॥ओम काळेश्वरी॥ गुरूवर्य उमेश पप्पा तागुंदे । गुरू पोर्णिमा कशी साजरी झाली. ते पहा ❤️✨

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 34

  • @sachinhulsure1409
    @sachinhulsure1409 5 месяцев назад +1

    ओम काळेश्वरी 🚩🚩🙏🙏🚩🚩

  • @amrutayadav1174
    @amrutayadav1174 5 месяцев назад

    कुठे आहे मला यायचे आहे देवीचा दर्शनाला

  • @AnujaDere-y8c
    @AnujaDere-y8c 5 месяцев назад +2

    पप्पा मला तुमची देव पुजा खूप आवडते मी तुमचे कार्यक्रम पाहात आहे

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 5 месяцев назад +2

    गुरु पोर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पप्पा

  • @Sarthaknevase
    @Sarthaknevase 5 месяцев назад

    तुमच्या गुरूच्या घरी त्यांच्या घरच्या देवींच्या मागे जी महिरप आहे ती कुठे मिळते प्लीज सांगा🙏🏻🙏🏻

    • @smita217
      @smita217 5 месяцев назад

      timber market pune la ja.....khooop options miltil

  • @sushantsutar131
    @sushantsutar131 5 месяцев назад +16

    देवाची पुजा करा गुरू पण असावा पण गुरुणे शिष्य कडु पाय धुऊन घेणे हे फार चुकीचे वर्तन आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज ह्या संताणी गुरु व शिष्य दोन्ही समाणच आहे हे सांगितले आहे तुम्ही करताय हे फार चुकीचे वर्तन आहे

    • @sonalichoudhary2056
      @sonalichoudhary2056 5 месяцев назад +4

      नाही दादा ....
      गुरु यात माय बाप खुद परमेश्वर समाविष्ट होतो तर याचे उपकार पुरून उरलं इतके असतात आणी जर समझा त्यांचे पाय धुतले म्हणजे त्यांना एक आदर देण असतो आणी ते जर पाणी प्रशान केल तर त अतिउत्तमच कारण माय बापाच पाय धून जर पाणी पित असलो तसाच गुरुरायाच्या पायाच पाणी पिणे आहे यात काहीच चुकीचे वर्तन नाही
      ओम कळेश्वरी!!🙏❤️

    • @akshayshinde2502
      @akshayshinde2502 5 месяцев назад +3

      आमचे गुरु हेच आमच्यासाठी देव आहेत दुसरीगोष्ट आम्हाला देव काय असत हे आमच्या गुरुंमुळे आम्हाला समजल जर आम्ही त्यांचे पाय धुवत असू त्यात काही वावगं अस नाही आहे ना कारण त्यानी जे आज ज्ञान दिल जी शिकवण दिली त्या सगळ्या पुढं हे काहीच नाही आहे भावा आणि दुसरी गोष्ट त्यानी कधीच आम्हाला सांगितलं नाही की या माझे पाय धुवा म्हणून ते आम्ही आमच्या मनाने जातो आम्ही स्वतःच्या मनाने देव स्वरूपी आमचे गुर ह्यांचे आम्ही पद्य पूजन करतो. कृपया गौरसमज करुन घेउ नका
      ॐ काळेश्वरी 🙏

    • @sushantsutar131
      @sushantsutar131 5 месяцев назад

      तुम्ही तुमच्या आई बाबांचे पाय कधी धुतले का पाणी पिले ​@@sonalichoudhary2056

    • @sushantsutar131
      @sushantsutar131 5 месяцев назад +2

      ​@@akshayshinde2502गुरु मुळे देव काय आहे हे समजलं अती उत्तम पण ज्ञानोबा व तुकोबा नी सांगितले देव कोणता कधीतरी ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा वाचणात म्हणजे कळेल देव म्हणजे काय गुरू म्हणजे काय राम कृष्ण हरी

    • @AryanYadav-y6o
      @AryanYadav-y6o 5 месяцев назад +2

      परमेश्वर आणि परमार्थ हा गुरू शिकवत असतो आणि गुरू चे पाय धुने ही शिष्याची इच्छा असते गुरू म्हणत नाही की माझे पाय धु
      त्यामुळे गैरसमज दूर करा

  • @vrushalibhongale3022
    @vrushalibhongale3022 5 месяцев назад

    माझ 15 महीन्याच बाळ. आहे तो खात नाही काही दिल खायला तर बाहेर काढतो चीडचीड. करतो खुप राग येतो . काय करू की तो खाहील. शांत होईल

  • @manaliwaghuskar9826
    @manaliwaghuskar9826 5 месяцев назад +5

    तुमच सगळं चांगला आहे पण स्वतःला कधी देव समजू नका लोकांन कडून सेवा करन घेऊ नका🙏🙏🌹🌹

    • @samarth_kotali_295
      @samarth_kotali_295 5 месяцев назад +1

      तुम्ही काय बोलतं कळतयं का तुम्हाला ते आमच्यासाठी आमचे देवचं आहे आमचे गुरू आमचे देवं आणि हा आमचे गुरू आम्हाला कधीचं बोलतं नाही की या माझे पाय धुवा हे आम्ही आमच्या श्रध्देने करतो अरे भाऊ आपण आपल्या गुरूचे पाय आपल्या रक्ताने जरी धुतले ना तरीहि त्यांचे उपकार फिटणार नाही आणि हा राग नका येऊन द्यू तुम्हाला आमच्या बोलण्याचा काहीही हक्क नाही 🙂🙏

    • @samarth_kotali_295
      @samarth_kotali_295 5 месяцев назад +1

      गुरूला

    • @sonalichoudhary2056
      @sonalichoudhary2056 5 месяцев назад +2

      @@manaliwaghuskar9826 गुरूंच कामच आहे देवीचे भक्तांकडून सेवा करवून घेणे कदाचित ते तुम्हाला नाही समजेल आणी गुरु हा माय बाप परमेश्वरा पेक्षा श्रेष्ठ असतो हे सुद्धा तुम्हाला माहिती नाही का

    • @miniphadkar9725
      @miniphadkar9725 5 месяцев назад +2

      अज्ञानांनी या पासून दूर राहावे पाहिले पूर्ण गुरुशिष्य परंपरा समजून घ्यावी मग बोलावे तुमच्या साठी हे पोरखेळ असेल पण आमच्यासाठी आमचे गुरू सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे
      आणि तुम्हाला गुरूंची पद्यापुजनची इतकी लाज वाटते तर तुम्ही स्वतः पाहिले आई वडिलांचे पूनम करा पाहिले गुरू तेच असता मग दुसऱ्याला नाव ठेवा
      ओम काळेश्र्वरी ❤
      ओम नमो आदेश ❤

  • @GautamGund1234
    @GautamGund1234 5 месяцев назад +1

    Hiii

  • @rohitsirsat4806
    @rohitsirsat4806 5 месяцев назад

    Instagam I'd kay ahe

  • @AnujaDere-y8c
    @AnujaDere-y8c 5 месяцев назад

    मला खूप अडचणी येतात काय करू