सर गुन्हेगारीचे vdoटाकत असतांन अनैतिक संबंध,खून, दरोडा,हेच घटक महत्त्वाचे घटक असतात.खासकरून अनैतिक संबंध, पैसा, संपत्ती इ.... आपली भाषाशैली अभ्यास पुर्ण अऔसते . त्यामुळे मी आपल्या vdoची अतूरतेने वाट पहाणारा चाहता आहे. Best of luck sir
२०१२ला जो खून झाला होता त्या bodyच्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये त्या व्यक्तीला एड्स झाल्याचे समजल्या वर तो व्यक्ती कोण आहे, तो या आजारावर कुठे उपचार घेत होता हे माहिती करुन खुनाचा उलगडा करना शक्य झाले असते पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवला आहे
Ashya Paddati ne Story Kum Masala V Too much Reapitaion Ashya 100 Paddati V Nako Titke Updesh Pajun Story Ardhvat Hoin Rahile Maf kar pudchya Veles Ashhy Paddati Vaper karnar nahee Promise 😢😅😮😊😂
दत्ता भाऊ ह्या स्टोरी मध्ये आशा आणि वंदना यांना मुले बाळे होती का नव्हती ?? याचा उल्लेख झाला नाही.तसे तुमचे फार लक्ष असते.तुम्ही उल्लेख केला नाही म्हणजे मुले नसतील असे मी समजून चाललो आहे.धन्यवाद.छान माहिती.शेवटी खून पचत नाही माणूस पकडला जातोच.हे पुन्हा सिद्ध झाले.
Sar tumpa awaaz khoob chha
तुमच्या सांगण्याची पद्धत एक नंबर बोध घेण्यासारय गोष्टी खरे जीवनातील
Mast
मला तर ह्याच स्टोरी आवडते
लफड्या लुफडीचे😂😂😊😊😊👏👏👌🏼👌🏼👌🏼👌🏼
सर आरुषी तलवारचा खुनी सापडेल का? जर नाही तर परफेक्ट मर्डर असेल तो.
खुप छान माहिती समजावून सांगता सर.
कर्म तेरा अच्छा हो तो किस्मत 'तेरी दासी हैं और नियत 'तेरी अच्छी हो तो घर मै काशी मथूरा हैं |
Chan.....stori sir
सर
गुन्हेगारीचे vdoटाकत असतांन अनैतिक संबंध,खून, दरोडा,हेच घटक महत्त्वाचे घटक असतात.खासकरून अनैतिक संबंध, पैसा, संपत्ती इ....
आपली भाषाशैली अभ्यास पुर्ण अऔसते . त्यामुळे मी आपल्या vdoची अतूरतेने वाट पहाणारा चाहता आहे.
Best of luck sir
सर तुम्ही खुप छान बोलता
घटनेतील पात्रा चे फोटो
टाकवे
Kuhp chan
२०१२ला जो खून झाला होता त्या bodyच्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये त्या व्यक्तीला एड्स झाल्याचे समजल्या वर तो व्यक्ती कोण आहे, तो या आजारावर कुठे उपचार घेत होता हे माहिती करुन खुनाचा उलगडा करना शक्य झाले असते पोलिसांनी हलगर्जीपणा दाखवला आहे
Ashya Paddati ne Story Kum
Masala V Too much Reapitaion
Ashya 100 Paddati V Nako
Titke Updesh Pajun Story Ardhvat Hoin Rahile
Maf kar pudchya Veles Ashhy Paddati Vaper karnar nahee Promise 😢😅😮😊😂
Khoop Chan
दत्ता भाऊ ह्या स्टोरी मध्ये आशा आणि वंदना यांना मुले बाळे होती का नव्हती ?? याचा उल्लेख झाला नाही.तसे तुमचे फार लक्ष असते.तुम्ही उल्लेख केला नाही म्हणजे मुले नसतील असे मी समजून चाललो आहे.धन्यवाद.छान माहिती.शेवटी खून पचत नाही माणूस पकडला जातोच.हे पुन्हा सिद्ध झाले.
