Mumbai Shivsena Bhavan Shavsainik's Reaction : एकनाथ शिंदे गटाच्या नावावरुन शिवसैनिकांचा हल्लाबोल
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #ABPMajha #EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraPoliticalCrisis #MarathiNews
Mumbai Shivsena Bhavan Shavsainik's Reaction : एकनाथ शिंदे गटाच्या नावावरुन शिवसैनिकांचा हल्लाबोल
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based
company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
Click On The Link Below For Shopping
www.redwolf.in...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Video Credit: #EknathShinde #Shivsena #Maharashtra #UddhavThackeray | Sanket Varak /Producer | Ajay Bhave /Editor
राज ठाकरेला साहेबांनी जाहिर तंबी दिली होती " माझेनाव वापरू नये"
Sinde gatacha nao Gadhar khoke gat. 👎
उध्दव साहेब बोलले ते खरंच आहे , शिवसेना आणि बाळसाहेबांचे नांव न वापरता जगून दाखवा , पण बंडखोर शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे या नावाशिवाय जगूच शकत नाहीत , हे दाखवून दिले .
👍👍
शिव हे नाव ही कोणी वापरू नये, जस शिवाजी महाराज हे सगळे महाराष्टाचे तशेच बाळासाहेब हेही महाराष्टाचे आहेत
Shivaenechya tatvanshi gaddari karnaryani tyacha vapar kela ata Eknath saheb yogya disha detil. Jay maharashtra
शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या काळात राजेशाही होती.शिवाजी महाराज सर्वांचे राजे होते.आता लोकशाही आहे . कायद्याने आपण कोणाच्या बापाचे नाव वापरू शकत नाही.
Shivbhojan thali karta mg ha niyam kuthe tangun thevta
Bal thakrey tuz daivat asel maharashtra ch naahi
Maharashtra ch daivat ekach
Chhatrpati shivaji maharaj
Ek number taai, mi pn hech lihal aahe, ghotale kartaat tevha kahi waatat nahi ka maharajan cha naav aahe, tevha kuthe jaate Maharashtra chi asmita
बाळा साहेब हे महाराषट्ातिल जनतेचे बाप आहेत सचच शिव सैनिक असलयाने शिंदे साहेबांना पूण हकक आहे,
नाव उत्तमच आहे,पण ज्या लोकांनी त्यांना जणाब संबोधले त्या लोकांबरोबर जाण्यासाठी या नावाचा
वापर हे चुकीचे आहे.
@Online Report aaj aathvla ka?, Jevha sattar Aaghadi madhe hota tevha tar tu naagda naachat hota aata kay laaj waatli ka?
@Online Report aata tumhi naagde hote te maanay Kel mg koni konchi maarli asel?, He sanskaar maaze naahit, mulich naahit, tumhi dusrya sobat he kaand Kel asnaar, aata maazya naavavcha bill faadu nka🙏😂🤣
Are Tumi Kay sagata ahe sivsena tumala mahit ahe ka Sadha Manus dukhavalela ahe
EK number
बाळासाहेब अख्या महाराष्ट्राचे होते आणि आहेत.प्रत्येक मराठी माणसाचे आहेत.फक्त उद्धव साहेबांचे नाहीं.जय हिंद जय महाराष्ट्र.🙏
शिवाजी महाराज जसे सर्व जनतेचे राजे आहेत तसेच बाळासाहेब ठाकरे सर्व शिवसैनिकांचे राज्ये आहेत ते कुठे राहतात याला अपवाद नाही
👍
Jyanni 8 institutions gujratla nehele jaynchabarobar join kartait..khare Karan saglyanna mahit ahe
@@sanjaywakchoure5273 हा बरोबर, ed ला घाबरले
शिवाजी महाराज हे अखिल महाराष्ट्राचे दैवत आहे. ठाकरेंची जहागीर नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या विचार धारेशी प्रामाणिक लोकांनी त्यांचे नाव वापरले तर ते योग्यच आहे. I support Shinde...
