थोडं थांबा... सबुरीचे फळ गोड असते

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 108

  • @Sagotric
    @Sagotric 2 дня назад +53

    भूतकाळात बांगलादेश मधील लाखो शरणार्थी भारतात घुसल्यावर (नाकातोंडात पाणी गेल्यावर) इंदिरा गांधींनी बांगलादेशमध्ये सैन्य घुसवले. तशी परिस्थिती येईपर्यंत वाट पाहू नये एवढीच हिंदुत्ववादी भाजप सरकार कडून अपेक्षा आहे.

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 2 дня назад

      कोणत्याही कारवाईत प्राणहानी टाळणे अशक्य आहे.. भारताने योग्य ते पुरावे गोळा करून सैन्य घुसवले पाहिजे ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता द्यावी लागेल आणि त्याचाच एक भाग म्हणून रोहिंग्या आणि बांगलादेशीय घुसखोरांचाही बंदोबस्त एकाचवेळी होईल.. या कारवाईत बांगलादेशी सगळी मालमत्ता इथेच ठेवुन बांगलादेशात परत जातील आणि बांगलादेशमध्ये विभागणी होऊन हिंदुंसाठी समुद्राकडील चितगांव जवळचा त्रिपुरा मिझोरमला जोडणारा भाग भारतात विलीन झाला पाहीजे..

  • @Hindukush9
    @Hindukush9 2 дня назад +13

    थोड तांबा, बंगलादेशचे विभाजन होणार त्यात एक भाग हिन्दू राष्ट्र होइल जो भारताशी संलग्न असेल 🤕😇 🥸

    • @rameshnagvekar9793
      @rameshnagvekar9793 День назад +1

      दक्षिणेतील चितगांव जिल्हा/राज्य व उत्तरेतील रंगपूर जिल्हा/राज्य हे दोन प्रदेशात तेथील हिंदूंनी वर्चस्व प्रस्थापित करावे.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 День назад +1

      चार वर्षानंतर मोदी सारखे भाजपामध्ये हिंदुत्ववादी नेते येतील.. आपली हिंदू जनता झोपलेला समाज

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 2 дня назад +6

    आपला आधाराला आधार हा व्हिडिओ पाहिला . खूपच छान उपक्रम

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 2 дня назад +18

    फार बरं झालं हा विषय घेतलात!🙏

  • @rameshjetewad5929
    @rameshjetewad5929 2 дня назад +12

    🚩🚩🚩आता वेळ नाही 2002 पासून तिन अपत्य असणाऱ्याच्या सर्व लाभ, सुविधा, योजना, नौकरी, ईत्यादी लाभ मुस्लिमांचे काढुन घ्या, यापुढे इतिहास जपा, शिकवा, हिंन्दुचे संरक्षण करा, नाहीतर कट्टर हिंन्दुचें सामुहिक धर्मपरिवर्तन करा, 🚩🚩🚩🚩वंदेमातरम्🚩🚩🚩🚩

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 2 дня назад +25

    १६ डिसेंबर रोजी भारता नी सिलीगुरी कोरिडोर ह्याची रुंदी वाढवावी. चिकन नेकची टायगर नेक करावी.

  • @rdornal6980
    @rdornal6980 2 дня назад +19

    आंतर राष्ट्रिय कृष्ण भावनमृत संघ अर्थात ईस्कान ही संस्था १९६४ साली भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद महाराजानी स्थापन केले !या संस्थेचे जगभर ८००से च्या वर केंद्र (मंदिर सहीत )आहेत ,! त्याद्वारे जगभरात भगवदगीतेचे १००भाषातून प्रचार प्रसार करीत आहेत आत्तापर्यंत पाच करोड भगवद गीता वितरण केले करोडो लोकाना मुफ्त प्रसाद जेवण देत आहे !अशी हीएक समाज सेवी तसेच आध्यात्मिक संस्था आहे !जगभरात करोडो अनुयायी आहेत !

