जरा मागे जाऊन 'नाक' शिंकरून येता काय😂पब्लिकला हसू आवरेना, हास्यजत्रा Maharashtrachi HasyaJatra 2024
HTML-код
- Опубликовано: 10 ноя 2024
- #hasyajatra #samirchoughule #chetanabhat
जरा मागे जाऊन 'नाक' शिंकरून येता काय😂पब्लिकला हसू आवरेना, हास्यजत्रा Maharashtrachi HasyaJatra 2024
फ्री Upstoxअकाऊंट उघडा: bit.ly/3khLi7R
आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
Join this channel to get access to perks:
/ @maharashtravarta
महाराष्ट्रातील आघाडीचे वेबन्यूज चॅनेल
"महाराष्ट्र वार्ता"
नातं महाराष्ट्राचं..देणं मराठीचं !
Maharashtra Varta News...!
Plz RUclips channel Subscribe
महाराष्ट्र वार्ताच्या सगळ्या अपडेट्स, बातम्या , व्हिडीओ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव आमच्या 9604595995 या क्रमांकावर Whatsapp करा.
For Bussiness enquiries contact jijaumultimedia@gmail.com
Whatsapp - 9604595995
Other social links
RUclips - / maharashtravarta
Facebook- / maharashtravartanews
Website -
सम्या दर्जा पार घसरला आहे...
Kharay ...apeksha bhang😮
एकही पंच हसू येण्यासारखा नाही .....
एकदा पण हसु नाही आल
जोडी फेल, आपली विषाखाताई बेस्ट...
अतिशय वाईट कॉमेडी
अतिशय थिल्लर
अपेक्षा भंग केला समिर. बालिश विनोद. पांचट पणाचा कळस गाठला.
समस्यांचा दर्जा होताच कुठे? ओढून ताणून विनोद करतो. एकदम थुकरट. हास्य जत्रेत गौरव मोरे वर पाणचट विनोद करणे, हेच त्यांचे काम.
हे मर्कट चाळे बंद करून प्रसादजी ओकांरजी ,अरूणजी पृथ्वीकजी यांच्या प्रमाणे करा जरा
Very nice comedy
😢😢😢
अगदी फालतू जोक आहेत, रायटर ची चूक आहे . लिखाणातच काही नाही , तर एॅक्टििंग वाले तरी काय करणार ?
चाळीसगाव
Very good 👍
Samir ajoba,, samir dada nako nako, hi handsome we all love you❤❤❤
वा समीर आवाज छान आहे
याला कॉमेडी बोलणे हास्यास्पद होईल..
एवढे चांगले पथनाट्य कधीच बघायला मिळाले नाही
इथे जबरदस्ती हसणारे स्टुडिओकर नाहीए
Good comedy
समिर बघ आता कोण हसतय काय पैसे घेऊन हसणारे स्टुडिओत मिळतात ....
1 आई 1 बाबा
आई इनडोअरची बाबा काय outdoor चे
काय पांचट, फालतू विनोद.
दोघेही अती करतायत. एकदम फालतू.
Tumche lagna whaylavh pahije . Tumchya lagnast akkha Maharashtra yeil
Chowghule overacting.. useless comedy.
त्या कुठे गेल्या पहिल्या काय नाव गडे बुगडे
फारच थर्ड क्लास, खालच्या दर्जाचे आणि विनोद म्हणायला सुद्धा लाज वाटतील असे फालतू विनोद.
खरच तो भाग सुजवला पाहिजे
काय फालतुपणा
Baghu nako mag tu😂😂😂
Ekdam kharab
पांचट विनोद
Punch shodhnaryas 0 bakshis....
जुनेच टुकार पंचेस (?) वापरून केलेली फालतू कॉमेडी.......
😊😢
फालतू स्किट.....
अत्योच्य कलाकाराने स्वावमान होईल अशी वेळच येऊदेऊ नये समिरदादा. याद रहे...
ही चेतना ही ऊत्र्कूष्ट अभिनेत्री असून ही या विषयामूळे तीचा अभिनयाचा दर्जा ऊतरला आहे. असो, क्रूपया याचे नक्कीच भान असू द्यावे. कूठल्याच हास्यजत्रा कलाकाराने ईव्हेंट आयोजन करूच नये, अशी माझी सर्वांनाच विनंती आहे. घसरलेला दर्जा पून्हा ऊच्च पातळीस नेणे आवघड असते. नका करू हे यार प्लीज. तूम्ही फारच आदर्श लोकं आहात.
ज्युनिअर कलाकार यांच्यावर कोट्या करून हास्य जत्रेत वेळ मारून भाव खायचा. आता लाईव्ह स्टेज वर टाळ्या ही येवू नये.😮
बकवास
मजा नाही आली
सर्वात फालतु काॅमेडी
फालतु कॉमेडी.
फालतूगिरी
फालतू
अगदीच फालतू
पकाव
Atishay vahiyat skit. Hya vayatil lokanna ha aacharatpana mulichi shobhat nahi. Chaughule aata pure kara toch toch pana yetoy
का लोकाच्या टाईम ची वाट लावता बेकार कामेडी