कुंभ विवाह म्हणजे काय | कुंभ विवाह विधि मराठी|kumbh vivah |kumbh vivah puja vidhi |kumbh vivah video

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 32

  • @atulguruji108
    @atulguruji108  6 месяцев назад

    कुंभ किंवा अर्क विवाह का आणि कसा करावा ?
    जर व्यक्तीच्या (स्त्री / पुरुष) कुंडलीत सप्तम भाव अथवा बारावा भाव क्रूर ग्रहांनी पीडित असेल किंवा शुक्र, सुर्य, सप्तमेश अथवा द्वादेश, शनी ने ग्रासित असेल किंवा मंगळ दोष असेल तर म्हणजे व्यक्तीच्या कुंडलीत १,२,४,७,८,१२ ह्या भावात मंगळ असेल तर वैवाहिक विलंब किंवा बाधा येणे. तसेच वैवाहिक सुखात कमतरता आणणे संतान सुखात किंवा शारीरिक सुखात बाधा, भिन्न स्वभावाचे जोडीदार मिळणे संतती विषयक किंवा शारीरिक काळजी असे अनेक योग उद्भवतात.
    धर्म सिंधु ग्रंथात तत्सबंध विषयी अर्क विवाह (पुरुषासाठी), आणि कुंभ विवाह (स्त्रीसाठी) करण्यासंबंधी माहिती दिली गेली आहे. कुंभ विवाह : जेव्हा चंद्र तारा अनुकूल असेल तेव्हा आणि अर्क विवाह शनिवार, रविवार, किंवा हस्त नक्षत्र असताना करावे असे शास्त्र संमत आहे. मान्यता अशी आहे कि कोणत्याही जातकाला (पुरुष) कुंडलीत अशा प्रकारचा दोष असेल तर सूर्य कन्या किंवा अर्क वृक्ष बरोबर विवाह करणे म्हणजे अर्क विवाह संबोधला जातो. असे मानले जाते कि ह्या प्रकारच्या विधीने दाम्पत्य सुखात वृद्धी होते. आणि वैवाहिक विलंब दूर होतो. इच्छित लग्न म्हणजे प्रेम विवाह करण्यात यश येते. याच प्रकारे एखाद्या स्त्री जातकाच्या कुंडलीत अशा प्रकारचा दोष असता भगवान विष्णुं बरोबर विवाह लावण्यात येतो. जे कलशात किंवा पाण्याने भरलेल्या माठात स्थित असतात म्हणून याला कुंभ विवाह म्हणतात.
    अतूल गुरुजी 9221719530

  • @archanaghube1163
    @archanaghube1163 18 часов назад +1

    Lgn zalyavr he samjal tr ky krave

    • @atulguruji108
      @atulguruji108  13 часов назад

      विष्णु उपासना

  • @nikitapadse6428
    @nikitapadse6428 7 месяцев назад +1

    Mangal ani kumbh vivah shanti charges ky ahet

  • @pujatheteach9703
    @pujatheteach9703 3 месяца назад +1

    Maza 8th mdhe mangal ahe and non mangal sobt lagn hot ahe jmel ka aamch , maze 26 goon ahe mhnun pandit ji ne lagn karayla sangitali ky kru

    • @atulguruji108
      @atulguruji108  2 месяца назад

      मंगळ दोष आहे तर कुंभ विवाह कराच..बाकी कुंडली पाहूनच समजेल

    • @pujatheteach9703
      @pujatheteach9703 2 месяца назад

      @@atulguruji108 amche 26 goon judat ahe

  • @DipaPatil-wh8cs
    @DipaPatil-wh8cs 26 дней назад +1

    Kumb vivah kela nahi tar kay upai karava

  • @priyankascorner2390
    @priyankascorner2390 Год назад +1

    Namaste guruji, 2 vela kumbh vivah kela tar chalato ka?

  • @aartiwankhede478
    @aartiwankhede478 9 месяцев назад +1

    Guruji phere kiti ghetle jatat

  • @rajendrabadjate8969
    @rajendrabadjate8969 Год назад +2

    puja rs?

  • @darshanachuri424
    @darshanachuri424 Год назад +4

    हा विधी त्रबकेशवर येथे कोण करते का त्यांचा नंबर मिळेल काय

  • @shekharkame3615
    @shekharkame3615 Год назад +2

    नवरा/मुला साठी ही कुंभ विवाह करने लागु होतो का.

    • @atulguruji108
      @atulguruji108  Год назад

      Nahi...मुलाच्या कुंडलीत काही दोष असेल तर अर्क विवाह करतात..

  • @darshanachuri424
    @darshanachuri424 Год назад +2

    गुरूजी नमस्कार तुमचा पत्त्या सांगा प्लीज

  • @sarikanaiknaware9592
    @sarikanaiknaware9592 7 месяцев назад +1

    मंगळ दोष साठी घरी काय उपाय करू शकतो

    • @atulguruji108
      @atulguruji108  7 месяцев назад

      मंगळ वार च उपवास

  • @jayashreedhamne6638
    @jayashreedhamne6638 Год назад

    Mulichey baba varley asel thar pooja la kon karu saktey

    • @atulguruji108
      @atulguruji108  Год назад

      Kaka kinva bhau mama नाहीतर गुरुजी द्वारे चालेल

  • @sarikanaiknaware9592
    @sarikanaiknaware9592 7 месяцев назад +1

    अजून लग्न ठरलं नाही..सप्तम भाव मदे मंगळ आहे..तर कुंभ विवाह करू शकतो का

  • @chhayasangle3956
    @chhayasangle3956 4 месяца назад +1

    कुठे करतात हा विवाह

  • @rupalisatam8871
    @rupalisatam8871 Год назад +3

    अर्क विवाह पण दाखवा

    • @atulguruji108
      @atulguruji108  Год назад +1

      ruclips.net/video/mOGsk9diKdI/видео.html

  • @arunsonawane1725
    @arunsonawane1725 8 месяцев назад +1

    990li9