रिक्षावालाच तो जिथं भाड जास्त तिथे जानार..
किती भाडे मिळाले असेल?????
50 कोटी??
भाडं जास्त कमावलं आहे, ed पासून वाचायचं आहे, म्हणून क्लीन होऊन परत येतील
३०० करोड आणि ईडी वाचली...
गटाच नाव बदल्यावर शिवसेनेचा हा गट कसा राहू शकते
100 khoke hafta vasooli gang
अरे दादा कधीतरी मजबूरीत रिक्षा वापरली असशील कारण रिक्षा ही समाजाच्या सेवेसाठी असते तुला जे बोलायचं ते शिंदेंना बोल रिक्षावाल्याला मध्ये घेऊ नकोस नाहीतर रिक्षावाले चढले की खूप भारी पडेल
शिवसैनिकांनी भावनिकता बाजूला ठेवून ठरवायला हवं की त्यांनी बाळासाहेबांच्या परिवाराशी एकनिष्ठ व्हावं की बाळासाहेबांच्या विचारांशी...🚩🚩🚩
गुजराथी तुम्हाला वापरुन वापरुन फोडत आहेत
Ekdum khara
@@vijaykumarshetye1480 शरद पवारही तेच करत आहेत
पवार यांच्या विचार मधून जाणारा पक्ष
Shivsena, Congress ani rastravadi la sobat government karyacha ahe tar tighe milun eka party ka kadat nahit?
Shivsena Congress rastravadi party
Stable government asel ugachic vegale party kadnya pekshya - tinhi party ek karun election kara
जसं शिव हे सर्वांचे, तसे बाळासाहेब पण सर्वांचे
पद आलं पन शिक्षणाचा अभाव.
बाळा साहेबांचे विचार जिथे तिथेच शिवसेना व त्यानांच आधिकार
ठाकरे नाव वापरता येणार नाही.
का नाही त्या शिवसेना ठाकरे पार्टीचं नेतृत्व राज साहेब करणार आहेत ते पण ठाकरेच आहेत
@@bomkarj भाई तिथे फक्त शिव आहे इथे हे पूर्ण आडनावा सकट वापरतायत.
@@eknathshelat7582 बाळासाहेबांचा टिंब टिंब खाता
अहो Shinde साहेब kashala ठाकरे नाव vaparta तुम्ही तुमच्या हिशोबाने नाव vapra Shinde सेना teva आणि परत् Nivdun yeun दाखवा
अरे एक्या तुझ्या बापाचे नाव वापर ना भाड्या दूसर्याच्या बापाचे नाव वापरणे म्हणजे याचा अर्थ काय जनता वोळखून आहे शंका
अगदी बरोबर आहे
शिवसैनीकाची श्रध्दा बाळा साहेब ठाकरे जसे महाराष्ट्र जसा शिवाजी महाराजाचां आहेत जसे त्याच्यां नावाच वापर केला जातो तर बाळासाहेबांचे नाव का घेऊ नये ते तर शिवसैनिकांचे श्रध्दा स्थान आहे
Right
एकनाथ स्वतःच जीवावर जग..स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना नाव वापर नको
बाळासाहेब कोणाची privte। प्रॉपर्टी नाही
@@सत्यपराजितनहीहोता बाप हा मुलाची च प्रोपटी असतो
@@vikasgiram4588 abhyas kar
Udhav cha bap bolala hota mi coangres sobt janar nahi
@vikas Giram - Taj Mahal Tea ne taj mahal nav laval tr taj mahal tyancha zala ka? Balasaheb he bhartache ahet, tyanch nav vapraycha pratyekacha hakk ahe. Logic wapra jra
Ekdm brobr 💯 Balasaheb Thackeray ji ni shivsena kadhli tyacha purn hakk tyancha family cha ahe ✌🏻Matoshree wr ghanerde aarop karnaryan sobt janarya na nahi ✌🏻
Mag shivsena naav thevnyacha adhikaar faqt chhatrapati bhosle gharanya cha tumhi kon chhatraptin che naav laavnare swarthi laandge
@@pravinbirje8159 lol Balasaheb Thackeray ji ni hard work krun te naav gain kelay paisa deun nhi kela hé visrlat ka!!