1j
Nice front page poster👍🕺👌
देशमुख साहेब नमस्कार जेजुरी देवाची चोरी झाली होती ती स्टोरी सांगा
,
@@dilipkadne2103 you
Sataymev jayate 🙏
गूड
👌👌👌
👍🏼
देशमुख साहेब , 18 व्या वर्षी मुलगी हुशार व 21 व्या वर्षी मुलगा हुशार याविषयी मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर मिळाले नाही.
तुमच्या स्टोरी मुळे खुप शिकायला मिळते
चांगल नाँलेज मिळते
Deshmukh saheb 1 number and pls keep it up
Always support you nce story 👌 Datta bhai aap agge bado.
सर, श्रीदेवी मर्डर मिस्टरी वर वीडियो बनवला आहे का ❓
तुमच्या मुळे (dsd)barych गोष्टी माहित झाल्यात व kas वागायचं हे लक्षात आलं kay चुकीचं हे pan लक्षात येतंय
दत्ता सर शौर्य पदक मिळाल्याल्या व साहसी खेळाच्या स्टोरी सांगा.ना
सागरसेतुवर येतील
धन्यवाद..👍गुन्हा हा काय हजमोला नाही खाया पिया पचाया...
nice
Thanks
1st नमस्कार साहेब
Thanks
सर तुम्ही स्टोरी कोणत्या आधारे बनवता
सर अश्विनी बेद्रे खून प्रकरण स्टोरी द्या
सर मी तुमचे व्हिडिओ बघते त्यामधून खूप काही घेण्यासारखे असते खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
फोटो दाखवत नाही , सत्यमवेशी बघा crime पेट्रोलच्या रिअल स्टोरी फोटो सहित दाखवतात काही नाही तुमचं बोलणं
❤️🙏🙏🙏
Wonder Styel
Nice video sir
Love u from #Dividergamer
दता.सर.तुमच.गावच.नाव.काय.आहे
👍
Sir Ritesh devtale (miraj -sangli)2002 tyachi mahiti kalawa
90% crime ghadte tyamule tyach story rahnar ahe दुसऱ्या काय राहणार , पण छान राहतात स्टोरी
खुप छान सागत सर साध्या सरल भाषेत
सर सुशांत singh राजपूत ची स्टोरी सांगा न
Doghanahi Mule nhavti ka?
Sir jejuri javal mahalaxmi express lootli geli hoti madhyaratri ,tya baddal episide banva
Thumbnel वर तुमचा पण फोटो आसावा...
6th comment
Thanks
Brahmdnyani Datta Sonavane
साडी,शिडी, माडी अन बायको चा खून ची स्टोरी कधी सांगणार दारूच्या नशेतील पती गेला जेल.
Danger
Sir nakki pratisad milanar tumhala
त्यांना मुलगा मुलगी नाही का दोघे बहिनीला
विषकन्या !!
Hiv barobar samband kase kay thevu shekto konihi
BAROBAR
1 views
Thanks
काय दादा, विडिओ टाकला नाही, आज शनिवार आहे, का? सुट्टी आहे,
साहेब तुम्ही कमेंट वाचतना?
Ho
सर या सर्वानप्रमाणे छत्रपती,स्वामी विवेकानंद,कलाम,यांचे विचार पण असायला हवे,
कारण याने सुद्धा युवांचे विचार बदलतील...🙏
तुमच्या सर्व कथा ऐकतो डाउनलोड karto kam करताना ऐकतो त्यामुळे रिप्लाय det नाही
Bhau aaj video nahi aala
Hi
Title Detana Tyat sagli story explain karu naka ani hint pan deu naka tyane tumhi jo suspense creat karta to jast upyogi hot nahi.
Ok
@@dsdmarathi hint nahi tr video ka pahava amhi
तुमच्या विषयी माहिती दिली तरी चालेल एपिसोड मध्ये
Ghanerdi Wasna...
Hi dattabhau👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
L
Rajkarnavar ka bolat nahi
Crime mahnje kayy Laffda Laffdi
सर दत्ता तुम्ही दारू पिता का माझ्या प्रश्नाचे उत्तर दाद्या
Tula kay daruche padle aahe re sada hech cament karto daru pita ka
Je changle ahe te paha adhi tula kay kraychy daruch
Ln,
हा चुकीचा प्रश्र्न आहे, आपण कोणाला असले प्रश्र्न विचारतोय हे समजून घया.
@@mahadevmisal5360 बर
Ekdam faltu. Jast badbad karu nako