*सर तुमची मुलाखत बघून तुमचं मार्गदर्शन बघून तुमचा संघर्ष बघून नक्कीच हे हे खेडेपाड्यातील गोरगरिबाच्या मुलांना नक्कीच यशस्वी होण्याचे मार्ग ठरू शकतो*❤️❤️
खरं आहे मित्रा... पराभव सहन करून पुढे जातो... तोच यशस्वी होतो असच जिद्दीने काम कर... आन आजचा तरुणांना पण जिद्दीने काम करण्याचं प्रोसहान देत जापण जिद्दीने काम करण्याचं प्रोसहन देत जा मला आज स्वतःला खूप अभिमान वाटतो आणि देवाचे पण खूप आभार मानतो कि मला तुझ्या सारखा मित्र भेटला ❤️🙏💐💐
@@shankarnagremumbaipolice सर मी भेटलो होतो तुम्हाला वर्दडी गावात, 2019 ल रामेश्वर पालवे च्या दुकान मध्ये अकॅडमी बद्दल माहिती सांगितली होती तुम्ही मला. मी पण army भरती ची तयारी करतो
*सर तुमची मुलाखत बघून तुमचं मार्गदर्शन बघून तुमचा संघर्ष बघून नक्कीच हे हे खेडेपाड्यातील गोरगरिबाच्या मुलांना नक्कीच यशस्वी होण्याचे मार्ग ठरू शकतो*❤️❤️
खरं आहे मित्रा... पराभव सहन करून पुढे जातो... तोच यशस्वी होतो
असच जिद्दीने काम कर... आन आजचा तरुणांना पण जिद्दीने काम करण्याचं प्रोसहान देत जापण जिद्दीने काम करण्याचं प्रोसहन देत जा
मला आज स्वतःला खूप अभिमान वाटतो आणि देवाचे पण खूप आभार मानतो कि मला तुझ्या सारखा मित्र भेटला ❤️🙏💐💐
आपले खूप खूप अभिनंदन साहेब पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ,,
सर खरंच तुमचा संघर्ष खूप मोठा आहे❤❤
Kharach sir tumche khup abhinandan sangarshya ek jivan
*सर तुम्ही खूप बिकट परिस्थिती मी यश मिळवल्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन*
1 no sir tumhi maza adarsh ahat maz pn body tashich ahe
छान माहिती सांगितली सर
Khup chan sir
Chan Dada 👌👌
खूप छान मित्रा❤❤
सोबत होतो आम्ही क्लास वर 👍ग्रेट 👍
Shankar mast👍
Sir keli bolat tr khup chhan hoil
अभिनंदन साहेब
भाई best 👍 praud feel ❤
Nagre sir 1 no
Inspiring video salute ur struggle sir ❤
सर खूप छान ❤❤
सुपर मेहनत भाऊ 🙏
छान मार्गदर्शन.... धन्यवाद सर
,nice speech
जय हिंद 💪✌️
Very nice .
Jay Hind Sir💐🇮🇳
Good work bhava ❤
नांगरे सर ❤
Nice editing
Super Sir💫✨
Thnx
Good sir ❤
Sir mi parbhani cha ahe
Sir tumi Parbhanila 12 vi kontya Collage Varun Pass keli?
ज्ञानगंगा गुरुकुल पिंगळी रोड
माझं पण 12 वी ज्ञांनगंगा गुरूकुल परभणी झाले आहे
O
सर कोणत्या गावचे आहेत
गाव - माहेरखेड ता- सिंदखेड राजा जि- बुलढाणा
कुठला आहे भावा
Mobil no da tumla sagle sngto
@@shankarnagremumbaipolice सर मी भेटलो होतो तुम्हाला वर्दडी गावात, 2019 ल रामेश्वर पालवे च्या दुकान मध्ये अकॅडमी बद्दल माहिती सांगितली होती तुम्ही मला. मी पण army भरती ची तयारी करतो
सर तुमचा मोबाईल नंबर भेटेल का
Khup sundar sir