@@pravinbirje8159 jya Balasaheb Thackeray ji ni yewdh kelay jante sathi aaj tumi tyancha ch family n shivsena wrti yewdh bolt aahat kahi vatat nhi ka??
Yana Eknath or dighe naav thevayla koni mana kelay? Lok support krtil jr tumi hard work kelay tr ugach ghan kshala kraychi
Fawdya thakrey ne pan shivsena nav vapru naye
त्यापेक्षा कोंबडी चोर गट हे नाव ठेवा 😀😂
Tuza ba kombadi chor asel kadachit mhn nav athavla asel
Kombdi chorani sudhaa ya purvi gat tayar kela hota.. nantar te ED la ghabrun BJP chya washing machine madhye ghusle.
घर कोंबडी तर घर बदलली... अजुन कोणी नाही तिला चोरली
एक नंबर
@@jitulvslife03 कोंबडी चोर गट , नाव कसे वाटले ?😀😂
बरोबर
Udhav Thackeray ji best C.M of Maharashtra..
साहेबांन वरती सर्वात जास्त शिवसैनिकांचा आधिकार आहे त्याच्या मुलांची नाही का नातवाचा नाही त्यामुळे उगच काय तरी उनीवा काढत बसू नका सांमजसांने जसे विचार मांडता येतील व कुनावर कुरघोडी करुन चालनार नाही सगळे आपलेच म्हणून चाललो तर चांगले होईल नाहीतर ह्यांचे पन सगळ्यांचे नुकसान होईल फायदा तिसर्याचा होईल जय महाराष्ट्र🚩🚩🚩
स्वताच्या हिमतीवर लढा.......
राजे शिवछत्रपती समस्त भोसले परीवार
हिन्दवी स्वराज्य स्वस्थांपक। राजानी सुदधा
असा विचार माङंला नाही। मि रयतेचा पाईक।
हाच विचार बाळासाहेबाचां, मिशिवसैनिक
मि सर्वाचां। सर्व माझेच बाधंव।
खर आहे .दुसऱ्या चा बापाचं नाव घेऊन राजकारण आणि मोठा होत आहे हा एकनाथ शिंदे
महात्मा गांधी यांचे नाव काँग्रेस आणि बीजेपी वापरतेस ना ,मग कोणत्या पक्षात महात्मा गांधी चा मुलगा आहे?
भिकार तो शिवसेनेला अडचणीत आणले त्याने
शिवसेना बाळासाहेब ठाकरे $ & $ शिवसेना ऊध्दव साहेब ठाकरे - 1नंबर निर्णय
बाळासाहेब सगळ्यांचे आहेत...त्याच्या मुला पेक्षा शिवसैनिकांचा अधिकार जास्त आहे😂
yes
धर्मवीर शिवसेना ..🚩
महाराष्ट्रीयन माणूस.....आमची मुंबई मराठी मुंबई ...
मुंबईतील गुजराथी..... मुंबई तुमची भांडी घासा आमची ....
आज पण हे गुजराथी यांची भांडी घासत आहेत सुरत आणि गुव्हाठी येथे .....
एकदम बरोबर बोलले आहेत सर्व शिवसैनिक माझाही सर्व शिवसैनिकांना पाठिंबा आहे जय महाराष्ट्र 🚩🚩🙏🙏 एकनाथ शिंदे यांना त्यांच्या नावाने ओळखतो शिवसेना म्हणूनच त्यांना कोणी पण ओळखत ना
शिव हे सुद्धा हिन्दु धर्मांचे श्रद्धा स्थान आहे .या नावावर कोणाही एकाचा अधिकार नाही...महाराजांचे नाव कोणीही वापरू नये.
