chan mahiti sangitli sar navin sheli palakansathi tumhi 1Aadarsh ahat asach veloveli motivet karat Raha
Nakkich sr thank u
Nakkich sr
Pillanchi prise
Ek number! Only for breeding!
Very good
Thank s dada
दादा खुप छान माहित दिल्याबद्दल
सुपर दादा
भाऊ मी पण माथाडी कामगार आहे नांदेडला
Excellent
लय भारी राव दोघे पण
छान
Khar ahe bhu
great full
धनगर समाज आशेल तर जय मल्हार जय अहिल्या
धन्यवाद
मुलाखतीमध्ये दराची माहिती पण द्यावी
👌👌👍
बीटल च्या पाठी मिळतील का 3 महिन्याच्या 2
छान माहिती दिली...दादा ... नक्की भेट देऊ
👍👍👍👍👍
👌👌👌👌👌💯
सर पाठी किती वजनाचे आहे
लोकांना 15 हजाराची पुण्यात नोकरी पाहीजे 😂😂 मुत खत काढायला नको ❤❤ खतरनाक नियोजन ✌️🙏🙏
😂
👌👌👌
❤❤
मटण शिवाय दुधाचा धंदा कसा आहे याची माहिती द्या सर
Chan ahe sr
बंदिस्त शेळी पालन साठी कोणती जात चांगली असते कळल का
Seheb sheli firasti havich
🙏🙏🙏🙏🙏
रिॲलिटी सांगितली भाऊ
सर माफ करा पण आपल्याकडे ५ गाभन शेळ्या विकत मिळतील का?
Ho pn maf ka kara
शेड विकणे आहे 30 शेळ्या . पिवर बिटल ,भोर बोकड आहे .
किंमत किती आहे
सर एक पिल्लू किती मध्ये भेटेल
Good bro panjab ki nasl hi bitl
Milk charger vapra kuthalich sheli aajari padnar nahi 👌
Ok sr
Ky asta milk charger
रूरतम चव्हाण
पिंपळगाव हांडे
पोट जमकेश्वर
ता बाशिटाकळी
जिल्हा अकोला
सदी साठी ताप संडास चे निओ जन काय आहे औषधी कोणती गोष्ट आहे. 30. मोठया शेळी आहे
Anrosin bh
30 sathi kiti sethi lagel
लेड्यांचा,खत,कोणत्या,पिकाला,टाकता,ते,पण,
सांगा,
Saglya pikala chalte dada
बिटल बोकड साध्या शेळ्यांना दाखवले
तर पिल्ले उंची बरोबरच जाड होतात का?
Chan hotat
@@chavangoatfarmnarayangavha3240 sir amhala sheli palan karaychey pn sheticha kaslach anubhan naiye. Purn shahrat rahiloy. Sheti naiye. Amhi he karu shakto ka.
@@VaishnaviCookingnArt ho karu shakta
Amhi ahoch ki mahiti deyla
साहेब तुम्ही नियोजन छान वाटलं, पण जरा उंच होणारी झाड लावा म्हणजे गारवा राहील
Nakkich
Ho dad
Good
0
0
00000000000000000000000000
0
00
Chotya pillanchi kimmat ky aste?
4000/5000
Bhau location share Kara please
🙏🙏🙏🙏
ऐंशी ते नव्वद किलो लेंडी मिळत असेल महिन्यात
पाठी कशा विकतात किलोवर विकतात का तुम्ही
Nahi
Udid cha suka Chara chalel ka
Ho chalel
उस्मानाबाद नाही धाराशिव 🙏🏻🚩
Sorry bosss❤ nakkich ya pude dharashiv ❤
Fifty thousands for one goat
Aaho mathadit pan aata bharpur pagar aahe
Mala 30/40nsaheb n kam karata tari me sodle
4 पाठी आणि 1 बोकड पाहिजे 3 महिन्याचे
Pure ka
मला बिटल बोकड मिळेल का छोटा
Ho
Ho sr
💞
2018.12
hen pala desi
व्यापारी लोकांचा व्हिडिओ टाकून फसवू नका, फक्त शेळीपालन करत असतील तर उपयोग आहे, अशी लाखोंचे उत्पन्न सांगू नका, बिचारे लोक ह्यामध्ये फसतात.
सर व्हिडिओ पूर्ण पहा त्यानी शेळीपालनच करा अस नाही सांगितले तर इतर व्यवसाय ही कराअसे सांगतात
@@Arun-qy7io इतर व्यवसाय करण्यासाठी जर पैसे असते तर कोणी शेळीपालन कशाला करेल.
@@kbgoatfarm594 शेळी पालनासाठी ही पैसा लागतोच किमान दहा शेळ्या घ्यायची म्हटल तरी लाख सव्वा लाख रुपये पाहीजेत
Fasvat nahi tumhi mala cash dhili ahe ka ase khi bahi me saral sangitale ahe kontahi vyavsay kara ase nasel tumhala patat tr soda na saheb wakdyat bolava yatun tumchi mala daya yete
Rajkaran pn krat hote n aadi
आता माथाडी कामगार म्हणून सांगत आहेत
Mag jalm bhar rajkaran karat basu ka dosta
@@kbgoatfarm594 Azun pan barech kahi ahe ya bhetu mag sagle sangel tumhi Interested asal tr
Mg yek khr kai ahe te saga na bhau mathadi kam ki rajkaran nemak kai krt hote
What's up join kara
मी आत्ताच फोन केलता पण उचलत नाही
Kahi kamat asel sr
काय किलो भेटेल
Bital
Vikri la problem yetoy aurangabad la , kuthe karawi te samjat nahi , khatik lok 3 , 4 te 5 hajar peksha rate det nahi
Bajarpeth gathavne
दादा मी तुमच्या फार्म ला भेट देयल
10 bokad bhetil ka janevarit bhau
Ho bhetel sr
@@chavangoatfarmnarayangavha3240 काय किलो भेटेल
@@chavangoatfarmnarayangavha3240 मुजे 5 पॅट 1 बकरा चाहिए से बुकिंग कब करें उस्मानबधी क्रॉस बीटल
3 mounth बोचो का मूल्य कितना होगा कृपया बताव
मैं पुणे का हूं