शांताराम भाऊ ने खूप छान सल्ला दिला. ऐकावे जनाचे करावे मनाचे. लोक झाडावर चढवून चढायचं नसते आपल्या मनाला योग्य आणि आपल्याला झेपला असेच वागायचं असते? आंथन पाहून पाय पसरायचे
छ.शिवाजी महाराज जी के राज्याभिषेक कार्यक्रम ,रायगड से विडिओ देख राहा हू सर....कम से कम 20 लोगो को तो दिखाये आपके videos.... जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव🚩🚩🚩 Hopefully I will get pinned😂
कंदील आबाजी च as झालं आकातली गाय आणि काटे खाय 😀 शिवलाल वर जो विश्वास ठेवला तो पूर्ण फिटला, झुंबर न अगदी बरोबर वेळेवर पाय मागं घेतला गरीब माणूस कुटून पैसे दिला असता अप्रतिम सादरीकरण 🙏
सर हा पैसा शाळ शाळेला मिळाला पाहिजे कोणते कोणते गावातले एखाद्या दानशूरांना दिलेली जमीन असते असं माझं वैयक्तिक वैयक्तिक मत आहे तुमचे नेम काय आहे जिल्हा परिषद ते आम्हाला माहीत नाही म्हणजे आमच्या गावातली शाळेला पाच एकर जमीन आहे 40 ते 45 राजी दरवर्षी जाते पण हा पैसा सर्व तिकडे जाते म्हणते गावातील पैसा गावातील शाळेच्या कामी लागला पाहिजे याच्यावर थोडीशी आम्हाला माहिती देजा
देवाने सगळ्यांना फुलासारखा आयुष्य दिलय पण त्यातही काही लोक भिकारपणा करतातच स्वतःही आनंदाने जगत नाही आणि दुसऱ्याच्या ही आनंदाला काडी लावतात💯✅🙏 बाकी व्हिडीओ खूप छान झाला आजचा खरंच. मला फक्त गुरुजी चा चेहरा थोडा वेगळा वाटत आहे.
खऱ्या आता जमाना नही आज-काल खोट्याची दुनिया आहे सत्यवादी वागलो तर लोकं नको गट दाबून पाहतात ऐकावे जनाचे करावे मनाचे एकच नंबर व्हिडिओ राऊत सर तुम्ही जे माहिती दिली त्यामुळे लोकांना सतर्क राहण्यास मदत होईल
हराशी छान झाली शेताची झुंबरने खूप मोठ्या रकमेपर्यंत प्रयत्न केले शेत घेण्याचे परंतु काही फायदा झाला नाही 8 हजार रुपहेही कंदील आबाजींनाच द्यावे लागले एक लाखही द्यावे लागले एकदम खरा संदेश दिला सर की हे जग स्वार्था आहे सावध राहीलेले बरे ईश्वर राजु राऊत
मस्त हो गुरुजी काय मस्त व्हिडिओ बनोला आता कंदील बुडा फिटला 1 लाखा न आता कंदील बुडाची कशी फजिती होते वावरात थे दाखवा आणि शिवलाल ले अजून लाता द्या म्हणजे झोप चांगली लागण ♥️😂😂
सर आम्ही तमचा व्हीडिओ खूपच उत्सुकतेने मी आणि माझी पत्नी मुलगा मुलगी आम्ही सर्व मिळुन पाहत असतो आणि कितीही मानुस उदास असला तरी व्हीडिओ पाहून सर्व काही ठीक होते असेच नविन व्हीडीओ पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत सर धन्यवाद
काहीहि असो शाळेचा फायदा झाला 😅1नं झूंबर
फिटला कंदील बुडा 😀😀😀♥️♥️♥️
टीचर टकाटक ची क्रेझ लय भारी,5वा.2सेकन्द् बाकी असताना 135 लाइक्❤फितलि शिवल्याची टीम😅😅😅
शिवलया.पळाला😁😂😁😂विडीओ.छान.झाला.सर👌👌👌
झुंबर पैसे कमी पडले तर मला सांग...पण वावर आपल्यालाच मिळालं पाहिजे....