We we
एकनाथ शिंदे स्वतःच्या जीवावर जग...नाव ठेवण्याच्या अधिकार फक्त उधव साहेबाना आहे
Shinde ha nambuar 1 lafaga manus nigala
Lavdyano tuzi Mai geli hoti ka udhav sobat
उद्धवचे राजकारण तरी कुणाच्या नावावर चालले आहे? नावालाच ठाकरे आहे फक्त. बाकी सर्व शरद, संजय च्या डोक्याने चालू आहे.
@@milindpatil1128 .. अरे बाबा तू तुझ्या बापाची जी इस्टेट आहे त्याचा मालक तू असू शकतो...एकनाथ शिंदे हा नालायक माणूस नाही
छान काम केले आहे एकनाथ शिंदे यांनी !!! बाळासाहेब यांचे विचार त्यांनी पुढे केले पाहिजेत !!
बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी विचार आनंद दिघेचा शिष्यच पुठे घेऊण जाणार 100% .......बाकी राजकारण ते राजकारण च असते
हृदयसम्राट बाळासाहेब धर्मवीर सेना ,
असे नाव द्यावे कुठलाहीअक्षेप रहाणार नाही.
बाळासाहेबांची शिवसेना हि होता साहेबाला मिळाला
आमच्या दैवताच नाव वापरू नका शिंदे साहेब
त्या पेक्षा दुसऱ्या पक्षात जा
जय शिवराय जय महाराष्ट्र
मी शिवसैनिकांना विनंती आहे या राष्ट्रद्रोही लोकांबरोबर उद्धव ठाकरे गेले हेच तुम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं होतं का नवाब मलिक सारखा मंत्री देशद्रोही च्या पुण्यामध्ये जेल मध्ये गेला असताना सुद्धा तुमचे उद्धव साहेब त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढत नाहीत हीच तुमची देशभक्ती असल्या विचाराच्या शिवसेनेला आम्ही लाथाळतोत आम्हाला बाळासाहेब ठाकरेंची जिवंत शिवसेना अविये बुलंद शिवसेना हवी आहे जय महाराष्ट्र जय बाळासाहेब ठाकरे
मग शिवाजी महाराजांच नाव कस काय वापरता
शिवसेना नाव वापरण्याचा अधिकार फक्त छत्रपती शिवरायांच्या वंशजांनाच दिला पाहिजे
बाळासाहेब ठाकरे हे नाव नव्हे तर विचार आहे जो उद्धव ठाकरेंनी सोडला आणि शिंदेंनी घेतला
शेवटी एकच, मराठी मराठी भांडून मरणार. बाकीचे मजा बघणार. जय महाराष्ट्र !
100% खर आहे.
Perfect
कोणाचं नाव वापरणं हे त्यांच्या वंशजांनी अत्याचाराचे आहे.असा कोणाच्या भावनांशी खेळ होऊ नयै.
बाळासाहेब हा विचार आहे अनिहा विचारांचा वारसा शिंदे साहेब पुढे घेऊन चालले आहेत आणि हे जेबोलतायेत त्यांना बाळासाहेब कळलेच नाहीत
👍
बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला माेठे केले त्यांच्या नावाशिवाय माेठे हाेऊन दाखवा शिवसैनिक मानतील तुम्हाला
एकनाथ शिंदे साहेब स्वतः च मंत्री पद तर घालवणारच पन 40 पन्नास आमदार ची आमदारकी पन घालवली plan फसला.कोनालाहि कळेल मुलगा असेल तोच कायदयांन हि वडिलांचे नांव वापरू शकतात. शिंदे साहेब मंत्री आहेत थोडा तरी विचार करा.विनाश काले विपरीत बुद्धी.🚩 जय महाराष्ट्र 🚩
😢😢😢😢
शिंदे खरोखर सगळ्यांची वाट लावणार आता ना घरका ना घाटका ही परिस्थिती होणार
बाप बाप करुन उद्धटाने तुमची माथी बिघडवली आहेत ं शिंदे पक्षासाठी आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेबांचे नाव घेतात . स्वत:चे बाप म्हणून नाही.
