जत येथे विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेमध्ये बोलताना प्रकाशराव जमदाडे काय म्हणाले पहा.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 34

  • @JagannathGhutukade
    @JagannathGhutukade 15 дней назад +1

    तुमचा विषय संपला आहे

  • @kingmakerrohanpatil903
    @kingmakerrohanpatil903 16 дней назад +6

    माणसे 400 गोपीचंद आणतात..आणि लोक 4 जमतात..मग जमदाडे साहेब सांगा गावागावात पत्रकार जे कौल घेतात त्यात पडळकर ह्यांचं नाव का येत

  • @krishnakolekar3060
    @krishnakolekar3060 16 дней назад +5

    तुमची अस्मिता दिसली या पक्षातून त्या पक्षात 😂😂

  • @krishnakolekar3060
    @krishnakolekar3060 16 дней назад +3

    Only vikasputra पाहिजे 🎉🎉

  • @PavanrajPavanraj-f7v
    @PavanrajPavanraj-f7v 15 дней назад +1

    विकास पुत्र गोपीचंद पडळकर साहेब

  • @दादासोमहारनुर
    @दादासोमहारनुर 16 дней назад +3

    ओबीसी च बोला

  • @PavanrajPavanraj-f7v
    @PavanrajPavanraj-f7v 15 дней назад +1

    विक्रम सावंत साहेब तुमचा विषय संपला आहे तोंडावर ती गोड बोलायचं विकास काही नाही निवडणूक जवळ आली का चिकन मटण वाटायचे मतदाराला खुश करायचं मत घ्यायची आणि शेतकऱ्यांनी पाच वर्षे बोंबलत बसायचं म्हणून आम्ही जत तालुक्यातील सर्व जनतेने ठरवलं आहे गोपीचंद पडळकर साहेबांना मत द्यायचं

  • @nandkumarhake3308
    @nandkumarhake3308 16 дней назад +2

    Only gopichand 🎉🎉

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 16 дней назад +3

    जत तालुक्यातील जनता पडळकर सोबत bjp

  • @santoshwakase9419
    @santoshwakase9419 15 дней назад +2

    तुम्ही आता निवडुन येत नसतं

  • @santoshpandhare3394
    @santoshpandhare3394 16 дней назад +2

    007

  • @harishmane9527
    @harishmane9527 15 дней назад

    Only गोपीशेठ आमदार

  • @balualdar7422
    @balualdar7422 16 дней назад +3

    किती पक्ष फिरून आला आपण अस्मितेची भाषा बोलता ते राहू दे पाठिंबा कुणाला हाही विषय थोडासा बाजूला ठेवा तुम्ही सांगा कि कोणत्या पक्षात आहात आता नक्की. अशी भाषण कुणाला पण करता येतात आणि स्वाभिमान शिकवता का लोकांना वेड समजता का

  • @akaramkolekar5014
    @akaramkolekar5014 15 дней назад

    Laga Tamangaundala tar patinba dyaycha

  • @ranjitdaingade2067
    @ranjitdaingade2067 15 дней назад

    शेठ म्हणतंय की🔥

  • @harishmane9527
    @harishmane9527 15 дней назад

    तुम्हीं कोणत्या पक्षामधे आहात ते आधी स्पष्ट करा.

  • @samadhanpujari4601
    @samadhanpujari4601 16 дней назад +2

    Only Gopichand

  • @rahulgavade6680
    @rahulgavade6680 16 дней назад +2

    हा नक्की कोणत्या पक्षात आहे.

  • @vishnukandalkar7176
    @vishnukandalkar7176 16 дней назад +1

    विकास पुरुष गोपीचंद पडळकर साहेब

  • @Kimg007-vpr
    @Kimg007-vpr 16 дней назад +1

    जमदाडे गप्प रहावा

    • @महाराजा3649
      @महाराजा3649 15 дней назад

      भुमीपुत्राला साथ दिली मग तम्मानगोडाला द्यायची होती ते ओबीसी आहेत नाही देणार.

  • @Sidtelijath
    @Sidtelijath 15 дней назад

    Bhetuk....yala kahitari tondat haduk dele vatai... bhetuk DCCI bank Chairman pad

  • @ganeshsargar5112
    @ganeshsargar5112 15 дней назад

    मुख्यमंत्री 😂😅😅😂

  • @ab......borkar9903
    @ab......borkar9903 15 дней назад

    अहो टोपी येणार तर गोपी

  • @rahulgavade6680
    @rahulgavade6680 16 дней назад +1

    Bjp✌️🌷🌷

  • @shahajikhatake6132
    @shahajikhatake6132 15 дней назад

    ओन्ली गोपी.

  • @Sidtelijath
    @Sidtelijath 15 дней назад

    Tu merit madhe hotas....tuze tond bagh bhagulagat...tu nivdun alla astas...ton bagh...ahmi lingayat sarv BJP....tuzi Tula yelvi chy grampanchyt vr kadhi satta Alli nahis...Ani tond Var karun...amdar hotos

  • @archanaborajdat2978
    @archanaborajdat2978 14 дней назад

    007

  • @vishnukandalkar7176
    @vishnukandalkar7176 16 дней назад +1

    विकास पुरुष गोपीचंद पडळकर साहेब

  • @vishnukandalkar7176
    @vishnukandalkar7176 16 дней назад +1

    विकास पुरुष गोपीचंद पडळकर साहेब