  • @travellersagar437
    @travellersagar437 2 дня назад +36

    लिहून घ्या …. बांगलादेश चे २ भाग होणार आहेत. एक हिंदू राष्ट्र म्हणून बांगलादेश पासून वेगळा होणार आहे.

    • @AtreyaTaware
      @AtreyaTaware 2 дня назад

      Not very easy

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 День назад

      कधी..शस्त्र उचलला तर त्यांची मिलिटरी हिंदूंना गोळ्या घालायला मागेपुढे पाहणार नाहीत

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 2 дня назад +10

    बांग्लादेशमध्ये भारत कधी एकदा सैनिकी हस्तक्षेप करतो याची वाट पाहत बरेच जण टपलेले आहेत..त्यांचा बंदोबस्त आधी करावा लागतोय...आपलं सैन्य कितीही शक्तिशाली असलं तरीही तिथे झालेली बाहेरील मदत , शस्त्रीकरण याचा अभ्यास करण्यात चुक झाली तर सैनिकांच्या जीवाला प्रचंड मोठा धोका आहे.

  • @kiranatolkar9607
    @kiranatolkar9607 2 дня назад +7

    खुप महत्वाचा विषय मांडलात अनयजी

  • @ravindrapatankar3363
    @ravindrapatankar3363 2 дня назад +22

    भारताचा लष्करी हस्तक्षेप जरूरी आहे. हिंदूंना आपला भाग मिळवून द्यायला पाहिजे. आणि चिकन नेक चा प्रॉब्लेम ही सोडवला पाहिजे.

    • @AtreyaTaware
      @AtreyaTaware 2 дня назад

      No. That is what America wants

  • @dineshgole2691
    @dineshgole2691 2 дня назад +46

    युनूस हा सोरोस ची अनौरस अवलाद आहे!

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 День назад +1

    🚩हिंदु सारा एक मंत्र 🚩 हिंदूंना इथे घेण्याऐवजी तिथेच त्यांना मान सन्मान हक्क मिळावेत 🙏🏻 कोणताही त्रास होऊ नये 🚩

  • @yogeshsonawane7711
    @yogeshsonawane7711 День назад +1

    We Support Iskcon ❤❤❤❤❤ Jai Sanatan

  • @gurudaskapdi9501
    @gurudaskapdi9501 День назад

    Very informative and lucid presentation keep it up

  • @amits6081
    @amits6081 2 дня назад +5

    चैतन्य महाप्रभु (निमाई )यांनी सुरु केलेली हरेकृष्ण चळवळ आहे

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 2 дня назад +32

    जगभरातले पुरोगामी एका विशिष्ठ धर्माचे जातीयवादी मोठ्या आनंदाने उरावर बसवून घेतात.

  • @tushar2919
    @tushar2919 2 дня назад +2

    चैतन्य महाप्रभू 9:08

  • @rameshchandrarathi6030
    @rameshchandrarathi6030 День назад

    शहा is main apponent of फडणवीस, he sees main rivalry in फडणवीस for his ambition.

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 2 дня назад +2

    माहितीपूर्ण विश्लेषण 🙏

  • @aniruddha113
    @aniruddha113 День назад

    उद्योगा बाबत आपला उपक्रम उत्तम आहे. धन्यवाद.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 День назад +2

    बांगलादेशचे विभाजन कठीण आहे तरी तेथील हिंदूंना भारताने गुप्तपणे स्वसंरक्षणासाठी मदत करता येईल का हे पाहावे.