बापबाप करून भुई थोपटणार्यांची कींव येते.
पहिली 3 नाव माहीत होती, हे चौथे नाव एवढ्या वर्षांनी माहीत झालं, एकनाथ बाळासाहेब ठाकरे , शिंदे ,
😂😂😂
😂😂😂
😄🥰🤣😃😄😀😁
🤣😛🤣😛
🤣🤣🤣🤣🤣
Instead of this name let take the name of Narendra Devendra Sena
That is more appropriate as they can
Project strong Hindutvawadi
शिंदेंची सेना हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना
अध्यक्ष मोहदय हे बरोबर नाही पप्पा आहेत उद्धव साहेबांचे नाव दुसरे मुल कस वापरणार
Shiv naav kasa vaaprta pahile vichara maharajan chya vanshaj laa naav deu ki nko
@@devendraparmar9301 khar ahe 💯
@@devendraparmar9301 ata kay datkhili basali asel tyachi
आरे....... तू वंशावळ ........ कुणाची सांगतोस ❓ठाकरेंची का ❓
सामान्य कार्यकर्त्यांची दिशाभुल करणारे राजकारणी. या सर्व बदलाचे परिणाम मराठी माणसानाच भोगावे लागणार आहेत. त्यामुळे शांत रहा ह्या बनावट व अनैसर्गिक नाट्याला बळी पडू नका.
हे फक्त शहाण्यांना कळू शकतं .जाळपोळ, तोडफोड करणाऱ्यांना काय कळणार
आम्ही सेनेतच म्हणाले आता परत बाळासाहेब याच नाव घेता
विचारांशी प्रामाणिक राहणे आवश्यक असते
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कुणाला विचारून वापरले ? शिव सेने च्या झेंड्यावर शिवाजी महाराजांचा फोटो लावायला महाराजांच्या वारसदारांची परवानगी घेतली होती का? मग आता एवढे तत्वज्ञान कशाला ?
Barobar
एकनाथ शिनदे हेच खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक.... त्यांच्या विचाराने चालणारे
केळं खा
@@panditindore5970 ye kelya... Nit bol... Tuza bap aslyavani boltoy
Barobar boltay tumi
उद्धवजी जिंदाबाद
Jay Shivneri Jay Shivray. Jay Bhavani maataa.
Gaddar shinde sena
साहेबांच नाव आशेल पाटीवर म्हणुन शिव सैनिक पाट्या नाही फोडनार पण तुमची तोंड मात्र शिव सैनिक फोडल्या शिवाय सोडणार नाही 🏹💪
बाळासाहेबांचे विचार जाणणारा बाळासाहेबांचं नाव ठेऊ शकतो.
त्यासोबतच सच्चा कडवट हिंदू आमचे अब्दुल सत्तार साहेब ..जिंदाबाद 🚩🚩
लक्ष्मणरूपी अब्दुल आणि रामरूपी एकनाथ
😂😂😂😂😂😂😂😂
Agni barobar aahe
CPI आणि CPI-M (मार्क्सिस्ट) असे २ गट राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत. शेवटी ही लढाई निवडणूक आयोग आणि कोर्टात लढली जाणार.
Te leftiest hote!
@@MH_Editz-412 ेए
आम्ही शिवसेना प्रबोधन कार ठाकरे नावाची संस्था करू या
सेना बालासाहेबांची मग दुसरी सेना कुठली
शिवाजी महाराजांना कोणी दगा दिला नव्हता,पण बाळासाहेबांच्या शिवसेनेला ज्या लोकांनी दगा दिला त्यांना बाळासाहेबांचं नाव घ्यायचा अधिकार नसावा.
