@@ridewithblackdeVil ok, आम्ही 5 जण RX 100 bikes घेऊन जाणार आहे गणपतीपुळेला या month end ला सोलापूर मधून. एक दोघांकडे RC book नाही. बाकी license, puc, insurance, helpmate, jacket ह्या सगळया गोष्टी आहेत. So मधेच कोठे तरी पोलिस अडवून ट्रीप चा सत्यानाश करू नये म्हणून विचारले. कराड पर्यन्त नाही काही प्रॉब्लेम. कराड ते चिपळूण मार्गे गणपतीपुळे पर्यन्त चेकअप होऊ नये म्हणजे झाल 😅👍
@@akshayshinde9633 जावून आलो finally सगळे जण. सगळया घाटात RX Bikes चा आवाज आनि धूर काढून आलो. कुठेच पोलिस भेटले नाहीत. पन पब्लिक attention आनि बच्चे कंपनी खुश झाले vintage Bikes चा आवाज ऐकून 😍😃💯👍
Very nice video 😍😍👍👍
Thank you 🤗
Khup chaan vlog karta tumhi akhil sir 😅
Thank u😁
Every action has equal and opposite reaction 😅
Nice veiw 👌💯. पूर्ण trip मधे RTO police वाल्यांनी पारेशान केले का?? चिपळूण मधे किंवा गणपतीपूळे मधे चेक करतात का पोलिस??
Kumbharli Ghat madhe Checking aahe...pn Amhi ratri gelymule Konihi navhte......Police shakyto amhala bhetle nahit.......Kuthech cheking vaigre navhati.....
@@ridewithblackdeVil ok, आम्ही 5 जण RX 100 bikes घेऊन जाणार आहे गणपतीपुळेला या month end ला सोलापूर मधून. एक दोघांकडे RC book नाही. बाकी license, puc, insurance, helpmate, jacket ह्या सगळया गोष्टी आहेत. So मधेच कोठे तरी पोलिस अडवून ट्रीप चा सत्यानाश करू नये म्हणून विचारले. कराड पर्यन्त नाही काही प्रॉब्लेम. कराड ते चिपळूण मार्गे गणपतीपुळे पर्यन्त चेकअप होऊ नये म्हणजे झाल 😅👍
@@vijayendrahirwe502 Mitra khishat thodifar cash aani tondat saheb saheb theva kuthech kahi problem nai yenar 😅😅
😄