शेने गावची आन बाण शान ज्या बैलाने आपलं नाव भारत भर केलं...असं रायबा,बाजी,बाबऱ्या फॅन्स क्लब महा.राज्य यांचं काळीज....#6666 सरकार # रायबाशेठ याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳🎂🎊😎👑 रायबा डॉन बोलते सबको कोलते 🔥🔥🎂🥳😎🎊👑 शुभेच्छुक - रायबा, बाजी, बाबऱ्या फॅन्स क्लब महा.राज्य..#6666 BRAND IS BRAND 💪😎👑
वाढदीवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा रायबाशेठ ❤ कीर्तीवंत हो जयवंत हो यशवंत हो, बैलगाडा क्षेत्रात तुझे नावं आदराने घेतलं जावं तसेच तुझी काळजी घेणाऱ्या धन्याचे नावं तुझ्या पळणे अजरामर व्हावे,तसेच तुला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉❤️🎂💐Happy Birthday Rayba ❤#1
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रायबा पिल्या❤❤ जयवंत हो यशवंत हो किर्तीवंत हो बैलगाडा क्षेत्रामध्ये रायबा तुझं नाव खूप गाजा वही विठू माऊली चरणी प्रार्थना❤❤ आदत किंग म्हणून तुझं नाव गाजवावं बैलगाडा क्षेत्रात❤❤
आमच्या रायबाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक निलेश भाऊ गायकवाड दादा तुम्हालाही आमच्याकडून शुभेच्छा तुमच्यामुळे असं वाटते की आमचाच बैल पळतो तू आमची पूर्ण इच्छा पूर्ण होती त्यामुळे आमची तुम्ही मोठी बंधू असल्यासारखे हात आमच्या कडून तुम्हाला शुभेच्छा❤❤❤🎉🎉🎉
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🌹रायबा 🌹🎂🎂 😊😊😊 वाघा तुला उदंड आयुष्य लाभो आणि बैलगाडी क्षेत्रात तुझं खुप नाव होवो. आणि आपला रायबा हिंदकेसरी व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊रायबा प्रेमी 👉रत्नागिरी -दापोली
Hii, रायबा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🧁God Bless you🙏and all Nikam Family, s All So🌹🙏आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, 🌹तुम्हां सर्वांना, (जे रायबाच्या वाढदिवसाला एवढी मेहनत करत आहेतं, त्यांना पण ), बाळूमामा आणि कुलस्वामिनी च्या कृपेने येणारे नवीन वर्ष सर्वांना, आणि दादा तुमच्या टीमला भरभराटीचे जावो हीच, 🙏जगाच्या मालकाला प्रार्थना 🌹🙏
Happy birthday mazhya vhaga hindkesri rayba श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरणी प्रार्थना करतो की रायबा लवकर हिंदकेसरी होईल आणि विठ्ठल नाना ला पण गाडी चालवायला भेटो ❤❤❤❤🎉🎉🎉 happy birthday love you rayba 6666 ❤
रायबाचा केक कापलेला व्हिडिओ आणि मिरवणुकीचा व्हिडिओ उद्या येईल 😊🙏🏻
उद्या लवकर टाका दादा व्हिडिओ 🙏
Kiti vaje paryant yenar ahe uday video
Lavkar soda
Ok bhau
१० vajeparent taka video ❤❤❤
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रायबा बाळा🥳🥳😍😍🤗🤗😘😚😚
हाच खरा आशीर्वाद रायबा साठी रायबा लवंकरच हिंद केसरी भरात केसरी होईल हाच मजा पण आशीर्वाद 🎂🎂🎂🎂
शेने गावची आन बाण शान ज्या बैलाने आपलं नाव भारत भर केलं...असं रायबा,बाजी,बाबऱ्या फॅन्स क्लब महा.राज्य यांचं काळीज....#6666 सरकार # रायबाशेठ याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳🎂🎊😎👑 रायबा डॉन बोलते सबको कोलते 🔥🔥🎂🥳😎🎊👑
शुभेच्छुक - रायबा, बाजी, बाबऱ्या फॅन्स क्लब महा.राज्य..#6666 BRAND IS BRAND 💪😎👑
वाढदीवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा रायबाशेठ ❤ कीर्तीवंत हो जयवंत हो यशवंत हो, बैलगाडा क्षेत्रात तुझे नावं आदराने घेतलं जावं तसेच तुझी काळजी घेणाऱ्या धन्याचे नावं तुझ्या पळणे अजरामर व्हावे,तसेच तुला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉❤️🎂💐Happy Birthday Rayba ❤#1
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा खूप यशवंतहो रायबा तुला वाढदिवसाच्या स्वामीमय शुभेच्छा 🎉🎉❤
प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा शेठ🎉🎉❤❤
उदंड आयुष्याच्या अनंत शिव शुभेच्छा रायबा शेठ ❤
प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रायबाशेठ तुला असेच उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
रायबाचा वाढदिवस पारायण सोबत अन्नदान सोबत नवीन वर्ष छान योग आहे याला नशीब लागत दादा मस्त