शिव हे नाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने ठेवले आहे तर आता छत्रपती घराण्याने पण ठराव केला पाहिजे का? शिव हे नाव कोणालाही ठेवता येणार नाही..
शिव हे शंकराचे पण नाव आहे तसेच छञपतीचे पण आहे !
छञपतीची युद्ध गर्जना" हर हर महादेव" होती
वडिलांचे नाव वापरायचं असेल तर मुलाला अधिकार आहे मग मुलगा बाप बोलला होता काँग्रेस बरोबर जायची वेळ आली तर मी पक्ष संपवून टाकीन आणि तू काय श्याट खाजवितो
101टक्के बरोबर
मग त्या कटेली मेहबूबा मुफ्ती बरोबर जाताना प्रभु श्रीराम यांना विचारले होते ? 😀
शिव सेना व छत्रपती शिवाजी महाराज हे नाव प्राणी फक्त शिवाजी महाराजांचे वंशातील लोकांना वापरता येईल बाकीच्या कुठल्याही त्याला वापरता येणार नाही असे सुप्रीम कोर्टाने निर्णय घ्यायला
त्यांनी .... कोणतं ही नाव दिलं तरी ते पुऩ्हा निवडून येऊ शकत नाहीत.
स्वतःचे अस्तित्व तयार करा आता कळेल बाळासाहेब ठाकरे,हे व्यक्तिमत्त्व कीती मोठं होतं.
शिंदे गदार🍉
आनंद दीघे ह्या नावाने शिंदे गटाने आपला पक्ष स्थापन करून योग्य न्याय मिळवून देण्यात येईल
शिवशैना केकनाथ शिंदे 🚩🚩✌️
🤣🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂😂🤣
शिवसैनिकांना वापराचा अधिकार आहे... खरा शिवसैनिक उद्धव साहेब सोबत राहतील राहणार राहील.. जय बाळासाहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना..
Khara Shivsainik Shinde sahebanbarober ahe. Vichar bagha,parivar baghu Naka nusta
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नाव फक्त राजे छत्रपती महाराज घवेत का
जाण असेल तर शिंदे साहेब यांनी ऊध्धव साहेबांशी चर्चा करून परत यावे.ही विनंती.
इंदिरा काँग्रेस,तृनमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तस बाळासाहेब शिवसेना
शिवसेना आनंद दिघे ठेवायला हवे
शिवाजी महाराजांचे नाव वापरतात ना सगळा देश. मग इथेच काय अडचण.
का ? स्वतःचं कर्तृत्व नाही . छत्रपती शिवाजी महाराज सेना असं नाव नाही वापरत शिवसेना . हा फरक आहे . 😀
हा आठवले रामदासचा नातलग आहे का ?
शिवाजी महाराजांचे नाव वंशजांनी कुठे वापरले,भोसले घराण्यांनी वापरले असते तर ते भारतात एक नंबरचे झाले असते,वंशज हा हक्क संपतो ज्यावेळी तो व्यक्ती महापुरुष होतो,त्यामुळे उदयन राजेंनी सुद्धा शिवाजी राजे हे आमचे आहेत,आम्ही त्यांचे वंशज आहोत,मोठ्या माणसाला कोणीही छोट करू नये
मला वाटते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे नाव ठेवले तर निष्ठा पण दिसेल bjp बददल
Very good Eaknath shinde
शिवसेना बाळासाहेब हे नाव ठेवलय
एकदा नाव तर ठेऊ द्या, नाव बोर्डावर येऊ द्या, नंतर कोर्टात जाऊन त्यांना दाखवून देऊ
🚩 तुम्ही *छत्रपती शिवाजी महाराजांचे* नाव कसे वापरता ??? 🏹 चिवसैनिकांनी उत्तरे द्या.
1) छत्रपती शिवाजी महाराज मोठे कि बाळ ठाकरे ?