  • @mangeshbedarkar4527
    @mangeshbedarkar4527 2 дня назад +4

    बांगलादेशमध्ये शेख हसिना बरोबर ममता बॅनर्जी ला पण पाठवा किंवा शेख हसीना ला NDA मध्ये घेऊन पश्चिम बंगाल मधील विधानसभा निवडणूक लढवू द्या तृणमूल च्या विरोधात

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 2 дня назад +6

    मराठी मिडीया अजुनही मवीआ चाच evm अजेंडा चालवत आहे

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 2 дня назад

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤

  • @Nilamhalude-bx3ng
    @Nilamhalude-bx3ng 2 дня назад +4

    Jay shree Raam BHARAT mata ki Jay

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 День назад

    बांग्लादेशातील सध्याचा अल्पसंख्याक हिंदू नी आणखी जादा प्रमाणात एकत्र येऊन नवीन एखादा विकल्प जर शोधण्याचा जर प्रयत्न केला तर एक नवीन विचारधारेला मानणारे असे आज ना उद्या देशाच्या पुढील येऊ पाहणाऱ्या राजवटीत प्रमुख भूमिका निभावली ल...

  • @shreeramjoshi8509
    @shreeramjoshi8509 2 дня назад +2

    जय सियाराम 🙏🏻🙏🏻

  • @pandeabhijeet
    @pandeabhijeet День назад +1

    काल रोहित पवार बोलतात की भाजप सरकार आहे म्हणून अण्णा हजारे गप्प आहेत आणि आज बाबा आढाव उपोषणाला बसतात
    काका तिथे जातात उद्धव येणार म्हणे
    कळतंय ये रिस्ता क्या कहलाता हैं

  • @svg3000
    @svg3000 2 дня назад +2

    Mukti cahini revival is also need to be done for all such small neighboring countries...

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 2 дня назад +6

    always new subject

  • @suvarnabhole3346
    @suvarnabhole3346 День назад

    नर्क चतुर्दशीच्या शुभेच्छा❤

  • @subhashkhomne2022
    @subhashkhomne2022 2 дня назад +3

    ठंडा करके खाओ.हेच योग्य ठरेल

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp 2 дня назад

    🙏🏻🕉️🚩!! अनयजी महाराष्ट्र राजकारण, आंतरराष्ट्रीय राजकारण, स्टार्ट अप आणि मराठी रोजगार संधी,एक जॉइंट डिबेट आणि एखादा सांस्कृतिक किंवा पर्यटन असे दर दिवशी वेगळे विषय घेऊन मालिका बनवावी जेणेकरून नवनवीन माहिती उलगडत जाईल..🚩🕉️🙏🏻

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 День назад

    Good and great explain it, go ahead, Jai shriram

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 2 дня назад +1

    🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 День назад

    Good explain it sir Ji I like it

  • @srianantdasdas3378
    @srianantdasdas3378 День назад +4

    भगवदगीता ही कोणाचीही असली तरी ती भगवन्ताची वाणी आहे.... मला इस्कॉनची गीता आवडली नाही.... हे आम्हाला पटले नाही. यातून आपण इस्कॉन बद्दल जो विरोध दर्शवताय ते सनातन धर्माचा प्रचार करणाऱ्यासाठी घातक आहे. या वक्तव्याची इथे गरज न्हवती, या बद्दल मी आपला निषेध करतो. क्षमस्व🙏

    • @ArunaKhopade-w6g
      @ArunaKhopade-w6g День назад

      प्रत्येकाला स्वतः मत असते . वाचल्यावर कळतं

  • @balbhimkulkarni957
    @balbhimkulkarni957 2 дня назад +5

    ताकद केव्हढी तेवढे मिळेल

  • @vishakhakulkarni3853
    @vishakhakulkarni3853 2 дня назад +3

    Je swatahachya deshache vattole karayala tayar astat tyannach Nobel prize dile jate.

  • @MB-rp4vw
    @MB-rp4vw 2 дня назад +6

    जानेवारीत डोनाल्ड ट्रंप अमेरिकेत अध्यक्ष बनताच बांग्लादेश ची वाट लागणार आहे.