एकच नंबर झूंबर भाऊ है पटल आपल्या ला झूंबर भाऊ च👌👌👌😂😂
शांताराम भाऊ ने खूप छान सल्ला दिला. ऐकावे जनाचे करावे मनाचे. लोक झाडावर चढवून चढायचं नसते आपल्या मनाला योग्य आणि आपल्याला झेपला असेच वागायचं असते? आंथन पाहून पाय पसरायचे
शिवल्या न फिटोल कंदील बुड्याले 👌 मानलं राऊत सर तुम्हाला
झक्कास नाविन्यपूर्ण विषय, छान स्क्रिप्ट व चटपटीत संवाद!
👌👌👍👍
गावात काही असे लोक चांगल्या असतात आणि फसवणूक करतात 😂😂😂😂😂
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला पण कंदील आबाजीला न मिळता झुंबरला भेटायचं पाहिजे होतं 😅😅😅
आज माहीत पडलं बा कंदील आबाजी च नाव❤️🙏
झुंबर ने पाच हजार ची हारास एक लाखा पर्यंत नेहुन शाळेला फायदा करून दिला त्या बदल झुंबर चे अभिनंदन 🎉❤😂 कंदील बुडया ला शिवलाल ने एक लाख रुपये ला खपविल 😢😢
कं दिल आबोजी फिटले रे भो 😅😅😂🤣😂😂👍🙏👍
शिवलाल वामात आनी कंदील आबाजी कोमत 😂😂😂😂😅😅😅
टांग्गा पलटि घोडा फ़रार 😂करेक्ट कार्यक्रम झाला 😂😂# माघार त अजिबात घ्या ची नाही
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏👍👍👌👍👍🙏
होऊ दे खर्च झुमरू शेठ
कदिल्या पण लय तोंड घाल्या आहे
शिवल्या देते दाबुन कदिल्याले
ऐकच नंबर जागला फिटोला कदिल्या
रभापुर मूर्तिजापुर
आजचा व्हिडिओ पाहून मी एक तास दोन तास हसत होतो यातून समाजाला अतिशय सुंदर असा संदेश दिलेला आहे
सुंदर एपिसोड सर्वांनी डोळे व कांन टवकारून ऐकला. आता एकदा शिवलालचा गेम व्हायला पाहिजे सर ...
😂😂😂
छ.शिवाजी महाराज जी के राज्याभिषेक कार्यक्रम ,रायगड से विडिओ देख राहा हू सर....कम से कम 20 लोगो को तो दिखाये आपके videos....
जय शिवाजी
जय भवानी
हर हर महादेव🚩🚩🚩
Hopefully I will get pinned😂
Thanks 🙏 sir
कंदील आबाजी च as झालं आकातली गाय आणि काटे खाय 😀 शिवलाल वर जो विश्वास ठेवला तो पूर्ण फिटला, झुंबर न अगदी बरोबर वेळेवर पाय मागं घेतला गरीब माणूस कुटून पैसे दिला असता अप्रतिम सादरीकरण 🙏
वावराची हराशी मस्त विषय झूमरू चा विषय गंभीर आहे आज 😅
सर हा पैसा शाळ शाळेला मिळाला पाहिजे कोणते कोणते गावातले एखाद्या दानशूरांना दिलेली जमीन असते असं माझं वैयक्तिक वैयक्तिक मत आहे तुमचे नेम काय आहे जिल्हा परिषद ते आम्हाला माहीत नाही म्हणजे आमच्या गावातली शाळेला पाच एकर जमीन आहे 40 ते 45 राजी दरवर्षी जाते पण हा पैसा सर्व तिकडे जाते म्हणते गावातील पैसा गावातील शाळेच्या कामी लागला पाहिजे याच्यावर थोडीशी आम्हाला माहिती देजा
होऊ दे खर्च
गावात आता चर्चा only झुंबर भाऊ 😅❤🎉
बरं झालं झुबर भाऊ मागार घेतली नाहीतर काही परवडत नव्हत आपल्याला ते वावर😂😂
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
❤
2 एकर गेलं त चालणं होऊ द्या खर्च झुमरू शेठ नाद केला पण वाया नाही गेला पाहिजे 😂
Bhajnale aath aani jewayle saath 😆😆😆👌👌👌👌👍wah re shivlya
आज काई शब्द नाहि सर आन बान शान तुमिच विदर्भा ची
😂😂 मस्त ऐपीसोड सर धन्यवाद 🙏🙏
शिवलाल भाउन कंदिल आबाजी चा चागलाच गेम केला फारच छान व्हिडीओ झाला धन्यवाद सर
Sir आज खूपच भारी झाला video khup मज्जा आली 😂😂😂😂😂😂
देवाने सगळ्यांना फुलासारखा आयुष्य दिलय पण त्यातही काही लोक भिकारपणा करतातच स्वतःही आनंदाने जगत नाही आणि दुसऱ्याच्या ही आनंदाला काडी लावतात💯✅🙏
बाकी व्हिडीओ खूप छान झाला आजचा खरंच.
