बुवा ,आपली कथा सांगण्याची ढब अतिशय सुंदर आहे .सुदामदेवांचा द्वारकेत प्रवेश ,पोरबंदरहून निघतांनाची मानसिक अवस्था ,कृष्णाला झालेला अत्यानंद इ.प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहिले .
जय जय रघुवीर समर्थ 🙏 आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏 तुम्ही किर्तनात " देवा " हा शब्द खूप भावपूर्ण म्हणतात🙏आम्ही रिपीट करून करून ऐकतो.. धन्य आहात बुवा तुम्ही🙏
!! जय सद्गुरु !! श्रीराम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ !! श्रीसमर्थ रामदास स्वामी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !! श्रीराम जय राम जय जय राम !! ** उत्तम , धन्यवाद ** !! 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
🌺🌺 श्रीराम जयराम जय जय राम 🌺🌺
🌺🌺जय जय राम कृष्ण हरी 🌺🌺
🌺🌺जय जय रघुवीर समर्थ 🌺🌺
🙏🙏🙏🙏🙏
🙏 जय जय रघुवीर समर्थ
नमस्कार 🙏 बुवा श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ
बुवा ,आपली कथा सांगण्याची ढब अतिशय सुंदर आहे .सुदामदेवांचा द्वारकेत प्रवेश ,पोरबंदरहून निघतांनाची
मानसिक अवस्था ,कृष्णाला झालेला
अत्यानंद इ.प्रसंग हुबेहूब डोळ्यासमोर
उभे राहिले .
केवळ उत्कृष्ट...🙏🙏🚩🌷🌷💐 सदैव लक्षात राहू दे हिच देवा चरणी प्रार्थना
जय जय रघुवीर समर्थ 🙏
आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏
तुम्ही किर्तनात " देवा " हा शब्द खूप भावपूर्ण म्हणतात🙏आम्ही रिपीट करून करून ऐकतो..
धन्य आहात बुवा तुम्ही🙏
बुवा, अंत:करणापासून आपणास साष्टांग दंडवत. सुदामा आख्यान अप्रतिम कथन केलत. संगीत साथ अप्रतिमच .तुम्हा चौघांची जुगलबंदी मनाला खूप भावली. 🙏🙏🙏🙏
व्हायलिन वर "राम जन्मला " हे पद अप्रतीम वाजविले👌 मनापासून अभिनंदन 🎉🙏
श्रीराम जय राम जय जय राम 🙏
Sastang Namaskar
!! जय सद्गुरु !! श्रीराम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ !! श्रीसमर्थ रामदास स्वामी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !! श्रीराम जय राम जय जय राम !! ** उत्तम , धन्यवाद ** !!
🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
जय जय रघुवीर समर्थ
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
🙏🙏🙏
Ram Krushna Hari Govind.
परमार्थात प्रगती कशी करावी हे या कीर्तनातून कळत आभार
कीर्तन संपुच नये वाटते बुवांना व संयोजक नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार
🙏🚩रामकृष्ण हरी स्क्रीनवर "महाराजांचा (बुवांचा) छान फोटो दाखवत होते दोन दिवस नाही दाखवत, *ज्ञानेश्वर माऊलींची* साक्षात आठवण होत होती असो 🙏🙏🚩
श्रीराम जय राम जय जय राम.
Ramkrunahir😊e
मागे मंदिराचं / कार्यालयाचं नाव असावं 🙏🏻
Ram Krishna Hari
🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