  • @adnyat
    @adnyat День назад

    Seize the ship वर एक व्हिडिओ होऊन जाऊ द्यात

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 2 дня назад

    जय श्रीराम 🌹🌹🌹

  • @anjalisabnis2998
    @anjalisabnis2998 2 дня назад +3

    🙏🙏🙏

  • @prakashrudrawar9430
    @prakashrudrawar9430 2 дня назад +3

    ❤❤

  • @shreedharsathe1130
    @shreedharsathe1130 День назад

    आता शेख हसीनाने "युक्ती सेना,शक्ती सेना" उभारायला हवी.

  • @professor.....1386
    @professor.....1386 День назад

    अनय जी शेखर गुप्ता चे खूप मोठे फॅन आहेत वाटत 😂😂

  • @amitkulkarni2513
    @amitkulkarni2513 2 дня назад +1

    Anay ji , Please take Cyber Crime Issue. Its on rise.

  • @sanjaybal8010
    @sanjaybal8010 День назад

    Center is not able to take any action in West Bengal. Can we expect something about Bangladesh?

  • @pendsenarendra
    @pendsenarendra 2 дня назад

    योग्य विषय

  • @sujatakhanderia6345
    @sujatakhanderia6345 День назад

    Thank u Anayji 👍🙏

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 День назад

    🙏👍👌🙏💯%✅️

  • @prajaktagokhale
    @prajaktagokhale День назад

    Video आवडला, मात्र iskon नि घेतलेली भूमिका आवडली नाही.😢

  • @PandharinathKarande-tb6cg
    @PandharinathKarande-tb6cg 2 дня назад +1

    Aeksnath udahava chya vavtevar

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 2 дня назад +2

    प्रभूपाद

  • @rameshdixit9960
    @rameshdixit9960 День назад

    काही देशांचा हिंदू म्हणून कोणी उरू नये असा प्रयत्न केला जात आहे. तुम्हाला आठवत असेल की नेपाळ हे एक हिंदू राष्ट्र होते. तेथे राजेशाही होती. पण त्यांच्या सर्व कुटुंबीयांना अगदी लहान मुलांना सुद्धा गोळ्या घालण्यात आल्या व राजेशाही संपुष्टात आणली.

  • @amits6081
    @amits6081 2 дня назад

    20 जानेवारी नन्तर असं काय होणार आहे???

    • @sppat50
      @sppat50 День назад

      Trump सत्ते वर आल्यावर डावी आघाडी व deep state ची पकड मंदावेल

  • @anilphirke2941
    @anilphirke2941 2 дня назад

    नमस्कार आनयजी

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 День назад

    चित्तगांव म्हणजे आताचे चट्टोग्राम फाळणीच्या वेळी हिंदू व बौद्ध बहुल होतं. पण तरीसुद्धा ते पुर्वीच्या पाकिस्तानात ठकलले गेल.

  • @vijaykantshendye3241
    @vijaykantshendye3241 2 дня назад

    मसाल्याचा वास केंव्हाच ऊडून गेला आहे

  • @d2htrakin518
    @d2htrakin518 2 дня назад +3

    Are anayji tya maharrao, salgaonkar ani nandesh umap var video banva ki tithe fakt sachin patilach boltayat tumhi kadhi banavnar ahat lavkar banval hich apeksha

  • @chitralokeshmedar9830
    @chitralokeshmedar9830 2 дня назад

    dada aaichi shappath hindutwa kay ahe he daakhwaichi wel zawal aleli ahe baaki Jay hindurastra 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @vinayakmajage6485
    @vinayakmajage6485 2 дня назад

    नवीन विषय होता

  • @mohanindap2
    @mohanindap2 2 дня назад +1

    Anay ji, marathi manoos has lots of love for Thakres and shivsena. Do you have any statistics to prove, that shivsena helped to get jobs for maharashtrians. How many wine shops and petrol pumps are owned by non maharashtrians. How many non maharashtrians work in government offices in maharashtra. Can you compare this with other states?

