शिवशंकर आणि विठ्ठल हे एकच आहेत, असा साक्षात्कार | Vithal Bhakt Story Pandharpur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • ‪@Marathimotivationandhistory‬
    राम कृष्ण हरी
    आपल्या Marathi motivation and history RUclips चॅनेल वर आपले स्वागत आहे
    आज आपण पाहणार आहोत.
    शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा “माझे प्रेम तुझे पायी’, आणि “देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार’
    संत नरहरी हे लहान वयातच थोर शिवभक्त झाले.त्यांना विठ्ठलाने कसा साक्षात्कार दिला आणि त्यांच्या मनातील हरी - हराचा वाद कसा मिटवला याची गोष्ट ऐकू या.
    नरहरी सोनार हे शिवभक्त होते जे शिवभक्त म्हणून कोणत्याही देवाला मानत नव्हते, पण काय झाले की ते जगाचे भक्त झाले.
    शिवशंकर आणि विठ्ठल हे एकच आहेत, असा साक्षात्कार संत नरहरी महाराजांना झाला आणि ते विठ्ठलमय झाले,
    संत नरहरी सोनार यांची भक्ती कथा
    संत नरहरी सोनारांचा जन्म ई. स.1313 (शके 1115) मध्ये पंढरपुरात झाला. 1400 वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेले महान योगी चांगदेव महाराजांनी नरहरी सोनारांना आशीर्वाद दिला होता.
    संत नरहरी महाराज हे दीर्घायुषी होते आणि समाजात वेगवेगळ्या पंथामध्ये असलेले वाद मिटवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. सर्व देव सारखेच हे लोक शिक्षण नरहरी सोनाराच्या निमित्ताने झाले. त्यांनी मोजकेच अभंग लिहिले.
    देवा तुझा मी सोनार, दुर्गे दुर्गट भारी या त्यांच्या रचना प्रसिद्ध आहेत.
    Narhari sonar was the great saint of Maharashtra
    संत नरहरी सोनार यांची एक न्यारी कथा
    संत नरहरी सोनार यांची एक छान कथा
    संत नरहरी महाराज जीवनगाथा |
    महाराष्ट्रातील साधु संत |
    वारकरी संप्रदायातील संत
    श्री शिव महापुराण कथा
    अवघा रंग एक झाला
    नरहरी सोनार
    Sant Narhari Sonar Story | Ashadhi Ekadashi | Pandharpur Wari
    राम कृष्ण हरी माऊली
    ---------------------------------------------------------------------------
    ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com
    #dnyanbatukaram #mahadev #pandharpur #saint_narhari_sonar #shankar #tukaram_maharaj_palkhi #vitthal #पंढरपूर #महादेव #विठ्ठल #वैष्णव #शंकर शैव
    #नरहरीसोनारयांचीसंपूर्णमाहिती
    #नरहरीसोनारयांचेसंपूर्णजीवनचरित्र
    #नरहरीसोनार
    #naraharisonarfullmovie
    #naraharisonarsampurnamahitimarathi
    #naraharisonarsampurnajeevancharitramarathi
    #naraharisonarnibandhmarathi
    #naraharisonarstories
    #naraharisonarabhang
    #naraharisonar
    #naraharisonarsong
    #naraharisonarkatha
    #naraharisonarkirtan
    #sonar
    #soñar
    #pandharpur
    #marathimotivationandhistory
    #aashadhiekadashi
    #vithala
    #shiv
    #wari
    #pandharpurwari
    #aashadi
    #aashadiekadashi
    #ekadashi
    #pandharpurvari
    #warkari
    #warkaribhajan
    #palkhisohla
    #palkhisohala2024
    #santnamdev
    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
    हरे राम हरे राम राम राम हरे हरे
    --------------------------------------------------------------------------
    तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
    ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
    ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

Комментарии • 19