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा लवकर हिंदकेसरी हो❤❤❤❤❤
रायबाला वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा.पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.💐
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रायबा पिल्या❤❤ जयवंत हो यशवंत हो किर्तीवंत हो बैलगाडा क्षेत्रामध्ये रायबा तुझं नाव खूप गाजा वही विठू माऊली चरणी प्रार्थना❤❤ आदत किंग म्हणून तुझं नाव गाजवावं बैलगाडा क्षेत्रात❤❤
रायबा ला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा 🚩🙏
Happy birthday रायबा शेठ ❤
Happy birthday Rayaba sheth 🎂🍫🍫🌹🌹
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा शेठ, बाळूमामा तुम्हाला भरभरून यश देवो. तुम्ही लवकर हिंदकेसरी व्हा, सप्त हिंदकेसरी व्हावे . पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा रायबा शेठ.🎉🎉🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा येणार वर्ष तुझं बकासुर सारखं असावं हिच शंकर भगवान चरणी प्रार्थना धुळे जिल्हा साक्री तालुका
Hayppy birthday rayba sheth.. malkach nav motha kar..🎉❤
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रायबा
रायबा एक दिवस नक्की हिंदकेसरी होईल
दादा वहिनी रायबा बावर्या बाजी तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा
Happy birthday रायबा आणि I Love you बहिणाबाई+दाजीबा
Happy birthday Rayba sheth many many Returns of the days ❤❤🎉🎉❤❤
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा येणारा वर्ष तुझं बकासुर सारखा असावा हीच साईबाबा चरणी प्रार्थना शुभेच्छुक नगरकर 🎉🎁🎉💐🎂❤️💞
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. रायबाशेठ🎂🎂🎊🎉 दादा आपला रायबाचा नादच नाही करायचा. कस कडक.... 💐💐🐂🐂🐂
आमच्या रायबाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक निलेश भाऊ गायकवाड दादा तुम्हालाही आमच्याकडून शुभेच्छा तुमच्यामुळे असं वाटते की आमचाच बैल पळतो तू आमची पूर्ण इच्छा पूर्ण होती त्यामुळे आमची तुम्ही मोठी बंधू असल्यासारखे हात आमच्या कडून तुम्हाला शुभेच्छा❤❤❤🎉🎉🎉
Happy Birthday Rayba शेठ....तू लवकर हिंदकेसरी व्हावा..खूप खूप शुभेच्छा....रुपेश कदम रत्नागिरी कोकण.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा लवकरच हिंदकेसरी हो 🎉
Happy birthday रायबा शेठ🎉❤
रायबा शेठ आपणास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छां 🍰🍰🎂🎂🎉🎊💐
रायबाशेठ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बकासुर नंतर आपल काळीज म्हणजे रायबाशेठ 🎂🎂🎂🎂🎂🎊🎊🎊🎊🎊🌹🌹🌹🌹🌹
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावी हिंदकेसरी रायबा शेठ❤
Happy Birthday Raiba 🎂👑🎉🎊💐😍♥️
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🌹रायबा 🌹🎂🎂 😊😊😊 वाघा तुला उदंड आयुष्य लाभो आणि बैलगाडी क्षेत्रात तुझं खुप नाव होवो. आणि आपला रायबा हिंदकेसरी व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊😊रायबा प्रेमी 👉रत्नागिरी -दापोली
रायबा लवकर मोठा हो आणि मालकाचे नाव अजरामर कर हीच तुला वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा रायबा शेट कट्टर बकासुर प्रेमी ❤️
Hii, रायबा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🧁God Bless you🙏and all Nikam Family, s All So🌹🙏आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, 🌹तुम्हां सर्वांना, (जे रायबाच्या वाढदिवसाला एवढी मेहनत करत आहेतं, त्यांना पण ), बाळूमामा आणि कुलस्वामिनी च्या कृपेने येणारे नवीन वर्ष सर्वांना, आणि दादा तुमच्या टीमला भरभराटीचे जावो हीच, 🙏जगाच्या मालकाला प्रार्थना 🌹🙏
Happy birthday 🎉🎂🎉 रायबा शेठ
Happy Birthday. Raiba
पुढच्या वर्षी हिंदकेसरी रायबाच्या वाढदिवसाला आम्ही नक्की येऊ ❤
ताई,दादा,, एक दिवस आपला रायबा हिंकेसरी होणार.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा शेठ ❤😘💐🎂🎁
Happy Birthday Don raiba❤🎉🎉🎉🎉🎉🎉 bakasur fan in Pune❤ Wakad
