मी निगडी गावचा आहे.आमच्या वयोवृद्ध लोकांनी सांगितल्याप्रमाणे मंदिराला खूप छान इतिहास आहे .हे स्वयंभू स्थापित हनुमान मंदिर आहे.याचा इतिहास असा आहे की गावामध्ये (आत्ताच्या मंदिराच्या )ठिकाणी ते तळे खोदायचे काम चालू होते.तिथे मोठा दगड लागला तो हटवण्याचा खूप प्रयत्न केला.परंतु नंतर ब्राह्मणाच्या स्वप्न दृष्टांतातून देवाने तेथे आपले अस्तित्व सांगितले.व गावाच्या दक्षिणेस तळी बांधावी सूचना दिली. सांगितल्याप्रमाणे तळे काढली पण पाण्याचे प्रवाह इतका होता की रोखण्यासाठी दगडी चाकाचा वापर केला.जय जय हनुमान🙏
पुरातन ऐतिहासिक वाड्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,शासनास ही माहिती पाठवा.वैयक्तीकपणे या.शिंदे मुख्यमंत्री यांना भेटून तळ्याच्या संवर्धन करणेसाठी जनतेच्या हिताच्या दृष्टीने प्रयत्न करा १००%यश तुम्हाला निश्चित येईल.जय श्री राम तुमचे पाठीशी राहिल. जय श्री राम.हे जय श्री रामाचे काम जय हनुमान तुमच्या कडून आवश्य करुन घेणार. जय हनुमान,जय श्री राम,जय शिवराय,जय भवानी,जय हिंदूराष्ट्र, वंदेमातरम.
हो नक्कीच, या वाड्याचे, विहिरीचे, तळ्याचे सवर्धन कार्य चालू झाले आहे, आपला व्हिडिओ पाहून गावातील मुलांनी आणि सर्व लोकांनी एकत्र येऊन एक टीम तयार करून दर रविवारी सवर्धानाचे काम चालू केले आहे..आत्ता तळ्याचे काम बऱ्यापैकी संपत आले आहे..🚩🚩🚩😊😊
खुप छान मला कामाचे फोटो मिळाले...तुम्ही खूप छान कार्य करत आहात खूप खूप आभार तुम्हा सर्वांचे🤘🤘😊😊...आपल्या निगडी गावातील शंकर जाधव काका, शशिकांत पवार काका हे मला सर्व फोटो व्हॉट्सॲप द्वारे पाठवत आहेत..
मी निगडी गावचा आहे.आमच्या वयोवृद्ध लोकांनी सांगितल्याप्रमाणे मंदिराला खूप छान इतिहास आहे .हे स्वयंभू स्थापित हनुमान मंदिर आहे.याचा इतिहास असा आहे की गावामध्ये (आत्ताच्या मंदिराच्या )ठिकाणी ते तळे खोदायचे काम चालू होते.तिथे मोठा दगड लागला तो हटवण्याचा खूप प्रयत्न केला.परंतु नंतर ब्राह्मणाच्या स्वप्न दृष्टांतातून देवाने तेथे आपले अस्तित्व सांगितले.व गावाच्या दक्षिणेस तळी बांधावी सूचना दिली. सांगितल्याप्रमाणे तळे काढली पण पाण्याचे प्रवाह इतका होता की रोखण्यासाठी दगडी चाकाचा वापर केला.जय जय हनुमान🙏
हो मी व्हिडिओ साठी आलो तेव्हा खूप लोकांनी इतिहास सांगितला, खरंच गावाला खूप मोठा आणि छान इतिहास आहे
जय हनुमान🚩🚩🙏🙏
Khoop. Sundar
खूप खूप धन्यवाद सर 😊😊
Videography amezing, cinematic shots mesmerizing views. beautiful vlog.
Thank you so much 😊😊🤘🤘
अशीच भूतकाळात सामील झालेली ठिकाण आपण उजेडात आणत आहात हे खूप मोठं कार्य आहे.
खूप खूप धन्यवाद सर, आपल्या भावी पिढीसाठी आपले जेवढे ऐतिहासीक वैभव आहे ते जेवढे समोर आणता येईल याचा प्रयत्न शेवटपर्यंत करत राहणार😊😊🤘🤘
Khupchan information sir ...Aamcha Gav aamcha Abhiman 👌🏻👌🏻👌🏻👍👍
खूप खूप धन्यवाद 😊😊 आपले हे ऐतिहासीक वैभव जपायला पाहिजे, यासाठी हे जगासमोर आणण्यासाठी छोटासा प्रयत्न
@@GirishPatankarVlogs sir tumche khup khup abhar pahiletumhich asal hi etihasic vastu RUclips dware jagasamor aanli ....
हे आपले कर्तव्यच आहे आपल्या संस्कृती जपण्यासाठी साठी थोडासा प्रयत्न😊😊
Very nice video and information.
Thank you so much Sir 😊
Khup chhan sir
खूप धन्यवाद 🤘🤘😊😊
Ek number
खूप खूप धन्यवाद 😊😊🤘🤘
Very nice Reresentation and narration
Thank you so much 🤘🤘😊😊
PL also see राजवाडा बुध आणी राजापूर बुध
हो नक्कीच, आम्ही नक्की त्या राजवाड्याच्या व्हिडिओ बनऊ 😊😊
good video
Thank you 😊🤘
Lokanche self work, self help, ya goshticha vichaar karun ya area che restoration karaave ase vaatate.