  • @SHANTARAMKUDCHEDKAR-zi7xr
    @SHANTARAMKUDCHEDKAR-zi7xr 2 дня назад +1

    ❤🎉 शेअर बाजार वर काही प्रकाश टाकावं, तरुण तसेच 58, 55 che tarun hyan cha vishi. काही करता येईल का

  • @ashokchandchopda3415
    @ashokchandchopda3415 2 дня назад +1

    अनयजी मोठे व्हिडिओ असल्यास थोड्या थोड्या भागात दाखविल्यास पहाणे सुलभ होइल.

  • @matrixmind76
    @matrixmind76 2 дня назад +4

    वांद्र्याच्या वाघाने बांग्लादेशात पळ काढला की काय 😂
    त्याचा तरी काय दोष म्हणा ..
    तुमच्या मुंबईत बुवा समुंदरवैगेरे असतो आणि त्याच पाणी लौटकेवैगेरे येतं…😂

    • @shivanibhalekar2337
      @shivanibhalekar2337 2 дня назад +8

      हाहाहा...समुद्र लौटके आया है और पानी नाक तोंड में गया है 🤣

    • @matrixmind76
      @matrixmind76 2 дня назад

      @@shivanibhalekar2337 भरपुरच गडबड है बुवा … नाकतोंडमे पाणी जाके श्वासोच्छवासकेभी वांदे है . लोकतंत्र का बट्टयाबोळचं हुआ है

  • @ujwaladange6358
    @ujwaladange6358 2 дня назад +6

    मोहमद युनुस तर बांगलादेशच्या बाहेर आहेत मग तिथे कोणाचे राज्य आहे?

    • @vaibhavgodase9733
      @vaibhavgodase9733 2 дня назад +1

      आपण काय काम करतात.

    • @ujwaladange6358
      @ujwaladange6358 2 дня назад +3

      @vaibhavgodase9733 मला आपला प्रश्न कळला नाही .....एक नक्की मी तिकडे राज्य करायला जाणार नाही.

    • @vaibhavgodase9733
      @vaibhavgodase9733 2 дня назад

      @@ujwaladange6358 अहो म्हणजे जॉब करून रिटायर्ड आहात की हौसवाइफ आहात

    • @rajeshbelapurkarvlogs9885
      @rajeshbelapurkarvlogs9885 2 дня назад

      आपण नक्की कोण आहात? 🤪

    • @mh-50
      @mh-50 2 дня назад +2

      प्रश्न प्रामाणिक आणि योग्य आहे😂

  • @kshashank11
    @kshashank11 2 дня назад +5

    Amit shah is the main culprit behind this delay

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 2 дня назад +6

      🤔हा विषय परराष्ट्र खात्याच्या अखत्यारीत आहे आणि पंतप्रधान, संरक्षण खाते यांचा हा विषय आहे! अशा वेळी हातघाईवर येऊन चालत नाही

    • @kalpas2212
      @kalpas2212 День назад

      ​@@vandanaupadhye7718बरोबर आहे

  • @vinaykale5271
    @vinaykale5271 2 дня назад

    𝙒𝙝𝙮 𝙢𝙮 𝙘𝙤𝙢𝙢𝙚𝙣𝙩𝙨 𝙖𝙧𝙚 𝙣𝙤𝙩 𝙜𝙚𝙩𝙩𝙞𝙣𝙜 𝙧𝙚𝙜𝙞𝙨𝙩𝙚𝙧𝙚𝙙
    𝙄 𝙖𝙢 𝙧𝙚𝙖𝙡𝙡𝙮 𝙪𝙥𝙨𝙚𝙩..

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 2 дня назад +1

    🙏🙏🙏

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 2 дня назад +2

    नमस्कार अनयजी

  • @mangeshbedarkar4527
    @mangeshbedarkar4527 2 дня назад

    प्रभूपाद