Happy Birthday रायबा शेठ 🎂🎂🥳🎉💐💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाघा 🎉 रायबा बाळुमामा तुला उदंड आयुष्य देवो
❤ हिंदकेसरी रायबाशेठ याच शुभेच्छा ❤
Happy Birthday रायबा सेठ ❤
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रायबा 🎂🎂🎂💐💐💐🎊🎉🎊🎊🥳🥳🥳🥳
रायबा शेठ चा दणक्यात वाढदिवस साजरा झाला पाहिजे दादा ताई 🔥🔥
❤रायबा बाजी बाबऱ्या
रायाबा वाढदिवसाच्या khup khup शुभेच्छा 🎂🎂🎂🎂
Happy Birthday रायबाशेठ🎉🎉👑🎂🎂🎂🎂👑👑
❤ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या जान रायबा❤ तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤
Dada video taka na 3 divas pasun phakt 10-15 min. Cha video yet ahe aaj thoda Motha video taka ani lvkr takat java ki plz
बकासुर सोबत तू पळवा ही इच्छा..Happy Birthday रायबा 🎉🎉❤
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रायबा शेठ 💐💐🎂🎂 खूप छान दिसतात ताईसाहेब दादासाहेब रायबा शेठ
हॅपी बर्थडे रायबा 🎂 🎂 🎂
Happy New year 2025
रायबा बाजी बाबऱ्या आणि इतर फॅमिली
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा
Happy birthday rayba sheth🎉🎉🎉happy new year dada tai ani sampurna family
Happy birthday रायबाशेठ 💪❤️
Raybala वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Happy Birthday RAYABA ❤🎉
Khup chan vatle Dada aajche Sant bhojan baghun. baghunch pot bharle ❤❤❤❤
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावी हिंदकेसरी रायबा शेठ🎉🎉🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा शेठ
Happy birthday 👑रायबा शेठ👑6666🎉❤️
रायबा❤️
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा 🎉❤
वाघा तुला वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर बाजी आणि बाबरया सुध्दा हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤❤
Happy birthday Rayba 🎉
तुमच्या व्हिडिओ खुप बघतो तेव्हा खुप छान वाटतो.खुप छान व्हिडिओ असतात तुमच्या.😊❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा शेठ,🎉🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या रायबा शेठ❤❤❤
Happy birthday❤ रायबा ❤🎉🎂🌹🎷
वाढदिवसाच्या खुप खुप स्पीड शुभेच्या रायबा❤
Happy Birthday Raiba
Happy birthday mazhya vhaga hindkesri rayba श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरणी प्रार्थना करतो की रायबा लवकर हिंदकेसरी होईल आणि विठ्ठल नाना ला पण गाडी चालवायला भेटो ❤❤❤❤🎉🎉🎉 happy birthday love you rayba 6666 ❤
सुपर banner. ❤❤😊
राईबाशेठला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
रायबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
व्हिडिओ कितीला येणार आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा शेठ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Happy Birthday rayba ❤❤❤
Happy birthday rayba 🎉🎉🎉
Happy Birthday रायबा शेट
रायबा वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹
रायबा शेठ ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🍫💐💐🥳🥳🥳
Vaddivsachya khup khup subecchha rayba🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबाशेट🎉🎉🎉❤❤❤❤❤
Happy birthday to you ❤my Jaan rayba ❤
Happy Birthday रायबा किंग
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा शेठ ❤
Happy birthday रायबा शेठ🎂😎👑💪
Happy Birthday रायबा 🎉🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा शेठ🎂✌✌✌🙌🎆
याला म्हणतात वाढदिवस किंग रायबा ❤❤❤❤❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या रायबा शेट 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Happy birthday रायबा
Aaj bakaa Don mulshi kesri zaala aapla raybaa 1 divas bakaa don barobr palalela pahecha aahe🎉
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रायबा शेठ. 🎂❤
रायबाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रायबा❤️🎂🧁💐🎈🍭💞
जन्मदिनाच्या अखंड शुभेच्छा रायबा पाटील🎉❤