श्री समर्थ संत सेवा पुरस्कार २०२० | दासनवमी उत्सव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024

Комментарии • 23

  • @anuradhajoshi5720
    @anuradhajoshi5720 6 месяцев назад +1

    सुंदर सूत्रसंचालन , आणि सत्पुरुषांच दर्शन, यामुळे आम्ही धन्य झालो . धन्यवाद .

  • @sujatakasbekar1949
    @sujatakasbekar1949 5 месяцев назад

    श्रीरामजयरामजयजयराम

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 2 месяца назад

    Wàa..mastach ahe vidio..Nivedan va sarvanvhe nivedan Chan..

  • @sunilpunde3689
    @sunilpunde3689 6 месяцев назад

    राम कृष्ण हरी खूपच छान. आपली अमृत वानी ऐकत राहावी वाटते.

  • @narendraankush9046
    @narendraankush9046 6 месяцев назад +1

    श्रीराम समर्थ

  • @juinirgudkar6133
    @juinirgudkar6133 6 месяцев назад

    ह.भ.प. प.पू.प्रमोद महाराज यांचे हार्दिक अभिनंदन,शुभेच्छा,ह.भ.प. मकरंदबुवा रामदासी यांचे सूत्रसंचालन,अजेय बुवा रामदासी यांनी ह.भ.प.प.पू.प्रमोद महाराज यांचे मानपत्रवाचन,आदरणीय प.पू् मंदाताई गंधे अध्यक्षा ,ह.भ.प.प.पू.कोटणीस संत.महंत यांच्या सज्जनगडावर मेळावा खूप ऊर्जामय दिवस!जय जय रघुवीर समर्थ !!!!

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 6 месяцев назад

    ⚘️🙏

  • @chandralekhanaikawadi8177
    @chandralekhanaikawadi8177 6 месяцев назад +1

    जय सद्गुरु 🙏

  • @suryakantkulkarni6814
    @suryakantkulkarni6814 6 месяцев назад +1

    आज या पूरस्कार वितरणाचे निमित्ताने आदरणीय सत्कारमूर्ती प्रमोद महाराज व अल्पावधीतच आदरणीय मातृतुल्य मंदाताईंना (पुणे व आज)पुनश्च ऐकण्याची संधी मिळाली आम्ही श्रोते धन्य झालो... जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 6 месяцев назад

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @राम-म9ह
    @राम-म9ह 6 месяцев назад +2

    परमआदरणीय ह. भ. प. प्रमोदमहाराज जगताप यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा! - मधु नेने, वाई.

    • @ramwadkar3737
      @ramwadkar3737 6 месяцев назад

      ⚘️🙏जय श्रीराम जय सीताराम जय शिवराय जय हनुमान जय जय रघुवीर समर्थ ⚘️🙏

  • @chandrakantwanjale1998
    @chandrakantwanjale1998 6 месяцев назад

    🙏🙏परम आदरणीय महंत श्री प्रमोदजी अण्णा जगताप यांचा बहुमान हा एका समर्पित जीवनाचा गौरव...... 🌹🌹रामकृष्ण हरि... जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @vidyakulkarni7749
    @vidyakulkarni7749 6 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी 🎉🎉

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 6 месяцев назад

    श्री ह.भ.प. प्रमोद महाराजांचे खूप खूप अभिनंदन

  • @prakashdeshpande2941
    @prakashdeshpande2941 6 месяцев назад

    जय जय रघुवीर समर्थ ।
    जय श्रीराम ।

  • @राम-म9ह
    @राम-म9ह 6 месяцев назад +1

    श्रीसमर्थांची आज ३४२ वी पुण्यतिथी आहे!
    *॥ श्रीराम समर्थ। जयजय रघुवीर समर्थ ॥*

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 6 месяцев назад

    खूप छान परिचय केला

  • @राम-म9ह
    @राम-म9ह 6 месяцев назад

    ओपन का होत नाही?

  • @yoginideshmukh437
    @yoginideshmukh437 6 месяцев назад

    आवाज येत नाही

  • @ashishdabhade1736
    @ashishdabhade1736 6 месяцев назад

    आवाज नाही.