2) छत्रपती शिवरायांच्या वंशजाचा अपमान संजय राऊतने केला त्याचे तुंम्हाला त्याचे काहीच वाटत नाही ?
3) शिवसेनेच्या एका आमदाराने मराठा क्रांती मोर्चामध्ये बसलेल्या लोकांना लाता घातल्या तेव्हा तुम्ही कुठै होता ?
4) तुमचा उध्दवही छत्रपती उद्यनराजेंना नको ते बोलला तेव्हा तुम्ही कोठै होता ?
5) छत्रपती शिवरायांनी हिरकणी, तानाजी मालुसरे यांची नावे बुरुजांना तख्ताला गडांना दिली मग तुम्ही दि.बा.पाटलांचे नाव विमानतळाला का देत नाही ?
6) प्रबोधनकार ठाकरे ज्याचे ठाकरे आडनाव त्याने स्वतः च लावले आहे, याअगोदर त्याने 'पनवेलकर' आडनाव लावले होते मुळ ठाकरे कुठले हे ठाकरेंनाच का माहित नाही ?
आरे कुत्र्या बाळासाहेब बोल नाहीतर याद राख जीभ हसदून हातात देऊ
तुझे.मुळ.खानदान.पहिले.माहित.आहे.का.
ति.तुम्हाला.कोणी.दिले.का.करून.घेतले.का.देवाने.जन्माला.येताना.दिले.आडणाव.तुमची.नावे.
@@dinkarshirtode975 माझं माहीत नाही पण तुझी आई ठाकरेखाली झोपते तेव्हाच प्रश्न विचारल्यावर मिरची लागली तुला...
Rajani Raje sarkhe vagave
@@prakashpatil-dm3gx मग राजे नेमके कुणासारखे वागतात ? तुझा उध्दव बापाच्या शत्रुंशी युती करुन बापाविरुध्द वागतो ते चालत का ?
नाव योग्य आहे कोणी काही करू शकत नाही
एकनाथ शिंदे हा खरा आनंद दिघेचा शिष्य होता काय ठेवलं त्या बाळासाहेब नावात फेक नं अन् हो बाजुला पटकन
एकनाथ बाळासाहेब thakare
शिंदे मध्ये दम नाही पाहिले मुंबई ला ये मग नाव ठेवू
।।योग्य ।।
Shindesaheb Aage bado ham sab Aapke sath.
धर्मवीर आनंद सेना
सहानुभूति म्हणजे काय कि उद्धव साहेबांचे गुलाम म्हणून राहणार का ज्या व्यक्ति ला धड राजकारण नावाचा अर्थ कळत नाही, शिवसेनेतचं आहेत एकनाथ साहेब। बाळासाहेब ठाकरे हे लोकनेते आहेत ते त्या नेत्याचे आयडोल आहेत ते त्यांचे तत्व पाळण्याकरिता समर्थ आहेत, आणी ते कोणाची खाजगी प्रोपर्टी नाही
मला वाटतं एकनाथ शिंदे साहेबांनी नाव दुसरं ठेवलं पाहिजे. खूप नाव आहेत आणि नावात काय आहे काम महत्वाचं आहे.
शिवसेना ठाकरे ची,ना मदाची ना
छत्रपती शिवाजी महाराजांचे नावावर निवडून यायचं आणि औरंग्याच्या कबरीला सुरक्षा द्यायची , ही शिवसेना झाली होती त्यामुळे एकनाथ शिंदेंनी जे केलं ते बरोबर केलं. बाळासाहेब वरून बघत असतील तर त्यांना आनंद झाला असेल. बाळासाहेबांच्या मुद्दे शरद पवार नीच दर्जाचा माणूस होता. 🙏राम राम 🚩🚩🚩
ED पीड़ा आणि भाजपा चा सत्तेचा माज ??? शिंदे ना चुटिया बनवलय भाजप ने ???
मराठी नेते गुजराती नेत्याेचे गुलाम
Shinde ni navin baap kela🤣🤣🤣🤣🤣