मला फक्त गुरुजी चा चेहरा थोडा वेगळा वाटत आहे.
कंदिल बुड्याले मधामधी करायची जास्त सवय आहे..😂😂 चांगली टिपारी बसली😂😂😂😂🤣🤣🤣🌷🌷🌷🙏
लयभारी भाऊ 😢😢😢
@@रामुतबडे 🤣🤣🤣🙏
गुरुजी आज मी खुप खुप हसलो.
😄😄😄😄😄👌
शिवल्याची चांगली जीरवा हो गुरुजी.... चांगला फिटवा बरं....!👌
गावगाड्याच सुंदर दर्शन...! खूपच सुंदर प्रेझेंटेशन
यालेच म्हणते n आपलीच अडवा अन आपलीच जिरवा. . च्यामायला... न्हाई सुधारत गा. रीत 🙏🙏
खऱ्या आता जमाना नही आज-काल खोट्याची दुनिया आहे सत्यवादी वागलो तर लोकं नको गट दाबून पाहतात ऐकावे जनाचे करावे मनाचे एकच नंबर व्हिडिओ राऊत सर तुम्ही जे माहिती दिली त्यामुळे लोकांना सतर्क राहण्यास मदत होईल
शेताची हर्राशी झुबंर घरफिरवे यानां मिळाली पाहिजे😂😂
हराशी छान झाली शेताची झुंबरने खूप मोठ्या रकमेपर्यंत प्रयत्न केले शेत घेण्याचे परंतु काही फायदा झाला नाही 8 हजार रुपहेही कंदील आबाजींनाच द्यावे लागले एक लाखही द्यावे लागले एकदम खरा संदेश दिला सर की हे जग स्वार्था आहे सावध राहीलेले बरे
ईश्वर राजु राऊत
काय राव झुंबर भाऊ माघार घेतली तुम्हीं बर झाल कंदील बुढा फिटला आता 😂😂😂
झुंबर बेस्ट जमलं आजच विडिओ मस्त 😅😅😅😅
मस्त हो गुरुजी काय मस्त व्हिडिओ बनोला आता कंदील बुडा फिटला 1 लाखा न आता कंदील बुडाची कशी फजिती होते वावरात थे दाखवा आणि शिवलाल ले अजून लाता द्या म्हणजे झोप चांगली लागण ♥️😂😂
सर आम्ही तमचा व्हीडिओ खूपच उत्सुकतेने मी आणि माझी पत्नी मुलगा मुलगी आम्ही सर्व मिळुन पाहत असतो आणि कितीही मानुस उदास असला तरी व्हीडिओ पाहून सर्व काही ठीक होते असेच नविन व्हीडीओ पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत सर धन्यवाद
कंदील आबाजी फिटले 😀
कंदील आबाजी बदला घ्या शिवलाल आणि माऊली चा 😅
कंदील आप्पांच्या जीवनातील हा पहीला प्रसंग असेल.या पुढे कंदील आप्पा कोणाच्या भानगडीत कधीच पडणार नाही असे त्यांच्या बोलण्यावरून वाटते! 😂😂😂
घेणं शकुन कदिल्या😂😂😂😂 तुले बराबर. आकरी बोली बोलाले. लावली 1नंबर वर शिवलाल राहिला😮😮
आता येईल मज्जा 🤣🤣
कंदील आबाजी ची मस्त जिरवली .एका फुकट्याने दुसऱ्या फुकट्याले चांगले फसवले. म्हणून कुठल्याही व्यक्तीवर भरोसा ठेवु नये.मस्त भाग सादर केला गुरुजी धन्यवाद.