हो सर्वजण जसे जमेल तसे कार्य करत आहेत...सर्व सांभाळून 😊😊 खूप छान काम करत आहेत
साप ता. कोरेगाव जि. सातारा येथील तटबंदी बुरुज असलेला वाडा दाखवा, 5 एकरात असेल
हो नक्कीच, तो वाडा सुद्धा लवकरच सर्वांसमोर आपल्या व्हिडिओ द्वारे येईल...खूप छान वाडा आहे असे ऐकले आहे....😊😊
Hi juni samapati shasanane navhe tar gavane tari sambhalali pahije
हो अगदी बरोबर, त्यामुळे गावाने आता हि संपत्ती जतन करणे चालू केले आहे😊😊 तळे चे काम झाले आहे आहे, पण वाडा पडला आहे
Ithlya Nagarsevakanchi jababdari aahe ki aapla eitihasik theva japla pahije, aani ithlya jantene tyanchyakadun karun ghetle pahije..
हो अगदी बरोबर, गावातील सर्व लोक आपला ऐतिहासिक वारसा जपत आहेत...राजकारणी मंडळी त्यांना पूर्णपणे साथ देत आहेत😊😊
पुरातन ऐतिहासिक वाड्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,शासनास ही माहिती पाठवा.वैयक्तीकपणे या.शिंदे मुख्यमंत्री यांना
भेटून तळ्याच्या संवर्धन करणेसाठी जनतेच्या
हिताच्या दृष्टीने प्रयत्न करा १००%यश तुम्हाला
निश्चित येईल.जय श्री राम तुमचे पाठीशी राहिल.
जय श्री राम.हे जय श्री रामाचे काम जय हनुमान
तुमच्या कडून आवश्य करुन घेणार.
जय हनुमान,जय श्री राम,जय शिवराय,जय भवानी,जय हिंदूराष्ट्र, वंदेमातरम.
खुप खुप धन्यवाद सर.. नक्किच गावकऱ्यांनी श्रमदानातून याचे काम चालू केले आहे..आणि चालत आहे😊😊 जय श्री राम...🚩🚩
👌👌
खुप धन्यवाद 😊😊🤘🤘
वाड्याचे जतन करणे जरुरीचे आहे.
हो जवळच असणाऱ्या बारा मोठ्यांच्या तळ्याचे संवर्धन कार्य पहिल्यांदा हाती घेतले आहे त्याच्यानंतर त्या वाड्याचे जतन नक्की करणार आहेत गावातील लोक..😊😊
👌👌👌👌👌👌👌💐👌
खूप खूप धन्यवाद 🤘🤘😊😊
मुख्य दरवाजात असलेल्या छोट्या दरवाजाला "दिंडी दरवाजा"म्हणतात.
खूप खूप धन्यवाद..छान माहितीबद्दल 😊😊🚩🚩
वंश कुठे तरी असेल,
हो आम्ही खूप प्रयत्न केले शोधण्याचा पण मिळाले नाहीत...जर कोणाला माहिती मिळाली तर नक्की कळवा 😊😊
🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद 😊😊🤘🤘
💯
Nimgaon (davadi) davadi gaon he badoda sansthan(Gaikwad Raje) yanche mool gaon aahe.tal. khed dist .pune.purn gaon killyamadhe aahe v nimgaon yethe chandrachudanchi ghadhi aahe.donhi thikane javal aahet v donhi gaave eithyasik aahet.video banvinyas yogya.
मी नक्किच याचे व्हिडिओ करेन, खूप खूप धन्यवाद सुंदर माहितीसाठी 😊😊
In 4:03 there is my house in left side look my house have 2 windows and my house is big look there
Yes, I saw that...🤘🤘😊😊 verry nice
Sascha gave aahe.
खूप छान 😊😊
Yala japa
हो नक्कीच, या वाड्याचे, विहिरीचे, तळ्याचे सवर्धन कार्य चालू झाले आहे, आपला व्हिडिओ पाहून गावातील मुलांनी आणि सर्व लोकांनी एकत्र येऊन एक टीम तयार करून दर रविवारी सवर्धानाचे काम चालू केले आहे..आत्ता तळ्याचे काम बऱ्यापैकी संपत आले आहे..🚩🚩🚩😊😊
Amicha gav amcha abhiman
खूप सुंदर गाव आणि गावाला मिळालेले ऐतिहासीक वैभव...जेवढे आहे ते सर्व जतन करावे लागणार आहे..👌👌😊😊
@@GirishPatankarVlogs ho nakki sir
Atta kam chalu ahe dada
खुप छान मला कामाचे फोटो मिळाले...तुम्ही खूप छान कार्य करत आहात खूप खूप आभार तुम्हा सर्वांचे🤘🤘😊😊...आपल्या निगडी गावातील शंकर जाधव काका, शशिकांत पवार काका हे मला सर्व फोटो व्हॉट्सॲप द्वारे पाठवत आहेत..
Hi sir
Hello Friend😊😊
सिंधिया राज घराण्याचे सुपुत्र ज्योतिरादित्य सिंधिया, इंदोर ला आहेत. भाजप चे खासदार आहेत.
हो अगदी बरोबर..पण हा जो वाडा आहे तो श्रीमंत महादजी शिंदे यांच्या चिटणीस यांचा आहे त्यांच्याशी संपर्क नाही होऊ शकला 😊
Tumcha watsapp no bhetel ka
तुम्ही मला कृपया इंस्टाग्राम वर मेसेज कराल का (girishpatankar. official)