आज समजलं कंदील आबाजी च खर नाव सिताराम पवार उर्फ कंदील आबाजी...👌👌
Khup divsani evdh haslo sir 😂😂 khup chan episode hota aaj cha 👍
व्वा! सर व्यवहारात कोण कसं धोका देऊ शकतो यांचे उत्तम उदाहरण 👍
मस्त एपिसोड 👌🙏
O Suresh mama तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खूप आनंद होतो
कंदील आबाजी ले फिटवल रे बावा लम्बय तोंडया😂😂
झुंबर भाऊ छान निर्णय घेतला
कंदिलांची चांगली सोय मोडी झाली
दुसऱ्याला मातीत घालायचा प्रयत्न केला की स्वतः जावं लागते मातीत
सही है
बाकी kandil आबा फ़िट ला , शिव लाल गेम् केला, खुफ हस् लो राव ,
लय भारी video होता गुरु 😅😅😅👌👌👌👍👍
झुबर भाऊ नी no 1 निर्णय घेतला
👌खूप छान
1 nambar apisode zalay sir
Number 1 video aasatat sir tumche
😂राऊत गुरुजी शिवल्याची फिट्वा गडा येकदा चांगली🤣
KDK😂❤
देविदास भाऊ सारखा समजदार माणूस प्रत्येक गावात 1 तरी पाहिजे...
झुंबर भाऊ 1 नंबर निर्णय घेतला तुम्ही
लय मस्त सर 👌😊
निस्त आवडला नाहि सर खुप काई शीकण्यासारखे आहे खुप खुप खुप आवडला सर ❤
Khup mast video sir
शिवल्याने सगळ्यांनाच फिटवलं 😂😂😂😂
Shivlsuch ghem karach Sir 😂😂😂👌👌👌
कंदिल बुढ्ढा फिटला आता ,1नबरहीडिऔ
One of tha best video Suresh bhaiya
👌👌👌👌😃😃😃😃
आज जमली सर ending... 😁🙏
🙏 Video is back op to video nice video sir vavrachi harashi part 2 nice video sir fitla kandil buda kar aata mote pana🙏😅😅😅😅😅😅
खूप. छान नंबर १
😂😂😂😂😂 Kandil buda चा game zala ❤❤😂
कंदील आबा जी फिटले 😅😅😅😅😅😅😅😅
कंदील बुडा गेला कोमात 😅😊
पाटील बाबाले बोलतो आनी लाख देतो 😂😂😂😂 पाटील बोलते सबकों कोलते😅😅😅
कंदील बाबाजी चा गेम केला😂😂😂😂😊😊😅😮
Nice 👍🏻😂😂
सिताराम पवार 😂😂😂😂
4 दिवसापासून खुप मिस केले एपिसोड सर
आज संपूर्ण 4 दिवसाचे एपिसोड बघून मनाला खूप चांगलं वाटलं सर... जय गुरुमाऊली जय श्रीराम 🚩🚩🚩🙏🙏🙏
🙏🙏👍
🚩🚩🚩🙏🙏🙏Thank u sir
Shivalal la da bati Sir 😂😂😂😂😂😂
कंदील बुडा फिटला सर आता
Ekach no.1😂😂😂😂😂😂😂😂
Khup sunder aahe sir
या शिवलाल ल हाताखालून काढा हो ले बेकार तो कोणाला फसवितोय 😂😂
कंदील आबाजी 🤣🤣
अस्सं, म्हणजे भजनाले आठ अन् जेवनाले साठ.😂😂😂
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤NO 1 COMEDY THANKS SIR
छान विषय घेऊन खुप सुंदर सादरीकरण
कंदील बुड्याले चांगलीच गपकनी बसली इचीन 😀😀👌👌🙏🙏
पांडे सर एक नंबर काम आहे
शिवल्या सारखे लोक स्वार्थी असतात... मस्त व्हिडिओ
👌👍👍👌